नवीन नवरी नऊ दिवस तिचे संस्कार दाखवते नंतर तिचे नखरे दाखवते यातलाच हा प्रकार😂
@BHARATJAGTAP-tj5pm18 сағат бұрын
काढा टेंडर आणि द्या कार्यकर्त्यांना कामे 😂
@maheshchougule923416 сағат бұрын
😂😂
@riyanshpatil251814 сағат бұрын
😂😂
@patil012318 сағат бұрын
अरे संजय, तुम्ही राजकारणीच खाऊन जातात सगळे पैसे अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन. इथ कॅमेरा समोर काय सांगतोय. अडीच वर्ष शिंदेंच सरकार होते तेव्हा तुम्ही काय केलं. ?
@rajutribhuwan344913 сағат бұрын
धन्या होता ना सामाजिक न्याय मंत्री त्याला विचार
@Vaibhav-Lawand18 сағат бұрын
समाज कल्याण सगळ्यात खाऊ खाते... शासनाने दिलेला अर्धा पेक्षा जास्त पैसा खाल्ला जातो
@KiranGaikwad-z1q18 сағат бұрын
तुमच सरकार आहे ना तुम्हाला काळात नाही का हवा करतो तू
@adityakale415118 сағат бұрын
अशीच जनतेची काम करत रहा साहेब 🚩🚩
@sureshraka521218 сағат бұрын
डॅशिंग मंत्री महोदय शिरसाट साहेब,पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@RayabaIndia17 сағат бұрын
😂😂
@RayabaIndia17 сағат бұрын
आमदार असताना पण नेत्यांना ही कामे करता येतात, त्यासाठी मंत्रीच व्हायला पाहिजे का ? 288 आमदार आहेत फक्त 1 महिना जरी जनतेच्या अडचणींच्या साठी असे बाहेर पडून त्यासाठी सर्व पाठपुरावा केला तर 80% अडचणी जनतेच्या दूर होतील
@amolmohite569217 сағат бұрын
आपलेच दात आपलेच ओठ 😂😂
@sougramsonawane813413 сағат бұрын
कार्यकर्त्यांना कामे द्या, उगीच कर्मचारी यांना दोष देऊ नका, आतापर्यंतचा खर्च झालेला निधी आणि कोणाला काम दिले होते ते तपासा, साहेब
@दत्तालवटे-च5ख18 сағат бұрын
वा सिरसाठ साहेब खूप खूप अभिनंदन असाच धडा शिकवला पाहिजे या लोकांना
@patil012318 сағат бұрын
अडीच वर्ष पासून त्यांचीच सत्ता आहे. 😆 इथे येऊन फक्त चमकोगिरी करत आहेत.
@GajananGite-g5p15 сағат бұрын
अगोदर च सरकार कुणाचं होत
@bedekarprakash729918 сағат бұрын
तुमचेच सरकार होतं ना याच्या आधी, त्यावेळी झोपा काढल्या का?
@RAHULPAIKRAO-j4i18 сағат бұрын
साहेब पहिल्यांदा आमदार आहेत व पहिल्यांदा चालु सरकार मध्ये आहेत आस वाटते.....
@KalpanaSali-h6k18 сағат бұрын
या पूर्वी तर आपलेच सरकार होते साहेब
@Kiranjadhav00718 сағат бұрын
भारी साहेब 👌👌👌👌👌👌❤❤❤❤
@S-kn1pn18 сағат бұрын
मागच्या 2वर्षाच्या काळात शिंदे साहेब काम करू देत नव्हते म्हणून जोराचा अभिनय मंत्री मोहोदयांना आलेला आहे.
@jayshreekoli222018 сағат бұрын
याला सरकार जबाबदार आहे तुम्हाला टक्केवारी देतात ना आज पहिला मंत्री तुम्ही 👍
@prashantaher798818 сағат бұрын
मस्त काम साहेब.... 👌👌👌👌
@suhasmoraye8917 сағат бұрын
असे मंत्री असतीलतर महाराष्ट्र नक्कीच प्रगती करेल
@ShankarDhame-f6b17 сағат бұрын
नव्याचे नऊ दिवस
@mangeshpanchkarmaaurangaba157817 сағат бұрын
संजयजी सिरसाठ साहेब खुप छान काम करताय सर १ नंबर
@anilborod427617 сағат бұрын
Nice work sir
@MarotiIngole-n4h16 сағат бұрын
तुम्हीच बरोबर करा साहेब एकदा
@vijaypatil591217 сағат бұрын
जबरदस्त शिरसाट साहेब तुमच्या कार्याला सलाम
@sachintole-wf6cw18 сағат бұрын
Good work साहेब
@amitwaykar969418 сағат бұрын
मस्त शिरसाट साहेब कामाच्या बाबतीत कडक रहा म्हणजे बाकीचे अधिकारी घाबरतील
@YoYogesh14317 сағат бұрын
असा नेता होणे नाही..... Great Work.....❤❤
@prashantnaik66917 сағат бұрын
Good
@raghojisawandkar912914 сағат бұрын
सगळीकडे हीच परिस्थिती आहे साहेब संबंधित मंत्री याना हप्ता जातो साहेब
@OmMo-sb3ky17 сағат бұрын
साहेब एकच नंबर काम असेच महाराष्ट्रात न सांगता धाडी टाका सगळे जनतेला कळेल
@jayprakashpadshetti324517 сағат бұрын
येत्या पाच वर्षांत हटके व्यक्तीमत्व व डॅशिंग भुमिके मुळे संजय सिरसाठ हे ब्रॅंडनेम होऊ शकते याची खात्री आहे.
@Yash_R_212118 сағат бұрын
खूप .छान sanju.bhu
@sushantdeshmukh20518 сағат бұрын
साहेब विद्यार्थी हा घडला तरच देशाचा कणा मजबुत होईल...कित्येक रूपये खर्च होतो पण ते कागदावरच निंदनीय प्रकार आहे
@rajkumarkadam37217 сағат бұрын
माजी समाजकल्याण मंत्र्यांवर पण कार्यवाही करा
@gajanansawadatkar-cn2xb17 сағат бұрын
जिकडेतिकडे अशीच व्यवस्था आहे. यावर गंभीर पावले उचलण्याची गरज आहे .एवढे बोलून होणार नाही
@rajarambhakare842218 сағат бұрын
1नंबर मंत्री महोदय तुमची गरज आहे ह्या महाराष्ट्राला अशे मंत्री प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये हवेत
@प्रकाशमिंडे-श6फ16 сағат бұрын
यालाच जबाबदार सरकार.तुम्ही मंत्री महोदय गेल्या सहा महिण्यापुर्वि सरकार मध्ये होतात ना.करा चौकशी.
@jalindarpatil512018 сағат бұрын
तीन वर्ष तुमचेच सरकार आहे
@jivangaikwad664217 сағат бұрын
good saheb
@ganeshkawade388014 сағат бұрын
गुड सिरसाठ साहेब
@AnilKudale-z3q17 сағат бұрын
तुमचेच आमदार महाराष्ट्राचे मंत्री होते तेव्हा नाही जाग आली चेहरा मोहरा बदला सर्व हॉस्टेल चेक करा निधी कमी पडू देऊ नका फक्त देवाण-घेवाण करू नका🌹🌹🙏
@SafdarShaikh121017 сағат бұрын
निधीचा गैरप्रकार करणारे जे कोणी असतील त्यांच्या वेतनातून ताबडतोब करून संबंधिताची बदली चंद्रपूरला विनाविलंब करणेत यावी ही विनंती....
@awaresumedh132217 сағат бұрын
Dashing person
@rajendraugale697417 сағат бұрын
कोणालाही काही घेणं देण नाही.
@Rk0250617 сағат бұрын
सगळीकडे हेच चालू आहे...माझा अनुभव आहे... खूप वाईट परिस्थती आहे..😢😢😢
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh15 сағат бұрын
आता ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे त्यांना बोलवणार आणि त्यांच्याकडून टक्केवारी वाढवून घेणार ...मग सगळं शांत😂😂
@abasahebwaghmare595117 сағат бұрын
या आधीच्या मंत्र्यनी काय केलं तुमचंच सरकार होते.
@shilpapalande449217 сағат бұрын
Very nice! Mr Sanjay Shirsat 🙏🏻
@sachinthemkaofficial86116 сағат бұрын
ग्रेट जॉब साहेब ❤️❤️❤️❤️
@pramodchaugule439916 сағат бұрын
बीड परभणी मधे जास्त लक्ष वेधलं पाहिजे
@bhausosangale575918 сағат бұрын
Nice asi kam jra sirsat saheb
@Qualityfindswithsaving15 сағат бұрын
छान
@RamdasChoudhari-u6c17 сағат бұрын
मंत्री साहेब असा प्रकार जिल्हा परिषद शाळेमध्ये सरसकट चालू आहे
@SakharamGhemud-k5z13 сағат бұрын
शिरसाठ किती दिवसापासून सत्तेत आहे नसीब आजतरी तुम्हाला समजले
@VinodKadam-h9u16 сағат бұрын
💐💐🙏
@dasharathkulkarni335815 сағат бұрын
शिरसाट साहेब धन्यवाद राज्यात सगळीकडेच असा ढिसाळ कारभार सुरू आहे प्रत्येक खात्यात अनागोंदी माजली आहे लोकप्रतिनिधींनी जर प्रामाणिकपणाने यावर लक्ष केंद्रित केले तर राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही धन्यवाद.
@mpscriver329918 сағат бұрын
या अगोदर आपण सरकार मध्ये होते. तेव्हाच हे व्यवस्था पाहण्यासाठी यायला पाहिजे . आता काय लोकांना पागल बनवतात सिरसाठ साहेब .% वाढवून घेण्यासाठी धावपळ दिसुन येते.
@mitrat733818 сағат бұрын
Tumch sarkar ahe laj watu dya❤
@marutikamble182917 сағат бұрын
महान राष्ट्रभक्त राष्ट्रसंत युगपुरुष कायदेतज्ज्ञ 72 vya floor वरुण पूर्ण राज्याचे heeettt bghnare नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक अगोदरच झालेला आहे
@ShrirangNikam-g1l17 сағат бұрын
Mr Minister your party and you are in power last three years.
@Hduajaa17 сағат бұрын
❤🎉
@ajaymanekar552518 сағат бұрын
विदर्भ मध्ये वसंती गूह कागदो पत्री आहे फक्त शासन ना चा फंड लाटक आहे आपन कार्यवाही करा
@vikramsatpute854016 сағат бұрын
नवा हे ये. फिर वही दिन लाया हू.😂😂
@alliedlubricantslivol74914 сағат бұрын
Baap re 😂😂😂😂
@mahendralunge42615 сағат бұрын
म्हटलं तसं वागाल हि अपेक्षा.आणी महाराष्ट्र भर तपासणी करा.जे दोषी अधिकारी असतील त्यांच्या वर फौजदारी खटले दाखल करा.खुप भ्रष्टाचार बोकाळला आहे,कुणाला जुमानता नाही प्रशासन.🙏
@patil012313 сағат бұрын
एकदा शिरसाटांची प्रॉपर्टी बघा. ते तरुणपणी काय नोकरी किंवा व्यवसाय करायचे ते बघा. आणि त्यांना विचारा एवढी तुम्ही मालमत्ता कशी जमा केली.
@SalimKhan-m4b17 сағат бұрын
सर्व कामे टेंडर हे कंपनीला दिली जाते.आणि कंपनी कमिशन देते सरकारला मंहुन अशी अवस्था आहे
@AkshayAvhad-fq9cp17 сағат бұрын
अरे निधीच दिला नाही कुठून काम करणार ते
@sachinthemkaofficial86116 сағат бұрын
साहेब पालघर मध्ये सुद्धा अशीच अवस्था आहे, प्लीज पालघर मध्ये सुद्धा लक्ष घाला 🙏
@rajendragopale874416 сағат бұрын
स्पस्ट नेता आहे,साहेब होऊन जाऊदे नायक
@shrikantbanne180417 сағат бұрын
आधीचे सरकार खूप च गतीमान होते. हा जाब आधी च्या मंत्र्याला विचारणार का?
@satishwarbhuvan336718 сағат бұрын
Very good action
@dattatraylondhe710518 сағат бұрын
प्रत्येक मंत्र्यानी प्रत्येक शासकीय विभागांतर्गत चाललेला ढिसाळ कारभारावर आशीच खबरदारी घेतलीच पाहिजे बाकी मंत्री महोदयांच अभिनंदन💐🙏🚩🚩
@vaijnathsawale7518 сағат бұрын
बघा आता सरकार तुमचे अआहे
@prashantbhoirajput17 сағат бұрын
अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केल्यानंतरच तुम्ही बोलू शकता, त्यामुळे अधिकाऱ्यांना नाव ठेवू नका त्यांनी दिलेल्या माहितीवरतीच तुम्ही बोलता...
@ravindramarathe201214 сағат бұрын
अरे राजस्थानी तु कशाला आमच्या महाराष्ट्र मधे लक्ष घालतो तूझ्या राजस्थान च बघ
@shivajizanzane27209 сағат бұрын
अहो साहेब तुम्हीच तर सत्तेत होता. झोपला होता काय मागील तीन वर्ष. चोराच्या उलट्या बोंबा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि जय महाराष्ट्र