Sangli : गाडी पासिंगसाठी आरटीओ अधिकाऱ्यानं लाच मागितल्यावर कपडेच काढून दिले

  Рет қаралды 3,340,290

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#RTO #Sangli #ViralVideo
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #TV9D

Пікірлер: 4 700
@jagdishborhade7694
@jagdishborhade7694 Жыл бұрын
आरटीओ वरती कारवाई झाल्यावर ती आरटीओ परत लाज घेणार नाही धन्यवाद भावा आम्ही तुझ्या पाठीशी आहे
@mangeshvipradas8702
@mangeshvipradas8702 Жыл бұрын
Sarkari karyalat ekach upay Mahiticha Adhikar RTI biggest weapon. Sagle sarkari nokar janteche nokar ahet malak nahi.
@akshayshinde4573
@akshayshinde4573 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ कारवाई आणि निलंबन झालच पाहिजे
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
लाज आणि लाच कळतो का. अडाणी
@user-shivsainik
@user-shivsainik Жыл бұрын
पोकळ बांबू ने फटके मारायला पाहिजे होते
@perfectridermh6867
@perfectridermh6867 Жыл бұрын
@@lucky_the_racer888 अरे भाड्या भावना समजून घे ,बिहारी
@abhishekpansare4804
@abhishekpansare4804 Жыл бұрын
मित्रा तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे या महाराष्ट्रात सलाम तुझ्या धाडसाला🇮🇳
@MrNams
@MrNams Жыл бұрын
त्याला साथ द्या
@Antiq11
@Antiq11 Жыл бұрын
Tumhi kay kartay??
@MrNams
@MrNams Жыл бұрын
@@Antiq11 Sarakari kamat adthala mhanun tyalach atak keli ahe, dhikkar aso
@popatkadam561
@popatkadam561 Жыл бұрын
तुम्ही पुढ आला म्हणून काय होईल बाबा
@pravinmundhe9449
@pravinmundhe9449 Жыл бұрын
@@MrNams sutato to.courat case jain
@mahadevsurvase351
@mahadevsurvase351 Жыл бұрын
ह्या गोष्टीचा सगळ्यांना अनुभव आहे... पण बोलत कोण नाही... सलाम तुझ्या धाडसला मित्रा...
@sanjaychaudhari
@sanjaychaudhari Жыл бұрын
पट्टी बांधून कारभार चालू आहेत
@jiwancharhate9827
@jiwancharhate9827 Жыл бұрын
भावा तूझ्या सारख्यांची गरज आहे देशाला..well done
@ruksarshaikh8551
@ruksarshaikh8551 Жыл бұрын
👏👏dada
@yuvrajmestry4765
@yuvrajmestry4765 Жыл бұрын
तू घरात बस
@limbrajpawar5802
@limbrajpawar5802 Жыл бұрын
एक वेळेस रोडवरली भीकारी परवडला पण सुशिक्षित RTO अधिकारी परवडत नाही निलंबित करा 🙏🙏
@abhijeetgund8175
@abhijeetgund8175 Жыл бұрын
Khre bole bhau
@vijaykhade2803
@vijaykhade2803 Жыл бұрын
Only one man take action on it is nitin gadkari ji??
@sd94715
@sd94715 Жыл бұрын
@@vijaykhade2803 definitely not
@maheshzade5879
@maheshzade5879 Жыл бұрын
सुशिक्षित भिकारी😜
@maheshzade5879
@maheshzade5879 Жыл бұрын
बरोबर भाऊ ....कारवाई झालीच पाहिजे
@MaheshJadhav-xy7iw
@MaheshJadhav-xy7iw Жыл бұрын
खूप छान भावा असा भ्रष्टाचार सगळीकडे रोखला पाहिजे
@mrjjgamer7259
@mrjjgamer7259 Жыл бұрын
आरटीओ ऑफिस मधिल एजंट पहीले फायदे केले पाहिजे
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
Fukatcha paisa udavayala majja yet asel mele
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 8 күн бұрын
Survat swatapasun karavi he hya dadani karun dakhvla.. Ata yanch he dhadas baghun bakiche avaj uthvtil
@Nanag1234
@Nanag1234 Жыл бұрын
अशा निर्भीड व कर्तृत्वानांची भारत देशाला खूप गरज आहे. 👏🏻👏🏻👌
@ganeshshigavan6531
@ganeshshigavan6531 Жыл бұрын
दादा एक नो. काम तुमचं तुम्हाला 21 तोफांची सलामी पण कमी आहे जय शिवराय
@sairajkhade5609
@sairajkhade5609 Жыл бұрын
भावा च्या हिमती ला सलाम....वर्दितल्या दरोडेखोरांचा असाच समजचार घेतला पाहिजे....अश्या तरुणांच्या मागे सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे....
@kailasdhondkar3869
@kailasdhondkar3869 Жыл бұрын
Right👍👍👍
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@devanshmandarbhate
@devanshmandarbhate Жыл бұрын
वाह रे वाघा... नाद खुळा भावा... तुझ्यासारख्या लोकांमुळेच भारत आहे.
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@utktal
@utktal Жыл бұрын
जुन्या काळी वाटसरू लोकांना लुटणाऱ्यांना वाटमार म्हणायचे.... आज काल ते काम ट्रॅफिक पोलीस आणि RTO करतात. निर्लज्जम सदा सुखी
@sunilkunde7515
@sunilkunde7515 Жыл бұрын
स्थानिक आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्यास पाठपुरावा करावा आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा
@satishtonape9411
@satishtonape9411 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयत हा प्रकार चालत आहे येवढे धाडस कल्या बद्दल धन्यवाद😘💕
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@dilipshivgan716
@dilipshivgan716 10 ай бұрын
Yes it is true
@spcreation7753
@spcreation7753 Жыл бұрын
धन्यवाद भावा तुझ्या सारख्या वाघाची गरज आहे
@dhairyashilbabar4843
@dhairyashilbabar4843 Жыл бұрын
Tadipar hota agodar ha pramod mandve
@sagarrajthoratpatil
@sagarrajthoratpatil Жыл бұрын
सगळ्यांनी share करा आणि अशांना योग्य शिक्षा द्या , भीक मागणाऱ्या अधिकाऱ्यांला शिक्षा द्या आणि कामावरून काढून टाकणे
@Anurag0224
@Anurag0224 Жыл бұрын
ग्रेट भावा... सलाम आहे तुझ्या धाडसाला तुझ्या सोबत जे काही घडले ते महाराष्ट्राच्या प्रत्येक वाहन धारक व चालका सोबत नक्की घडले असेल असे बोलण्यात काहीच चूक नाही.... एक माणूस साधारण ते 1.लर्निग लायसेन्स 2.ड्रायव्हिंग लायसेन्स 3.गाडी घेतल्यावर त्याची कागदपत्रे 4.गाडी पासिंग......अश्या अनंत डॉक्युमेंट्स प्रत्येक व्यक्ती RTO मध्ये काढतो एवढे पुरेसे नाही नंतर त्याचं renewal पण करायचं असते..... प्रत्येकी एक डॉक्युमेंट कढण्यामागे RTO किमान 500 rs लाच agent कडून घेतो. कारण तुझ्या सोबत झालं त्या प्रमाणे RTO ऑफिसर वीणा पैशाने काम करून घेत नाही आणि आपण पैसे एजंट ला दिले म्हणजे ऑफिसर ने directly न घेता indirectly एजंट कडून लाच घेतली. आणि यामुळे आपण त्या ऑफिसर ला गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि एजंट ला पण काही बोलता येत नाही मजबुरी असली तरीही ते काम आपण स्व:इच्छेने केले असे मानले जाते. पण प्रश्न असा की महाराष्ट्रात असलेले प्रत्येक RTO लाखो कर्जात असलेले शेतकरी, रोज काम करणारे मजूर, भाड्याने वाहन चालवणारे गरीब कामगार इत्यादी. कुणाचाही विचार न करता येवढं पैसा Motor Vehicle Act चा गैरफायदा घेऊन वसूल करून घेतो.... हा पैसा जातो तरी कुठं, कारण सामान्य विचार केला तरीही महाराष्ट्रात किती गाड्या असतील आणि प्रत्येकी एवढे सारे पैसे फक्त लाच घेतले जाते. आपण विचार केला असेल त्या पेक्षा १०× पैसा जमा होत असेल कारण एक traffic police तेवढे doc. मागतो. काय माहिती हा पैसा RTO मधून कुठ पर्यंत वर जातो. पण एका साध्या-भोळ्या डोक्याने विचार केला आणि आंधळ्याने बघितलं तर त्याला ही दिसणार RTO बाहेरचा हा एजंट चा बाजार आहे तरी कोणत्या कामाचा फक्त लाच घेऊन आत ऑफिसर ला देऊन खात्री करून काम करून घेण्या पुरता. प्रत्येक नेता,मंत्री, पोलिस,ACB आणि इतर मोठे लोक सगळ्यांना माहिती असूनही शांत कसे का बसले असतात. याच अर्थ एकच आपण रक्ताचा पाणी करून कमावलेला पैसा मंदिराच्या प्रसाद प्रमाणे सगळ्याकडे वाटला गेला आणि सगळ्याचे पोट भरली आहेत. आणि अस जाणवले की हे मंदिर खूप पुराना असून ही प्रसाद वाटण्याची *प्रथा* खूप आधी पासून सुरू आहे आणि त्याला तोड नाही... पण त्यावर उठलेला तुझा आवाज ऐकून खूप मलाही खूप धाडस आल. चंद्रपूर RTO मध्ये माझ्या सोबत ड्रायव्हिंग लायसेन्स ची बाईक riding टेस्ट मध्ये असा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर मध्ये चांगल्या प्रमाणे बाईक चालवणारा मी नेमक rto बाईक riding test मध्ये कसा fail झालो मलाच समजले नाही आणि नंतर ती गोष्ट,"पैसे दे काम करून देतो" यावर आली आणि माझ्या नंतर आलेले form फक्त नाव बघून accept झाले आणि त्याच lisence clear झाले कारण ते एजंट सोबत होते.... पण मी त्या भिकाऱ्याला एकही रुपये दिले नाही आणि देणार पण नाही आणि retest apply केलं. बघुया आता माझं lisence clear होतो की तुझ्या सारखा दुसरा व्हिडिओ बनवायचं ते.... असं वाटतं की MORTH आपल्या देशाचं सर्वात गरीब मंत्रालय आहे ज्याला येवढे वरचे पैसे पाहिजे किव्हा आपल महाराष्ट्र या पैशाने चालत आहे. सत्य काय माहिती नाही. 😂
@vishalkandre6596
@vishalkandre6596 Жыл бұрын
व्हिडिओ बनवाच... सर्वांनी एक झाल्याशिवाय पर्याय नाही आता🔥🔥🔥🔥🔥
@santoshjadhav1607
@santoshjadhav1607 Жыл бұрын
जोपर्यंत एजंट लोकांची परिवहन कार्यालयात प्रवेश निषिद्ध होत नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार आणि दुसरी गोष्ट जर का आरटीओ कॅम्प किंवा परिवहन कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तीन ते चार चौकशी करता जर खिडक्या ठेवल्या तर असे प्रकार कमी प्रमाणात होतील 👍🤝🤝🙏🙏🙏
@ravipatil9852
@ravipatil9852 Жыл бұрын
Rajkarnanchya khisyat pan jatat paise rto kadun
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@hearttouchyt8384
@hearttouchyt8384 Жыл бұрын
लाचरकी भावा 😒
@mallikarjunpujari8423
@mallikarjunpujari8423 Жыл бұрын
मानलं रे पट्या तुला . सलाम तुझ्या कार्याला🙏🙏🙏🙏
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@zoomfiire
@zoomfiire Жыл бұрын
अशा प्रकारे भ्रष्ाचाराविरुद्धच्या बाजूने आवाज उठवणे काळाची गरज आहे.मी खरंच तुमच अभिनंदन करतो. आणि कारवाई झालीच पाहिजे ही महाराष्ट्र सरकारला विनंती करतो.
@haidarsayyad5721
@haidarsayyad5721 Жыл бұрын
तू दाखविलेल्या धाडसाला माझा सलाम
@mytimepass7961
@mytimepass7961 Жыл бұрын
आदरणीय प्रमोद दादा... तुझे अगदी मनापासून खुप खुप आभार... हे फक्त तुझ्यासोबत घडले असे नाही... पण ज्या पद्धतीने तू त्यांची कानउघडणी केली त्याला माझा सलाम आहे.... प्रत्येकाच्या मनात भ्रष्टाचारबद्दल अशीच चीड निर्माण झाली पाहिजे...हे पाहून मला खरंच खुप प्रसन्न वाटले... याचा आदर्श प्रत्येक नागरिकांनी घ्यायला हवा... आपण पैसे देऊन गाडी खरेदी करायची... मग या भिकारी लोकांना का द्यायचे पैसे.... हा video बरेच अधिकारीही बघतील... त्यांना मला एक विचारायचे आहे... अधिकारी होण्यापूर्वी तुम्ही सुद्धा ( बहुतेक जन ) मध्यम ते गरीब कुटुंबातील असता...पण अधिकारी झाल्यावर लगेच तुम्हाला भ्रष्टाचार का करावा वाटतो... तुम्हाला लाज का नाही वाटत.... तुम्ही का विसरता की आपण आधी जसे गरीब मध्यम होतो,त्यांच्यावरच अन्याय करत आहोत... राज्यामधील सर्व RTO Office Agent मुक्त झाली पाहिजेत... हेच agent लोक अधिकारी लोकांचे भ्रष्टाचार करण्यासाठी safety guard म्हणून काम करत असतात... सध्या V guard Stabilizer काम करतो ना तसा... लोकांना लुटायच... अर्धे अधिकारीला द्यायचे... अर्धे आपण खायचे... असेच चालू आहे ह्या agents च... प्रमोद दादा... माझ्या स्वप्नामधला महाराष्ट्र साकार होण्यासाठी तुझ्या सारख्या तरुणांची खुप गरज आहे...
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
लाचखोरांनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. भाऊ आपण हिंमत दाखवली खरच कवतुकस पात्र आहे 🙏🏻🙏🏻🌹👍🏻🚩💐💐
@CD-wn9gx
@CD-wn9gx Жыл бұрын
खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏
@kolekarbalaso9212
@kolekarbalaso9212 Жыл бұрын
खोटेच नंतर बघू लाचखोर अधिकारी यांच बघू या नालायक आहे अधिकारी
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@swapnilSG5992
@swapnilSG5992 Жыл бұрын
🥳 हा यंग इंडिया आहे सरकारी साहेब.... आता हे सगळं सोडा
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Жыл бұрын
शब्बास वाघा आता गरज आहे अशा तरुणांची हिच प्रस्थ वाढले आहे हे खरे आहे जयहिंद
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@hanumantkanse8178
@hanumantkanse8178 Жыл бұрын
पगार पुरत नसेल म्हणुन तर,, भिक मागतात त्यांनी लाज घहान ठेवली त्या भ्रष्ट आरटीओ ना घरी पाठवलं पाहिजे
@virajjadhav5116
@virajjadhav5116 Жыл бұрын
नीच औलादी
@babasaheblad572
@babasaheblad572 Жыл бұрын
अभिमान वाटतो मित्रा तुझा. मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या अशा प्रवृत्तींना ठेचले पाहिजे.......👍
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
माननीय अजित पवार साहेबांनी लक्ष घातले पाहिजे.
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 Жыл бұрын
युवा पिढी जेव्हा आवाज उठवते तेंव्हा इतिहास घडतो. एकच नंबर भावा
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@kekizthecakeshopbeed6347
@kekizthecakeshopbeed6347 Жыл бұрын
खरंच हिम्मत लागते भावा या गोष्टींना सामोर जायला ,मनापासुन तुझ्या या धाडसाला सलाम👍
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@narendraamrutkar6427
@narendraamrutkar6427 3 ай бұрын
सर्व आरटीओ ऑफीसला असाच अनुभव आहे
@vaishalijadhav8267
@vaishalijadhav8267 Жыл бұрын
Great work........ याला फार ताकद लागते...... नाहीतर हे भ्रष्ट अधिकारी आपली स्थिती. डोंबिवली फास्ट मधल्या हिरो सारखी करतील.
@kamleshjogad2203
@kamleshjogad2203 Жыл бұрын
This is called News....Great... Person who show courage.....
@prashant7895
@prashant7895 Жыл бұрын
jogad ji kidhar ho mai oswal ka dost prashant chaudhari
@jondhalenagorao3540
@jondhalenagorao3540 Жыл бұрын
@@prashant7895 ok
@jondhalenagorao3540
@jondhalenagorao3540 Жыл бұрын
Ok
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@radhakisangirnare7836
@radhakisangirnare7836 Жыл бұрын
जोपर्यंत लाच लुच पदाधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा होत नाही तोपर्यंत ही भ्रष्टाचारी अवलाद लाच घेतल्याशिवाय राहणार नाही
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
भीकारांच्या वर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद भावा
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@werindians6938
@werindians6938 Жыл бұрын
गावोगावी भावासारखे तरुण उभे राहिले तर या देशातून भ्रष्टाचार हद्दपार होईल.
@Nanag1234
@Nanag1234 Жыл бұрын
लाच घेऊन सुद्धा अधिकारी बडतर्फ होत नाही त्यामुळेच लाच घ्यायला घाबरत नाहीत अधिकारी
@satishkunde6061
@satishkunde6061 Жыл бұрын
अशाच पद्धतीनी या लचखोरांना अद्दल घडवायला पाहिजेत. 🙏🏻🌹🌹
@dipakkharade8422
@dipakkharade8422 Жыл бұрын
Suspend kara rto la
@depaklole2823
@depaklole2823 Жыл бұрын
Very very good
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@surajshaha5819
@surajshaha5819 Жыл бұрын
वाह भावा.. अप्रतिम.. हक्क असाच मिळवावा लागतो.. अन्यायाविरुद्ध लढा.. जय जिजाऊ जय शिवराय
@CD-wn9gx
@CD-wn9gx Жыл бұрын
खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏
@user-kf8ch2dq3g
@user-kf8ch2dq3g Жыл бұрын
@@CD-wn9gx सरकार चा काय दोश आहेत
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@pankajjagdale2005
@pankajjagdale2005 Жыл бұрын
Ek number bhava
@sakharampatil9250
@sakharampatil9250 Ай бұрын
मर्द मावळे आम्ही तुला सलाम 🎉🎉🎉
@santoshshirote
@santoshshirote Жыл бұрын
सत्य बोलायला जिगर लागतो.....मस्त रे मित्रा....
@rn4561
@rn4561 Жыл бұрын
प्रत्येक अधिकाराला असं झापलं पाहिजे
@akkataikhade5590
@akkataikhade5590 Жыл бұрын
Pratyek navhe, tar lachkhor, uddam adhikari .
@milindsaner8269
@milindsaner8269 Жыл бұрын
@@akkataikhade5590 बरोबर
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@user-sm2gh1si4f
@user-sm2gh1si4f 8 ай бұрын
जेवढी जनता हुशार होईल तेवढे सरकारी नोकर आणि सरकार तुम्हाला घाबरेल Only education ❤❤❤
@bankatgolande8810
@bankatgolande8810 Жыл бұрын
Khupch chan kele bhava
@amitbarate
@amitbarate Жыл бұрын
बरोबर आहे भावा ही बोकड गरीबाचे रक्त पिवून माजलेत
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@dattashende349
@dattashende349 Жыл бұрын
अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन झालंच पाहिजे व त्यांना शिक्षा सुद्धा झाली पाहिजे एकच नंबर भावा तू काम केलं भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास अशा तरुणांची या महाराष्ट्राला खूप गरज आहे
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Жыл бұрын
शाबास रे मित्रा ! नेते काय करतायत ? R. T. O. ची संपत्ती शोधा .
@anaghagawde1473
@anaghagawde1473 Жыл бұрын
आत्ता त्या RTO अधिकाऱ्याला निलंबित केले याची बातमी लवकरच येऊ दे...
@varshag.8398
@varshag.8398 Жыл бұрын
प्रमोदजी तुमच्यासारखे तरूण शेतकरीच देशाची खरी ताकद आणि संपत्ती आहे. तुम्ही दाखवलेला करारी बाणा बघून खूप समाधान वाटलं.
@thenatureofworld8865
@thenatureofworld8865 Жыл бұрын
Tv 9 चे धन्यवाद अश्याच बातम्या लोकांना दाखवत जावा नुस्त नेत्यांची थोबाड दाखऊन देश सुधारनार नाही किव्वा कुणाच भलही होणार नाही. माझा सलाम आहे मित्रा तुझ्या कार्याला. 🙏
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 2 ай бұрын
धन्यवाद, तरूणबंधुअभिमानवाटतोतुझ्याधाडसीकृत्यानेयाहरामखोरांचीधिंडकाढायलापाहिजेमंत्रीपणयालामिलापीआहेयांनाधडाशिकवलापतंगरावकदमांचाआदर्शघ्याबिचारेआजहयातअसतेतरजनतेचीअशीपीळवणुहोऊचदिलीनसतीअसेचसच्चेपुढारीफारकमीझालेवभ्रष्टाचारीशेकडोझालेयांनाजनताचधडाशिकवणारजनताआताअज्ञानराहीलीनाहीथोडेदिवसथांबायांनानग्नधींडकाढतीलधन्यवाद❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤😮❤❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र
@ramjadhav5646
@ramjadhav5646 4 ай бұрын
1 नंबर भावा
@sandeshpatil2406
@sandeshpatil2406 Жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे.. सांगली मध्ये पण सगळ्या सरकारी office मध्ये हाच प्रकार chaluye .. अभिनंदन ह्या तरुणाचा आवाज uthavlyabaddal 👍👍👍🙏🏼
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@ravikulkarni5348
@ravikulkarni5348 Жыл бұрын
अश्या लाचखोर पोलिस आणि अधिकाऱ्यांना नगडा करून दिंड काढली पाहिजे.. जाहीर निषेध 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻
@isshiomi6364
@isshiomi6364 Жыл бұрын
फक्त जय शिवाजी म्हणणारे मराठी मावळे छत्रपतींना नको आहेत ..तर अशी स्वराज्याच सुराज्य करण्यासाठी लडणारी माणसे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आहेत
@jayu5137
@jayu5137 Жыл бұрын
जबरदस्त असच पाहिजे, मानलं पठया
@sachingambhire-patil1001
@sachingambhire-patil1001 Жыл бұрын
एक नंबर भावा या अश्या लोकांना त्यांच्या लायकीच उत्तर खूप छान पद्धतीने दिल त्या बद्दल तुझे खूप आभार.......
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@santoshpinjari5812
@santoshpinjari5812 Жыл бұрын
भावा तुझ्यासारख्या वाघांची गरज आहे समाजाला
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@Kamgar23
@Kamgar23 Сағат бұрын
जबरदस्त, लय भारी काम केलय. भावा
@PankajSontakke-ig4fl
@PankajSontakke-ig4fl 23 күн бұрын
अशा गोष्टी करायला पण दमच लागतो🎉
@PseudoAbhi
@PseudoAbhi Жыл бұрын
असच same नांदेड वाघाला RTO मदे माझा सोबत झालेलं.. शेवटी मला agent ला पैसे द्यावे लागले.. खूप कडक काम केल दादा.. तुझा courage ला सलाम 👏
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 Жыл бұрын
खरचं, सरकारी भिकारी राज्यात खूप झाल्यात, या गोष्टीसाठी सगळे पेटून उठलाच पाहिजे, खूप छान मित्रा..👌👌👌,
@agyampale7030
@agyampale7030 Жыл бұрын
घेऊदेत की...सरकारी बाबू लाच घेतेत पुढारी पैसे खातेत तेव्हा कुठे जाता तुम्ही
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 Жыл бұрын
@@agyampale7030 माझ्या कुटुंबातील 2 सदस्य सरकारी खात्यात काम करतात पण असे पैसे देऊन आणि पैसे घेऊन कधीच काम केले नाही, म्हणून म्हणतोय आपण जर बदललो तर जग बदलतं.. चांगलं काम केले की चांगलेच होणार, लाच देत राहिला तर पुढे सुद्धा लाचखोरीच करणार,म्हणून स्वतःचे वाईट विचार सुद्धा बदला
@KN38277
@KN38277 Жыл бұрын
@@agyampale7030 Indian army madhe majha bhau aahe, tyala pan paise magtat he haramkhor. Father of Indian Army aahet Chhatrapati Shivaji Maharaj, Aaj tyanchyach army kadhun paise magayala laaj watate ka. Sagale mughalanchi auladi aahet he...
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@Maa.bharti20
@Maa.bharti20 4 ай бұрын
भावा चांगला धडा शिकवलास या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला..
@panditshewale
@panditshewale 3 ай бұрын
कारवाई झाली पाहिजे
@sw-wg6jt
@sw-wg6jt Жыл бұрын
सगळीकडे तेच आहे, सगळ्या R. T. O officers ची चौकशी झाली पाहिजे. Ajent ला हाताशी घेऊन लाज घेतात , कारवाई का होत नाही.....
@manjushajarandikar7826
@manjushajarandikar7826 Жыл бұрын
Kharach aahe
@sagarmonde21294
@sagarmonde21294 Жыл бұрын
खरी गोष्ट आहे
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@chatrapatinchamawla7976
@chatrapatinchamawla7976 Жыл бұрын
एक नंबर भावा.... असं सगळ्यांनी जर केलं तर सगळे सुता सारखे सरळ होतील... लढ भावा तु लढ..... तू आहे खरा महाराजांचा मावळा.... जय जिजाऊ जय शिवराय
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
एक नंबर भावा
@user-uj3of7zg2k
@user-uj3of7zg2k Жыл бұрын
असल्या भ्रष्टाचारी RTO ला निलंबित केले पाहिजे
@Chaitanya98
@Chaitanya98 Жыл бұрын
त्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा , तत्काळ निलंबितकरा,सगळा भ्रष्ट कारभार चालू आहे आरटीओ विभागात संपुर्ण महाराष्ट्रात, जय महाराष्ट्र!
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@surajhonde2228
@surajhonde2228 Жыл бұрын
खूप छान पद्धत आहे भ्रष्टाचार रोखण्यासाठी
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@prawinmule7760
@prawinmule7760 Жыл бұрын
मस्त भावा 👍👍👍 धन्यवाद पत्रकार बंधू.....🙏🙏
@abhishekpacharnesarkar7143
@abhishekpacharnesarkar7143 Жыл бұрын
मानलं भावा तुला सलाम
@tukaramkale6686
@tukaramkale6686 Жыл бұрын
अशीच प्रत्येकाने हिंमत दाखवली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे सगळ्यांनी
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@ganesh3752
@ganesh3752 Жыл бұрын
त्या अधिकाराच्या बायको पोरांनी video बघितला असेल तर काय वाटतं असेल खूप छान काम केले प्रमोद मांडवे 👍
@nitinpote499
@nitinpote499 Жыл бұрын
बायकोला खूप बरं वाटलं असेल म्हणत असेल बघ बाई माझा नवरा viral झाला....
@pradipnawale1297
@pradipnawale1297 Жыл бұрын
काही वाटत नसणार त्याच्या घरच्या लोकांना हारामची कमाई काय आज घरी येत नाही. बरं वाटतं, पोरांना हारामच्या पैशावर ऐश करायला मिळते, बायको दागिन्यांच्या ओझ्याने वाकलेली असते
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@shubhamshinde4042
@shubhamshinde4042 Жыл бұрын
एकदम करेक्ट केलं भाऊनी 👍🏽 लाज वाटली पाहिजे अश्या अधिकाऱ्यांना
@sunitawagh2260
@sunitawagh2260 Жыл бұрын
असच सर्वांनी एकत्र येऊन यांची ठासाली पाहिजे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Жыл бұрын
कडक रे भावांनो....
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@choleram143
@choleram143 Жыл бұрын
अशा सर्व महारा्ट्रातील जनतेने प्रखर विरोध केला तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत होईल
@CD-wn9gx
@CD-wn9gx Жыл бұрын
खोके 📦📦 सरकार आल्यावर असच होणार 😏😏😏😏😏😏😏😏😏
@prashanthiray3199
@prashanthiray3199 Жыл бұрын
@@CD-wn9gx are baba dokyavr padlay ka tu, vishay sarkari adhikaryancha ahe, lok sevak cha nahi. Murkh sarkha kuthe pn kahi pn comments kartoy. Bhan thevha ha sarv samnyancha vishay ahe. Ha vishay rajkaran n baghta samajik mhanun bagha aani tya RTO la ghai basva.
@CD-wn9gx
@CD-wn9gx Жыл бұрын
@@prashanthiray3199 aho dada dokyavar padayla me tumchya sarkha beakal naahi. Sarkari adhikari ha rajkiya vardhast asalya shivay bhrashtaachaar karu shakat naahi. Bin akali aani bhrashtaachaari pudhari dokyavar basavle ki he asach hot rahanar.
@prashanthiray3199
@prashanthiray3199 Жыл бұрын
@@CD-wn9gx bhava ha vishay fkt hya sarkarcha nahi.pratek rajkarni asch ahet mhanun lok je kartat tyana support kara.ughach vishya kuthe pn firvun dabnyacha praytn naka karu.tumchyakadun te nay hot tr shant tari basa.
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@qualitycareinternational1869
@qualitycareinternational1869 Жыл бұрын
100% true... Currept official must be punishable.... भावा आम्हाला अभिमान आहे तुझा... प्रशासानान या भावला संरक्षण द्यावे, ही विनंती.
@shivajipawar691
@shivajipawar691 Жыл бұрын
छान केलेस भावा. तुझ्या धाडसाचे कौतूक
@Political1211
@Political1211 Жыл бұрын
गडी खमक्या लागला म्हणून नरमली... कडक भावा
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@hojagebalshriram5189
@hojagebalshriram5189 Жыл бұрын
भावा तुला सलाम. आज तरूण जागा झालाय. अस वाढायला लागलं खुप छान वाटले असे विडीओ सतत करून जनतेपर्यंत पोहचले पाहिजे त. शेतकर्‍यांना सगळे चलुटायला बसलेत. अन्नदाता काय अवस्थेत जगतोय हे शाशनाला व जनतेला समजले पाहिजे. मानाचा मुजरा माझ्या पठ्ठ्या ला
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@MrVishaal123
@MrVishaal123 4 ай бұрын
मित्रा तुझ्या सारख्या तरुणांची गरज आहे या महाराष्ट्रात सलाम तुझ्या धाडसाला
@nileshbenz1
@nileshbenz1 Жыл бұрын
जोरदार घरोघरी तुझ्यासारखे शिवाजी जन्माला येवो 🙏
@deshpandecascinel
@deshpandecascinel Жыл бұрын
एक नंबर काम केलं रे भावांनो 🙏🏼👌 मुख्यमंत्र्यांकडून भ्रष्टाचार विरोधी जनतेचा सत्कार होने गरजेचे तरच भ्रष्टाचार पासून मुक्तता मिळेल. ,👍
@anupronge7675
@anupronge7675 Жыл бұрын
मुखमंत्री अश्या लोकांना पाठीशी घालतात
@dipaksportsvlogs
@dipaksportsvlogs Жыл бұрын
Yedzav eknath
@deshpandecascinel
@deshpandecascinel Жыл бұрын
@@dipaksportsvlogs शिवरायांना लुटारू म्हणणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे सहकारी उद्धवजी पेक्षा खुप बरे 😎😂
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@nileshghadage4830
@nileshghadage4830 4 ай бұрын
त्यासाठी.लोकशाहि.संपली.पाहिजे.आमदार.खासदार.आहेत.म्हणुन.याची.गरज.आहे.....शेवटि.प्रश्न.त्यांच्या.पोटाचा.आहे..वाढलेल्या
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
बरोबर केलंस भावा! गलेलठ्ठ पगार असुनही काही अधिकारी गोरगरिबांना, शेतकरी, कामगारांना लाच घेतल्याशिवाय कामं करत नाहीत हे सत्य आहे. जास्तीत जास्त लोकांनी या लाचखोरीला विरोध केला पाहिजे. या अधिकारयांचा पगार आणि जीवनशैली, मालमत्ता यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही.
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@CyberGenious24
@CyberGenious24 Жыл бұрын
काडक भावा !! सलाम तुझ्या हिमतीला
@maheshthombre4384
@maheshthombre4384 4 ай бұрын
लाच मागणारे अधिकारी घरीच पाठवा
@prashantpatil-ms7zo
@prashantpatil-ms7zo Жыл бұрын
शाब्बास भावा मानलं तुला. शेतकऱ्यांसाठी आवाज उठविले बद्दल मनापासून आभार
@bhanudasgaikwad4187
@bhanudasgaikwad4187 Жыл бұрын
या अधिकारी यांचे नाव ,गाव,तालुका, जिल्हा हे सगळे जाहीर केले तर बरे झाले असते
@shrikantpujari9955
@shrikantpujari9955 Жыл бұрын
Taluka kadegaon jilha sangli
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@ankushpande8923
@ankushpande8923 Жыл бұрын
भावा तूम्ही एक न. काम केलं तुमच्या सारख्या माणसाची खूप गरज आहे
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 Ай бұрын
मित्रा सलाम खूप माजलेत
@abhilashbhilawade7257
@abhilashbhilawade7257 Жыл бұрын
जय हिंद....तुमच्या कामाला सलाम तसाच टीव्ही ९ यांना पण सलाम ..लोकशाहीचे ४: स्तंभ .
@Tushar_shivarkar_
@Tushar_shivarkar_ Жыл бұрын
वा दादा तुझ्या सारखा विचार जर प्रत्येक भारतीय नागरिक ने केला तर आपला भारत भ्रष्टाचार मुक्त होईल ❤️🙏👍 hats off dada 👌👏👏
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@sachinakole7019
@sachinakole7019 Жыл бұрын
भावा तुज्यासारख्या माणसाची गरज आहे ....सलाम तुज्या धाडसाला सगळ्यांनी एकत्र या 🙏
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@dattakamble3050
@dattakamble3050 Жыл бұрын
एकच नंबर दादा, तुमचं काम अतिशय योग्य आहे
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@shaikharman5568
@shaikharman5568 Жыл бұрын
खरे कपडे RTO che उतरविले 😂😂🤣
@eshwari667
@eshwari667 4 ай бұрын
Great Work Brother
@R.Vijay3482
@R.Vijay3482 4 ай бұрын
भयानक परिस्थिती आहे RTO मधे.... तरुण काही चुकले नाही
@dnyaneshwarwargad5189
@dnyaneshwarwargad5189 Жыл бұрын
प्रत्येक गावात अशी 10 पोरं पाहिजेत, मानलं भावा तुला
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@sayali.navare
@sayali.navare Жыл бұрын
तुम्ही इतर तरुणांना असेच प्रोत्साहित करा 👌🙌🙌👏👏👏👏
@apnaadda680
@apnaadda680 Жыл бұрын
सांगली मधील पोलीस आसिफ सनदी आणि जगताप खूप पैशे खाउ आहेत. अपंग लोकांना पण त्रास देउन त्याचा कडून पैसे उकळतात. आईघाला आसिफ सनदी आणि मादरचोद जगताप नवरात्रीची परवांगी देण्यासाठी पण पैसे उकळतात. हे दोघे पैसे मिळवण्यासाठी स्वत:चा आई, बहिण, बायको, मुलगी यांना पण धंद्यावर बसवतील.
@amolshinde5167
@amolshinde5167 Жыл бұрын
एकच नंबर दादा👌💯💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩💪🚩🙏🚩
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 52 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН
Almatti Dam 2024 | अलमट्टी धरण 2024 | Karnataka | Jijapur | Bagalkote
4:11
MARATHI KNOWLEDGE WORLD by Prashant Darekar
Рет қаралды 63 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 52 МЛН