Sakshna Salgar | मुलगी समजू नका,फ्लावर समझे क्या फायर है हम, सक्षणा सलगर यांचा पडळकरांना इशारा

  Рет қаралды 103,159

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 419
@swamini9151
@swamini9151 2 жыл бұрын
तुमचे नाना आणि जानकर पवारांच्या दावणीला गेले बाई, हे काय समाज ओळखत नाही होय ग
@shashikantkolekar4741
@shashikantkolekar4741 2 жыл бұрын
धनगर जातीचे वाटोळं केलं पवार साहेबांनी
@sachinkhatke3437
@sachinkhatke3437 2 жыл бұрын
Khar aahe
@ramshingade09
@ramshingade09 2 жыл бұрын
पवार हीचा पडळकर यांच्यावर टीका करण्यासाठी वापर करून घेत तर नाही ना?
@ashoksalgar8876
@ashoksalgar8876 2 жыл бұрын
होय
@rahulthombare360
@rahulthombare360 2 жыл бұрын
तुझी मस्ती आम्ही धनगर च उतरवणार
@swamini9151
@swamini9151 2 жыл бұрын
या असल्या बजारबुंग्यांमुळे समाज बदनाम होतोय
@sandipwate
@sandipwate 2 жыл бұрын
हिला आवरा ही बोलते कशी
@dreamachiever4114
@dreamachiever4114 2 жыл бұрын
Murkh ahe ka hi
@anand444
@anand444 2 жыл бұрын
राष्ट्रवादी पक्षामुळे महाराष्ट्रात जातीवाद वाढला अस राज ठाकरे बोलतात, वर या बाईचा व्हिडिओ पाहिल्यावर एकच शब्द, खरंय राज ठाकरे!
@arvindmosamkar8517
@arvindmosamkar8517 2 жыл бұрын
दादांनी एकदा दम दिला होता बायला . पण सुधारली नाही
@user___00003
@user___00003 2 жыл бұрын
खर तर तू या स्टेज वर तू बोलावं एवढी तुझी लायकी नाही त्यामुळे तुझं नाव त्या पत्रिकेत न्हवत 😀😀😂😂
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 2 жыл бұрын
खर.तर.धनगर.समजाच.वाटोळ.केल.पवारन
@nandkumarkadam1977
@nandkumarkadam1977 2 жыл бұрын
राष्ट्र वादी अस्सल जातीवादी फोडा गड्डारी करा हेच यांचे उद्योग काय भाषा एका स्त्रीला शो भते का लायकी किती बोलती किती
@koknastha
@koknastha 2 жыл бұрын
ही एक फुकटच्या आमदारकीची वाट बघतेय
@ganeshsangale2234
@ganeshsangale2234 2 жыл бұрын
तुम्ही आराम करा ताई एकच नंबर गोपीचंद साहेब
@72hoorkadalal87
@72hoorkadalal87 2 жыл бұрын
जब तक महाराष्ट्र में शरद पवार है ।जाती की राजनीति होती रहेगी ।
@shubhamshelake7735
@shubhamshelake7735 2 жыл бұрын
तुमचा बाप फक्त गोपीचंद पडळकर साहेब...👑✌️💪
@DevA-0491
@DevA-0491 2 жыл бұрын
Tuza asel baba.amcha nahi
@ganeshdhole3761
@ganeshdhole3761 2 жыл бұрын
बास करा ताई त्या राष्ट्रवादीच तर नावच काढू नका
@jayshriram3036
@jayshriram3036 2 жыл бұрын
जातीवाद करु नको रे बेअक्कल
@shivshambho1212
@shivshambho1212 2 жыл бұрын
जय श्री राम काय आहे मग..... आहो सगळे सगळे राजकारणी जातीयवाधीच आहेत... Bjp च तर मूळ जातीयवादी च आहे....
@jayshriram3036
@jayshriram3036 2 жыл бұрын
@@shivshambho1212 kashmir files sarakha tumchya kade zalyaver kalan BJP che mhahatva
@santoshsanas917
@santoshsanas917 2 жыл бұрын
मला पण सांगायचंय वाटोळं केलं तुमच्या साहेबांनी महाराष्ट्राचं पडळकर तुम्हाला भारी पडणार कितीही बोंब ठोका
@shivshambho1212
@shivshambho1212 2 жыл бұрын
बसा गप
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 2 жыл бұрын
100
@sandeepdhapte
@sandeepdhapte 2 жыл бұрын
hahahahaha.... Deposite japt zalela 😂😂
@tushar7712
@tushar7712 2 жыл бұрын
असूद्या मॅडम राष्ट्रवादी मुळे जातीच पतीच राजकारण सुरू झालं महाराष्ट्रात ९०% मुस्लिम राष्ट्रवादीला मतदान करतो कारण काय ?
@tejassupe3002
@tejassupe3002 2 жыл бұрын
💯💯💯💯
@arshb9256
@arshb9256 2 жыл бұрын
Br
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 жыл бұрын
चांगले आहे, अशा लोकांमुळे पक्ष लवकर रसातळाला जाण्यास हातभार लागत असतो.
@namdevvagare5083
@namdevvagare5083 2 жыл бұрын
पवार न महाराष्ट्र च धनगर समाज वाटू ल केलं तुम्ही पवारांची चातुगिरी करा
@maharashtrastate9231
@maharashtrastate9231 2 жыл бұрын
यांना जाती शिवाय दुसरं काही येतच नाही
@hagemaru289
@hagemaru289 2 жыл бұрын
कौन हैं बे वो बैगण को फ्लॉवर समझ रहा है..कूच बी
@rahulthombare360
@rahulthombare360 2 жыл бұрын
King of maharashtra गोपीचंद पडळकर साहेब✌✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥
@sachintakale9692
@sachintakale9692 2 жыл бұрын
Navin Bajaru Bai aali vatat ..
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
प्रियंका गांधी (!) पण हेच म्हणाली होती- लडकी हूँ, लड सकती हूँ.. पण आपण हिन्दू आहे, की मुसलमान... हे मात्र कधीच सांगीतले नाहीं.... 🤨🤦‍♀️👎
@tushar7712
@tushar7712 2 жыл бұрын
👌😂🤣👍
@swapnilkokare1387
@swapnilkokare1387 2 жыл бұрын
अगं तू आधी तुझ्या नवऱ्या पाशी रहा सारखं पवार पवार करू नको
@भोलेशंकर-च3ध
@भोलेशंकर-च3ध 2 жыл бұрын
Are lagnch kele nahi tine🤣🤣🤣🤣🤣
@furrr222
@furrr222 2 жыл бұрын
@@भोलेशंकर-च3ध 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 жыл бұрын
खरं आहे ताई, तुम्ही मंच्यावर बोलावे असे पत्रिकेत नसेलच, परंतू आयोजकांना व तुमच्या नेत्यांना माहीत आहे. पडलकरांसारख्या ढाण्या वाघावर फिसफिस् करण्यासाठी त्यांच्या जात कुळातीलच मांजर पाहिजे ना??
@munjashinde3365
@munjashinde3365 2 жыл бұрын
एवढे दिवस कुणी राष्ट्रवादीचे नेते धनगर समाजासाठी अहिल्या देवी होळकर यांच्या साठी काही केलेलं नाही
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 2 жыл бұрын
अहो ताई आम्ही तुम्हाला ओळखत नाही... तुमचं धनगर समाजासाठी काय कार्य आहे??? अहो तुम्ही पाहिलं समाजासाठी काही थोडतरी कार्य करा आणि मग टीका करा त्या व्यक्तीवर... जय अहिल्या.. जय मल्हार.... अहो तुम्ही बोलताना जरा सुसंस्कृत व्यक्तीसारखं बोला... बोलता तर सर्वांनाच येत...
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
डिपॉझिट चोर किती सुशिक्षित बोलतो ते बग मग बोल
@sg7962
@sg7962 2 жыл бұрын
हा सल्ला त्या मदं गोपी ला दे ....
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 жыл бұрын
यांना एखदा अजित पवारांनी भर सभेत झापल होत ते विसरल्या वाटतं.
@krushnakale7810
@krushnakale7810 2 жыл бұрын
धनगर धनगर काय लावलंय ह्या बाई न 😅🤣🤣
@rajukharskar7528
@rajukharskar7528 2 жыл бұрын
गोपिचंद पडळकर 🙏
@aniketshinde5145
@aniketshinde5145 2 жыл бұрын
Tuzi ahe ka layki kay kela ahe tu samaja sathi
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
चोराने एक वीट लावली का स्मारकाला
@appadabhade9708
@appadabhade9708 2 жыл бұрын
तुमच्यात दम नाही दम फक्त पडळकर धनगरांसाठी लढणारे तुम्ही आज सांगता येईल त्याने दात करून दाखवलं
@krishnasopane1122
@krishnasopane1122 2 жыл бұрын
King of Maharashtra पडळकर साहेब
@prathameshsapre6378
@prathameshsapre6378 2 жыл бұрын
जम्मू पासून काश्मीर पर्यंत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣2:28
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
🤔🤭😱🤦‍♀️👎
@anand444
@anand444 2 жыл бұрын
भारी पकडलं 🤣🤣
@snehalwakode5291
@snehalwakode5291 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@25kailaspinjari5
@25kailaspinjari5 2 жыл бұрын
Kiti lamb cha pravas 🤣🤣🤣🤣
@samapatil4350
@samapatil4350 2 жыл бұрын
Barobr bhau hila tevdhi pan akkl nahi 😀😀
@shubhamengineer177
@shubhamengineer177 2 жыл бұрын
धनगर समोर धनगर उभा केला ... म्हणजे जातीतल्या जातीत गट पडायचे हाच तर हे पवार फॉर्म्युला
@abspremi
@abspremi 2 жыл бұрын
hech raaj saheb bolale...visra jatiywad ani marathi mhanun ektra vha
@rn4561
@rn4561 2 жыл бұрын
पडळकर साहेब king आहेत king नाद नका करु बाई
@khandaglenana6285
@khandaglenana6285 2 жыл бұрын
मेढपाळ बाधवानी लोकार्पण केलय बाई आम्हाला फ्कत गोपिचद पडळकर साहेब याना मानतो पवार आणि तु गेली उडत
@bhushanhardas7897
@bhushanhardas7897 2 жыл бұрын
अरे हे काय बकते आहे, धनगर , जात पात है graduate engineer पोरी ल शोबत नाही. शरद फक्त जात पात भेद वराच जिवंत आहे
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
2:42 मागे उभी असलेली महिला पोलीस का बरे मुंडके हलवित आहे? 🤔🤦‍♀️ वर्दीतले पोलीस न्यूट्रल असावेत, कोणत्याही पक्षाचे नसावेत. असा संकेत आहे. 🙏
@kalidasinamke5791
@kalidasinamke5791 2 жыл бұрын
साहेब, त्या पोलीस अधिकारी दुसर्या व्यक्तीबरोबर बोलताना मान हलवताना दिसतायत, भाषण ऐकून नाही
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 жыл бұрын
एक च छंद गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद जिंदाबाद 🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅💪🐅 फक्त भाजपा 💐🌺💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@sachinyamgar3203
@sachinyamgar3203 2 жыл бұрын
Only Gopichand padalkar
@manikkanase8833
@manikkanase8833 2 жыл бұрын
आत्ता कळालं, लोक उगाच म्हणत नव्हते.....! एकच छंद गोपीचंद 😊✌✌
@infotainment8839
@infotainment8839 2 жыл бұрын
शरद पवार हे सत्ते पुरत हातात धरतात हे राज ठाकरे ला समजले ❓ आता उध्दव राव ठाकरे जी यांना पण लवकरच समजेल ❓ 🚩🚩🚩
@sachintakale9692
@sachintakale9692 2 жыл бұрын
Tula kiti package dile bolayla
@sunilpansare6760
@sunilpansare6760 2 жыл бұрын
पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@madhukarmasal1086
@madhukarmasal1086 2 жыл бұрын
Only Gopichand Padalkar Saheb
@rahulkurhade4770
@rahulkurhade4770 2 жыл бұрын
The great sakshna Tai फायर लिडर
@shekhargaikwad1154
@shekhargaikwad1154 2 жыл бұрын
हिचा वापर झाला की ही पक्षातून गायब परत दिसणार पण नाही 100%
@balusuryawanshi4433
@balusuryawanshi4433 2 жыл бұрын
गप्प बाई आज तुला धनगर दिसला
@vijayghayal6431
@vijayghayal6431 2 жыл бұрын
पडळकर विरुद्ध बोलायला बोलवलं का तुला
@MUKUND_DESHPANDE12
@MUKUND_DESHPANDE12 2 жыл бұрын
किती शिकली इतिहास वाचला का जातिवाद का करते फायर पण नाही फुल पण नाही अशा बोलण्यामुळे एखादा वर्षभर बरोबर ठेवतील नंतर कट होतील
@rahuldaud4530
@rahuldaud4530 2 жыл бұрын
Jatiche rajkaran suru ahe. Sharad pavar patern.
@sachinkhatke3437
@sachinkhatke3437 2 жыл бұрын
💯
@baggabdeepak7946
@baggabdeepak7946 2 жыл бұрын
साहेबांची कामे सांगा नुसती वायफळ बडबड नको पडळकर यांच्यामुळे धनगर समाजाला तुमच्या साहेबांची खरी नियत कळाली आहे,फायर है मै हीच डायलॉग बाजी दाखवायची असते वाकडोजी काकांना
@vilasingale8856
@vilasingale8856 2 жыл бұрын
सक्शणा सलगर तुझा पक्ष 5 खासदार चा शरद कधी मुख्यमंत्री व पतप्रधान होत नाही
@jayshriram3036
@jayshriram3036 2 жыл бұрын
करा जातीच राजकारण
@akashgadhave5316
@akashgadhave5316 2 жыл бұрын
007
@sagar1shelke102
@sagar1shelke102 2 жыл бұрын
गप्प बस बाई
@rss9931
@rss9931 2 жыл бұрын
Ye bai tu gpp 🙄😅
@rahulkarande12
@rahulkarande12 2 жыл бұрын
पडळकर नाम सुनकर फ्लावर समज्या क्या बाप है बाप 😎😎
@saagarbhise785
@saagarbhise785 2 жыл бұрын
या सलगर मॅडम आदित्य ठाकरे विषयी बोलल्या होत्या तेंव्हा दादांनी काही सल्ले दिले होते कदाचित त्या विसरल्या आहेत
@rameshnagarale6336
@rameshnagarale6336 2 жыл бұрын
Juna zala aahe.. .
@subhashmane4277
@subhashmane4277 2 жыл бұрын
राष्ट्रवादी मध्ये तूझ्या सारखेच चमचेगिरी करणारे लागतात.
@govindsontakke4154
@govindsontakke4154 2 жыл бұрын
dhangar samaj chi astis tar padalkar saheban var bolaychi tujhi layaki nhi
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
जय हो पडळकर साहेब
@yuvrajdevkar9837
@yuvrajdevkar9837 2 жыл бұрын
असूद्या तुम्ही किती दिवा लावलाय आम्हाला माहीत आहे 😂
@uttamlokhande3917
@uttamlokhande3917 2 жыл бұрын
किती दिवस जोडे उचलणार स्वावलंबी बना
@dsss3869
@dsss3869 2 жыл бұрын
ताई जपून शब्द वापर नाहीतर तुझ्या सोबत कोणीही लग्न करणार नाही ही बाई आता अशी आहे नंतर कशी असेल
@rahulm9216
@rahulm9216 2 жыл бұрын
हो बरोबर अशे हिला मुलगी समाजनाराच मूर्ख असेल कारण ही मुलगी नाही आणि पुरुष ही नाही आता नक्की कोणतं फुल आहे आणि कुठे फायर आहे हे तीच तिलाच माहीत
@ratishauti969
@ratishauti969 2 жыл бұрын
Jat pat shivay yanna ky yet ny ..
@aashirwadkhandekar5575
@aashirwadkhandekar5575 2 жыл бұрын
पडळकर साहेबांचे कट्टर समर्थक
@yuvrajdevkar9837
@yuvrajdevkar9837 2 жыл бұрын
तुला कोणी देणार नाही तिकीट बस गप
@surajsangolkar9292
@surajsangolkar9292 2 жыл бұрын
जातीवादी भ्रष्टवादी राष्ट्रवादी
@surajsangolkar9292
@surajsangolkar9292 2 жыл бұрын
जम्मू पासून काश्मिर पर्यंत 🤣 बाई तू काय अहिल्यादेवी चा इतिहास सांगत आहे
@birudevkolekar3238
@birudevkolekar3238 2 жыл бұрын
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
@dkpatil2259
@dkpatil2259 2 жыл бұрын
राज साहेब काय चुकीच बोलले हे असले बेवडे खुल्या व्यासपीठावर जातीचा उल्लेख करतात काय तर म्हणे फायर है गावकड ये खुरपयला मग कळलं फायर ये का अजून काही ये
@ganeshtambe1843
@ganeshtambe1843 Жыл бұрын
एकच छंद आमचा गोपीचंद साहेब
@KautikMasal
@KautikMasal Жыл бұрын
पवारानी काय दिले धनगर समाजाला
@sonyabapu1145
@sonyabapu1145 2 жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब
@arshb9256
@arshb9256 2 жыл бұрын
Tai khup mst
@मर्दमराठा-य3व
@मर्दमराठा-य3व 2 жыл бұрын
संडास लवकर होत नसते ना तेंव्हा आपण जसे तोंड करतो ना ..तसाच हीच तोंड दिसते मला ... हागरी
@ranjeetkate450
@ranjeetkate450 2 жыл бұрын
अय्यर भाई कुत्र्या ज्या महाराष्ट्र मध्ये तू राहत आहेस ना त्या महाराष्ट्र मध्ये स्त्रीला सन्मान देण्याची परंपरा आहे स्त्री विषयी असले घाणेरडे कमेंट करताना तुला लाज नाही का वाटत लवकरात लवकर सोशल मीडियावर जाहीर माफी माग अन्यथा तुझी काय अवस्था होईल याचा विचार तू स्वप्नात देखील केला नसेल
@ramsolankar6558
@ramsolankar6558 2 жыл бұрын
Only gopichand Saheb 🙏👍
@sudhakarmhaske798
@sudhakarmhaske798 2 жыл бұрын
ही बाई मागच्या काही सभेत जानकर बद्दल सुद्धा काही असो बंद बोलली होती आज जाणकाराला सुद्धा दावणीला बांधले वाटते
@swapnilpandit8587
@swapnilpandit8587 2 жыл бұрын
आधी राष्ट्रवादी होती, पण अश्या लोकांनमुळे भ्रष्टवादी झाली. 😜 काही बोलतात हो.
@dattachougule4387
@dattachougule4387 2 жыл бұрын
पवारांच्या दावणीला बांधली गेली
@sonyabapu1145
@sonyabapu1145 2 жыл бұрын
सदाभाऊ गोपीचंद
@aashirwadkhandekar5575
@aashirwadkhandekar5575 2 жыл бұрын
एकच छंद गोपीचंद
@vasantakhare6779
@vasantakhare6779 2 жыл бұрын
फायर नही, " कायर" है " कायर".
@pravinsargar9987
@pravinsargar9987 2 жыл бұрын
जाऊन झोप घरी
@savitawalavalkar4580
@savitawalavalkar4580 2 жыл бұрын
Did damdichi
@rameshwardheple5595
@rameshwardheple5595 2 жыл бұрын
धनगराच्या संस्करा असे नाही राहत
@uttamkurane1743
@uttamkurane1743 2 жыл бұрын
Khuli
@govindsontakke4154
@govindsontakke4154 2 жыл бұрын
sharad pawar jatiwadi
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 2 жыл бұрын
आगलावे
@kishorsolavane67
@kishorsolavane67 2 жыл бұрын
माज आला वाटते हिला
@user-bb8ue2wm6m
@user-bb8ue2wm6m 2 жыл бұрын
सुरसुरी🎇🪔🧨
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
आलास चोराचा टोळीचा मेंबर
@user-bb8ue2wm6m
@user-bb8ue2wm6m 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 🤪😜🤪😜😝😂🤣😜🤪😝
@prabhakarpatil5059
@prabhakarpatil5059 2 жыл бұрын
Va tai mast 1 no bashan
@vikasbali4980
@vikasbali4980 2 жыл бұрын
Jat mat batao .apna dharm batao
@abspremi
@abspremi 2 жыл бұрын
mitakari chi bahin distey...ankhi ek jatiywadi porgi...samajch naav kadhun bolayala sangitla ahe wakadyane...hech te jatiywadi...barobar bolale raaj thakrey :D :D :D
@rohitsalunke9225
@rohitsalunke9225 2 жыл бұрын
मला पण एक सागायचं आहे. तुला काडीची अक्कल नाही तुझी उंची केवढी तू बोलतीस केवढे. सर्वाचा एकेरी उल्लेख ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. नाही तर राजसाहेब ठाकरे म्हणाले ते खरे आहे. राष्ट्रवादी ची स्थापना झाल्यापासून जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हे आजचं भाषण ऐकून खरं वाटतं आहे.
@santoshpawar3755
@santoshpawar3755 2 жыл бұрын
मग साहेबानी काय केलं तुमच्या समाजासाठी ,आरे लाज वाटली पाहिजे ज्या माणसांनी स्वतःच्या मराठा समाजासाठी काहीही केलं नाही ते धनगर बांधवांसाठी काय करणार गोपीचंद पडळकर साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे
@sambhajidhanke5838
@sambhajidhanke5838 2 жыл бұрын
थांब थोड राणाजगजिसिंह पाटील यांच्या मुळे सदस्य झाली होतीस आता ते तरी मिळत का बघ सदस्य जिल्हापरिष देची भाषा जणू काही आंतरराष्टरीय नेत्याची
@dipakpatil7221
@dipakpatil7221 2 жыл бұрын
राम शिंदे पडले पवार आमदार
@bajrangkulkarni9851
@bajrangkulkarni9851 2 жыл бұрын
पेशव्याच्या दावणीला पळकर अडकली असे म्हणता मग तुम्ही शरद पवार च्या दावणीला अडकला जे दुसऱ्या वर बोलताना ते स्वतःवर येते
@KoliQueen
@KoliQueen 2 жыл бұрын
तुम्ही मुलगी नाही ये बाई... वय वर्षे संपले आता मुलगी म्हणायचे तुमचे ताई... उतारवयाला लागले तुम्ही डायलाॅग बाजी बंद करा. समाजाभिमुख काम करा पक्षाला उतारकळा लागली.ओ...
@words4966
@words4966 2 жыл бұрын
Faltu
@Njjj382j
@Njjj382j 2 жыл бұрын
Faltu bai
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 2 жыл бұрын
Khotardi ncp
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 36 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 46 МЛН