tv9 Marathi Special Report | सुपारीबाज कोण? Hake, Damania, Sadawarte, Desai, Kharat यांच्यात जुपंली

  Рет қаралды 136,127

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 Marathi Special Report | सुपारीबाज कोण? Hake, Damania, Sadawarte, Desai, Kharat यांच्यात जुपंली
Beed Case प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळ्या वळणावर गेलेलं दिसतंय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde), वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात दोन गट असल्याचंही दिसून येत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अंजली दमानिया (Anjali Damania), तृप्ती देसाई (Trupti Desai), सुरेश धस (Suresh Dhas), संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) अशा अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी केली जातेय. तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बाजूने लक्ष्मण हाके (Laxman Hake), गुनरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) असल्याचं दिसून येत आहे.
#BeedCase #DhananjayMunde #WalmikKarad #AnjaliDamania #TruptiDesai #SureshDhas #SandeepKshirsagar #DhananjayMunde #LaxmanHake #GunratnaSadavarte
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#Mahakumbh #Stampede #Mahakumbhstampede #prayagraj
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 410
@CMA.AmarDhamdhere
@CMA.AmarDhamdhere 7 күн бұрын
हाके हा रंग बदलणारा सरडा आहे....😂😂
@laxmankapale1609
@laxmankapale1609 7 күн бұрын
हाके तू एक नंबर चा उचल खाऊ आहेस महाराष्ट्राचा..
@bharatkacommonman
@bharatkacommonman 7 күн бұрын
agadi barobar
@manikhake1132
@manikhake1132 6 күн бұрын
जातिवादी किड्यांना गप बसा
@A06_j
@A06_j 7 күн бұрын
नंबर एक चा सुपरीबाज हस्के ४०० मतांचे मालक
@NileshSawant007
@NileshSawant007 5 күн бұрын
😂😂😂😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 4 күн бұрын
400 नाही 😂 249 मता che मालक 😢😂
@bapumore5533
@bapumore5533 7 күн бұрын
हाके सुपारी बाज आहे 😂😂
@rajaramghadi2835
@rajaramghadi2835 7 күн бұрын
अंजली ताई आणि तृप्ति देसाई सत्यासाठी लाढत आहेत आणि महाराष्ट्र ताई तुमच्या बरोबर सत्य काय आहे हे महाराष्ट्र ल माहित आहे
@sureshkwangde882
@sureshkwangde882 7 күн бұрын
सुपारी बाज एकदम सत्य आहे लक्ष्मण हाके
@tandalejitendra1548
@tandalejitendra1548 7 күн бұрын
नाव लक्ष्मण सुपारी रावणाची घेतो
@San-r6i
@San-r6i 7 күн бұрын
पलटी खाऊ हाके सुपारीबाज 😂
@sandipthakare1176
@sandipthakare1176 7 күн бұрын
हाके ला हाकला 😂
@n.9785
@n.9785 7 күн бұрын
सुपारीबाज हाके सत्य आहे
@atish007-j9m
@atish007-j9m 7 күн бұрын
हाके सुपरिबाज आहे हे सगळयांना माहीत आहे
@VilasPawar-t6z
@VilasPawar-t6z 7 күн бұрын
हाकेला पैसे भेटले आहे मुंडे कडून म्हणून त्यांची बाजू घेतो
@Payghadeomkar.005
@Payghadeomkar.005 7 күн бұрын
tv9 वाल्याने एक्सपोज केलंय त्या हाकेला😂😂😂😂
@UdhavAutade
@UdhavAutade 7 күн бұрын
Hakela purta nagda केला केदार bahuni
@KushaRothod
@KushaRothod 7 күн бұрын
हाके साहेबांच्या गोळ्या संपल्या वाटतं😂😂😂
@netajigharage1414
@netajigharage1414 7 күн бұрын
हागेला हाजरीवर ठेवलाय आणि हा नेता म्हणे याची बायका पोरं ही याच्यावर हसत असतील 😂😂😂😂😂😂
@vilasmohite744
@vilasmohite744 7 күн бұрын
वडापाव हाके
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 7 күн бұрын
दादा गडकरी वर अंजली दमानिया मॅडम नी आरोप केले होते हाकेंची डिग्री तपासा हाके कोविड ची लस घेतली त्या नंतर असे झाले 😂😂😂😂
@DhananjayShinde-o4g
@DhananjayShinde-o4g 3 күн бұрын
😂😂😂
@rajmarg7922
@rajmarg7922 7 күн бұрын
हाक्के सुपारी बाज आहेच.....
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 7 күн бұрын
हाके एवढे दिवस चांगले वाटले पण आता बिघडले हे कळले.
@Sairam44778
@Sairam44778 4 күн бұрын
लक्ष्मण हाके हाच सुपारीबाज देसाई व दमानिया यांच्या कार्याला सलाम
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 4 күн бұрын
तृप्ती ताई, धस साहेब आपण देशमुख कुटुंबाला न्याय मिळून द्या... संपूर्ण महाराष्ट् तुमच्या बरोबर आहे.. या सुपारीज बाज हाके च्या व तिरुळ्याच्या नादी लागू नका 🚩🔥जय शिवराय 🙏🏻
@pravinjadhav4254
@pravinjadhav4254 7 күн бұрын
हाके ला कोण पगार देतो विचारा त्याला
@Balashebnaik
@Balashebnaik 7 күн бұрын
इज्जत नसलेला माणूस हाके
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 күн бұрын
सुपरीबाईदमनीयवाटतवजरीसमाजालाबोललीपहील्यदावाटत
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 7 күн бұрын
हाके,मग चंद्रचुड यांनी शिवसेना, राष्ट्रवादी चा निकाल का दिला नाही
@SuryabhanPawar-pl2cm
@SuryabhanPawar-pl2cm 7 күн бұрын
हाके तु निच काम करत आहेत तु दलाली करू नकोस कराड चि
@shashikantkamble6866
@shashikantkamble6866 7 күн бұрын
कोण हा तिरका😂😂😂😂😂😂
@anilpore9728
@anilpore9728 6 күн бұрын
अंजली ताई, खूप चांगल्या आहेत. काय बोलता, अन्याया विरुद्ध आवाज देतात. अंजली ताई, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. जयहिंद!
@SandeepDarandale-bg2fn
@SandeepDarandale-bg2fn 4 күн бұрын
अंजली दमानिया ताई खर बोलत आहे म्हणून हाके साहेब तुम्ही जळु नका
@digambarlohakare96
@digambarlohakare96 5 күн бұрын
हाकेवर 302 करा.
@santoshnale3909
@santoshnale3909 5 күн бұрын
हाके खरंच तु कोणाची अवलाद आहे. सिद्ध कर मी पण धनगर आहे. सत्य ची बाजू घेणारा धनगर आहे.
@VilasPawar-t6z
@VilasPawar-t6z 7 күн бұрын
मी पण ओबीसी आहे हाके विकला गेला आहे
@arvindwarang8543
@arvindwarang8543 3 күн бұрын
अंजली ताई अशा सामाजी कार्यकर्ती आहे अशी माणसे या देशाला आवश्यता आहे
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 7 күн бұрын
हगे😅
@bharattaur6650
@bharattaur6650 2 күн бұрын
हक सुपरहिट
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 күн бұрын
हाकया गु,खाया,मग, गुणेगार,तुच,😊😮😢😂
@ashokbhairat1364
@ashokbhairat1364 7 күн бұрын
हाके आणि सदावर्ते यांच्या डेक्यात पाणी झालं का ?
@avinashdalvi123
@avinashdalvi123 7 күн бұрын
Ha Laxman Hake Nahi Ravan Hake Ahe
@sagarsawant4288
@sagarsawant4288 7 күн бұрын
देशात एकमेव मराठ्यांचा हुकमी एक्का पट्ट्या आहे जो कोणीही त्याला म्हणू शकत नाही सुपारीबाज. एकमेव मा.श्री.जरांगे पाटील
@SunN2148
@SunN2148 7 күн бұрын
Hake supari
@AvinashLonkar-l4x
@AvinashLonkar-l4x 7 күн бұрын
हाके तु खोट्या खेळ राजकारण करणं तुझी बरोबरी नाय
@netajigharage1414
@netajigharage1414 7 күн бұрын
आणि वेल्डिंगवाला तर ठेवलाय चोखायला 😂😂😂😂😂😂
@narayanbhise3813
@narayanbhise3813 7 күн бұрын
सुपर घेऊन बोलत आहे लक्ष्मण हाके वाल्मिकी चा माणूस आहे
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 7 күн бұрын
Hakya aahe hakya yedzhavya 😂😂
@Gmgm189
@Gmgm189 2 күн бұрын
हाके खरा सुपारी बाज
@sudhakardeshmukh6627
@sudhakardeshmukh6627 7 күн бұрын
हाके सुपारी बाज
@ashok5368
@ashok5368 7 күн бұрын
वाल्मिक कराडला साहेब म्हणणारा सदावर्ते वाल्याला मकोका का लागला याचे उत्तर कधी देणार....
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 7 күн бұрын
अरेरे ओरिजनल सुपारी बाज तो अर्धवट लक्ष्मण हाकेच .🥱🥱🥱
@satishsanas8853
@satishsanas8853 7 күн бұрын
घे सुपारी वाजव दुपारी... उदा. हाके 😂
@prashantghule4264
@prashantghule4264 7 күн бұрын
वडापाव हक्के सुपारी बाज
@j.k.musicalgruppune3040
@j.k.musicalgruppune3040 5 күн бұрын
का करु नये हाके साहेब का करू नये
@dnyanobakendre954
@dnyanobakendre954 5 күн бұрын
हाके साहेबांनी तुम्हाला चांगला धडा शिकविला वाघ 🐅🐅🐅
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 6 күн бұрын
केदार भाऊ अगदी बरोबर बोलता तुम्ही जय शिवराय जय भीम
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 7 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम दिपक केदार साहेब अगदी 💯 टक्के बरोबर बोललात आपण जय हो
@devidasbhange4730
@devidasbhange4730 4 күн бұрын
लक्ष्या हाके😂 कोण खरात कुठला खरात❤ तुझा बाप खरात म्हणजे
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 7 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम लक्ष्मण हाके एक नंबरचा सुपारी बाज आहे अगदी 💯 टक्के बरोबर आहे जय हो
@dhirajpawar8268
@dhirajpawar8268 5 күн бұрын
खरंच हाके सुप्रीबाज
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 5 күн бұрын
हाके साहेब ♥️
@janardanjadhav2789
@janardanjadhav2789 7 күн бұрын
पडळकर साहेब तुम्ही वंचित बहुजन आघाडीत होते तेव्हा आदर्श होते. त्यानंतर तुम्ही म्हणाले मी जर पुढे कोणत्या पक्षात गेलो तर मला अजिबात मतदान करू नका. आता आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षात मुख्यमंत्री तसेच इतरही बरेच सुसंस्कृत व्यक्ती आहेत. त्यांचेकडे जनतेमध्ये कसे सुसंस्कृत बोलावे हे शिकून घ्या. स्वर्गीय श्री प्र के अत्रे यांचे सभेत कसे बोलावे हे पुस्तक विकत घ्या. तुमच्या बोलण्यावरून खरंतर तुम्हीच सुपारी बाज दिसता. विचारा तुमच्या मित्रांना. सद्बुद्धी ने सांगतोय. विचार करा. देवाच्या कृपेने आमदारकी मिळाली आहे. नुसतच वाचाळवीर बनू नका. तुमची प्रतिमा बनवा तुमच काम दाखवून. मतदारसंघातील कामे हाती घेऊन ती धडाडीने पूर्ण करा
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 7 күн бұрын
सरडा 🦎 नव्हें रंग बदलू फरडा
@RevansiddhJadhav
@RevansiddhJadhav 5 күн бұрын
खरात साहेब आठवण करून दिल्याबद्दल अभिनंदन हा अभ्यास असाच करत राहावा तुमच्या मागं समाज पूर्ण राहील पण जात म्हणून नाही माणूस म्हणून अक्का महाराष्ट्र
@bt-yx9tv
@bt-yx9tv 4 күн бұрын
फक्त ओबिसलीचवाटतदमनियताईनीआजतदादावरसूदा आरोपकेलहोतेपणमाराठासमाज आसमनल्यानाहीतपणयावेळेलावाजरीसमाज ऊलेकेलायहेवीडि ओबघा
@SunilJadhav-rk1lv
@SunilJadhav-rk1lv 3 күн бұрын
महाराष्ट्रातील खरे सुपारीबाज लक्ष्मन हागे , गु रत्न सदावर्ते वाघमारे
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 5 күн бұрын
सदावर्ते साहेब 🔥
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 3 күн бұрын
Haake gurujii Maharashtra cha suparibaaz king
@ramchmdranalawade2052
@ramchmdranalawade2052 7 күн бұрын
केदार भाऊ जय भीम जय शिवराय
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 6 күн бұрын
खरा सुपारी घेणार गावठी मिथुन आहे नंबर एक
@nileshshelke1030
@nileshshelke1030 7 күн бұрын
सुपारी बहाद्दर सदावर्त्या लक्षा
@amolmohite3663
@amolmohite3663 5 күн бұрын
फडणवीस साहेबांनी राजीनामा द्यावा मी अभ्यासू स्वच्छ निर्मळ हाके साहेबाला मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न मिटेल ते पण महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण भारताची मिटेल
@marutikundekar3585
@marutikundekar3585 4 күн бұрын
या लक्ष्मण हाकेच्या तोंडावर लाख रुपये देतो थुक म्हटलं तरी कोणी महाराष्ट्राचाकोन थुकणार नाही हा लोकांना ज्ञान शिकवतो आहे...
@navnaththote8032
@navnaththote8032 5 күн бұрын
घुंगुर माणसाला मोठं करायचा सुपाऱ्या चॅनलवाल्यांनी घेतला की काय असे महाराष्ट्रातील जनतेला संशय येतो
@BalajiMete-o7v
@BalajiMete-o7v 7 күн бұрын
Only One Kedar bhau aani Dhas Saheb. Ek nila aani ek bhagva. Doghanna manacha mujara, Jay Bhim
@sarjeraomore7514
@sarjeraomore7514 6 күн бұрын
केदार साहेब हाकेला फोडून काढा. मुंडेंचा आणि वाल्मीक चां चेला आहे
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 7 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम खरात साहेब बघा लक्ष्मण हाके काय बोलत आहे कोण खरात कुठला खरात याला याची लायकी दाखवुन द्या
@gulabjadhav4539
@gulabjadhav4539 7 күн бұрын
लक्ष्या 🎉
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 7 күн бұрын
माननिय हाके साहेब आपण प्रोफेसर आहात दुर्दैव्य का यात शंका येते
@ritikmohol1726
@ritikmohol1726 6 күн бұрын
इथून मागे लक्ष्मण हाके वाघमारे आणि मंग्या ससाने ला मराठ्यांच्या विरुद्ध उपोषण करायला वाल्मिकी कराड सांगायचाहे तिघेही सुपारी बाज आहेतमराठ्यांचा आणि धनगरांचा आणि वंजारी लोकांचा ओआरक्षणाची काही संबंध नाही त्यांचा प्रवर्ग वेगळा आहेतरीपण सुपारी म्हणून आम्हाला रडायचं
@hanumanjaid5537
@hanumanjaid5537 7 күн бұрын
हाके च खरा सुपारीबाज आहे असं वाटतंय
@vishnusarkate
@vishnusarkate Күн бұрын
अंजली ताई धामणी आहे सत्य बोलतात तेच जनतेला न्याय देऊ शकतात लोकप्रतिनिधी आहे त्या
@bharatchavan4292
@bharatchavan4292 7 күн бұрын
अंजली ताई प्रामाणिक आहे खूप
@pradippatil5418
@pradippatil5418 7 күн бұрын
हाके खुळा झाला आहे डोक्यावर पडला आहे काय पाहिजे ते बडबडतो काय बोलतो त्याचं त्याला समजत नाही
@maheshlomte3873
@maheshlomte3873 5 күн бұрын
सगळ्यात भादर सुपारी बहाद्दर लक्ष्मण हाके त्यांना शंभर पैकी 200 मार्क आणि दोन नंबर आपले सदावर्ते साहेब या दोघांनाही अंजलीताई यांचे नाव घेण्याची लायकी नाही अवकातही नाही
@vijaymadhavr1882
@vijaymadhavr1882 7 күн бұрын
हाके,सामाजिक काम हे सर्वश्रेष्ठ काम आहे, ह्याची जानीव असू ध्या
@dnyadevpawar3574
@dnyadevpawar3574 5 күн бұрын
चांटे ची संख्या कमी झाली पाहिजे.देश सुधारणा झाल्या शिवाय राहणार नाही.
@deepakghadge728
@deepakghadge728 3 күн бұрын
हाक्याला भावपुर्ण श्रद्धांजली
@nayabghule5786
@nayabghule5786 5 күн бұрын
एक नंबर हाके,दोन नंबर सदावरते,हे सुपारी घेऊन बोलतात.
@manoharshelar1147
@manoharshelar1147 7 күн бұрын
प्राध्यापक बरेच पोहोचले ले आहेत.
@jagdishbhagat4079
@jagdishbhagat4079 7 күн бұрын
सुपारीबाज हाके
@khanduwagare6348
@khanduwagare6348 7 күн бұрын
Support lakshaman hake
@ArnavGitte542
@ArnavGitte542 2 күн бұрын
Oooh hake sr very good
@ArunaJaitpal-ch8ci
@ArunaJaitpal-ch8ci 7 күн бұрын
हे सर्व असेच आपसात लढवणार, व मूळ मुद्दा मागे राहणार, सरकारच व गुन्हेगारांचे फावणार इतके लोकांना न समजणाऱ्या इतके लोक मूर्ख नाहीत. कोण काय हे बोलण्यापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी बोला.
@baluharne1829
@baluharne1829 7 күн бұрын
सर्वांना माझी नम्र विनंती आहे की OBC ही जात कोणती आहे नेमक आम्हला समजवा विदर्भाचा मराठा कुणबी कसा झाला विनाकारण वाद घडून आणता
@bajiraobajirao704
@bajiraobajirao704 5 күн бұрын
केदार भाकरी ला महाग आहे😂 हाके साहेबांवर बोलायची लायकी नाही तुझी
@shrikanttarade7537
@shrikanttarade7537 4 күн бұрын
Damaniya tai great
@गणपतरावनिकम
@गणपतरावनिकम 4 күн бұрын
लोकशाही कळते का एजेंट कोणी महाराष्ट्र जाणते जय शिवराय
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 7 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम कोण खरात मी ओळखत नाही म्हणतो आरे परभणीला गेलेला होता तेव्हा खरात साहेबान संगती हात मिळवत होता आणि आता म्हणतो खरात कोण म्हणतो आरे थोडी लाज ठेव
@anildhumale241
@anildhumale241 7 күн бұрын
वाल्मिकी करणी कुठून आणले पैसे हेतू हाके का विचारत नाहीस वाल्मीक कराडला.?
@pradippatil5418
@pradippatil5418 7 күн бұрын
त्यांना मला विचारायचं आहे की वाल्मीक कराड कडे एवढी संपत्ती कुठून आली त्याचा पण जाब विचार ना एक साधा मानूस एवढी संपत्ती कशी गोळा करतो याबद्दल एक मोर्चा काढा ना हकी
@anildhumale241
@anildhumale241 7 күн бұрын
अंजली ताई खोट्या लोकांच्या मागे लागतात खरे यांना साथ देणारे आहेत त्या तुझ्यासारखे नाही आहेत ते सुपारी बाज हाके सर्व जनतेला माहित आहे तू काय करत आहेस ते.
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 7 күн бұрын
हाके ला वाटत मि ज्यादा हुशार आहे अस वाटत त्याला वाटत माझ्या बापाचा महाराष्ट्र आहे असं वाटतं हाके ला
@dilipbhagwanmante5803
@dilipbhagwanmante5803 6 күн бұрын
Jayobc
@ishwarbhore8339
@ishwarbhore8339 7 күн бұрын
हाके सदावरते 🎉सुपारिबाज आहेत
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН