उठा उठा मनसे कडे जायची वेळ झाली मग कस वाटतय आता 1500 रू मध्ये विकल्या नंतर
@premyerunkar43395 сағат бұрын
कोणाच्या जीवावर हे परप्रांतीय लोक इतके उडत आहेत 😡 मराठी माणसा आता तरी एकत्र या
@AniketGorade-b3w5 сағат бұрын
मराठी माणूस त्यांचा गु खाईल पण एकत्र येणार नाही 😂😂😅😅
@noormohammedshaikh10465 сағат бұрын
.wait for few days this people from other state will surpass marathi manhoos and this thing will happen every day
@rutujalokhande5864 сағат бұрын
Bjp
@atharvdeshmukh71633 сағат бұрын
BJP
@Mathur000993 сағат бұрын
Are ज्यांनी रोड ने मारल ना ते रात्री खाली बसतात मीच डोक्यात वरून दगड टाकणार बग तू आता खाली दिसा फक्त तुम्ही चेहरा पट्टी झाली आहे तुमची
@maheshtambe89495 сағат бұрын
देवाभाऊ ची करणी मराठी माणसाच्या डोळ्यात पाणी!
@DinkiDonkey-en6kj2 сағат бұрын
ITCELL AISE VIDEO PE DIKHEGI, dusre video pe nahi.. Abhi yeh paakitwale, marathi nonmarathi karenge bmc election aayega uske liye.. Kurla bus accident mein nahi kiya marathi nonmarathi? Wahi same bakwas har video pe.... wih kurla ka bus driver marathi tha warna usmein bhi bjp ko laate jab ki contract basis pe UBT laaya tha
@pratiks15736 сағат бұрын
व्यापारी च्या हातात सत्ता दिली कि असच होणार...
@bharatdaswani71007 сағат бұрын
Parat bjp la vote kara aani satta dya 😂😂
@FK-um5np7 сағат бұрын
😂😂😮😂😂
@AniketGorade-b3w5 сағат бұрын
बीजेपी ला कोणी वोट केलेले नाही मशीनचा चमत्कार आहे एवढा दूध खुळा नको जगू
@dineshlad6975 сағат бұрын
Kutra haagla ka haagla bjp aathwat ka
@Williamson1435 сағат бұрын
मराठी माणसांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे.. 👍
@isakkurne52967 сағат бұрын
Bhaiya लोकांची हिम्मत कशी होते
@rohanvartak73256 сағат бұрын
बीजेपी मुळे माजलेत हे भैये आणि गुजराती
@Gajaouo3 сағат бұрын
are baba vidio madhe bagh cycle gheun rad koni gele aahe 😅 midia wale lay khote dakhawtat
मराठी माणसांनी एकत्र येऊन ह्यांना ह्यांची जागा दाखवायला पाहिजे परत कधी हिम्मत झाली पाहिजे नाही मराठी माणसाच्या नादी लागायची मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर त्यांना त्यांची जागा आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू 🚩जय महाराष्ट्र 🚩
@AniketGorade-b3w5 сағат бұрын
मराठी माणसाने मावळ्यांचा स्वाभिमान सोडून छक्यांची भूमिका घेतली आहे 😅😅
@Buddhainspirational-u4q4 сағат бұрын
Laaj vatat aahe aata
@bittertruth56323 сағат бұрын
Yatha raja thatha praja
@Samg096 сағат бұрын
एवढा माज भयानीला
@deepakveer7367 сағат бұрын
या बदल हि कायदा झाला पाहिजे भूमीपुत्रवर अन्यायावर
@adityakale41516 сағат бұрын
आता उद्या मनसे स्टाईल व्हिडिओ येईल
@maleemmukadam18035 сағат бұрын
Kab tak chalega yeh
@javedshaikh72405 сағат бұрын
Avinash Jhadav and Raju dada yenar
@babangandhas6956 сағат бұрын
रॉड घेतलेला दिसतो आहे त्याचा माज मोडून काढा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोक आहेत.
@yogeshnikam95986 сағат бұрын
महाराष्ट्र म्हणजे आव जाव घर तुम्हारा
@harddikindya42456 сағат бұрын
हाल्फ मर्डर टाका केस... जेल ची हवा खाउदे कायदा हातात घेतात म्हणजे काय
@vikramgaikwad73845 сағат бұрын
Kai ghnta hot nai yana Jaminwar baher yetin Aple lok fkt bagaych kam krtat Hzde sale
@Royal_warriors_Empire4 сағат бұрын
केस घेत नाहीत रे भाऊ पोलीस पण पैसा जो जास्त फेकल त्याचं काम करतात फक्त..!!
@harddikindya42454 сағат бұрын
@Royal_warriors_Empire सहिष्णू किती दिवस सोसत राहणार मी नाय तरी काय होईल घरच्यांचे असल्या भानगडीत नको म्हणून घरकोंबडी बनतो मराठी माणूस.... तो शुक्ला कुटुंबीय उथळ माथ्याने शिव्या देताहेत धमक्या हाल्फ मर्डर करताहेत घरात घुसून आता वेळ आलीय त्या गुंडाचा आणि शुकला चा कोथळा काढायची
@nilesh.j93528 минут бұрын
💯@@Royal_warriors_Empire
@dattapatil-np1sh6 сағат бұрын
जो पर्यत bjp सरकार आहे तो पर्यत हे असेच असणार करा वोटिंग bjp ला आणि बाहेरील लोकांचा असाच माज वाढणार
@swapnilbane3 сағат бұрын
आपण आपली ताकद दाखवणे खूप गरजेचे आहे महाराष्ट्रातील मराठी माणूस कधी दिल्ली समोर झुकला नाही तर हे कोण
@onkar17495 сағат бұрын
मस्त.. अजून जोरात होऊ द्या..👏👏 एक है तो सेफ है!
@prasadanant87783 сағат бұрын
1500 शेत विकले गेलेल्याना कुत्र्याची किंमत असते...
@rahulmhaskar98585 сағат бұрын
क्रॉस मध्ये संपला विषय.... पोलिसांनी क्रॉस का केली.... मराठी कुटुंबाला मारहाण झालेले स्पष्ट दिसते... तरीसुद्धा क्रॉस कम्प्लीट करण्याची गरज काय
@amolsable16144 сағат бұрын
आपले प्रशासकीय अधिकारी नेत्या मुळे काय करू शकत नाही. आणि ह्या नेत्या मुळे परप्रांतीय आपल्या डोक्यावर बसत आहेत.
@RajeevS-o6k4 сағат бұрын
THANKS TO DEVENDRA AND NARENDRA MAHARSHTRA CHI VAAT LAVI
@swapnilbane3 сағат бұрын
राजकारण जाऊ देत आपण मराठी माणसांना माझ्या भावांनो आता जर एकत्र येऊया
@manishbangera3165Сағат бұрын
आधी च यायचं होत...आता वेळ गेली..महाराष्ट्राचा गुजरात up बिहार होणार...welcome to BJP raj😅
कशाला. एक है तो सेफ है वाल्या कडे जा ना. अडचण आली की उद्धव ठाकरे आणि शिवसेना आठवते आणि वोटिंग च्या वेळेस bjp आणि शिंदे गटाला पैसे घेऊन मतदान करता का. अजून चोपल पाहिजे
@shubham.25035 сағат бұрын
Barobar bolat pn kay karava shevti aplech aahe shivsena nakki hyana dhada shikavnar❤
@RajeevS-o6k4 сағат бұрын
PRIYANKA CHATURVEDHI AAHE
@Shawn_392 сағат бұрын
का लक्ष द्यावं? महायुतीचे 237 आणि मविआ चे 47 चं? लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावाकडे मदत मागा 😢
@nandapurmaruti72986 сағат бұрын
एक है तो सेफ नाही बेगम है
@subhashkhandare32772 сағат бұрын
एक हैं तो सेफ चे परिणाम...भोगा मराठी मानसांनो😢
@toncha5555 сағат бұрын
सरकारी क्लार्क आणि ४० लाखाचे इंटिरियर .. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्रा माझा
@manishbangera3165Сағат бұрын
गुजरात मध्ये😂😅😅😂😂😂
@manishbangera3165Сағат бұрын
कटेंगे तो batenge.....😂😂😂 BJP
@NamdevMane-hb2jk6 сағат бұрын
महासत्ता निवडून आली का परप्रांतीयांना खुप माज येतो. त्यामुळे आतातरी मराठी माणसाने मतदान करताना विचार करावा.
@UmeshIngle-ty3mgСағат бұрын
मराठी मराठी बोलुन दुसरे कंशाला परीशानं करांच मुंबई मंध्ये संगळे,जास्त जंर कोनी वातावरण खराब करत आसे तंर तो मराठी मानुस
@nirantpalav13466 сағат бұрын
BJP la vote dila bogha aata
@ravilohar825 сағат бұрын
आता बोला मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन बाहेरचे माणसे आपल्या माणसाला मारत आहे आणि सरकार बघत आहे आता यांना माणसे आठवेल
@shashikantpatil91545 сағат бұрын
अरे तुझी मनसे भाजप ची गुलाम झाली आहे.गुनसे झाली आहे.
@gajanangaikar70945 сағат бұрын
संताप जनक घटना
@surajghadage1217Сағат бұрын
मतदान दयायचं नाही ना आत्ता मनसे कडे जाऊ नका आत्ता गप्प बसा... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
@babangandhas6956 сағат бұрын
यांचा माज जिरल्या शिवाय सोडू नका
@FK-um5np6 сағат бұрын
महाराष्ट्र माझा यूपी बिहार झाला 😂 एक है तो सेफ है लगे रहो😊 अभी तो शुरुआत है बाबू भैया😂 😂🤓😜💯👍💯😜🤓😂
@rajanshinde4846 сағат бұрын
हे हिंदुत्व
@sameermomin35466 сағат бұрын
Batenge to katenge 😅
@rautanchayug-123455 сағат бұрын
यांना bjp पाहिजे एक है तो सेफ है आता भोगा
@rajendravaste52385 сағат бұрын
कोणीही सरकारी खात्यात असू दया त्याला शिक्षा झालीच पाहीजे।
Banva unity khutha bhetaycha ekatra tharva mi ready ahe
@sarveshgaikwad60234 сағат бұрын
100% chala 500 tri loka ektr yeun society mdhe bguya kon ahe shukla ani kon ahe te kiva police kshi karvai karat nahi te bguyaa tharva gheuya kutumba chi bhet baherchi loka bolvun marhan mhnje spashta gunhegari pravruti ahe
@DeeKitchenn2 сағат бұрын
बांटेंगे तो काटेंगे" एक कहावत है जो यह दर्शाती है कि यदि किसी चीज़ को बांट दिया जाए या किसी बात को सबमें फैला दिया जाए, तो वह अपनी ताकत या प्रभाव खो देती है। यह कहावत अक्सर ऐसी स्थितियों में इस्तेमाल होती है जहां किसी चीज़ या विचार को एकजुट रखना ज़रूरी होता है।
@Sawant-f6s5 сағат бұрын
Thane जिल्हा वा ???😡
@SunitaKale-x2u6 сағат бұрын
Baki marati manse nhi raht ky tya bldg mde ??
@Dj-vv1yc5 сағат бұрын
एकनाथ शिंदे मूळे झालय हे सगळं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकल्यावर असंच होणार .
@jiteshagwal6616 сағат бұрын
Shukla chi nokri geli aata😂😂😂
@shubushinde78962 сағат бұрын
आज राज साहेब सत्तेत असते तर हे दिवस बघायला लागले नसते .
@monishastrac62334 сағат бұрын
Begin of new era .No politicians will speak on this.
@rahulaiwale8556 сағат бұрын
mns la vote dya yenarya Marathi poranna Maharashtra rahta yenar nhi yevd nkki💯
@vinodpandare22665 сағат бұрын
Good😂
@hhk10573 сағат бұрын
Raj Thackeray Only !!!!!!!!!!!!!
@RekhaBadkar-rc4fc6 сағат бұрын
Manse stayl khalkatyak zala pahije
@pramodsawant63176 сағат бұрын
kasli chaukashi thoka bhadvyana
@MOHAMEDSHAIKH-x1t2 сағат бұрын
2014 पासुन नूसता देशात।धुमाकूळ चाललाय
@ajinkyapatil1006 сағат бұрын
आता कोण आठवणार,मनसे ना,
@milindkulkarni46106 сағат бұрын
हे जे कोणी बाहेरून येऊन आपल्या इथे दादागिरी करत आहेत त्यांना वेळीच ठेचले पाहिजे. हे बाहेरील उपटसुंभ येथे सरकारी नोकर होतातच कसे?
@MadhavMundhe-j2m6 сағат бұрын
ते इकडचे रहिवाशी झाले आहेत आपण आहे उपरी
@shashikantpatil91545 сағат бұрын
कोण ठेवणार? आता आपण मराठी गुलाम झालो आहोत.भाजप मुळे.
@amirsk42884 сағат бұрын
एक हे तो भैय्या सेफ हैं........ अभिनंदन bjp ला मतदान केल्या बद्धल
@Sawant-f6s5 сағат бұрын
श्रीकांत शिंदे झोपला का😡😡
@KailasPawar-eb4fx4 сағат бұрын
एक है तो सेफ है मराठी बाणा दाखवा सर्वांनी योगी धाम मधे या
@BhaskarNikam-ud9gx3 сағат бұрын
३६ आमदार निवडून आले आहेत त्यांचे २९ मध्ये ७० आमदार होण्याची शक्यता आहे.
@S-kn1pn5 сағат бұрын
फडणवीस आणि भाजपाच्या काळात आता असाच महाराष्ट्रातील मराठी माणूस किती सुरक्षित आहे ना? भाजपला मत देऊन घ्या शेकून.
@tousifsheikh4689Сағат бұрын
भारत एक संघटन के कबजे मे....?????
@NitinPawar-sy6gk5 сағат бұрын
हे नेहमीच होताय,आणि होतच राहणार कारण आपणच आपल्या राज्यात यांना एवढी लायकी वाढवून दिली,कडवट व्हा मराठी म्हणून,या परप्रांतीयांना त्यांच्या भाषेत बोलताना सुद्धा आपल्या राज्यात भिती वाटली पाहिजे,जर असे केले नाही तर हे तर काही नाही भविष्यात याचे परीणाम अतिशय वाईट असतील.
@shobhaambekar6446Сағат бұрын
राजकारण कशाला आणता. सरकारी नोकरी असेल तर नोकरी जाईल आणि जेल चीं हवा. घर विकून गावाला जाईल पार वाट लागली अशे विकृत कामं करुन.
@Comedy-king-p7y4 сағат бұрын
यांचा साठी फक्त राज साहेब ठाकरे पाहीजे
@मोहिनीपाटील-द1ङ4 сағат бұрын
आता तूम्ही ज्याला ओटिंग केलं आहे त्या कढे जा मनसे कडे कोणी येऊ नये
@Ani-fq7kq2 сағат бұрын
तुम्ही हिंदू म्हणून BJP ला मतदान करा मग तुम्ही मराठी आहे म्हणून BJP तुमचा अपमान करेल💯😡
@GeetanjaliPawde4 сағат бұрын
मनसे 🔥🔥झाली ना आठवण 😅😂
@nasirkazi-b5i52 минут бұрын
Avinash Jadhav Saheb Hyanna Complaint kara Shukla chi changli wajel.
@offbeatvibs2 сағат бұрын
bhaiya majlet
@wilsongurav30162 сағат бұрын
सरकारी ड्युटी असूद्यात पण एवढी भाई गिरी करणं कितपत योग आहे शुक्ला यांचा घरात एवढी बाकीची माणसं आलीत कुठून हे पाहणं महत्वाचं आहे
@रवीगोंदकरमनसेशहरअध्यक्षइचलकरं4 сағат бұрын
आज महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाचे.अंगावर परप्रांतीय,.. घ्या 1500रु .. द्या निवडुन ..हि वेळ येणार.. मनसे चा पराभव.. महाराष्ट्र मधिल मराठी माणसाचे...दुर्दैवे
@Electriciankiran5 сағат бұрын
द्या सत्ता अजून bjp चे गुजरात चे व्यापार चे अंडे चोळणाऱ्या लोकांकडे
@anilmathure86763 сағат бұрын
द्या भाजपला मत.आता हेच होत रहाणार.
@shaileshnaringrekar87035 сағат бұрын
...........ला सांगा एक है तो सेप हैं 😂😂😂
@user-sachinb5 сағат бұрын
Sarvani ya society madhil ekjut houn deshmukhana nyay dya police karvai kartilach pan karvaisathi pathpurava kara asha pravruttincha bimod zala pahije society ne action ghya tyana co operative housing society chya rule che ullanghan kele mhanun notice dya
@tausifsk30586 сағат бұрын
Batage to katege 😂😂😂😂
@tulshiramdorke94084 сағат бұрын
मनसे कार्यकर्ते कुठं गेली आता द्या त्यांना चांगला चोप
@JayeshBaraskar6 сағат бұрын
Hee survat ahe nete jhoplet ka ata . Ata yavr action jhali pahije nahi jhali tr amhi paddatshir ghoda lavnar sarv ya yadhjavyana
@socialworkvlogsvithsagarsh34125 сағат бұрын
घ्या कंबळाबाई 😂😂😂😂
@JitendraPol-dr2tr4 сағат бұрын
मराठी लोकांची ताकत दाखवा
@म.न.से-ग8त2 сағат бұрын
मनसेचे आमदार निवडुन दिले असते तर आता हा मुद्दा विधानसभेत मांडला असता.शुक्लाचा मार माज जिरवला असता.पण तुम्हाला 1500 पाहिजे होते.
@santoshsalvi1989Сағат бұрын
बाटेंगो तो जीतेंगे घ्या शेकवून बिहार झालाय महाराष्ट्र चा
@RishabhSurve6 сағат бұрын
Maharashtrian cm naslyache result
@arpanasakpal67105 сағат бұрын
BJP hai to safe hai.. ghya safety aahe
@NawazMohammed-xm6id5 сағат бұрын
Kara Ajun bjp la matadan
@sushantdeshmukh2054 сағат бұрын
मध्यस्थी करणारेच मरत आहेत हो साहेब...काल संतोष देशमुख मध्यस्थीनंतर खुन केला आज परत मध्यस्थांवर जीवघेणा हल्ला झाला..कायदा आहे का नाही
@laxmanbhosle43364 сағат бұрын
मराठी माणसे नाईट लाईफवाल्यांच्या नादाला लागली आणि हे दिवस आलेत... नाईट लाईफवाल्यांना मराठी माणसाशी काही देणे घेणे नाही... त्यांना फक्त आपले बिझनेस करण्यासाठी नाईट लाईफ हवीय...
@Mr_zan-m5 сағат бұрын
ह्या सर्व प्रकरणाला मराठी माणूस च जबाबदार आहे आता आयुष्भर रडत बसा आणि महाराजांच्या महाराष्ट्रात परत गुलाम म्हणून जागा आता
@creativeinformation81Сағат бұрын
Tv9 अशे कॅप्शन टाकू नका बेदम मारहाण वगैरे.... 😡
@AsifShaikh-un3dy4 сағат бұрын
Ek hai to safe hai
@saksham5966 сағат бұрын
Gya aata😅
@MrShivraj072 сағат бұрын
Police warti action ghya aadi,
@JitendraPol-dr2tr4 сағат бұрын
यांची हिम्मत कशी होते
@Abp321-015 сағат бұрын
एक है तो सेफ है ....कोलतो आम्ही तुमचा नारा मराठी अस्मितेच्या आड आलात तर घ्या आता उडून असेल बाहेरचे
@abhaysawant41053 сағат бұрын
करा भैजपा ला मतदान
@AB-ep1it5 сағат бұрын
आता आठवण येणार राज ठाकरे अविनाश जाधव द्या मतदान अजून😂😂