Rohit Pawar | एक वर्ष सीएम पद शिंदेंना देतील 4 वर्ष भाजपकडे असेल | Karad

  Рет қаралды 24,761

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 51
@A98777
@A98777 5 сағат бұрын
कुचकट बोलणं आता तरी बंद करा....
@KishorBagawade
@KishorBagawade 4 сағат бұрын
कसातरी आलाय मुखॅ
@sureshg2470
@sureshg2470 5 сағат бұрын
एक वर्षातला एक दिवस तुला सीएम पद द्यायच 😂😂
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 4 сағат бұрын
ते काय करतील ते तूम्ही सांगू नका तूम्ही आता जेल
@PrashantPatil-ck7uv
@PrashantPatil-ck7uv 4 сағат бұрын
आरे आता तरी गप पड
@RohanGundale
@RohanGundale 4 сағат бұрын
लोकांनी पण पाडलं 😂😂😂😂😂😂😂
@digambarmuley6248
@digambarmuley6248 4 сағат бұрын
लोकांनी पण लात घातली शेवटी😂
@s.k.6468
@s.k.6468 3 сағат бұрын
ते काय करतील हे तू नको सांगू 😂 तू आत्ता आजोबांकडं लक्ष दे..... त्यांना सद्या तुझी जास्त काळजी आहे.... दादानं कडे जातो कि विरोधात बसतो याची 😂
@vinodbaraskar2497
@vinodbaraskar2497 3 сағат бұрын
तु गप्प बस तु निवडून येऊन सुध्दा काय उपयोग नाही
@A_06j
@A_06j 4 сағат бұрын
काठावर निवडून आलेल्यांनी रडण्याची गरज नाही, ते त्यांचं बघतील
@kumarsachin1550
@kumarsachin1550 4 сағат бұрын
वाचला आता तरी मुख्यमंत्री ह्या शब्दाचा पण उच्चार करताना दहा वेळा विचार करा
@harishchandrapanchal5815
@harishchandrapanchal5815 3 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री 😂😂😉😉.. 🤗🤗🤭🤭..
@SamdhanPimple-l1g
@SamdhanPimple-l1g 2 сағат бұрын
अजून सुधर बोलायचं
@SaishradhaShinde
@SaishradhaShinde 4 сағат бұрын
Only one Ram shinde
@sachindulam9258
@sachindulam9258 3 сағат бұрын
Dusra Sanjay Raut of Maharashtra...
@girshmarne9685
@girshmarne9685 4 сағат бұрын
रोहित पवार ला मानले पाहिजेन बाहेर चा मतदार संघामधून निवडून आला दोनदा ❤❤❤❤❤
@kumarsachin1550
@kumarsachin1550 4 сағат бұрын
@@girshmarne9685 पवार साहेबांचा नातू लाखात निवडून येयाच्या बाता करत होता पण कसे तरी आले निवडून खरे तर ते हरलेच कारण सर्वात कमी मताने निवडून पवार घराण्यात आतापर्यंत कोणीच आले नाही मागच्या जन्माची पुण्याई म्हणून वाचले काठावर
@kumarsachin1550
@kumarsachin1550 4 сағат бұрын
तुम्ही जिंकून हरला
@sagargaikwad9706
@sagargaikwad9706 4 сағат бұрын
तु आता तुतारी पाह फक्त आहे ते आमदार जातील सोडून अन म्हणे मी गृहमंत्री होणार महाराष्ट्राचा
@ArvindPatil-w8g
@ArvindPatil-w8g 4 сағат бұрын
तुम्हाला काय करायचं...तुझा मतदार संघ बघ...
@pavanchayal4917
@pavanchayal4917 4 сағат бұрын
पाशा पटेल मुळे निवडून आले शेठ नाही तर पडणार होते 1000%
@vishnukantkavar5077
@vishnukantkavar5077 4 сағат бұрын
उरली गेली नाही
@ravipail
@ravipail 4 сағат бұрын
देऊ दया काही फरक पडणार नाही ऐक वषे तरी भेटल ना तरी शिदे स्वामिनाथन आयोग लागू करून दाखवतील ती हिमत फत्त शिदेमध्येच बाकी कोणातच नाही शेतकरी महणून बोलतोय ऐकदीवस पत्तप्रधान करून दाखवेल शिदे शाहेबाला तुम्ही काय सागता राव
@hemantjoshi6435
@hemantjoshi6435 2 сағат бұрын
तुम्ही आता तुमचं बघा ना एक वर्षाचा चार वर्षे ते ठरवतील पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणून तरी टिकता येतं का ते आधी पहा😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 3 сағат бұрын
Rohit Dada ❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@MaharudraKakade
@MaharudraKakade 4 сағат бұрын
तुम्ही मतदानाचा अपमान करता पुढच्या वेळेस तुमचा दारुण पराभव होईल
@PrakashJadhav-br8po
@PrakashJadhav-br8po Сағат бұрын
कसा निवडून आलाय जनतेल माहितीय.
@SinhgadTorna
@SinhgadTorna 16 минут бұрын
लोकसभेला बरं वाटलं 😂
@sanb2023
@sanb2023 3 сағат бұрын
1000 votes jaast milali tar kiti Masti? EVM scam nahi zala ka hyacha machine la ?
@doremon9499
@doremon9499 3 сағат бұрын
रोहित दादा लोकसभेला खोटं बोलुन मतदान मागितले तेव्हा नाही समजले आता ईव्हीएम वर दोष देऊन काहि फायदाच नाही लोकांनी मतदान केले
@sanb2023
@sanb2023 3 сағат бұрын
Shinde chhan ahetach tyat kahi shanka nahi... 130+ BJP la dile na lokanni...This time Fadanvis.😊😊😊
@nipun2349
@nipun2349 Сағат бұрын
1000 vote 😂😂
@shivrajtonde4950
@shivrajtonde4950 3 сағат бұрын
दमदार ते ददमदारच असतात Prof राम शिंदे shavab only मंत्री किंवा विधान परिषद सभापती पद आपलेच आहे
@AB-jb7ky
@AB-jb7ky 3 сағат бұрын
त्या साठी लोकांमधून निवडून यावे लागते.मागच्या दाराने विधानपरिषदेत जाऊन कुठ काय मिळतं असतय व्हय..🤔
@manikhake137
@manikhake137 3 сағат бұрын
​@@AB-jb7kyगापरे खर्जुलिया
@hemantshinde8042
@hemantshinde8042 4 сағат бұрын
तुम्ही आता काय करणार आहात
@SanjayYelapure
@SanjayYelapure 4 сағат бұрын
तुम्ही वाट लावली महा युतीची
@AbhijitDeshpande-zc5nq
@AbhijitDeshpande-zc5nq 4 сағат бұрын
Kathawar pass zalas .Ata atmachintan kar .
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 4 сағат бұрын
रोहित पवार जरागेला आजुन रसद पुरवणार आहे आजुन महाराष्ट्र पेटवणार एक नंबर मराठवाडा पेटवणार पवार शरद पवार रोहित
@Pawan-patil-w4m
@Pawan-patil-w4m 4 сағат бұрын
Tu tuz paha te decide krtil ky karaych te
@SamdhanPimple-l1g
@SamdhanPimple-l1g 2 сағат бұрын
😢😢
@Amolrodgecomedy
@Amolrodgecomedy 3 сағат бұрын
Harla ahe ha
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 3 сағат бұрын
अरे तू कोण निर्णय घेणारा ? सरस काम तर ठाण्याने केले आहे .. एंड ऑफकोर्स नागपूर आल्सो ..तू कोण सांगणारा.. ते ठरवतील
@pappugambhire1341
@pappugambhire1341 4 сағат бұрын
❤❤
Farmer narrowly escapes tiger attack
00:20
CTV News
Рет қаралды 5 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 96 МЛН
Farmer narrowly escapes tiger attack
00:20
CTV News
Рет қаралды 5 МЛН