सुप्रीम कोर्टाने फटकारले...! कोर्ट फक्त फटकारण्यासाठी आहे , न्याय देण्यासाठी नाही? कमीतकमी कोर्टाची तरी स्वायत्तता जपा.
@abujarshaikh77252 сағат бұрын
दिल्ली दिल्ली करते
@Swamikrupa682 сағат бұрын
जरांगेचा कार्यक्रम करणारा ढगात जाईल
@vasantraomamidwar7826Сағат бұрын
जोपर्यंत सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कोणतेच काम करीतच नाहीतर ते जोपर्यंत बंद होणार नाही तोपर्यंत मतदानच करणार नाही मतदान करून काय फायदा
@manojkulkarni9305Сағат бұрын
काँग्रेस आता अर्ज भरू नका तुम्ही 29 भरा तिला सुटत नाही