आपल्या देशात सर्वसामान्यांसाठी एक वेगळा कायदा आहे आणि यांच्यासारख्या लोकांसाठी वेगळ्या कायदा. असाच प्रकार जर इतर देशात घडला असता तर आतापर्यंत वाल्या खडी फोडत असता. 🙏
@ganrajkshirsagar48249 күн бұрын
खरे आहे सामान्य माणसाला एक न्याय आणि मोठ्या श्रीमंत बडे हस्तीला एक न्याय
@RamlingGhanchekar9 күн бұрын
यांच्या साठी च हुतात्म्यांनी देश स्वतंत्र केला.आणि सामान्य नागरिक आपल्या हक्का पासुन वंचित व्हावे लागले आहे.
@greenearthplanters49799 күн бұрын
मोलमजुरी साठी राजस्थानातून इथे आलेले वंजारी मजूर इथेच स्थायिक झाले, आणि आत्ता त्यांची भिड चेपलिय. ह्या वंजारी समुदायाला परत त्यांच्या राज्यात पाठऊन देणे हेच हिताचे होईल.
@mbv14629 күн бұрын
बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत
@prasadandhale20249 күн бұрын
He jag संपेल तेव्हा पण अवशेष राहतील एवढे कट्टर आहोत नाद करू नको, अभ्यास चया जोरावर कुठ गेलोय हे बघ bc, kahi lok chukgih वागत असतील त्याला जातिभेद नको krus
@पीयसआय9 күн бұрын
@@prasadandhale2024 अभ्यास च्या नाही जातीवादी नेत्यांच्या शिफारशी ने लागलाय, पूजा खेडकर प्रकरण याच मोठं उदाहरण आहेच समोर 😂😂😂😂
@greenearthplanters49799 күн бұрын
दिड दमड्या फेकल्यावर खुश होणारे तुम्ही गुलाम.@@prasadandhale2024
@पीयसआय9 күн бұрын
@@prasadandhale2024 गुन्हेगाराला आदर्श मानणारी तालिबानी जात 😂😂😂
@dhinchaksid64389 күн бұрын
वाल्मीक कराड: मी सिरीयसली आजारी आहे… विश्वास नसेल तर डॉक्टरला बोलवा, पण माझ्याच टोळीतला! 🤣
@sandeepshinde90789 күн бұрын
😂
@ShreenathSteelYard9 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्या शिवाय तपास नीट होणार नाही पर्यायाने वाल्मिकी सुटू शकतो.💯🙏
@sanjaykale43618 күн бұрын
थोरात चांगले प्रशासन चालवतात त्यांच्या मागे घेण्यात आलेल्या निर्णयावर कारवाई झाली पाहिजे
@HariKolhe-l8l9 күн бұрын
आरोपी ला मंत्री पद न्यायाची काय अपेक्षा करणार
@Solanke23759 күн бұрын
Dm मंत्री पदावर असलेल्या मुळे सगळ्या यंत्रणा दबावा खाली काम करत आहेत
@chemoholic42139 күн бұрын
मुंडे आणि home मिनिस्टर कराड सोबत आहे.... बाकी सगळे नाटक आहेत
@abhilashpatil-r2m9 күн бұрын
सगळी सिस्तेम कुजली... सरकारी नोकर अणि नेते असे लोकांचे जीव घेतात
@MrAlone-mu1mq6 күн бұрын
डॉ. थोरात गोर गरीबांचे कैवारी आहेत त्यांच्यावर उगाच खोटे नाटे आरोप नका करू इथ आम्ही राहतो इथली सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे उगाच याच त्याच ऐकून बदनाम नका करू
@swatidanekar949 күн бұрын
मुंडे यांना दोन बायका कराड ला दोन बायका कायदा कुठे आहे?
@shailesh42979 күн бұрын
हिंदू कोड bill कायद्यानुसार गुन्हा आहे
@Vijayukale9 күн бұрын
दोघींना पण हे मान्य होत कराड च्या बायकांना. धंदा वाल्या आहेत बहुतेक 😅
@sam01969 күн бұрын
Asha Bayakana aajun 2 unofficial navare pan asatat😂😂😂
@ETERNAL4U-i8m9 күн бұрын
पहिल्या बायकोने लेखी परवानगी दिल्यास दुसरे लग्न करू शकता
@ajitdharmadhikari89599 күн бұрын
Ucc
@drgopalbabu87269 күн бұрын
डॉ थोरात हे रजेवर आहेत त्या जागी दुसरे डॉक्टर प्रभारी म्हणून काम पाहत आहेत
@Santoshss35559 күн бұрын
याला फक्त धन्या जबाबदार आहे
@rajvardhanpatil98999 күн бұрын
गुन्हेगाराला सगळ्या सोई सुविधा... सामान्य नागरिकांना फक्त दांडका
@DnyaneshwarJadhav-x3k8 күн бұрын
ही केस आणि आरोपी मुंबई येथे हलवून केस मुंबई पोलीस आणि न्यायालयात खटला चालवा
@gauravgosavi25368 күн бұрын
थोड्याच दिवसात हा निवडणूक ला उभा राहील , 😢
@dnyaneshwarjadhav29749 күн бұрын
नाटक करण्याचा कळस आहे 😂
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh8 күн бұрын
एका माणसामुळे किती लोक अडकताय.. डॉक्टर,पोलिस,शिपाई,अजूनही अनेक लोक आहेत..😂😂
@dnyanrajharbale52779 күн бұрын
ताई जे बोलता ते खरे आहे
@akshaydipkhadse90809 күн бұрын
मंत्रिमहोदय कृपा
@sanketchalke17359 күн бұрын
बोल भिडू ने वाल्मिक चा फोटो मॉडेल स्टाईल ने एडिट केला नाही 😊😊😊😊
@jitendarchavan66549 күн бұрын
रात्रीस खेळ चाले...
@shrinivasgangane45069 күн бұрын
सगळं ठरवून आहे
@anilbhosale66029 күн бұрын
सरकारचा जावई
@suny-e9r9 күн бұрын
धनंजय मुंढेला च मोक्का व 302 गुन्ह्याचा आरोपी करून पोलीस कस्टडी घेऊन नार्कोटेस्ट करणे गरजेचे आहे .
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
Home minister😢😢
@sharadtembhare56888 күн бұрын
संतोष देशमुखांना हाल हाल करुन मारले.आनी आरोपिना VIP TREATMENT वारे हरमखोर प्रशासन
@kiranpalande65809 күн бұрын
You PPL Keep going
@Vancqa9 күн бұрын
असे किती कराड महाराष्ट्र राज्यात आहेत बघा.. बीडमध्ये विकास शून्य..जिल्हा मागास तरी हे लोक करोड घेऊन बसलेत..पुण्यात आणि मुंबई मध्ये काय खेळ आसेल..😂😂
@Prakashpawar-g3p9 күн бұрын
Encounter kara vishay samala ghan kami hoil desha sudharel
@starm53178 күн бұрын
थोरात सरकारी नोकरीत असताना एवढी संपती कशी मोदी चे ED CBI काय फक्त राहुल गांधी आणि उध्दव साठीच का चंद्रचूड बघताय ना
Anjli damaniyani laksh ghatle naste ter jaradcha mukkam zila davkanetch rahila asta he nakki
@makarandwalvekar67199 күн бұрын
Dam la hakala
@marutijadhav62118 күн бұрын
धनंजय मुंडे ला पण वाल्मिक ची संपत्ती बघून डोक्यात जाळ झाला असेल
@sanjayvhawal24049 күн бұрын
Devendra - kahihi karu shakat nahi, karan tyachya level che he kam nahi. Ithe phakt ani phakt YOGI pahije
@abcdpatil45458 күн бұрын
Valu ajari padla 😂😂😂
@UdbhavGavhane8 күн бұрын
वाल्या व धन्या एकच ना्न्याच्या दोन बाजु
@ishwaryamgar1809 күн бұрын
बोल भिडू निट महिती घेवून व्हिडिओ काढत जा. मी वंजारी समाजाचा आहे आणि थोरात साहेब मराठा समाजाचे आहेत तरी मी तुम्हाला ठामपणे सांगतो थोरात साहेब हे देव माणूस आहेत.जिल्हा रुग्णालयात कधी ही फोन करून एखाद्या गरजू व्यक्ती ला अर्ध्या रात्री मदत करणारा देव माणूस आहेत थोरात साहेब. आमच्या गावातील नाग साप चावलेला एक मुलगा फक्त त्यांच्या मुळे वाचला होता. जिल्ह्यातील जातीपातीच्या राजकारणामुळे एखाद्या चांगल्या व्यक्तीला डाग लावू नका
@ajaygavali76218 күн бұрын
रताळू एकच मुद्दा तीन तीन वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो आणि बातमीची वेळ वाढवतो भंगार चॅनल बावळट बातमी देणारा
@bhagyodaygole26138 күн бұрын
बातमी सांगुन लोकांची माथी भडकऊ नका
@bhagyodaygole26138 күн бұрын
सरकार ला समोर जाऊन प्रश्न विचारा
@vishwasMlive8 күн бұрын
काय कायदा फक्त साधारण माणसाला आहे का? लाज वाटत नाही सिस्टम ला??
@madansahane5289 күн бұрын
Dr thorat Esi hosptal मदे होते कधी पण कुनलही नतपस्ता सुट्टी द्यायचे
@ShaikhMusa-r9z9 күн бұрын
Sarv Samanya Rugnala Vip Tritment Midat Nahi 24 hirs Dr Bhetat Nahi