धस आण्णा,आता धन्याला योग्य ठिकाणी पोचवल्या शिवाय काही शांत बसणार नाही.😂😂😂😂
@make_change7115 сағат бұрын
भविष्य ठरवेल
@ashokgite620115 сағат бұрын
😮😮
@kirangholve992112 сағат бұрын
Chutya kiti pan jan ya nadayla zata vakad nai hot 😂😂
@v.b.thorat111611 сағат бұрын
😂😂🎉
@nileshsangale5512Күн бұрын
ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी चा विषय मांडल्याबद्दल आम्ही भगवान बाबा चे भक्त आपले आभारी आहोत.
@gopalthorat48915 сағат бұрын
Tumhi vishay laun dara
@SudhakarPawale-j2v18 сағат бұрын
असे खमक्या आमदार असावा धन्यवाद सुरेश अण्णा तुम्हाला ज्ञानराधा मल्टी सटेटचा छडा लावाच आपण बोललात ते बरोबर आहे
@govindyadav44017 сағат бұрын
मानलं राव खास या माणसाला द ग्रेट सुरेश अण्णा धस😂
@nileshgarje949323 сағат бұрын
यांना मुख्यमंत्री करा राव खरंच गरज आहे महाराष्ट्र ला
@career720k416 сағат бұрын
त्यांच्यावर जमिनी बळकावणे तसेच खंडणी आणि बरेच गुन्हे आहेत
@shubhamchavan755915 сағат бұрын
@@career720k4asude ata pan Dhanu la sampnar ata ha
@make_change7115 сағат бұрын
Ho ka.... उदय मोदी वर सुधा आरोप करतील
@Daily.politics0815 сағат бұрын
😂@@career720k4
@ganeshbade776513 сағат бұрын
आता पुन्हा पालकमंत्री भेटेल अशी आशा ठेऊन मीडिया समोर येतात हे
@Dilip-g9jКүн бұрын
धस दादा आपल्याला स्वरक्षनाची आता खुप गरज आहे काळाजी गरज आहे
@prashantchavan366513 сағат бұрын
आण्णा लोकांना सिक्युरिटी देतात, आण्णाला गरज नाही
@pravinkajale389016 сағат бұрын
जनतेच्या बाजूने चांगले विषय मांडलेत धस साहेब तुम्ही या अधिवेशनात शुभेच्छा तुम्हाला.असेच विषय घेऊन पुढील अधिवेशनात सादर कराल ही अपेक्षा. जयहिंद जय महाराष्ट्र.
@parbatnale6416Күн бұрын
Anna ❤❤
@sanjuappadeshmukh84216 сағат бұрын
सुरेश आण्णा सारख्या सामान्य जनतेचि तळमळ आसलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रीमंडळात स्थान दिले पाहिजे व आणणांना संरक्षण धावे.
@Dilip-g9jКүн бұрын
वा दादा
@Ramchandragite-m3r19 сағат бұрын
आष्टी देवाची जमिन कुठे गेली आहे याची चौकशी केली पाहिजे
@Tyson-lo7sg11 сағат бұрын
Mag kontya mandirat kiti dengi ali geli te pan bagav lagal
@NamdevChavan-y5u19 сағат бұрын
अजित दादा बोला . आता बीड आलात आपल स्वागत आहे. सुरेश धस. यांनी संतोष देशमुख प्रकरण, विमा प्रकरण, मल्टीस्टेट प्रकरण यावर विचार जरुर करावा.
@kalyankhaire921313 сағат бұрын
मा.आमदार श्री.सुरेश धस आपला विषय तडीस नेण्याच्या तळमळीस मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. खरच या गुन्हेगारांवर मोका लावला पाहिजे.
@s54123Күн бұрын
आका बाका चोका 😂😂😂
@v.b.thorat111611 сағат бұрын
😅😅😅
@dnyaneshwarsalunke4920Күн бұрын
सगळी कामे सुरेश आन्ना करतात मग मञी पदावाले काय काम करतात फक्त गुंडागिरी
@Nagarkar010123 сағат бұрын
सुरेश अण्णा धस❤❤❤
@rajendradabhade124717 сағат бұрын
जनतेचा खरा जनसेवक आमदार
@chaitanyachavhan345110 сағат бұрын
सुरेश आणा खरच तुमच्या सारख्या नेत्याची गरज महाराष्ट्रला आहे तुम्ही सत्तेवर असून सुध्दा त्याच्या विरोधात बोलतायत खरच खूप कौतुकाची गोष्ट आहे... आणा खूप खूप धन्यवाद...
@dipaklonkar9083Күн бұрын
आण्णा ❤️🩹
@adwaithalde138315 сағат бұрын
धस दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर खुप बरे होईल.
@RambhauThorat-dy9ys16 сағат бұрын
लढा गुरूजी लढा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज फुले आंबेडकर जय संविधान आहोत सोबतीला तमाम महाराष्ट्र
@lahutangade399116 сағат бұрын
साहेब ज्ञानराधा बॅंकेचे प्रशन हाती घेण्यात आला बद्दल आभार
@gopalthorat48915 сағат бұрын
तुम्हीही सपोर्ट करा
@sagarmovhre5058Күн бұрын
अण्णा🚩🚩🚩
@savitajade982412 сағат бұрын
लोकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना एकच माणूस धसास लावू शकतो. आणि तो माणूस म्हणजे आदरणीय आमदार सुरेश धस अण्णा.👍👍👍
@poapatkadam122212 сағат бұрын
धस साहेबां सारखे नेतृत्व संसदेत जाणे फार गरजेचं आहे . परमेश्वराने धस साहेबांना खूप खूप आयुष्य द्यावे . असी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो .
@subhashkawade985015 сағат бұрын
आण्णा खूप खूप धन्यवाद भरपुर गोरगरीब लोकांची रक्कम अडकली आहे,माझे अंबाजोगाई शाखेत एकलाख रूपये आहेत मी खूप अडचणीत आहे.
साहेब समृद्ध जीवन फूड्स लिमिटेड व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव या कंपनीचा समावेश करा यामध्ये गोरगरिबांचे ठेवी भरपूर आहेत बीड सोलापूर या जिल्ह्यामधील
@ManojkumarLokhande12 сағат бұрын
Anna On Fire👌👍
@maheshpatil925113 сағат бұрын
Aana❤
@mohanshinde216413 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब.
@adhuniksheti147117 сағат бұрын
एवढा माणूस काम करताना दिसतो
@Dr.wavale241316 сағат бұрын
अण्णा एकच नंबर पूर्ण अधिवेशन गाजवले
@Sa123sh16 сағат бұрын
वाघाने अपक्ष तयारी केलीय..दोन्ही मुंडे नी संपवायचा प्रयत्न केला..पण वाघ माघ नाही हटला...कोणाच्या उपकरवर नाही तर स्वतःच्या हिमतीवर आणि सर्व सामन्याच्या ताकदीवर निवडून आलेत
@harshadadhadwad13 сағат бұрын
....गोपीनाथ मुढे....याच्या घरी काम करणारा साधा मुलगा...पुढे....वाल्मिक कराड होतो....असे कोणते संस्कार आजुबाजुचे झाले????की तो आज खंडणीखोर..व खुनी होतो???हा एक संशोधनाचा इतिहास आहे
@vijayabadve238015 сағат бұрын
अण्णा नमस्कार 🙏🙏
@udaypatil9612 сағат бұрын
Only anna🚩
@jagdishmohite633016 сағат бұрын
Correctl speech
@make_change7115 сағат бұрын
आका म्हणजे धनंजय मुंडे... डायरेक्ट नाव घ्या की मग....
@shivajibarbade311813 сағат бұрын
👍👍👍
@dhananjayjadhav848516 сағат бұрын
शेवट लई आवडला 😂😂😂 आंका बांका चोका
@avinashmane909714 сағат бұрын
🙏🙏
@vishannathborgad204510 сағат бұрын
धस साहेब ना निवडुन देणारे मतदार यांचा महाराष्ट्र ऋणी आहे असे प्रतिनिधी सर्व मतदार सघातुन पाठवले तर च खरी लोकशाही आहे असं दिसेल आष्टी तालुक्यातील मतदार चे आभार मानले पाहिजे
@utkarshshingare7937Күн бұрын
आका बाँका चोका 😂😂😂😂
@SayasMusale18 сағат бұрын
आधी आस बोलता, नंतर म्हणता मर्डर व्हायले 😂😂
@krishnalad703714 сағат бұрын
या महाराष्ट्राची सर्व वाट लावली ती सर्व राज करण्याची मराठी माणसांनी आता तरी जागे व्हा
@sachinghar408818 сағат бұрын
Dhas saheb....apanch amche adhar ahat.
@arunkadam346118 сағат бұрын
Thanks dhas aana...
@narayansapkal387313 сағат бұрын
👍
@pratikdhawale575219 сағат бұрын
Aana u are so great
@dnyaleshwararsul767813 сағат бұрын
यालाच म्हणतात समय का इंतजार करो आता मात्र आक्काचा करेक्ट कार्यक्रम होणार समय सबसे बडा बलवान होता है अन्यायाचा कुठेतरी अंत निश्चित असतो
@KalkuteSukshala14 сағат бұрын
सुरेश धस जिंदाबाद
@rahulrk...121015 сағат бұрын
धस आण्णा तुम्ही ठाकरेंच्या पक्षात पाहीजे होता...
@rajkumarakuskar466617 сағат бұрын
परिवर्तन मल्टीस्टेट माजलगाव .
@prashantchavan366513 сағат бұрын
माझं मत सत्कर्याला लागलं🗳️
@KiranGargi-y9t22 сағат бұрын
Beed che khara nete SURESH ANNA.........
@PrabhakarAdagale14 сағат бұрын
खूप छान धस आण्णा
@marutikamble1829Күн бұрын
तुम्हाला पण 46 bodyguards मिळतील लवकरच
@RajeshRaut-h6h15 сағат бұрын
ED ची चौकशी चा का आग्रह धरत नाही.
@RahulSabale-z9i14 сағат бұрын
Vacha veer
@PrakashJadhav-br8po15 сағат бұрын
धस साहेब तुम्ही जनतेसाठी खंडणीखोर, भु माफीया,आका, मुंढे गुंडे , बहिण भावाच्या च्या गैगशी भाडण विकत घेतल आहे. सरकारी, खाजगी दोन्ही प्रकारचे दोन बाडीगार्ड स्वतहाचे संरक्षणा करिता ठेवा. ही हात जोडून विनंती.
@sudhir187314 сағат бұрын
आण्णाला बॉडीगार्ड ची गरज नाही आणि मारामारीच्या बाबतीत आण्णा परळीचा बापय
@babandhulasawant790115 сағат бұрын
Suresh dhas sr salute
@sanjuappadeshmukh84215 сағат бұрын
मंत्री महोदयांना ह्या गोष्टी माहित नसतिल तर कशाला हवे मंत्रिपद.
@sachins.gawali492515 сағат бұрын
सह्याद्री मल्टीस्टेट नगर
@maskeaditya893114 сағат бұрын
आयला आमचे सुरेश आण्णा मागील वीस वर्षापासून इतक्या तळमळीनं काम करत होते पण आमच्या लक्षात येत नव्हत का,ते कामचं आत्ता करायलेत कोणतरी सविस्तर कमेंट करून सांगा बर.
@sunilsorekar324119 сағат бұрын
सुरेशजी धस ला आष्टी चा मंत्री करा मग राग शांत होईल
@harshadadhadwad14 сағат бұрын
...अजित पवार सारखे...1000 कोटी...मात्र...मुक्त झाले....सामान्य जनता पहा काय हाल होतात
@rushikeshdhumal632913 сағат бұрын
हिवाळी अधिवेशन सुरेश धस यांनी गाजवल
@dagdukanaskar280819 сағат бұрын
आपल्या राज्यात योगी जी सारखे मुख्यमंत्री ची गरज आहे वाल्मिकी कराडला कोणी पकडुन शकत नाही असे जितेंद्र आव्हाड काय म्हणून सांगतात म्हणजे च आव्हाड ला सर्व धागे दोरे माहिती आहे ह्या चार आक्का फार मोठा आहे ह्या बाबतीत आव्हाड असे का बोलत आहे
@KghfhhghgКүн бұрын
सुरेश कुटे तुमच्या bjp च आहे तो bjp मध्येच कोणत्या तरी पदावर होता
@SaudagarMunde12 сағат бұрын
निट बोल दसकट चॊका
@swaranjalidj395411 сағат бұрын
212 एकर देवस्थान चा घोटाळा पण सांगा ना तेवढी चौकशी करावी ? आगलट येईल का
@easytoremember010513 сағат бұрын
कोट पाहिले नाहीतर याचा चार एकर वर असलेला हायवे टच शाही महाल केवढ्याला आहे. आपोआप झालं का हे
@pramodautade528414 сағат бұрын
जानता नेता धस साहेब.
@BharatNikam-r9v13 сағат бұрын
Saral. Bolnara manus ahe ha shubhechchha ahe dhas saheb tumhala
@anandkarpe231714 сағат бұрын
Shri Dhas Sir, I appreciate your efforts to fight against the unfair practices followed by elected members. Sir,the party-BJP with which us working is not comfortable for you.The part hardly work for Masses. You may think differently.
@vishalkanthale136315 сағат бұрын
Ek numbar multisate cha visay
@mohankendre477312 сағат бұрын
देवाच्या जमीनीच काडा काडा ज्या तुम्ही बळकावल्या
@satishshinde36714 сағат бұрын
महाराष्ट्रातील असे अनेक गोटाळे उगड करत आहात....... धन्यवाद
@sandeshhange113610 сағат бұрын
इनाम जमिनी ?
@NamdeoGarje17 сағат бұрын
खूप हुशार माणूस आतापर्यंत झोपला होता का
@YashRa--jadhav14 сағат бұрын
होय न्यायासाठी लढत आहेत आणि सगळे घोटाळे उघडकीस आणली आहे त्याबद्दल धन्यवाद आमदार साहेब
@InToTheUniverseTON618Күн бұрын
आष्टी देवस्थान च्या जमिनी कोणी हडपल्या त्याची पण चौकशी करा ही पण मागणी करा 😂
@Electriciankiran15 сағат бұрын
सुरेश कुटे यांचे काम चांगले होते त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले होते.पण बीड क्या पालकमंत्र्यांनी व मारवाडी व्यापाऱ्यांनी जाणीव पूर्वक बदनाम करून कुटे ग्रुप चे चालू कंपनी बंद केली त्यामुळे एक सोबत एवढ्या रक्कम ते देऊ शकले नाहीत.हे वास्तव आहे.
@ajaymandekara110011 сағат бұрын
अण्णा तुमच्या खेड मधील प्लॉट बाबतीत कोणाला माहित नाही कदाचित
@SshjdzjxjjxKumar-i5s19 сағат бұрын
महाराष्ट्रला योगी आदित्यनाथ पाहिजे !!!
@khajapir12 сағат бұрын
Welcome to British BJP Raaj I
@gopalthorat48915 сағат бұрын
DDR jail zali pahije
@sunilnaik584613 сағат бұрын
Good work jai Bjp
@MH_POLITICSSКүн бұрын
तुम्ही काय दिवे लावले हे समोर येणार आहे
@pushkarajbhojkar616215 сағат бұрын
Great dhas anna kahi aso dam ahe ashe kittek mudde ahet fakt rajkiy tadjodimule baher yet nahit pan gambhir bab ahe thevidar rakt atavun kamai karun paise thevtat ani he lok ashe khel kartat
@prof.nimbakothawade23017 сағат бұрын
आका चा अर्थ काय आहे
@rajjagatkar5212 сағат бұрын
सुरेश धस बकवास बस
@ashokgite620115 сағат бұрын
😅😅
@amoljadhav691013 сағат бұрын
अक्का बक्का चोका.....😂
@sureshmukundrao102214 сағат бұрын
dhas saheb ye log sab mil batke khane vale hai. Khuch nahi honewala 😢