Khup chhan avhad saheb ladat raha amhi tumachya sonat ahot
@saurabhbhate8387 сағат бұрын
अशा घटना महाराष्ट्रात होत राहिल्या तर विरोधी पक्षाची गरज भासणार नाही.. सरकार स्वयंचीत होईल. गुन्हेगारीला पूर्ण आळा घातला गेला पाहिजे.
@vijaysalunkhe97297 сағат бұрын
सलाम या साहेब यांना
@prakashsalunke74748 сағат бұрын
Mr Jitendra Awhad you real tiger. Sir you 100% correct. MR DEVENDRA FADANVIS WILL LISETEN THE INNER SOUL OF LATE SANTOSH DESHMUKH'S MOTHER AND HIS CHILDERN.
@amitmahadik84088 сағат бұрын
👍👍 justice for Santosh Deshmukh👍👍
@pavaeda97547 сағат бұрын
धनंजय मुंडे मुळे फडणवीस अडचणीत येणार एक दिवस
@shitalkoulage86048 сағат бұрын
आर आर पाटील यांच्या सारख गृहमंत्री होणार नाहीं ❤
@pravingore41229 сағат бұрын
Gya DM चा राजीनामा
@saurabhbhate8387 сағат бұрын
फडणवीस साहेब आता संपवा हे सारं... काळ सोकाऊ देऊ नका. जनता तुम्हाला दुवा देईल.
@HareshTendulkar8 сағат бұрын
सुषमा ताई या वरती पण हा घणंरडा अनुभव असाच आला आहे
@shitalkoulage86048 сағат бұрын
बरोबर सर आम्ही नेहमी आपल्या सोबत
@MohandabhadeDabhade9 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@maheshpawar94785 сағат бұрын
Ak no sanheb
@saurabhbhate8388 сағат бұрын
बीड आहे की बिहार...
@VishalSuryavanshi-v7b6 сағат бұрын
बरोबर
@anilnikam21578 сағат бұрын
एवढ झाला पण पंकजा ताई यांनी कोणाच समर्थन केल नाही.. हे आहेत आमच्या साहेबाचे संस्कार
@milindwadmare14566 сағат бұрын
त्याच साहेबांनी या धाकट्या साहेबांचा लाड केला सगळे गुन्हे दाबले आणि आता तो कुणालाच जुमानत नाही
@milindwadmare14566 сағат бұрын
त्याच साहेबांनी या साहेबांचं सगळे पोटात घेतले आणि आता ते कुणालाच जुमानत नाहीत
@saurabhtopale2176 сағат бұрын
Nice manal saheb...❤
@Maharashtra14374 сағат бұрын
Educated man
@Alandi_Vivah_1436 сағат бұрын
Great avhad ❤
@ShamraoBorkar-t1h6 сағат бұрын
Good speech
@kmsush9123 сағат бұрын
Ajit pawar and fadnvis laj watudya namaste 1st time Awad great speech all support even bjp and shivsena voter this time support jitendra
@ganpatdagale94955 сағат бұрын
फक्त आव्हाड साहेब
@nivruttikatkar48788 сағат бұрын
Sarkarne in pakash cwokashi keli pahije beed madhali gund giri moddli pahije
@जयमहाराष्ट्र-ल9च6 сағат бұрын
धनंजन मुंढे यांचा राजीनामा घ्या. गुडांना पाठीशी घालणार भाजपा सरकार.
@niteshjadhav8886 сағат бұрын
Good job aavad sir
@ganeshlokhande21507 сағат бұрын
शिल्लक कारणा वरुन खरोखर असी हत्या होत असेल तर दुर्दैव आहे आपलं
@milindwadmare14566 сағат бұрын
आंबेडकरी अनुयायांवर होणारा पोलीसी अत्याचार आणि केंद्रीय गृहमंत्र्याचं संसद भाषणातलं डॉ आंबेडकर यांच्याविषयीचं वक्तव्य हे एकाच जातकुळीचे आहे
@Suraj704527 сағат бұрын
आज पहिल्यांदा आव्हाड पोटतिडकीने,आणि योग्य बोलले...✅