आव्हाड साहेब अगदी बरोबर बोललात तुम्ही जय भीम जय संविधान
@amarrathod9900Ай бұрын
❤❤❤
@shrikantb8962Ай бұрын
जय महाराष्ट्र
@surajkkr3280Ай бұрын
जित्या पण मोठा गूंड आहे मुंब्रा मध्ये
@popatture2630Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब फार ग्रेट चांगलं आवाज उठवला
@Satyam96kkkАй бұрын
@@Bajigar77818 mag Kay tu crime support karnar ka , we want justice
@vishalbhisepatilАй бұрын
जितेंद्र आव्हाड यांना सलाम कारण इतक्या डेरिंग ने बेधडक बोलणारा नेता मला तर महाराष्ट्रात अजून कोणी दिसला नाही
@Bajigar77818Ай бұрын
तुतारीच्या मुतारी झाली त्यामुळे एक मुद्दा उचलून धरायला बाकी काही नाही राम मांसाहारी आहे शाकाहारी नाही समजणारा हा जितुउद्दीन खान आहे मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे
@RadhaUdtewarАй бұрын
😊
@BhagwatSirsat-y9gАй бұрын
😂
@nitinrane4395Ай бұрын
@@NewAcc-nq4hr वंजारी असूनही चुकीच्या माणसाविरुद्ध बोलत आहेत म्हणजेच डेअरिंग बाज आहेत समाजाचा असूनही सत्याची बाजू घेत आहेत
@BuntyfighterАй бұрын
Asli aka जितेंद्र आव्हाड cha Don ghalto daka
@Dj-vv1ycАй бұрын
हेच खरं हिंदुत्व . आव्हाड सलाम तुम्हाला .
@ajjjjiiiitttАй бұрын
😂😂😂
@sonu8098Ай бұрын
खर आहे।
@tanajikawale8464Ай бұрын
आवाड साहेब... आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आपणास सलाम.
@kiranpawar7508Ай бұрын
जितेंद्र अव्हाड साहेबा सारखा व्यक्ति गृहमंत्री झाले पाहिजे
असे आमदार पाहीजेत विधानसभेत वा रे आव्हाडांनी काय भुमिका मांडली
@aawadajipawale7233Ай бұрын
एकच नंबर बोलता साहेब तुम्ही
@madhavshinde2903Ай бұрын
कडक आव्हाड साहेब 🔥✊🚩
@patil9614Ай бұрын
आव्हाड साहेब... मानलं तुम्हला.. असेच अन्याय विरुद्ध लढा.. दया सामान्य जनते साठी... 💯🙏🏻
@SamadhanWaghपाटीलसरचिटणीसराАй бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब म्हणजे अभ्यासू आमदार आहेत महाराष्ट्राला गरज आहे अशा माणसाची...🙏
@ravindrayelkar5563Ай бұрын
आव्हाड साहेब तुमच्या वमानवतावादी विचाराला सलाम जय महाराष्ट्र जय भारत
@bhushanpatil4719Ай бұрын
सलाम सेठ मी तुमचा कार्यकर्ता नाही नां कुठला पक्षाशी आपला काही संबंध नाही पण तुम्ही जी भूमिका मांडली ती योग्य वाटली मनाला.. गरीबाच्या पोराला संतोष देशमुख ला न्याय द्या साहेब..
@RanjitKshirsagar-om9ndАй бұрын
एक नंबर आमदार असे नेते या महाराष्ट्र राज्याला शोभतात बाकीचे फक्त झोपा काढतात
@santoshgadase7798Ай бұрын
असल्या आरोपींचा चौरंग करा
@sainath1453Ай бұрын
विरोधी पक्षनेता पाहिजे हा
@sunilkale.2366Ай бұрын
@@pandhribudhwant1405सगळे वंजारि भाऊ सारखे नसतात माणसाची जात वाईट नसते माणसाची कृरता विचार वाईट असतो माणूस जातीने धर्माने मोठा नसतो होत त्याच्या प्रयत्नाने , कर्माने , कष्टाने मोठा होतो .. गुन्हेगाराला जात धर्म नसते भाऊ
@dipalipawar643Ай бұрын
आव्हाड साहेब हेच खरे हिंदुत्व आहे सलाम तुमच्या कार्याला ❤❤
@vikasfulsundar588Ай бұрын
पवार साहेबांचा मनापासून आभार अगदी मनापासून आवड साहेब हा तुमचा आवाज बंद करू नका दिल्लीच्या तक्तापर्यंत तुमचा आवाज द्या
@amoljadhav9534Ай бұрын
रोखठोक, निर्भिड आमदार आदरणीय श्री आव्हाड साहेब ❤❤
@स्वरसह्याद्रीАй бұрын
मराठा समाज आपले आभारी आहे साहेब
@Dj-vv1ycАй бұрын
अजून किती दिवस जातीचं नाव घेवून स्वतःला वेगळं करणार ? महाराष्ट्रातील सर्व जनते तर्फे आभार मानले पाहीजेत . आपण जाती जातीमधे विखुरलो म्हणूनच एवढं धाडस झालं या नराधमांचं . मागासवर्गीयावर अन्याय झाला की फक्त त्यांनीच यायचं निळे झेंडे घेवून . मराठा वर आन्याय झाला तर त्यांनीच यायचं भगवे झेंडे घेवून . कुणावरही अन्याय होऊ द्या सर्व जात समुहांनी एकत्र येवून आंदोलन करून न्याय देण्यास भाग पाडायला हवं . तरच आशा घटना टळतील . जय शिवराय जय भीम .
@donchapappaАй бұрын
Jatiwadya jaticha kay sambandh
@bhagavatrakhunde3382Ай бұрын
बिडमधे कायदा सुवेवस्ता राहेलि नाहि
@popatbedre9658Ай бұрын
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत थांबवा,,बीडचा दाऊद झालाय धनु भाऊ,,छोटा शकील वाल्मीक,,,
@prabhulingchitapure7446Ай бұрын
मला माहीत नाही खालच्या कोर्टात न्याय मिळेल की नाही पण वरच्या कोर्टात जरूर न्याय मिळेल हे होतेचे नव्हते होतील ते कळणार पण नाही वरचे कोर्ट म्हणजे भगवान के घरमे देर है लेकिन अंधेर नहीं
@rajfartade459Ай бұрын
एकच साहेब आवाड साहेब मानलं राव तुम्हाला❤
@kishorchaudhari6481Ай бұрын
फडणवीस साहेब, विषय आव्हाड साहेब जरी मांडत असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील खदखद ते व्यक्त करीत आहे परंतु आपण याबाबत संवेदनशील आहे असे अजिबात वाटत नाही
@AnilchavhanakeАй бұрын
अभिमान आहे मला आमच्या जिल्याच्या भूमिपुत्राचा ग्रेट दादा ❤❤❤❤❤❤❤
@ajitadhav771Ай бұрын
आजवर मी.नेहमी जितेंद्र आव्हाड चां विरोधी होतो पण आज हा मुद्दा जो त्यांनी घेतला खरच खूप छान आव्हाड साहेब 👍🙏 न्याय मिळाला च पाहिजे
@surajkkr3280Ай бұрын
😂 तू कायम आव्हाड बरोबर होता
@Shyam123pg3Ай бұрын
ऐक उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उधारण म्हणजे आव्हाड साहेब 🙏🙏
@Shubham-bo4lhАй бұрын
मुख्यमंत्री साहेब आम्हाला वाचवा बीड चे पालकत्व तुम्ही व्हा
@SudamMakhareАй бұрын
101% एक नंबर बोललात साहेब तुम्ही
@nomadicexpАй бұрын
आव्हाड साहेब फैन झालो तुमचा, पूर्ण महाराष्ट्र चा आवाज बनलात, तुमची सर आता महाराष्ट्र चे मोठे नेते झालात, वाह साहेब
@prakashkhambe1544Ай бұрын
धस आणि आव्हाड साहेबांनी मजबूत आवाज उठवला आहे फक्त मुखमंत्री साहेबांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा, सरपंच देशमख च परिवाराला न्याय द्यावा ही विनंती
@mahadevdhade7307Ай бұрын
जितेंद्र आवड सर एकदम बरोबर बोलले
@sanjayraut1622Ай бұрын
एक नंबर अभ्यासू माणूस याला म्हणतात लोकशाहितील आमदार मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही पक्ष्याचा जय महाराष्ट्र आव्हाड साहेब
@prakashredekar7799Ай бұрын
मी खूप ऐकून होतो.... मदत करणारे आव्हाड... आणि आज पाहिले निडर आव्हाड.....!!!
@nandkishorsonawane2511Ай бұрын
शिव, शाहू, आंबेडकरांचे खरे वारस.. मा. जितेंद्र आव्हाड ❤
@vedikadudhane1383Ай бұрын
साहेब मानले तुम्हाला थँक्यू ग्रेट तुमच्या कार्याला सलाम
@ajitgangarde6209Ай бұрын
सिंगम बघा पोलीसांनो
@Abc017-q2Ай бұрын
Ashe 5-10 aamdar pahije .. Maharashtra safe rahil
@vinodbodke1843Ай бұрын
Are hach Gund ahe 😂😂 tula yacha itihas mahit nsel
@jayhind1280Ай бұрын
@@udhavjaybhaye7894hindu mhanun maratha samaj BJP yutila matdan kele punha chuk honar nahi
@surajkkr3280Ай бұрын
@@jayhind1280 करणार तू धर्म बदल कर, हरकत नाही 😂😂
@akshayjadhav5001Ай бұрын
@@surajkkr3280😂 BJP ne ky dhrmacha theka ghetlay ka
@RajuAaher-i8nАй бұрын
आभार आभार
@postmaster3367Ай бұрын
झिंदा दिल आदमी जितेंद्र आव्हाड तुमच्या सारख्या ला समाजाने साथ दिली पाहिजे .
@gayatrishelke2582Ай бұрын
आव्हाड साहेब एक नंबर मराठा बटालियन च्या ताब्यात द्या
@vilasgulabraopatil9248Ай бұрын
ग्रेट आव्हाड साहेब धस साहेब. कमीत कमी आवाज तरी उठवला. लाज वाटायला पाहिजे हिंदु मुसलमान करणाऱ्यांना संतोष देशमुख सुध्दा हिंदूच आहे.
@VilasGavali-iz2czАй бұрын
असे आमदार गृहमंत्री, असावेत
@rahulbagul6745Ай бұрын
ग्रेट आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarsonwane6596Ай бұрын
खरंच समाज वाचवायचा असेल तर गुन्हेगारांना सोडू नका 🚩🚩
@ganeshshejul5563Ай бұрын
आव्हाड सर धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@durgegajanan7305Ай бұрын
आव्हाड साहेब रोखठोक बोलतात एक नंबर साहेब
@vishalsurve51Ай бұрын
निर्भिड आमदार👍👌
@MangeshAgre-f4wАй бұрын
एक नंबर साहेब खूप छान बोललात 🙏🙏
@sudhirdisaleАй бұрын
ह्या माणसांनी 2 दिवस ह्या गोष्टी चा चांगला पाठपुरावा केलाय..अगदी योग्य विधानसभे मध्ये भाषण केला..
@DevaPalve-x3xАй бұрын
आम्हाला फक्त नाव फेमस करायचे आणि त्याची जाहिरात जितेंद्र आव्हाड साहेब करत आहे या गोष्टीचा गर्व आहे
@anujlanke9247Ай бұрын
आव्हाड साहेब एकदम खरं बोलतात
@newmovie7137Ай бұрын
आव्हाड साहेब एकच नबर् बोलता, जय भीम, जय शिवराय, जय संविधान 🙏
@ashokhawle4113Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब कोटी कोटी नमन आहे आपणास आपल्या सारखे आमदार खासदार मंत्री देशाला लाभन म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जनतेच भाग्यच आहे माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर 🌹🌹🙏🙏
@ganeshgaikwad9609Ай бұрын
खरंच सच्चा माणूस आहे जितेंद्र आव्हाड साहेब अख्ख्या महाराष्ट्राने तुमच्या भाषण ऐकले मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली जाईल अशी अपेक्षा
जितेंद्र आव्हाड पहिल्यांदा कौतुक करावासा वाटत आहे. Good job.
@ganeshsultane5844Ай бұрын
महाराष्ट्रातील सगळ्या पब्लिकला असं वाटतं संतोष पाटील सरपंच यांना फक्त न्याय आव्हाड साहेब मिळवून देऊ शकतात
@vishwasvairagar1583Ай бұрын
सलाम आव्हाड साहेब तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
@satishbhalerao143Ай бұрын
आव्हाड साहेब फार चांगला आवाज उठवला खुफ ग्रेट आहात तुम्ही तुम्ही जे बोललात ते सर्व सामान्य माणसाच्या भावना तुमच्यातून व्यक्त झाल्या साहेब धन्यवाद साहेब जय शिव राय जय भीम 🙏🙏🙏
@SitaramShejulPatilАй бұрын
स्पष्टोक्ते.... आव्हाड साहेब🙏🙏
@savitaphad9849Ай бұрын
परळीत तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेला तर धारदार वस्राने कापले जाचा संसार उध्वस्त केला मुलांचा बालपणात आधार गेला त्यालाच कळते.आव्हाड साहेब
@umeshpujare8415Ай бұрын
एक नंबर काम करताना दिसताय,, आव्हाड साहेब,, असंच काम चालू ठेवा,,, अभिनंदन
@VitthalSakhare-y4sАй бұрын
मनात घर केले राव तुमच्या वक्तव्याने भुमिका बदलणार नाही लय भावल आव्हाड साहेब पण साहेब हे सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय भेटु देणार नाहीत अजुन फार वाईट वेळ येणार जनतेवर
@ranjeetmane8702Ай бұрын
आवाड साहेब सॅल्यूट 🙏
@LangaDhumalАй бұрын
एक नंबर आमदार महाराष्ट्र मध्ये जितेंद्र आल्हाड साहेब
@LalaYevleАй бұрын
जितेंद्र आव्हाड साहेबांचे खूप खूप अभिनंदन
@Rohit_Patil_007Ай бұрын
आव्हाड साहेब... आज तुम्ही जी भूमिका मांडली सभागृहात त्याबद्दल आपले खरंच अभिनंदन... पण आपण बीडच्या बाहेरचे त्यामुळे आपण नाव घ्यायला घाबरले नाहीत. पण बीडच्या सगळ्या आमदारांनाच काय खासदारला पण हिम्मत होत नाही नाव घ्यायची. त्यांना माहितीय पुढं काय होऊ शकत ते. आणी तुम्ही पण काय धुतल्या तांदळाचे नाही आहात. तुम्ही पण घरी बोलावून सामान्य माणसाला कसा प्रसाद दिला होता हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय आधी.
तुझ्या स्पष्ट वक्त पणाचा अभिमान वाटतो माता रेणुका तुझ्यावर आशीर्वाद देईल
@AbrarSahik-yf8qrАй бұрын
जय भीम जय संविधान दिल से सलाम शरद पवार गट को
@riyanshpatil2518Ай бұрын
बाकी नेते छगन भुजबळ आहेत कोणीच बोलेना
@ArjunRao3227Ай бұрын
आम्ही पण माळी आहोत..पण भुजबळ साहेबांनी मंत्री पणाच रडगाण सोडून.. संतोष देशमुख वर काही तरी बोलून भूमिका घ्यायला पाहिजे होती..त्यांची ज्या प्रकारे तालिबानी पद्धतीनी हत्या झाली त्यावर मोठमोठे नेते गप्प का?? त्यांच्या शरीराची अवस्था पाहून नीट झोप नाय लागत..डोळ्या समोर चित्र उभा राहते.. त्यांची रडणारी लेक पाहून रडू येत..कुठं शोधावा बाप आता त्या लेकरांनी..ह्या असल्या सडक्या राजकारण मंत्री संत्री पदावर आणि सगळ्या नासक्या नेत्यांवर चार डबे घासलेट.. आरोपींना फाशी नको त्यांचं encounter पहिजे 🤬
@TrimbakZol-z4lАй бұрын
The great आव्हाड साहेब तुमच्या सारखा नेता होने नाही
@anilkolhale5154Ай бұрын
खरंचआमदार साहेब आपले वक्तव्य निर्भीड आहे खरे नेते आपण.
@atulshinde9420Ай бұрын
रोखठोक जितेंद्र 💥
@RahulPatil-lr5izАй бұрын
फायर आव्हाड ओरिजनल नेताच 🙏कमीत कमी आपल्या विचार धारेशी भलताच प्रामाणिक आणि आपल्या बाप नेत्याला इमानदारीने धरून लढणारा -काहीही भविष्य माहित नसताना लढणारा वाघ ✅आव्हाड साहेब ❤️💯
@दामोधरधोटे-ठ2खАй бұрын
वारे शेर जितेन्द्र आव्हाड .असे सत्यासाठी लढणारे खंबीर नेतृत्वाची देशाला गरज आहे.
@SK-tq4noАй бұрын
Jitendra Awad is a great dashing political leader, keep it up, fortunately he is MLA from our constituency.
@vivekmore2052Ай бұрын
Great person jitendra avahad sir
@sadhnapawar-rk7wxАй бұрын
Great सर सलाम आपल्याला ...अन्यायाविरुद्ध बोलणारा लाखात एकच असतो .
@PradghjvvggghhjjgggfddАй бұрын
मानले साहेब तुम्हाला पहिले आमदार दमदार ❤️ खरे नेते तुम्ही बाकी सत्ते चे अन पैशाची पुजारी
चैवकशिचि मागणी योग्य आहे पण बदणामि करणे म्हणजे आपलं वर्चस्व वाढवणे आव्हाड
@akshayjadhav5001Ай бұрын
😂kunachi bdnami krtoy? Nav ghetle nahi tyane
@dilipkamthe4189Ай бұрын
जितेंद्र आव्हाड वंजारी असून संतोष देशमुख या मराठा साठी लढता येत सलाम जितेंद्र आव्हाड
@IconikbrandАй бұрын
No ek.. saheb ❤
@madhukarpatare3971Ай бұрын
गलिच्या राजकारणाला न जुमानता आव्हाड साहेब तुम्ही त्याच्या मागे उभे राहिले खरोखर फुले शाहू आंबेडकर याच्या विचारांना मानणारे तुमचे अभिनंदन साहेब
@MazamarathwadanewsАй бұрын
आव्हाड साहेब जय भीम आणि जय शिवराय तुमच्या बरोबर आहेत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PoojaAgale-nj4gbАй бұрын
जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी भूमिका मांडली ती सर्वसामान्य जनतेच्या मनातील आहे कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे नव्या सरकारने गृहमंत्र्यांनी ठोस पावलं उचलावी व सतीश देशमुखांना लवकरात लवकर न्याय द्यावा
@dattajadhav2011Ай бұрын
आमदार जितेंद्र आव्हाड साहेब प्रामाणिक पणे आपले वेक्त केले आहे.
@ratharb6552Ай бұрын
आव्हाड साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@girishmahadik3793Ай бұрын
परळी मधून आत्ता मुंडे परिवार संपून टाका.... परळी बीड आपोआप शांत होईल 💯😊