ताई साहेब न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहेत... ताई साहेब आभार
@Smiling-Monk10 күн бұрын
मॅडम सारख्या लोकांच्या मुळे देश शिल्लक आहे 😒🙏🙏
@RajendraDange-r6z14 күн бұрын
सर्व नीतिमान समाज आपल्या.पाठीशी आहे.
@Smiling-Monk10 күн бұрын
मॅडम सारख्या लोकांच्या मुळे देश शिल्लक आहे 😒🙏🙏
@yashodipchavan609814 күн бұрын
अंजली ताई तुमचे खुप खुप आभारी आहोत 🙏
@atulpati163914 күн бұрын
अंजली ताई तुम्ही जे काही करत आहात ते सर्व खरे असून 100% आमचा तुम्हाला पाठिंबा आहे
@kiranwadne113714 күн бұрын
़पालघर मध्ये संताची हत्या झाली तेव्हा कोठे होती हि बाई, न्याय सर्वांनाच मिळाला पाहिजे
@maheshwable188514 күн бұрын
@@kiranwadne1137tumi shen ch khanar tyacha aani yacha kay sambhandh
@theunpopulartruth175714 күн бұрын
हो मणिपूर मधल्या महिलांना आणि साक्षी मलिक ला पण न्याय मिळाला पाहिजे
@janardhanpukale859913 күн бұрын
Damaniya laturla pan lash dya
@ShamravShinde-s7p10 күн бұрын
मोदीला विचार@@theunpopulartruth1757
@ShubhamMali-c1h14 күн бұрын
आम्हीही OBC आहोत परंतू जनावरालाही मारणार नाहीत इतक्या क्रूर पद्धतीने करण्यात आलेल्या हत्येतील हैवान आरोपींचे आम्ही कदापी समर्थन करणार नाही आणि त्यांचेसाठी प्रतीमोर्चे काढणाऱ्यांची तर कीव येते.
@hahahahaqwe14 күн бұрын
बरोबर आहे दादा
@roll171714 күн бұрын
वंजारी मोर्चे काढत आहेत बदनाम सर्व ओबीसी समाज होत आहे 😡
@satishkumar-xz9wz14 күн бұрын
chala....Khar bolnare, vagnare lok aahet samajat
@anillondhe94714 күн бұрын
तुझे आभार मानले पाहिजेत मित्रा
@chiller983514 күн бұрын
Thank you shubham...मानवता दाखवल्यंद्दल❤
@jaypatil605514 күн бұрын
हाके आणि सदावर्ते यांना मराठा विरुद्ध बोलायची सुपारी आहे
@atulpati163914 күн бұрын
खडणी तील उचल किंवा ॲडव्हान्स घेऊन बोलत आहेत
@amarsinghrajedhokale147014 күн бұрын
बरोबर
@neelkanthshelke63614 күн бұрын
हे दोघ माणुसकी ला कलंक आहेत
@Patila-g3p14 күн бұрын
आता मराठा नाही तर हे मुर्ख आता गुन्हेगार ची बाजु घेतात
@maheshhake530114 күн бұрын
@@atulpati1639tumhala nahi kay milali
@BaluBahir-z1i14 күн бұрын
ताईसाहेब सर्व सामन्याच्या कैवारी जनतेच्या मनातील समाज सेवक
@kailashmarathe703014 күн бұрын
True ताई मस्त कामं आहेस, तुमचे
@utsavpajave2014 күн бұрын
मी obc आहे मी हाकेचं समर्थन करणार नाही .खून झालं तो कोणत्यापन जातीचा असू दे त्याला न्याय मिळाला पाहिजे.
@Appa_hajare14 күн бұрын
Bhavadya Latur badal pan bol tumhi obc jya dhangarachya jivavar udata na aaj tenchach vaghala marly tith jaun bol
@ashokdankegreatonlypawarso859314 күн бұрын
Very very Right
@pravara757614 күн бұрын
@@Appa_hajareमी मराठा , लातूर प्रकरणातल्या दोषीला पण शिक्षा व्हावी.
@sadhanapawar177614 күн бұрын
@@Appa_hajareमी मराठा आहे लातूर प्रकरणातील आरोपीला कठोरपणे शिक्षा मिळावी.
अंजली ताई आगे बढो,विवेकाचा आवाज बुलदं करा या प्रकरणात तुमच्या शिवाय कुणी ही न्याय्या भूमिका घेण्याची शक्यता नाही.
@Akshay-Magar-j1e14 күн бұрын
बरोबर आहे, मी OBC आहे पन big fan of सुरेश धस अंजली dama
@shivnathshinde139514 күн бұрын
MAGAR
@shivshankargadekar702813 күн бұрын
मी पण ओबीसी आहे सहमत आहे आपल्या मताला
@dhananjayronge14014 күн бұрын
ताईंचा अभ्यास प्रयत्न अनुभव अलौकिक आहे त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी ताई खूप मदत करणार धन्यवाद ताई आपण खरंच विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावत आहात
@Akash_D.707714 күн бұрын
आरोपींना वाचायला आंदोलन करणार्या हाकेला पन मोका लावा
@abc251-j14 күн бұрын
अगोदर आरोपीला तर लावू दया
@SachinDeshpande-pd9qc14 күн бұрын
@@abc251-jहे सारखेच आहे एकाच माळेचे मणी
@maheshhake530114 күн бұрын
Tuzya gharche court aahe kay re...👎🏻👊🏻
@Fhtyfjkfjgfkgdjfjft14 күн бұрын
@@maheshhake5301nahi re tuja bapcha ahe
@sadashividhate805514 күн бұрын
हाके पद मिळवण्यासाठी करतोय हे सगळं लाळ CHATE पणा
@Jnshsudh14 күн бұрын
ताई बरोबर
@vinu.ughade14 күн бұрын
मी पण धनगर आहे पण हाकेने सुपारी घेतली आहे
@Appa_hajare14 күн бұрын
Tu eka baapacha asel tar Latur madhe jaun nyayasathi ladh lawadya kashala samajachi ijjat ghalvato
@prabhakaraher525814 күн бұрын
मी मराठा आहे पण सुऱ्या ने सुपारी घेतलीय
@RoyalShetkari121413 күн бұрын
Sadavarte ni pan supari ghetli 😢
@itz_official_mahesh14 күн бұрын
या खरोखरच समाजसेविका आहेत कारण त्यांची भूमिका ही अन्याविरूध्द आवाज उठवला आहे यांनी
@pintuambhore417414 күн бұрын
Gret ताई
@ganeshdhaygude651714 күн бұрын
हाकेला विधान परिषदेला आमदार व्हायच आहे म्हणुन एवढा खटाटोप सुरु आहे
@Appa_hajare14 күн бұрын
Tula karayach mag zatya
@jairamjadhav279414 күн бұрын
Hage changle kam kar
@ShaunakDeogirkarOBC13 күн бұрын
@@Appa_hajareha hake cha kutra 😂
@virajjadhav160814 күн бұрын
योग्य
@raosahebdeokar652814 күн бұрын
अंजली ताईचे आभार मानतो खरोखरच आवाज उठवला.हे प्रकरण खूप गंभीर आहे...
@ganeshgaikwad960914 күн бұрын
हक्के सारखे माणसं महाराष्ट्रासाठी कलांक आहेत
@Appa_hajare14 күн бұрын
Gavathi Mithun la bharatrantn deyala pahije
@somnathjagtap682314 күн бұрын
@@Appa_hajare hage la ek bottle 🍺
@prabhakaraher525814 күн бұрын
मयचा चिणा तन्ना : गोर गरीब जरांग्या 😂😂😂
@dattaambore202514 күн бұрын
अंजली ताई एकदम बरोबर भुमिका मांडली आम्ही तुमच्या सोबत आहोत
@sm-rj3eu14 күн бұрын
लोकांना पण समजल पाहिजे की येवढं मोठा गुन्हा केला आहे😢 आणि आपण त्यांची साथ द्यायची😢 मानुस म्हणून जगा रे😢 जनावर म्हणून जगू नका
@sachink995614 күн бұрын
खरय
@anildighe801514 күн бұрын
राज्यकर्त्यामुळे महाराष्ट्रावर फार वाईट दिवस आलेले आहेत
@sainathtupe279414 күн бұрын
अंजली ताईचा मी फॅन झालोय.,हॅट्स ऑफ🙏🙏
@SandipThorve-k2s14 күн бұрын
रास्त भुमिका मांडली.
@msgaikwad538314 күн бұрын
दमानिया मॅडम अगदी राईट तुमचं आहे. ही चांडाळ चौकडी जोपर्यंत राजकारणात आहे ना तोपर्यंत समाजात आणि समाजाची अवस्था हीच होणार आहे.
@PurbheShriram14 күн бұрын
आंजली ताई जिंदाबाद
@rajeshpatilchavan382814 күн бұрын
ताई बरोबर आहे
@arunmore282214 күн бұрын
खरंच आत्ता शांत बसून चालणार नाही, शेवट पर्यंत साथ देणार आहोत.
@Akash_D.707714 күн бұрын
Great Tai
@jalindharkalange986614 күн бұрын
दमनिया ताई एकदम बरोबर बोलताय तुम्ही सामान्य माणसाला न्याय मिळणं कठीण आहे
@tusharpawar777014 күн бұрын
जनतेला राजगुरू सुखदेव भगतसिंग बनायची वेळ आली आहे. 12:02य😊
@meerashirke522114 күн бұрын
ताई, हाके ची जरा चौकशी करा.त्याला फ्लॅट दिलाय कुणीतरी म्हणे.बघा कोन आहे ते
@Appa_hajare14 күн бұрын
Gavathi Mithun ne dilay mhane
@ArjunMadan-tm2ow14 күн бұрын
शेमनै माजु नको ईथ @@Appa_hajare
@Satish-p5u14 күн бұрын
😂😂
@Satish-p5u14 күн бұрын
Jarange chi pan kara bharpur maya jamvili ahe
@sunilkale790714 күн бұрын
@@Appa_hajareबापच नाव लगेंच येत का भांडू
@vikramnawale330614 күн бұрын
ग्रेट विश्लेषण
@yuvrajpol762514 күн бұрын
अंजली दमानिया आम्ही तुमच्या पाठीशी ॥ जय महाराष्ट्र ॥ 🚩🚩
@manishsirsmegamind540214 күн бұрын
अंजलीताई….खूप खूप आदर वाटतो आपल्याबद्दल…..काय पडलाय आपल्याला आपला…आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकून….एका सामान्य माणसासाठी…..आम्ही तर सामान्य लोक…..पण आपल्याला सर्वांनी नैतिक समर्थन दयायला पाहिजे…..आपण जर वाईट व्यक्ती असला असता तर आपली हिम्मत पण झाली नसती अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला….salute आपल्या ऐक्टिव्हिजमला
@anilpawar686814 күн бұрын
एकदम बरोबर
@tushar730414 күн бұрын
देशमुख यांना न्याय 100% भेटलाच पाहिजे ताई तुम्ही लातूर जिल्ह्यातील माऊली सोट या तरुणाची क्रुरपणे हत्या झाली आहे त्याबद्दल काय सांगाल , त्या प्रकरणाची माहिती आपण घेवून माऊली सोट या तरुणाला न्याय मिळवून द्यावा हि विनंती
@Ks1-y6s14 күн бұрын
माऊली ला न्याय द्यावा.. पण माऊली ने काय काम केलं ते pahave.... उगाच या केस मद्ये माऊली ला aanu नये...
@Ks1-y6s14 күн бұрын
Hakke पशी एक परिवार गेला anj म्हणाला साहेब आम्हांला न्याय मिळवून द्या..hakke म्हणाला कोणि मरल ते परिवार म्हणाला आमच्या लेकराला एका वंजारी समाजाच्या मुलने मारून takle hakke hakke तिथून पळून गेला... त्यावर २ शब्द होऊन जाऊदे
@scotttigerNull14 күн бұрын
त्याच्या साठी पैसे नाही दिले कोणी 😂
@gajanannikam654214 күн бұрын
Pahile he tar margi lagu de
@sadhanapawar177614 күн бұрын
मी मराठा आहे लातूर प्रकरणातील आरोपीला सुद्धा कठोर शिक्षा मिळावी. गुन्हेगारीला जात नाही.
@ganeshshejul556314 күн бұрын
ताई एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@sandipmagar728014 күн бұрын
अंजलीताई एक सांगू का. धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांना भारतरत्न मिळाले पाहिजे या साठी दादा शहा साहेबाची भेट घेतली आहे.धन्यवाद दादा. जल्लोष साजरा करू या अभिनंदन या दोन्ही माणसाचे
@MK-rq7dk14 күн бұрын
अंजली ताई दमानिया ग्रेट व्यक्तिमत्व 🙏
@AbasahebLonkar14 күн бұрын
बरोबर ताई
@Smiling-Monk10 күн бұрын
मॅडम सारख्या लोकांच्या मुळे देश शिल्लक आहे 😒🙏🙏
@ashokpatil885314 күн бұрын
तो भाजपचा किरीट सोमया नवनीत राणा मॅडम मोहित कंबोज या मंडळींनी वाल्मिकी कराड विषयी महाराष्ट्राच्या जनतेला दोन शब्द सांगावे
@आत्मनिर्भर2214 күн бұрын
अंजली ताई मानवता साठी लढत आहे
@sushilbhosale847914 күн бұрын
सगळ्यांना समजतंय की खुन खंडणी प्रकरणातून झालाय हेच सरकार व पोलिसांना समजत नाही आका ला वाचवलं जात आहे पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या व मुख्यमंत्री यांना भारतरत्न प्रदान करावा
@rohitashtekar403714 күн бұрын
स्वच्छ मांडणी आहे या मॅडमची सलाम तुमच्या कामाला❤❤
@jivandeshmukh211914 күн бұрын
Great Tai 👍
@dattafalke346914 күн бұрын
अभिनंदन ताई
@dhirajchaudhari294514 күн бұрын
त्याच्या शिवाय सरकार चालत नाही.म्हणूनअस आहे मॅम
@lastmanstanding126614 күн бұрын
आज पहिल्यांदा फडणवीस च बुरखा फाटला तो सर्वांनी पहावा..अजित पवार कडून काही अपेक्षा नाही पण फडणवीस अस निघेल अस वाटल नव्हत 😢😢😢
@sachinkoratkar174114 күн бұрын
आमच्या दबंग अंजली ताई✌️
@riteshsuryawanshi579914 күн бұрын
दमानिया ताई खूप मनापासून आभार,की तुमच्या सारख्या प्रामाणिक कार्य करत्या आहेत,म्हणून गरीबांना थोडा तरी आधार आहे,प्रणाम ताई
@namdevkalbande562414 күн бұрын
ताई तुकाराम मुंढे ची मागणी करा बिड साठी
@pravinsonawane985214 күн бұрын
हाके सुपारी घेऊन बोलतोय आणि अंजली दमानिया यांनी सत्य भुमिका मांडली
@Appa_hajare14 күн бұрын
सुपारी घेतली गावठी मिथुन
@shivajishinde428414 күн бұрын
ताई तुम्ही अगदी योग्य बोलताय. आजच्या घडीला जे विरोधी पक्षाने या बाबत आवाज उठवून रस्त्यावर उतरायला हवे होते पण तस होत नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे विरोधी पक्ष झोपला आहे. पण तुम्ही ताई रस्त्यावर उतरला आहेसा. ताई तुम्हाला सॅल्युट आहे. असेच समाजिक न्यायासाठी लढत रहा आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.
@AbcAbc-vp8ce14 күн бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम ओके
@narendrakaka566914 күн бұрын
अंजलीताई आपण खरच खूप छान काम करीत आहेत. आपल्याला खरोखर सलाम
@RameswarRajdev14 күн бұрын
धन्यवाद ताई बरोबर भूमिका मांडली
@anandpatil109114 күн бұрын
सॅल्यूट अंजली ताई,काळजी घ्या सतत सावध असा,दक्ष असा🙏💖
@shrinathtrading545714 күн бұрын
हीच भूमिका अंजलींजींनी पाहिल्या पासून अजून पर्यंत तशीच ठेवली आहे त्यांच्या कार्याला सलाम 👍
@BD-INDIA14 күн бұрын
एकदम बरोबर. अजून बाकीच्या ओबीसी यांना कळले नाही की आपल्यातील एक वर्ग आपल्याच संधी लुटतो.
@LaxmiPandule-u9b14 күн бұрын
एकदम बरोबर ताई हे कसले नेते
@prashantthombre889914 күн бұрын
आम्ही अंजली ताई सोबत आहोत 💪
@anildighe801514 күн бұрын
ताई तुम्ही बरोबर जनतेच्या बाजूने बोलत आहे जनतेची बाजू लावून धरत आहेत
@hanumantshinde92314 күн бұрын
Great tai🎉
@vitthaldalimbkar771014 күн бұрын
जो पर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत महाराष्ट्र बंद केला पाहिजे त्या शिवाय या सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही
@sadashivdhumal349514 күн бұрын
अंजली दमानिया _ तुमच्या पत्रकारितेला सलाम __
@atulshinde942014 күн бұрын
महारष्ट्र बंद ची हाक द्यायला पाहिजे....
@jagannathalhat733414 күн бұрын
सर्व पक्षांतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांवर सर्व सामान्य नागरिकांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. विकास गेला तेल लावत असा दहशतवादाची फोडणी देऊन सामान्य नागरिकांचा श्वास कोंडणारा आणि त्यांचे जगणे मुश्कील करणारा विकास आम्हाला नको
@Shivraj_user-tq8mb6yy5n14 күн бұрын
अत्यंत बरोबर बोलताहेत अंजलीताई
@premasclasses35014 күн бұрын
Salute Anjali मॅम .आपण एक channel सुरू करावं.लोकासमोर हे details आले पाहिजे.expose करताच आपण पण सर्व लोकांपर्यंत हे गेले पाहिजे.
@sanjaywagmare83714 күн бұрын
या सरकार मध्ये न्याय मिळणार नाही! देश देशोधडीला जाणार.
@rajendrapatil353514 күн бұрын
जो मानव आहे , ज्याच्या कडे थोडिफार माणूसकी शिल्लक आहे असा कोणताही मानव क्रुरतेचे समर्थन करणार नाहीत. हिंस्र जनावरांत सुद्धा जेवढी क्रुरता नाही, राक्षसांमध्ये जेवढी क्रूरता नाही ,तितकी क्रुरता जर मानवात असेल तर असेल, तर त्याला मानव म्हणून घेण्याचा अधिकार आहे का?
@adityamedhe530714 күн бұрын
ताई तुम्ही अगदी बरोबर बोलता 🙏
@rishikesh44514 күн бұрын
Barobar
@shyammadhavraopatilvillage548314 күн бұрын
मे पासून धमकी गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा
@ashok536814 күн бұрын
अंजली ताई, आपल्या पाठपुराव्याला सलाम. या प्रकरणात दररोज पोलिसांनी प्रेस नोट दिली पाहिजे.... लक्ष्मण हाकेला पे करणारे हाके ज्यांच्यासाठी प्रयत्न करतोय तेच आहेत.
@bhagwanraokale586214 күн бұрын
दमानियाजी देवानांतर् fakt मि आपणा पुडेnatmastak Kharokhar आपल्या रक्ता त Kewal मनुष्य dharm आहे लाख लाख salam धन्यवाद
@nileshdurande828814 күн бұрын
आई सपोर्ट अंजली दमानिया
@eknathrajgolkar672914 күн бұрын
जय शिवराय, अंजली ताई दमानीयि आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन करता त्याला सलाम आशीच समाजसेवा करत रहा सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे.
@prameshwarnarayanraolomte378514 күн бұрын
योग्य भूमिका
@rakeshgavarkar14 күн бұрын
मी ओबीसी असून ही मी संतोष अण्णा देशुमख यांच्या कुटूंबा सोबत आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे कोणत्याही आरोपीना जातीचा रंग लावू नका सगळ्या आरोपीना मोक्का लागलाच पाहिजे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे
@siddheshwarkokatkokat14 күн бұрын
Ok आहे
@DattatrayJadhav14 күн бұрын
राजकीय नेते फक्त ह्या ताईंना घाबरतात.. सलाम ताई तुम्हाला🎉🎉🎉
@santoshgaikwad771514 күн бұрын
बरोबर बोलतय...
@KadubaGawande-k5z14 күн бұрын
ताई तुमचे जेवढे आभार मानावे. तेवढे कमी आहे कारण तुम्ही सत्य बोलत आहात हे राजकारणी गरीब माणसाने किंवा सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देणार नाही तुमच्यासारखे सत्यवादी सामाजिक कार्यकर्ते असे असले तर न्याय मिळेलच कारण आपण सत्य बोलत आहात
@p.b.924014 күн бұрын
फडणवीसांनी महाराष्ट्राची वाट लावली एवढ्या वर्ष गृह खात त्यांच्याकडे असून सुद्धा या गोष्टीकडे त्यांचं लक्ष कसं गेलं नाही. गृह खात्याचा सर्वात मोठ अपयश आहे . महाराष्ट्राचा बिहार करण्यात मोठ योगदान
@sunilkale790714 күн бұрын
बरोबर अध्यक्ष महोदय
@Shreeja-t2x9 күн бұрын
अंजली दमानिया खूप खुप प्रयत्न करतायेत खरया समासेविका ताई तुमच्या कार्याला सलाम
@abhijitpatil181214 күн бұрын
एकदम बरोबर बोलला अंजली ताई तुम्ही आणि इथून पुढचा का तर महाभयंकर असणार मला तर वाटतं आता ही न्याय अन्यायाच्या लढाईमध्ये महाराष्ट्र हा नक्षलवादी एरिया म्हणून घोषित होतोय का काय
@kishorlakhepatil737014 күн бұрын
पत्रकार फक्त लोकांना विचारत आहेत आणि त्याची बातमी करत आहेत, त्यांचे कर्तव्य नाही काय की जी खरी गोष्ट आहे ते समाजा समोर आणणे,
@amolmate110214 күн бұрын
Dhanyawaad Tai🎉🙏🙏
@venkateshvishwanath78912 күн бұрын
अंजली ताई नी प्रकरण हातात घेतले म्हणजे ते तडीस नेहणार
@n.dpatiln.dpatil96114 күн бұрын
तुकाराम मुंढे साहेबच पाहिजेत तपास करायला
@lastmanstanding126614 күн бұрын
तो वंजारी आहे तो काय करणार नाही
@n.dpatiln.dpatil96114 күн бұрын
@lastmanstanding1266 माणूस ग्रेट आहे दादा तो
@lastmanstanding126614 күн бұрын
@@n.dpatiln.dpatil961 काय उपयोग भावा इथ सगळ वंजारी आरोपींना सोडवण्या साठी पुढे आले आहेत
@dnyaneshwar8114 күн бұрын
Yes we need officers like him in beed
@lastmanstanding126614 күн бұрын
@@dnyaneshwar81 अहो काही नाही करत तो..सगळे वंजारी एक झाले आहेत आरोपी चे साठी हे आणि हा पण वंजारी आहे
@rakeshgavarkar14 күн бұрын
अंजली ताई तुम्ही जे बोलत आहेत ते बरोबर व सत्य आहे तुम्ही च आवाज उठवा अन्याय विरुद्ध मी तुमच्या सोबत आहे आरोपीना फाशी दिल्याशिवाय शांत बसू नका
@ganeshgaikwad960914 күн бұрын
महाराष्ट्र राज्य हे सर्वसामान्यांसाठी आता राहिलेले नाही