आणखी काय पाहिजे महाराष्ट्रला.. सर्वांनी देशमुख कुटीबीयांचा आदर्श घ्यावा
@pradipkhandare19912 сағат бұрын
सरपंच संतोष देशमख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे
@ShivrajInfraequipmentservices2 сағат бұрын
शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा हिच विनंती, एवढा अमानुष मारहाण करून खून केला तरी देखील देशमुख कुटुंब शांतपणे न्याय मागत आहे, खरच आदर्श घेण्यासारखे हे कुटुंब आहे.
@SM-cu5qy2 сағат бұрын
धन्या सर्व प्रयत्न करून बघितले शेवटी गड आठवला, कितीही पद मिळाले तरी समाजाच्या मनातून तुम्ही उतलात
@subhashbandal67802 сағат бұрын
महाराजांना परमेश्वराने सद्बुद्धी देवो.
@ravindravilankar5647Сағат бұрын
गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारा पण तेवढाच दोषी असतो.त्याला पण शिक्षा होणे गरजेच.
@Jaihind911Сағат бұрын
धनंजय मुंडे ने भगवानगडावर एक रात्र काय घालवली तेव्हापासून शास्त्री बिथरलेत
@rajendra.kshatriya.4563Сағат бұрын
सारा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे दीदी परमेश्वर नक्की न्याय देईल!
@a.s.47742 сағат бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢 बाळा रडू नको संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे😢😢😢😢😢
@pratappatil3979Сағат бұрын
वंजारी मित्रांनो हे संस्कार असतात...!
@छत्रपतीशिवाजीमहाराजकीजय1232 сағат бұрын
ताई ग्रेट बोलीस
@sanjayvisalkkar3 сағат бұрын
धनु भाऊ ने कराड ला मोठे केले हे शास्त्री ला माहीत असेल
@Neon5y2 сағат бұрын
Dhanu ne basvl tyala 😂
@vikaspatil71883 сағат бұрын
मंहत आम्हांला तुमच्याकडून न्याय पाहिजे 😢😢
@Patila-g3pСағат бұрын
जातीवादी बाबा कडुन काय अपेक्षा ठेवता
@BaluChavan-qt1wt2 сағат бұрын
देशमुख कुटुंब हे खूप सहनशील आहे
@vikassonawane6891Сағат бұрын
खरेतर महतानी देशमुख कुटुंबाची घरी जाऊन भेट घ्यायला पाहिजे होती
@savitanabage6493Сағат бұрын
किती छान बोलली दिदी डोळ्यात पाणी आलं
@विरार्जुंसिंगСағат бұрын
❤😢
@shamraosapkal9380Сағат бұрын
धनंजय देशमुख सारखा भाऊ या कलियुगात होणं शक्य नाही रामायण नंतर आज च बघितलं लक्ष्मण च्या रूपात 🙏🙏🙏🙏🙏
@विरार्जुंसिंगСағат бұрын
येस सर❤
@RajwardhanPawar-l8z2 сағат бұрын
12:53 वैभवी बेटा... You nailed it, more power to you. चापटीनंतरची मानसिकता आणि 300 पेक्षा जास्त हाडं शरिरात असलेल्या व्यक्तीची फक्त तीनच हाडं सापडलयानतरची मानसिकता या दोन्हींवर शास्त्रीजींनी समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे.13:31
@ShaunakDeogirkarOBC2 сағат бұрын
Naamya mhan tyala. Sanap ahe to. Kuthla shastri bhadv
@purushottamrohakale6876Сағат бұрын
धनजय मुंढे राजीनामा द्या हा सल्ला नामदेव सानप यांनी द्यावा.
@drgaming91372 сағат бұрын
शास्त्री बुवा हित जातीचा प्रश्न च नाही येत हा मानवतेचा लढा आहे
@RavindraSonawane-b3rСағат бұрын
🙏भावपूर्ण श्रद्धांजली संतोष अण्णा 🙏
@rajendranavgire85262 сағат бұрын
अरे हा नामदेव काय न्याय देणार. हा धनु मुंडे चा भागीदार आहे.
@BabasahebSomavanshi-iy1kiСағат бұрын
न्यायाचार्य नामदेव शास्त्री जी यांचे यांचे प्रवचन कीर्तन जनतेत खूप गाजलेले आहे दुष्टांचा अन्न खाल्लं बुद्धिभ्रष्ट होती तसा प्रकार आहे
@kiranlonkar647241 минут бұрын
हा नामदेव तर खूपच नीच मानुस आहे बोला भैरू जी महाराज की जय😅😅😅
@sunildongare9849Сағат бұрын
Deshmukh u are such great personality I personally wish to God that give u justice I definitely believe on god that God will give u justice CM and DCM are just person They has to give justice Let politics happen
@atulsambherao19742 сағат бұрын
काय संस्कार आहे, काय स्वज्वळ बोलण देशमुख कुटुंबाच आणि हा नामदेव कशाचा महंत
@maharashtradesha13602 сағат бұрын
लाज धर बोलताना, उद्या लोकं शिवाजी महाराजवर पण बोलतील... सोशल मिडियावर नासकेपणा करू नये.
@Ganesh-w4g8oСағат бұрын
बोलतानी अन्न खाल्ल्यासारखं बोलावे
@विरार्जुंसिंगСағат бұрын
काय चुकीचं बोलतोय,तुम्हाला माहित नाही का शास्त्री काय बोल ले.
@shivajiwagh1450Сағат бұрын
शिवाजी महाराजांची बरोबरी करु शकत नाही नामदेव शास्त्री
@kirantupepatil425445 минут бұрын
@@maharashtradesha1360 नाम्या चे 7 जन्म घेतले तरी छत्रपती च्या पायाची धूळ पण होणार नाही
@GajananThokal-m6mСағат бұрын
महंत सापडला कैचीत.खरी माहिती पहिले घेतली नाही, किंवा खरी माहिती असेल ही पण धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी स्वतःच अडचणीत आले.. आणि आनंदाचे सिद्धांत देणारे, गुन्हेगाराचे समर्थन करून बसले.वारे महंत नामदेव शास्त्री
@balasahebhamne7809Сағат бұрын
शास्त्री लई शांत झाले
@shivajipathare2519Сағат бұрын
खुट्टा बसलाय आता काही बोलले तर जनता नामदेव सानप का धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
@OnlyEnjoy123-41 минут бұрын
@@shivajipathare2519पायरी चढून दाख गडाची, खुटा कसा घालतेत कळलं.. 😡
@uttamshinde51953 сағат бұрын
जय हो 🙏🚩🚩🚩🚩🚩
@vikaspatil71882 сағат бұрын
हे संस्कार देशमुख कुटुंबीयांचे ❤बाबा आम्हाला न्याय पाहिजे 😢😢😢 तुम्ही खूप मोठे ❤❤❤❤❤❤
@dinakargayakwad91722 сағат бұрын
एकदम बराबर बाबा ही बाबाच्या ठिकाणी बराबर देशमुख कुटुंब ही देशमुख कुटुंबाच्या ठिकाणी बराबर परंतु हिंदू म्हणून घेणारा सरकार न्याय देऊ शकत नाही म्हणून हे सरकार मधले लोक आणि हिंदू म्हणून घेणारे सरकार हे इंग्रज मुघल आणि पोर्तुगीज इंग्रज मुघल आणि पोर्तुगीज यांच्या आवाजातील
@ShaunakDeogirkarOBC2 сағат бұрын
अजूनपर्यंत एकही वंजार समाजातील नेता महंत देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेला नाही हे विशेष. अतिशय हलकट जमात
@ShaunakDeogirkarOBC2 сағат бұрын
@@scotttigerNullwanjar vasti pucci sasti 🤣🤣🤣🤣🤣
@scotttigerNull2 сағат бұрын
@@ShaunakDeogirkarOBC छान संस्कार आहेत आईला घरी सांग मी अस बोलो 👌🏻 शुभेच्छा सांग घरी 🎊🎊🤣🤣
@ShaunakDeogirkarOBCСағат бұрын
@@scotttigerNull tu bhadya haasla ka?
@Measurement_metrologyСағат бұрын
एकदम स्वच्छ आरशा सारखं चरित्र आणि ही केस आहे संतोष देशमुख ची आणि हा भाऊ पण एवढं mature बोलत आहे एवढं सगळं होऊन पण शांत पने आपले मुद्दे पटवून देत आहेत आज नामदेव शास्त्री जे सांगत होते ते खुप विद्वान आहेत त्यांची भाषा समजायला पण समोरचा माणूस विद्वान पाहिजे ..पण धनंजय ने ज्या प्रकारे बोलले त्याने नामदेव शास्त्री la समजले असेल की एवढं अहंकार बरोबर नसतो...धनंजय भाऊ सणसणीत तोंडात मारली नामदेव शास्त्री chya 🙏🙏
@DineshDeshmukh-ow7ctСағат бұрын
नामदेव सानप याच्यावर चा विश्वास उडालाय. शेवटी गडासाठी धन मुंडे परिवाराकडुन मिळते.शेवटपर्यंत धनंजय ची पाठराखण करणार. शास्ञी मनातुन उतरलात.शेवटी पैसा कामाचा.
@ganeshshejul55632 сағат бұрын
शास्त्री देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@anilayushman20242 сағат бұрын
महंत देशमुख कुटुंब यांना न्याय द्या. नाहीतर महंत यांचा विश्वास राहणार नाही.
@RajPathan-f6zСағат бұрын
गादीची लादी झालेली आहे. हा एक मोठा इतिहास आहे.
@madhavrankhamb4124Сағат бұрын
नामदेव शास्त्री यांना परमेश्वर सद बुद्धी देवो
@narayanmore36372 сағат бұрын
देवा या बाबाला.......
@rohit_jpatil5373Сағат бұрын
नामदेव सानप यांना देव सद्बुद्धी देवो
@pratappatil3979Сағат бұрын
शुक्रचार्य हे दानव गुरु होते...!
@rahulgaikwad72403 сағат бұрын
महंत बुद्धी काय सांगते पाहू आता,, मुंडे ला सर्व गोष्टी माहित आहेत
@RajwardhanPawar-l8z2 сағат бұрын
3:29 आरोपीच्या तोंडात दिल्यामुळे त्यांची मानसिकता निर्माण झाली असेल तर मग आता संतोषच्या खुनाचे फोटो पाहून शास्त्रीजींची मानसिकता काय झाली आहे?
@diliptelang6971Сағат бұрын
ग्रेट चिमुकली
@pradippawar2203Сағат бұрын
सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे संघटित मराठा एकनिष्ठ देशमुख कुटुंबासोबत वैभवी ताई तुमच्या सोबत मराठा समाज एकनिष्ठ😢😢
@gauravpatil5562 сағат бұрын
मुलगी खूप समंजस आहे
@Infobyuser2 сағат бұрын
Danya 😮valya😢namya 🎉🎉vishwas thevu naye🎉🎉🎉
@Sonuu_772 сағат бұрын
आदर्श घेण्या सारखं वेक्तिमत्व ❤
@विरार्जुंसिंगСағат бұрын
❤
@rameshdadatavar1897Сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या आदर्श घ्यावा किती प्रामाणिक आहे ❤❤❤ मनोज पाटील दादा यांचा आशीर्वाद आहे. धस साहेब बजरंग बप्पा सोळंके दादा संदीप भैया यांचा पाठिंबा ❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
@महेशपवार-य7बСағат бұрын
धन्या नतर ठेवलाय हा महाराज गडावर तो काय तुमची बाजू मांडणार
@Ganesh-w4g8o59 минут бұрын
हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार
@vijaykulkarni7240Сағат бұрын
नामदेव राव काही देणार नाही धनु चा माणुस आहे त्याना सगळे पूर्ण माहित आहे त्याची रोजीरोटी ब्ंद होईल खरा वारकरी संप्रदायातील माणुस वागवे वागू च शकत नाही
@navnathraut93732 сағат бұрын
पीडित कुटुंबाला अशाप्रकारे विनंतीपूर्वक सर्व प्रकारची माहिती देऊन संबंधित गुन्हेगार पार्श्वभूमीच्या लोकांबद्दल सांगायची गरज पडत असेल हे किती खेद जनक आहे या संतांच्या भूमीमध्ये
@harddikindya42452 сағат бұрын
हलत काळीज त्या माऊली चे एक एक शब्द काळजात घुसतात.... षंडा सारखी हालत झालीय रडून.. हे भगवान महाराजा तुला पण दया येत नाही का????
@the__unknown45Сағат бұрын
धनंजय दादा देशमुख तुमच्या एवढा हुशार माणूस मी ह्या जन्मात नाही पाहिला आपला न्याय निश्चित 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩💙💙💙🙏🙏
@विरार्जुंसिंगСағат бұрын
❤
@Adam.98072 сағат бұрын
अरे हे काय न्याय देणार.. न्याय तर यांनी आधीच दिलाय
@mitradevpatil8986Сағат бұрын
धनंजय देशमुख यांनी दाखवलेल्या कागदांना भोंदू महाराजाने हात ही लावला नाही, अहंकारी महाराज
@विरार्जुंसिंगСағат бұрын
बरोबर आहे दादा ❤
@MangeshKolhe-wz4zd2 сағат бұрын
माझ्याजवळ आल्यानंतर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो नामदेव सानप
@prabhakarrenge432142 минут бұрын
धंनजय देशमुख आपण खूप खूप. अंगद सारखी शिस्टावी केली. खरच मानलं प्रत्येक वेळी आपण संयम पूर्ण मीडिया ला बोलले.
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
नामदेव सानप मनातून उतरला
@Ganesh-w4g8oСағат бұрын
बर बर
@popatbedre96582 сағат бұрын
चांगल्या मानसावर अन्याय करणं किती भारी पडतं हे या प्रकरणावरुन लक्षात येतं,,भले भले भस्मसात होतील,, देशमुख कुटुंबाच्या आशिर्वादाने,,
आता काय हा नामदेव न्यायाधीश आहे का त्याला कशाला महत्व देता
@ssonwalkar9533 минут бұрын
"तुम्ही जर का भगवान गडाचे शिष्य आहात तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. देशमुख कुटुंब गडाच आहे" गडावर न येणारा पीडित माणूस, ह्याच्या पाठीशी भगवान गड असेल की नाही यात शंका येते? राहू दे शास्त्री, आता सारवासारव करून फायदा नाही.....
@GaneshBhise-f7q2 сағат бұрын
नामदेव सानप चा चेहरा सांगतोय सर्वकाही 😂😂
@rajukadam4927Сағат бұрын
बाबा ना सगळी माहिती आहे बाबा पणं मारेकरी लोकां सोबत मिळालेले आहे
@alkapatil-dc4lr45 минут бұрын
फक्त फक्त आणि फक्त न्याय हवा देशमुख कुटुंबाना 😭😭🇮🇳🇮🇳
@Tanmay-9999Сағат бұрын
गुन्हेगारांची माणसीकता बिघडली म्हणजे काय
@roger18572 сағат бұрын
यांना काय पुरावे दाखवता? ते तुमचे पुरावे घेऊन कोर्टात तुमची बाजु मांडणार आहेत का? का त्याची सत्यता पडताळून शिष्याला राजीनामा द्यायला सांगणार आहेत? हे ज्याच्यावर बसतात ना ते कोरीव सागवानी सिंहासन देखील शिष्याच्या कृपेने आहे. मग काय तुम्ही त्यांच्याकडुन पारदर्शक निवाडा अपेक्षित धरता?
@rajendranavgire85262 сағат бұрын
महाराज तुम्हाला संधी आहे. धनु राजीनामा द्यायला सांगा
@ajinkya7763Сағат бұрын
आहे कोण,,,, एवढा मोठा,,कोर्टाचा जज आहे का,,,,,, एका माणसाची निर्घृण पणे हत्या झाली,,,,,, ह्यांना नाही समजले का,,,, त्यांचा कुटुंबाला त्यांच्या पशी जाऊन समजावे लागते,,,, दुर्दैव आहे बाकी काय
@diwakarpundge922857 минут бұрын
शास्त्री... आपण आरोपीचं समर्थन केलं नाही पण आरोपींना वाचावणाऱ्यांच समर्थन नक्कीच करत आहात.
@laxmansatale1392 сағат бұрын
अरे भावांनो याच्याकडे काय न्याय मागता न्याय आपण आपला घ्यायचा आहे संतोष अण्णा ला न्याय मिळूनच द्यायचा आहे
@swamisamarth94742 сағат бұрын
आपण प्रार्थना करा.... त्यांना न्याय मिळू डे 🙏🏻
@govindravnadre47 минут бұрын
वैभवी तुझ्यासारखीच मला नात आहे एक नातू आहे आमच्याही मुलाचं मर्डर झाला तुझी परिस्थिती आणि आमची परिस्थिती सारखीच आहे मुलाखत बघून डोळ्यात हसू येते ताई ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला देवाने न्याय द्यावा हीच प्रार्थना
@bharatPawale-fq7zx50 минут бұрын
जबरदस्त भावा
@nandkumarnyaharkar714521 минут бұрын
खरे संस्कार हे आहेत.....
@bomkarj56 секунд бұрын
नामदेव शास्त्री जर खरे सत्यवादी असतील तर..देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढे यावे.
@krushna87233 сағат бұрын
नामदेव महाराज सानप यांनी समाज प्रबोधन करावं फालतू गोष्टी करू नये नामदेव सानप यांनी जातीवाद करू नये अशी बुध्दी भगवान बाबा यांनी देवावी
@kedubagal106428 минут бұрын
समाज प्रबोधनाची लायकीच नाही.
@rahulsondkar999013 минут бұрын
मुलगी खरच खूप हुशार आहे.. देव तुझ नक्कीच चांगल करेल आणि तू यशस्वी होशील
@Nadjagrangondhalacha2 сағат бұрын
जातीवाद कोन करतंय हे सर्व महाराष्ट्राला कळले.आता कशाला सारवासारव 😡
@sahebraodeshmukh307138 минут бұрын
नामदेव शास्त्री सानप यांना भगवान बाबा सुबुद्धी देवो हीच भगवान बाबा चरणी प्रार्थना
@भाऊसाहेबलंगोटेपाटील2 сағат бұрын
योग्य निर्णय घेता आला तर घ्या अन्यथा सरकार जनता व न्यायालय सक्षम आहे नाहीतर हा चुकीचा निर्णय वैकुंठवासी भगवान बाबा यांनाही आवडणार नाही आपल्या एका निर्णयामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येऊ शकते
@sunilwakchaure316623 минут бұрын
नामदेव शास्त्री खरोखरच प्रामाणिक माणूस आहे. जाती पा तीच्या पलीकडे विचार करणारा माणूस आहे. परंतु ह्या वेळेस भावनेपोटी त्यांचेकडून विधान झालेले आहे. पूर्वीचा प्रसंग या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पूर्वी काही समाजाचे लोक शास्त्री कडे गेले होते. त्यावेळेस त्यांनी विनंती केली होती की, आपल्या समाजाला पाठींबा द्यावा. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपने सांगितले की,मी कोणत्याही समाजाचा नाहीं. मी सर्वाचाच आहे. मी पाठींबा देणार नाही. शास्त्री ह्यांना वेळेस ही बाब लवकरच लक्षात येईल. चुकीचा व्यक्तींना शास्त्री पाठींबा देणार नाही. देशमुख यांचे पाठीमागे शास्त्री ठामपणे उभे राहतील.
@sunilsahane65632 сағат бұрын
नामदेव संत कशा झालं तु 😢😢 किर्तन सोडून फालतू काम करू नाही😅😅😅
@rohidasnaik89942 сағат бұрын
त्याला काय भेटायचे,तपासकामात परीणाम करणारे वक्तव्य केल्या बद्दल कोर्टात तक्रार करा.त्यचा भक्त गुन्हेगार असला तरी तो त्याचे समर्थन करणार !जनतेला लुटूनच दिलेल्या धनद्रव्यामळे हा शास्री लुटारूंचा मिंधा झाला आहे.
@badrinathkesbhat3850Сағат бұрын
अगदी बरोबर एकच नंबर
@Ganesh-w4g8oСағат бұрын
नीट बोल बाबाजी बद्दल तू एखादा रुपया दिला नाहीस
@rameshpingale-u4j2 сағат бұрын
मुजोर महाराज माझ चुकल म्हणत नाही तर चुकिचा अर्थ काढलाय अस म्हणतोय
@YuvrajKawale-cj1qx53 минут бұрын
महंत नामदेव शास्त्री महाराज तुमच्यांकडे देशमुख कुंटुबीय भेटायला आले आहेत तरी तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देयला सांगा कारण की मुंडे साहेबांचा मित्र वाल्मिक कराड हा खंडणीखोर आहे खंडणी मधुन हत्या झालेली आहे तरी तुम्ही त्या आरोपीनां फासी होत नाही तोपंर्यत धनंजय मुंडे ला मंत्रीपदाचा राजीनामा देयला सांगा
@RajPathan-f6zСағат бұрын
महाराष्ट्राची हास्य जत्रा बघ भाऊ तुलाही सन्यास कळेल.
@chandrakantmore85483 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा😂
@patildhanaji26852 сағат бұрын
माफी मागितल्यावर काय बारीक होशील का
@sahebraodeshmukh307129 минут бұрын
महाराज सर्व माहिती आपणास दिली तेव्हा जे गुंड प्रवृत्तीचे लोक जे की धनु भाऊ यांच्या खूप निकट संबंध असलेले आहेत तेव्हा तुम्ही धनु भाऊ चा राजीनामा घ्यावा
@RajPathan-f6zСағат бұрын
लाज पण तूझ्या चेहऱ्यावर दिसत नाही 😂
@shivkumarmalu8418Сағат бұрын
No voice
@vaijanathwadje490853 минут бұрын
आता तरी नामदेव शास्त्रींनी गुन्हेगारांची बाजू घेऊ नये...🙏🙏
@ashoknakhate3875Сағат бұрын
अगोदर धनंजय मुंडेंच्या पाठीशी. आता धनंजय देशमुखच्या पाठीशी. शेवटी नेमकं कुणाच्या पाठीशी. स्पष्ट करा शास्त्री
@mohantangade5765Сағат бұрын
हा महाराज आहे का 😂
@sunildongare9849Сағат бұрын
Deshmukh bhau u are such great personality Hole marathi manus and all common man are with you Keep fighting All maharashtra and humanity with you
@user-fqie4jn956 минут бұрын
महाराज कपटी, दुषित मनाचा भोंदू दिसतोय. बिचारे देशमुख कुटुंबीय वणवण फिरत आहे न्यायासाठी
@AmolAwate-w5n2 сағат бұрын
नाम्या तुझा निषेध... त्यांच्या इथला प्रसाद घेऊ नका.... ह्यांची वृत्ती चांगली दिसत नाही.....
@vilasnarwade7701Сағат бұрын
मला वाटतय याचेडोळे ऊघडतील
@prakashkawade4917Сағат бұрын
काय म्हणावं यांना, साठी बुद्धी नाठी.
@babasahebmore3451Сағат бұрын
नामदेव शास्त्री ,तुम्हाला भगवान गडावर आले चे फोटो दाखवल्यानंतरच तुम्ही भूमिका घेता . अन्यथा ?