Deekshabhoomi Underground Parking मुळे स्तुपाला धोका नाही, आंदोलनाचा भडका अफवेमुळे

  Рет қаралды 25,749

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
Deekshabhoomi Underground Parking मुळे स्तुपाला धोका नाही, आंदोलनाचा भडका अफवेमुळे
Video Credit : #nagpur | Sudhir Kakde/Producer | Vivek Sudhakar Shinde/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 432
@namdeojumde4964
@namdeojumde4964 3 ай бұрын
आगलावे दिशाभूल करू नका दीक्षाभूमी परिसराच्या आत मधी पार्किंग सारखे कोणतेही बांधकाम समाज मान्य करणार नाही आणि पार्किंगची गरज काय आहे दिशाभूल करू नका दिशाभूल करू नका तुमच्या मनात काहीतरी डाव आहे
@prashantdasud6778
@prashantdasud6778 3 ай бұрын
स्मारक समिती बरखास्त करा
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Smarak samiti barkhast kara navin samiti kara
@VirendraVirendra-zd8vy
@VirendraVirendra-zd8vy 3 ай бұрын
समारक समिती बरखास्त करा , काही नाही केले आता पर्यंत, ,3 -5 वर्षांचा समिती चा कार्यकाळ असला पाहिजे, नवीन सदस्य निवडून घेतले पाहिजे
@priteshwahewal3967
@priteshwahewal3967 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@shyamgangurde6292
@shyamgangurde6292 3 ай бұрын
आग लावे मी आग लावणे बंद करावे लोकांना पार्किंग नाही पाहिजे हीच खरी गोष्ट आहे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 3 ай бұрын
आगलावे सरळ सरळ बनवाबनवी च्या बाता मारत आहेत, लोकांना येड्या त काढत आहेत, चौकशी झाली च पाहिजे
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 2 ай бұрын
Agalave ata polishi karu naka to visheh ata sampala ahe aglavache kam bandh kara
@babasahebtribhuvan975
@babasahebtribhuvan975 3 ай бұрын
आगलावे आग लावण बंद करा दिक्षाभुमीमधे पार्किंग नकोच N0 parking ❤❤
@sunilsarwade1459
@sunilsarwade1459 3 ай бұрын
पार्किंग ची गरज नाहीच.याची पोपट पंची ऐकून घेवू नका.
@namdeojumde4964
@namdeojumde4964 3 ай бұрын
दीक्षाभूमीवरील कार्य करणारी स्मारक समिती किंवा समिती दर पाच वर्षांनी बदलायला पाहिजे आणि त्या समितीमध्ये फक्त बुद्धिस्टच लोक असायला पाहिजे ज्यांनी 22 प्रतिज्ञा मान्य केली असेल त्या ठिकाणी कोणतेही ब्राह्मण चालणार नाही
@RiteshBhaisare-p1f
@RiteshBhaisare-p1f 2 ай бұрын
Agalave sameti madhe phakat budist lok asayala have 22pratidanya ncha palan karayla have tarch shami lakra Jay bhim namo budhay
@rameshkoshe9871
@rameshkoshe9871 3 ай бұрын
आगलावे किती गोड बोलतात अंडर ग्राऊड पार्कीगची आवश्यकता स्मारक समीतीला होती असे यांच्या बोलण्यावरुन दीसते
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
स्मारक समिती आहे का RSS ची समिती हेचं समजतं नाही...???
@madhukarukey-y2p
@madhukarukey-y2p 3 ай бұрын
यांना नंगे करून रस्त्यावर धिंड काढल्याशिवाय रस्त्यावर येणार नाहीत
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
पार्किंग नको म्हणजे नको उगाच समितीने शांत राहा
@pratapkamble2056
@pratapkamble2056 3 ай бұрын
बाबासाहेबाना बेयमान झाल रे तुम्ही.थू तुमच्या वर.लवकर प्रकरण मार्गी लावा.
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 3 ай бұрын
स्मारक समिती बारखस्त केलीच पाहिजे
@RajusonuneRajusonune
@RajusonuneRajusonune 3 ай бұрын
या समारक समितिचि काही गरज नाही राहीली आता बंद झाली पाहीजे ही समिती
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 3 ай бұрын
अशी नाटक खपून घेतली जाणार नाही स्मारक समितीने त्वरित राजीनामा द्यावा
@babraobharkshe2589
@babraobharkshe2589 3 ай бұрын
सुशोभीकरण च्या नवा खाली प्लॅन वेगळाच आहे ,शासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष घालून हा प्रकल्प रद्द करावा, फक्त काम बंद करू नये, पूर्वी प्रमाणेच जागा करावी
@babraobharkshe2589
@babraobharkshe2589 3 ай бұрын
स्मारक समिती अनुयायांना बेवकुफ बनवत आहे
@namdeojumde4964
@namdeojumde4964 3 ай бұрын
समिती ही दीक्षाभूमीची वारसा नाही प्रॉपर्टी कार्ड वरती दीक्षाभूमी नाव असायला पाहिजे स्मारक समिती नाही स्मारक समितीचा खूप मोठा डाव आहे दीक्षाभूमीला दीक्षाभूमी चे नाव पाहिजे
@shivajigulve2272
@shivajigulve2272 3 ай бұрын
काही झाले तरी पवित्र दिक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग होऊ नये!
@padmakarambade3637
@padmakarambade3637 3 ай бұрын
पुन्हा आग लावे किंवा लावणे हे यांचे धोरण दिसतंय खोटे बोलून
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ 3 ай бұрын
आमच्यातील अती शिकलेले अती शहाणे..त्यातील हा माणूस वाटत आहे मला
@namdeojumde4964
@namdeojumde4964 3 ай бұрын
महानगरपालिकेचा प्रॉपर्टी कार्ड वरती दीक्षाभूमी हे नाव आहे हे सिद्ध करा आणि लोकांना जाहीर करून दाखवा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या मालकीची नाही दीक्षाभूमी ही दीक्षाभूमी आहे कोण्या 11लोकांचा वारसा नाही
@rameshkoshe9871
@rameshkoshe9871 3 ай бұрын
अंडर ग्रांऊड पार्कीची आवश्यकता नाही.फक्त
@djammapaldhawale5986
@djammapaldhawale5986 3 ай бұрын
आम्हाला पार्किंग ची गरज नाही बडबड बंद करा
@yashwantwagh943
@yashwantwagh943 3 ай бұрын
चेहरया वरून हा मानुस किती भामटा आहे, हे clear दिसतेय. जयभीम साथियों।
@sanjayrupwate324
@sanjayrupwate324 3 ай бұрын
स्मारक समिती ने परवानगी दिली म्हणून पार्किंग चे काम सुरू झाले.परवानगी रद्द करा.स्मारक समिती पागल आहे वेड्याच्या इस्पितऴात पाठवा
@Alwyslearn
@Alwyslearn 3 ай бұрын
ही समिती बरखास्त करा
@rajeshingle1201
@rajeshingle1201 3 ай бұрын
आगलावे ही भाषा बोलू नका ज्यांना 22 प्रतिज्ञा मान्य नाही तुम्ही त्यांना प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला आणता आपल्या समाजातील कार्यकर्ते नहीत का
@stressfreelife1993
@stressfreelife1993 3 ай бұрын
आगलावे साहेब थोडी तरी लाज बाळगा. बोलतांनी.. लोक चुकीचे नही तर तुम्ही चुकीचे आहात... पार्किंग नकोच आम्हाला तिथे
@babraobharkshe2589
@babraobharkshe2589 3 ай бұрын
जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडू नये
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 ай бұрын
तुम्ही मोठे दिवे लावले ना म्हणुन मँसेस गेला याला जबाबदार तुमच्या सारखे आहेत ना नावा तच आग लावे म्हणून आग लागली
@Yogi00199
@Yogi00199 3 ай бұрын
आंबेडकरी जनता एवढी अंध भक्त नाही आंबेडकरी जनता आंबेडकरी नेत्यांना चांगल्या पद्धतीने ओळखते
@jayashreepagare593
@jayashreepagare593 3 ай бұрын
यांच्या चेहऱ्यावरून वाटते हे किती भामटे आहेत जयभिम नमोबुधाय😂😂 '
@praveenkumarbadge8874
@praveenkumarbadge8874 3 ай бұрын
दिक्षाभुमी येथे अंडरग्राऊंड पार्किंग ची आवश्यकता काय आहे, या बाबद लोकांना पटवून सांगावे.
@prashantwarke6147
@prashantwarke6147 3 ай бұрын
आगलावे तुम्ही गोडबोले सारखे बोलून दिशाभूल नका करू उंडर ग्राउंड पार्किंग नको आहे सर्व अनुयायांना
@dharamdasdawale2073
@dharamdasdawale2073 3 ай бұрын
आचारसंहितेपुर्वी जमिन समतल करावी. वेळकाढूपणा करू नये.
@ashirwadpipare
@ashirwadpipare 3 ай бұрын
इथे पार्किंग ची गरज काय आहे आम्हाला पार्किंग नको
@shubhamohol7355
@shubhamohol7355 3 ай бұрын
विकला गेलेला आहे 😠
@SantoshMore-vo3rh
@SantoshMore-vo3rh 3 ай бұрын
करायच्या अगोदर एखादी प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली
@salvesunil76
@salvesunil76 3 ай бұрын
1 जुलै 2024 रोजी समितीच्या बोगस संचालकांनी जनतेच्या सुचना ऐकण्यासाठी बैठक बोलावली तेव्हा आगलावे कुठे गायब झाले.... 😅😅😅
@atulbhagat2773
@atulbhagat2773 3 ай бұрын
स्मारक समिती वाले मनमानी करत आहे, हे लोक बिजेपी ने विकत घेतले आहे, समोर पार्किंग चे काम सुरू होते हे प्रत्यक्ष पाहिले आहे लोकांनी आणि तिथेच तोड फोड झाली, हा खोट सांगत आहे..
@sudhameshram4286
@sudhameshram4286 2 ай бұрын
अरे आग लाव्या आणि समिती वाले आंबेडकर साहेब चे नाव घेवुन पोट भरता घर भरता त्याचाशिचगद्दारी करता
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 3 ай бұрын
पहिले पार्किंग करायचिच नाही,,, जनतेला वैडे समजता काय,,,, पार्किंग चि व्यावसथा करायचि असेल तर कुठे तरि 5 कि,मि,अतरावर करा,
@sandiptelang2694
@sandiptelang2694 3 ай бұрын
आगलावेचा पण स्वार्थ आहे कारण याला नागपूर यूनव्हर्सिटी मध्ये आंबेडकर थॉट डिपार्मेंट हेड बनविण्यात आले आहे हे पद टिकविन्या साठी सरकारला खुश ठेवण्या साठी बोलाव लागत आहे.
@YograjBorkar-eh9hw
@YograjBorkar-eh9hw 3 ай бұрын
आग लावणे ज्यास्त पाजळू नका, समीती बरखा करा.
@jaiprakashdhongade3649
@jaiprakashdhongade3649 3 ай бұрын
स्मारक समितीचे संचालक मंडळ यांनी स्वतःच्या पोटासाठी स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी दीक्षा भूमी नागपुर येथे घराणेशाही लोकांची संस्था आहे.
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 3 ай бұрын
दीक्षाभूमी येथे पार्किंग नाही पाहिजे बहुमत कायदा पास सर्व सर्व बौद्ध अनुयायांचा पार्किंग साठी विरोध आहे विरोध असताना फालतूची उठा ठेऊ कशासाठी नाही म्हणजे नाही.
@stressfreelife1993
@stressfreelife1993 3 ай бұрын
आगलावे कीती दिशा भूल करताय हो तुम्ही लोकांची...
@lakshmankamble4945
@lakshmankamble4945 3 ай бұрын
आगलावे साहेब आंबेडकरी अनुयायी पार्किंग नको म्हणतात तर तुमचा आग्रह का,,,,?
@vijaykanande7056
@vijaykanande7056 3 ай бұрын
ते जाऊ द्या पार्किंग नकोच फालतू गोष्टी जाऊद्या
@chalobuddhakioar1255
@chalobuddhakioar1255 3 ай бұрын
तीन मजली पार्किंगची काय गरज आहे ते सांगा? बौध्द सणाच्या दिवशी वाहने आत मध्ये जातील का? कीती पार्किंग आजुबाजुच्या चाकरमाकरांच्या वाहनाला पार्किंग करण्यासाठी तयार करित आहेत? खोटे बोलने सोडा मि.आगलावेजी.
@madhukarukey-y2p
@madhukarukey-y2p 3 ай бұрын
पार्किंग कोणतीही असो पण दीक्षाभूमीवर पार्किंग ची गरज काय
@kirtinagdeve6367
@kirtinagdeve6367 3 ай бұрын
सरकारी आणी आर एस एस चा हस्तक्षेप नको तसेच ब्राह्मण पण समीती मधे नको।
@poojagaikwad6486
@poojagaikwad6486 3 ай бұрын
पार्किंग नको आहे तर नको आहे. त्यात कोणतही प्रकारचा गैरसमज नाही आहे.no parking pls
@uttammunghate4643
@uttammunghate4643 3 ай бұрын
No need of underground parking at Dikshabhumi
@MahaduKamble-p4l
@MahaduKamble-p4l 3 ай бұрын
आगलावे साहेब आग लावायची बंद करा
@sharadtayade2483
@sharadtayade2483 3 ай бұрын
आग लावे आग लावने बंद कर. चैत्यभूमीच्या नावावर पैसे खाण्याचे काम चालू आहे तुमचा आगलावे. पार्किंग ची आवश्यकता नाही पाहिजे.
@ashokbhagat3820
@ashokbhagat3820 3 ай бұрын
सर आपण एखाद्या नाटकाचे कलाकार शोभून दिसता
@sureshthorat4290
@sureshthorat4290 3 ай бұрын
पार्किंग ची गरज काय? ते आधी सांगा. उगाच विषयांतर करु नका.
@amrapalinaik4017
@amrapalinaik4017 3 ай бұрын
Parking tar nahich pahije...aani ...samiti pan nahi pahije .... meeting sarv jante samor vhavi
@NageshwarSukhdeve
@NageshwarSukhdeve 3 ай бұрын
पार्किंग नको
@vijay6282
@vijay6282 3 ай бұрын
Lokani commity chya lokanla chop dila pahije
@krushnaganvir3823
@krushnaganvir3823 3 ай бұрын
सद्यस्थितीत समिती ही शासनाच्या इशाऱ्यावर नाचत आहे. हे दिसून येते. तरी समाजातील शिक्षीत वर्गाने या कपटी लोकांना समिती मधून काढून टाकण्यासाठी पावले उचलली पाहीजे
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 3 ай бұрын
पवित्र दीक्षाभूमी ही आंबेडकरी घराण्या कडे ट्रस्टी म्हणून ताबा देऊन टाकावा भारतीय बौद्ध महासभा जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद रिपब्लिकन सेना जिंदाबाद नमो बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत
@manjushashende4899
@manjushashende4899 3 ай бұрын
Agdi barobar
@kundagajbhiye8049
@kundagajbhiye8049 3 ай бұрын
आगलवे दिशाभूल करू नका आपल्या पदाचा राजीनामा द्यावा 1 तारखेला आपण तिथे हजर का नव्हते स्मारक समिति च्या नावाने कागदपत्रे सर्व लोकांना दाखवा
@MohanMeshram-c6f
@MohanMeshram-c6f 3 ай бұрын
आगलावे तुम्ही जास्त बोलणे थांबवा तिथे पार्किंगची गरज नाही उगाच काहीतरी नवीन नको जशि जागा होतो तशी करा
@nagpurkarmona2639
@nagpurkarmona2639 3 ай бұрын
आगलावे बिलकूल नावा प्रमाणेच बोलले..... आगलावे 🔥🔥🔥 या माणसाच्या बुढाखाली आग लागली पाहिजे
@आवाजइंडियाचॅनल
@आवाजइंडियाचॅनल 3 ай бұрын
आगलावे underground tumhi सेट झालेत हि तुमची body lounge sangat आहे
@sanjaydongre2309
@sanjaydongre2309 3 ай бұрын
एबीपी माझा या चैनल वरून असा प्रोपोगंडा करण्यात येत आहे की दीक्षाभूमीवरील पार्किंग हे खरोखर चांगला आहे, ही सगळी आरएसएसची चाल आहे.
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 3 ай бұрын
हे सुधारणार नाहीत काशी बघा अयोध्या बघा मुंबई अटल सेतू बघा काश्मीर चीनाब रेल्वे ब्रीज बघा मग बोलू नका आमच्या वर अन्याय झाला 😴
@madhukarukey-y2p
@madhukarukey-y2p 3 ай бұрын
पार्किंग मुटायेसाठी बनवता काबे तुम्हाला चड्डीत mutvlyashivay जनता चूप बसणार नाही
@DilipPatil-xt2lg
@DilipPatil-xt2lg 3 ай бұрын
पण दीक्षाभूमी वर अंडरग्राउंड पार्किंगची आवश्यक ताच बिलकु ल नाही। मग कशाला अंडरग्राउंड पार्किंग।
@mahendranikose403
@mahendranikose403 3 ай бұрын
खूप छान गोड बोलुन खरं लपवतात आहे
@yogendrasuryawanshi1348
@yogendrasuryawanshi1348 3 ай бұрын
समिती बर्खास्त करा
@mr.perfect346
@mr.perfect346 3 ай бұрын
ह्यांना विचारणा पेक्षा जनतेला विचारा ते सांगतील खर काय किंवा ह्यांना समोर बसवा जनतेचा ......हे आले तरीही समोर ह्यांची तोंड बंद होतात.........समिती बरखास्त करा
@amoljadhav1623
@amoljadhav1623 3 ай бұрын
लोकांची मागणी नसताना पार्किंग कशाला हवी आहे ? याची स्पष्टता द्या साहेब
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 3 ай бұрын
दीक्षा भूमि समिती चां आगलावे साहेब समोर यावे चोर चोर भाई भाई समिती बर्खास करा
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 3 ай бұрын
आगलावे साहेब दिशा भुल करतात असे बोलण्यावरून वाटत आहे,
@nitinbhadarge1983
@nitinbhadarge1983 3 ай бұрын
समितिला टक्केवारि खायला मिळत असेल
@sureshkamble2705
@sureshkamble2705 3 ай бұрын
दीक्षाभूमीची जागा ही समितीच्या नावाने नको आहे, ही जागा फक्त दीक्षाभूमी किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक या नावानेच असायला हवी, समितीच्या नावाने नको, समिती ही कायमस्वरूपी नको, ती ठराविक काळानुसार बदलायला पाहिजे...👍
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv 3 ай бұрын
आगलावे किती गोड गोड बोलतो..स्मारक समितीला पार्किंग पाहिजेत होती वाटते ..स्मारक समिती बरखास्त करा..
@shivajiingle9345
@shivajiingle9345 3 ай бұрын
या वर्षी धम्मप्रवर्तन दीन रोजी येण्यासाठी लाखो लोक कोठे थामनार त्यांना जागा शिल्लक राहिली नाही. म्हनुंन आम्हाला पार्किंग नको. आहे ते मूळ स्थितीत हवे आहे.
@babanwaghmare3213
@babanwaghmare3213 3 ай бұрын
आग लावे सर, पार्किंग करीता सरकार कडून दुसरी जागे करीता माग करा लोकसख्या वाढत आहे पार्किंग एक दोन प्रसन्ग येतात त्या करीता एवढा निधी खर्चे करने तुम्हाला तरी योग्य वाटतो का? त्यानिधित आणखी सोर्दयीकरण करता येईल एकादे धम्म केन्द्र स्थान बनवुन प्रचार केन्द्र बनविता येईल
@sudharshanpatil5959
@sudharshanpatil5959 3 ай бұрын
तुम्ही कुठे बोलता हे सिद्ध आहे पूर्ण दीक्षाभूमीची जमीन भूमी नाही राहिली पूर्ण कंट्रक्शन होऊन राहिलेला आहे ते
@AnitaBhalerao-w9t
@AnitaBhalerao-w9t 3 ай бұрын
खरं बोला काय ते जय जय जय भीम
@gautamwase4430
@gautamwase4430 3 ай бұрын
पार्कींग ची भविष्यात खरच गरज आहे का? यावर बोला ना साहेब? माझ्या मते नाही ! तर तुम्ही समजावुन सांगा गरज का आहे?
@AshwajitWaghmare
@AshwajitWaghmare 3 ай бұрын
आगलावे हटाव... दिक्षाभूमी बचाव ...
@arungedam4448
@arungedam4448 3 ай бұрын
Public is right No parking in Dikshabhumi No any type parking in Dikshabhumi
@YograjBorkar-eh9hw
@YograjBorkar-eh9hw 3 ай бұрын
अहो कशाला श्याहानपण बडबड करता.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 2 ай бұрын
स्मारक समिती लवकरच बरखास्त करा आग लावण बंद करा. भारतात कोणत्याही मंदिराला अंडरग्राऊंड पार्किंग आहे का तुम्ही पुस्तक लिहता लेखक आहा चांगल्या गुणांवान लोकांसोबत काम करा आंबेडकर कुटुंबासोबत वेळ द्या.
@jagdishhatekarbouddha
@jagdishhatekarbouddha 3 ай бұрын
पार्किंगची गरजच नाही
@soniyawankhede9349
@soniyawankhede9349 3 ай бұрын
तुमच्या नावातच आग लावण्याचे धोरण आहे. म्हणून तुम्ही स्पष्टीकरण देऊ नका. जनता समजदार आहे. तुम्ही स्पॉन्सर आहात हे कन्फर्म आहे
@DilipPatil-xt2lg
@DilipPatil-xt2lg 3 ай бұрын
चापलूसी करु नका खरे बोला। पार्किंगची आवश्यक ता नसताना जबरदस्ती का आगलावे जी।
@SiddhantBorkar-d2i
@SiddhantBorkar-d2i 3 ай бұрын
अगलवे साहेब पार्किंग दीक्षा भूमि वर करू नको आहे
@tanhajinarwade7889
@tanhajinarwade7889 3 ай бұрын
आगलावे साहेब दिक्षा भुमि चे शहरी PROPERTY CARDवर नाव यायला पाहिजे समाजात आसे जाहिर करा.आम्ही सर्व पार्किंग चार निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध.
@vilasmane7203
@vilasmane7203 3 ай бұрын
बांधकाम चालू करण्या अगोदर लोकांना underground parking आहे का जाहिर केले नाही.आज T. V. बोलता त्या प्रमाणे?
@sahebraogadahire96
@sahebraogadahire96 3 ай бұрын
पार्किंग नको बाकी सर्व कामे करा
@babitasontakke1977
@babitasontakke1977 3 ай бұрын
आगलावे चेहरा सत्य बोलत आहे..शब्द साथ देत नाही...लक्षात ठेवा एवढे जवळ स्तूप च्या जवळ बांधकाम करणे कितपत योग्य आहे ते बोला
@Tejubhagat7815
@Tejubhagat7815 3 ай бұрын
यापूर्वी गोयंकाचा पॅगोडा होणार होता त्याला स्मारक समितीची संमती होती तेव्हा समता सैनिक दलाने त्यांचा डाव हाणून पाडला
@trimbkeshwar
@trimbkeshwar 3 ай бұрын
आगलावे सरांची म्हणणे समर्थनीय असले तरी अफवेचे निराकरण करण्यात समिती कमी पडली हे त्यांनी मान्य केली पाहिजे, यामध्ये काडी टाकण्यात जवळचेच काही लोक जबाबदार आहेत ,अशी आंबेडकरी अनुयायांत चर्चा आहे,
@prashantpetkar8615
@prashantpetkar8615 3 ай бұрын
अरे तुम्ही शहानपणा का करत आहे, कशाला पाहिजे पार्किंग, तुमचाकडून काही होत नाही आणि अजून दीक्षाभूमीला पाहिजे असलेली जागा मिळत नाही आणि तुमचा सारखी लाचार माणस असल्यामुळे काय होणार.... कोणी अनुयायांनी पार्किंग साठी म्हटलं आहेका....
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 106 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 8 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 37 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 265 МЛН