काय लोक आहेत शास्त्री पदवी आरोपी चे समर्थन करतो त्याला दिली आहे
@milindd54483 сағат бұрын
शास्त्री यांनी सुपारी घेऊन बाजू घेतली आहे. हे अश्या महाराज यांना शोभते का?
@RajshreeRayte3 сағат бұрын
महाराज यांना लाज असती तर तो घरीच काम करता फुकटच खायला मिळते म्हणून झाला भोंदू बाबा
@aruntale11263 сағат бұрын
😊 अगदी बरोबर बोलले दानवे साहेब आणि संत महतानी राजकारणात पडू नये आपल्याला हे शोभत नाही
@Blackboi_yt7113 сағат бұрын
शास्त्री यांनी धनंजय मुंडे कोण किती पैसा घेतला
@aaradhyalakhe57533 сағат бұрын
दानवे साहेब अगदी बरोबर बोलत आहेत
@p.b.92403 сағат бұрын
नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे च्या प्रकरणात पडून स्वतःची किंमत कमी करून घेतली
@RamchandraGore-o1d3 сағат бұрын
हा आसाराम बापू चा बापच निघाला वा महंत
@indie99503 сағат бұрын
नामदेवांच्या शास्त्रीचा पोरगा असता तर काय केले असते.
@AbaPatil-ve9nm3 сағат бұрын
कसला हा महंत लबाड
@SanjayKadam-b6l3 сағат бұрын
शास्त्री असेल येडझव पण असतात माहीत झाल बर वाटलं
@manoharmisal96023 сағат бұрын
त्या संताच्या शेजारी बसवा त्या धनूला. नाही तरी. कडेवर घे. बाबा. महंता.
@mvg34993 сағат бұрын
Eka jaticha mahant ahe namya
@NileshKatale-vg8yl3 сағат бұрын
हा कसला महंत 😢
@kingsatish81303 сағат бұрын
जातीमध्ये लपने उदाहरण
@PandharinathMate3 сағат бұрын
या सानप ला सह आरोपी करा, आरोपीचे समर्थन करणे बरोबर नाही
@REThunderbird19902 сағат бұрын
शास्त्री महाराज ची मानसिकता तपासायला पाहिजे. पैशाची बॅग आल्यावर नाम्याची मानसिकता बदलली.
@prakashthorat38773 сағат бұрын
या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट जाणवते खुनामध्ये खंडणी मध्ये आणि समरर्धनामध्ये एकाच जातीचे लोक आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@vijaydeshmukh84163 сағат бұрын
अपराध्याला देहांत प्रायश्चितांची शिक्षा देणारे रामशास्त्री कुठे आणि अपराध्यांची मानसिकता विचारात घ्यावी असे सांगणारा नामदेवशास्त्री कुठे?
@anandpatil39512 сағат бұрын
नामदेव शास्त्री याची पण चौकशी झाली पाहिजे त्याची वाल्मीक कराड शी संबंध आहे का
@job91733 сағат бұрын
धन्य ऐकता नाही डूबणार.. सगळ्यांना घेवून डूबनार 😂
@BabasahebSambare-xh3pg3 сағат бұрын
शास्त्री जी घमेंड खोर माणुस गोपीनाथ मुंडे यांना खुप त्रास दिला
@darshanpatil10933 сағат бұрын
मुखात ज्ञानेश्वरी पोटात खंडणी
@RamchandraGore-o1d3 сағат бұрын
हे कसले महंत हे तर भोंदूबाबा असावे असे वाटते
@ramlade97283 сағат бұрын
नामदेव शास्त्री सानप तुझा जाहीर निषेध 😡😡
@ramlade97283 сағат бұрын
भगवान गडावर मुंडेंची किती घबाड लपवून ठेवले आहे हे शासनाने चौकशी करावी.
@sureshkwangde8822 сағат бұрын
नामदेव शास्त्रीला सहआरोपी करा ह्या महंताची पण चौकशी करा सर्व बाहेर येईल त्यांच्या जवळ किती संपत्ती आहे ते कळेल
@RamchandraGore-o1d3 сағат бұрын
मी नामदेव शास्त्री चा अदर करत होतो मी त्याना मानत होतो. आता नाही
@Shinde6613 сағат бұрын
दादा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात राजीनामा घ्या
@AnandaJadhav-e3z2 сағат бұрын
कसली मंथ आणि कसले काय भगवानगड गुन्हेगारांचा अड्डा होईल
@SwarupaGadhe-ou2yk3 сағат бұрын
शात्रिने विचार करायला पाहिजे होता
@13_46s_albi3 сағат бұрын
संत महंत यावर राजकारणी लोकांनी बोलू नये
@job91733 сағат бұрын
बाबा ची चौकशी करा ...
@VinodJaybhaye-i4c3 сағат бұрын
Danve saheb tumchi layki sanga
@Sp714073 сағат бұрын
खरा अका आहे बहुतेक महाराज😂 त्यांना लाज वाटत नाही अशा माणसाने तर महाराजांनी असे बोलणे शोभत नाहीच
@shashikantshinde55093 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Amoalyadavbeed3 сағат бұрын
शास्त्री तुम्ही खरच चुकीच्या गोष्ठीची पाठ रखना करत आहेत, सर्व सामन्य जानतेच्या मनात काय आहे हे ओळखा, संतोष अन्ना च्या लेकराना न्याय मिळाला पाहजे, आणि लोकशाही जिवंत आहे पहयला मिळायला पाहजे
@SatyaKarande3 сағат бұрын
एक जातीचा महंत आहे ते
@rahulgite92073 сағат бұрын
Ha kasala mahant ...Dnyaneshwar Maharajani Manusaki shikvli ...ani ha dnyaneshwari sangto lokana