No video

Harish Kenchi On Loksabha Election 2024 | भाजपासाठी विधानसभा सोपी नाही- हरीश कैंची

  Рет қаралды 126,724

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Harish Kenchi On Loksabha Election 2024 | भाजपासाठी विधानसभा सोपी नाही- हरीश कैंची
#loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 146
@mbshinde4214
@mbshinde4214 2 ай бұрын
सर जय महाराष्ट्र तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे. या पुढे पण bjp ला जनता असाच धडा शिकवणार
@vinayakraut7765
@vinayakraut7765 2 ай бұрын
उद्धव ठाकरे एवढे पावरफुल आहे की त्यांचे त्यांचे भाषण खूप पावरफुल आहे म्हणून तर आघाडीचे एवढे सीट निवडून आले
@santoshshirgire532
@santoshshirgire532 2 ай бұрын
विधानसभेत पण अशाच महायुतीचा माज उतरून मिळेल घोडामैदान लांब नाही
@vasantgawde7470
@vasantgawde7470 2 ай бұрын
हरीश कैची साहेब बोलत आहेत ती गोष्ट खरी आहे. भाजपाने मराठी माणसाचे अस्मिता असणारे शिवसेना, आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष ED CBI IT चुकीचा वापर करून फोडले ही गोष्ट मराठी माणसाला अजिबात आवडली नाही. त्यामुळे भाजप सिंगल आकडी झाली.महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देणारा आहे. त्या राज्याचा मोदी, शाह, देवेंद्र या तिघांनी मिळून वाट लावली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा जमीनदोस्त झाली पाहिजे अशी मराठी माणसाची तयारी आहे. जय महाराष्ट्र 🚩🐯
@user-no2fq8xy7i
@user-no2fq8xy7i 2 ай бұрын
सर खूप छान विश्लेषण केले याबद्दल धन्यवाद
@kisankamble3959
@kisankamble3959 2 ай бұрын
योगे विश्लेषण केले सर. सलाम.
@onkarawatade7070
@onkarawatade7070 2 ай бұрын
हे सगळ कपटी कारस्थानी अनाजी पंतामुळे झालं आहे
@bappa7859
@bappa7859 2 ай бұрын
barobar...
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 2 ай бұрын
एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार 288❤
@bansidhasurvase
@bansidhasurvase Ай бұрын
अगदी ग्रेट विश्लेषण खरी विश्लेषण बरोबर आहे साहेब तुमचं
@shamshinde2643
@shamshinde2643 2 ай бұрын
महाराष्ट्रातून भाजप बाहेर टाका
@vishanujadhav-fo7gp
@vishanujadhav-fo7gp 2 ай бұрын
टरबुजाने भाजप संपवलं मराठवाड्यात भाजप झिरो टरबूजा एक तरी सभा घेतली का मराठवाड्यात
@rushiimuni360
@rushiimuni360 2 ай бұрын
राजकारणात व्यक्ती नाही तर अख्खा पक्ष टाळायचं असतो...bjp टाला... पंजाब केरळ प्रमाणे महाराष्ट्र आता
@universalboss9216
@universalboss9216 2 ай бұрын
बरोबर 👍
@luckyindian6253
@luckyindian6253 2 ай бұрын
bjp आता महाराष्ट्रात मजबूत हरणार आहे विधान सभा
@omkarlohor6582
@omkarlohor6582 2 ай бұрын
😂😂
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 2 ай бұрын
......😂😂
@user-kp1ym7nb7d
@user-kp1ym7nb7d 2 ай бұрын
😅😅
@tanajijagatap4897
@tanajijagatap4897 2 ай бұрын
😂😂shett supda saf
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 2 ай бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे महाविकास आघाडी 185 च्या वर जागा जिंकेल BJP चे लोकसभे प्रमाणे विधानसभेत सुद्धा पानिपत होणार
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 2 ай бұрын
खुपच सुंदर विश्लेषण प्रत्येक गोष्टीवर अगदि सडेतोड भुमिका मांडताय अगदि योग्य
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 2 ай бұрын
जुन्या भाजपच्या जीवावर 124 जागा आल्या असताना आपणास दुर्बुद्धी सुचली आणि आपण भरती करत सुटला हो जुन्या नेत्यावर कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल अजूनही जुने नेते कार्यकर्ते दुर्लक्ष करू नका
@vickyparab180
@vickyparab180 2 ай бұрын
सर्व देशाला फसवलंय.प्रत्येक समाजाला फसवलंय.पक्ष फोडले,संस्था विकल्या.कर्ज देउन उद्योगपती पळवले.अजून पिक्चर बाकी है।
@bappa7859
@bappa7859 2 ай бұрын
yenarya nivdnukit bjp la haddpar kar. yashivay tarnopay......
@theunboxer9068
@theunboxer9068 2 ай бұрын
Bjp Ajibat yenar nahi
@shamshinde4424
@shamshinde4424 2 ай бұрын
फडवनिस कारनिभुत आहे
@chandrakantdahane6758
@chandrakantdahane6758 2 ай бұрын
मुस्लिम मतदार भाजप पासून दूर गेल्याने भाजप ची चांगलीच पडझड झाली.
@dnyandevpawde4713
@dnyandevpawde4713 2 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षणा मुळे माहाविकास आगाडी पुढे गेली
@dhansingrajput4780
@dhansingrajput4780 2 ай бұрын
विधानसभा अतिशय चुरशीची होणार, घाम फुटणार, मविआ १८७
@manojjadhav223
@manojjadhav223 Ай бұрын
100 % 187+ 210 pan hou shkto
@examlogic1309
@examlogic1309 2 ай бұрын
मराठा आंदोलन योग्य रीतीने हाताळल्यास आणि जरांगे पाटील यांच मन वळवल्यास विधानसभा वेळी चित्र बदलेल... आणि हे एकनाथ शिंदे करू शकतात... जरांगे पाटील शिंदे साहेबाना मानतात हे बऱ्याच वेळा दिसून आलंय... उदाहरणं म्हटलं तर भुबरे यांना निवडणुकीत पाटील यांनी मदत केल्याचे समजतं आहे...Obc समाजाने पूर्णपणे बीजेपी ला साथ दिली नाही.. आणि मराठा सोडून गेला.. हे या निवडूकीत स्पष्ट दिसतय...👍
@shindepatilr526
@shindepatilr526 2 ай бұрын
काहीही झाल तरी भाजपचा व सहकार्‍यांचा कार्यक्रम करायचा !
@shindepatilr526
@shindepatilr526 2 ай бұрын
भाजपचा माज उतरवण्याची व्यवस्था मराठे,मुसलीम,दलीतानी केलीली आहे !
@dhanajipawar955
@dhanajipawar955 2 ай бұрын
Mhavikas aagadi yenar vidhansabha election 100000%
@arunsangale5982
@arunsangale5982 2 ай бұрын
ह्या पेक्षा जास्त हाल विधानसभा निवडणुकीत होणार हे नक्की.....
@abhijitraut9505
@abhijitraut9505 2 ай бұрын
शिवसेना ठाकरे शिवाय बीजेपी ला महाराष्ट्र मध्ये फायदा होणार नाही
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 2 ай бұрын
अतिशय योग्य विश्लेषण वाटतं.
@bharatmhase4256
@bharatmhase4256 2 ай бұрын
महाराष्ट्रात मराठयांना ५०% च्या आत आरक्षण किंव्हा obc तून आरक्षण मिळेल काय? हे संविधान देईल काय? एखाद्या पक्षाच्या अंजेडयावर येईल काय? मराठ्यांनो मुस्लिमा सारखे एकगठ्ठा मतदान करायला शिका
@user-qh7yr2rx4q
@user-qh7yr2rx4q 2 ай бұрын
मराठा आरक्षण ५०/आतून द्या सगें सोयरे कायदा लागु करा obc मधून आरक्षण दया मग पहा मराठा खाद्यावर घेऊन नाचेल तुम्हाला
@sachinbhangare4517
@sachinbhangare4517 2 ай бұрын
फडणवीस कर्मणी शुद्र राजकारणी....😂😂
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 2 ай бұрын
संविधान बदल केल्याने नक्की काय बिघडते... संविधानामध्ये बदल करण्याचे खुद्द संविधानात लिहिलेलं आहे.
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe 2 ай бұрын
50 paise tu gapp bus
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
निरक्षर लोक चालले संविधानात बदल करायला करता येत पण त्यांचा बुध्यांक आय क्यु म्हणतात इंग्रजी मध्ये पण तसाच लागतो हे ठर्की लोकांच काम नाही 😂😂😂
@vilassathe8962
@vilassathe8962 2 ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤
@santoshpatil-pg5dj
@santoshpatil-pg5dj 2 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांनी विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ उमेदवार प्रत्येक वेळी नवीन निवडून आणावा.त्या घरात दुसऱ्यांदा सेवा भावी वृत्ती बघून क्वचितच संधी द्यावी.आजकाल दवाखाना शिफारस, पोलिस ठाण्यात, सरकारी योजना, भांडण वादविवाद,आर टी ओ पौलीस शिफारस या कारणांमुळे नडून जुन्या उमेदवारांना नापसंतीने मते द्यावी लागत आहेत,तरी यावर सरकारी यंत्रणांनी उपाययोजना करावी.जेणेकरुन चांगले वृत्तीचे लोक सत्तेवर निवडून जातील.सर्वांचा समतोल विकास होवून गरीब श्रीमंत दरी नष्ट होईल.
@vishalsawant4070
@vishalsawant4070 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत भाजप तडीपार होनार
@rhitptil5237
@rhitptil5237 2 ай бұрын
केळं
@milindsaner8269
@milindsaner8269 2 ай бұрын
​@@rhitptil5237महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येईल.
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj 2 ай бұрын
बरोबर बोलता साहेब
@jagdishparik5790
@jagdishparik5790 2 ай бұрын
शेतकरी कर्जे माफ करा सरसगट पूढी विधानसभा आहे
@Ovhaln358
@Ovhaln358 2 ай бұрын
२००२ गुजरातचा मुख्यमंत्री गोधरा कांडातून आला आणि २०१४ ला प्रधानमंत्री झाला . २०१९ च्या जवळपास पुलवामा शहिदांच्या नावावर मतांचा जोगवा मागत तो पुन्हा आला मग २०२४ ला प्रभू श्रीरामांना घेऊन आला परंतू येत असताना गुजरात मध्ये सगळा विकास सोडून आला म्हणजे विकास हरवला आहे कृपया सापडला तर कळवावे .
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
विकास पुण्यात आहे व्यसनमुक्ती केंद्रात पण तो पागल झाला आहे सारख 14 15 वर्षाच्या मुली बरोबर लग्न करायचे म्हणतोय त्या भोसडीच्याला स्वतः ची एक बायको आहे मुलगी पण आहे 14 वर्षाची 😂😂😂😂😂😂
@sanjaysangunwedhe3596
@sanjaysangunwedhe3596 Ай бұрын
अगदी बरोबर विसलेशन . धन्यवाद सर.
@DattaKejbhat-qi2xr
@DattaKejbhat-qi2xr 2 ай бұрын
आरे मराठा आरक्षणावर सरकार नापस आहे ते सागा
@dattafalke3469
@dattafalke3469 2 ай бұрын
जरागेपाटील फॅक्टर चापरिनामा
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 2 ай бұрын
मराठा आरक्षण द्या. विधानसभेत समाज आपल्या बरोबर राहील.
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 2 ай бұрын
फडणवीस कशाच्या जोरावर सतेची स्वप्न पहातात 288 मध्ये 171 +117 असे दोन भागीदार होते शिवसेना एकसंध होती तेव्हा कुठे 105 आणि 55 मिळाले होते.आता ह्याच्यात 3 भागीदार आहेत.कसे 105 मिळवणार त्यासाठी वाटपात 171 भाजपला मिळणार आहेत का ? 171 जर भाजपला दिल्या तर शिंदे गप्प बसतील का ते तर आता भाजपच्या उरावरच बसतील.
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 ай бұрын
भाजप ने प्रचार काय करावा हेच त्यांनी पुर्व तयारी केली नव्हती एवढी कामे करून जनतेला ते सांगण्यात आणि काँग्रेस चे आरोप कसे फालतु आहेत हे सांगितले नाही
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 2 ай бұрын
Tarbooza is a Khalnayak of Maharasrat Politics
@user-uh3rt2um2k
@user-uh3rt2um2k 2 ай бұрын
MVA will win 175 seats in Vidhan sabha
@ashokbirje7618
@ashokbirje7618 Ай бұрын
खूप छान बोलत आहे हे अगदी खरे आहे.
@PrakashKale-ve2lx
@PrakashKale-ve2lx 2 ай бұрын
Mvi Yenar
@sanjaydesai2239
@sanjaydesai2239 2 ай бұрын
खूप छान sar 👌👌
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu Ай бұрын
लय,भारी,भावा
@suryakntmundhe
@suryakntmundhe Ай бұрын
आता विधानसभेला मैदान जवळ आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
@kisankamble3959
@kisankamble3959 2 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद
@harshadswami4046
@harshadswami4046 Ай бұрын
विधानसभेत लोकसभेपेक्षा महा युतीला वाईट परिस्थिती होणार 100%
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 ай бұрын
Kenchi sar खूप छान
@mahadeoshelar7485
@mahadeoshelar7485 Ай бұрын
अनाजी पंत आणि चंद्रकांत पाटील अमित शहा आणि मोदी साहेब यांच्या मुळे वादग्रस्त विधाने केल्याबद्दल भाजप संपुष्टात येणार
@shashikantsangwekar5632
@shashikantsangwekar5632 Ай бұрын
मुंबई म.न.पा.ची निवडणूक जशी रखवडवली तशी विधानसभा निवडणूक रखडवती.ल
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
Bjp ने नाटक बंद करून पाटलांच्या मागण्या मान्य करा नाही तर सुपडा साफ करून टाकू
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Shillak bjp maharashtrat bhui sapat honar he 100%.
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 2 ай бұрын
Only Sarad pavar 👍 Tutari
@hanumankalwane2439
@hanumankalwane2439 Ай бұрын
टरबुजाला राजकारण सोडावे लागेल
@nandkishorpuri9504
@nandkishorpuri9504 2 ай бұрын
Vidhan dabhet mahavikas aaghadi sarkar banavnar
@ramzond2041
@ramzond2041 Ай бұрын
Harish khoop abhyas,uttam 🌾👏
@ashokisal4644
@ashokisal4644 Ай бұрын
विषलैशन एकदम बरोबर आहे
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 Ай бұрын
अरे 10 वर्ष सता भोगली तरी ते परत पंतप्रधान झाले हे महत्वाचे आहे भारतात तीन वेळा सत्ता मिळवणे काय सोपे आहे का
@vikasawkalepatil9160
@vikasawkalepatil9160 Ай бұрын
Khuf Chan Mahiti v vishleshan kel janta gdarana padtil
@nileshpawar346
@nileshpawar346 2 ай бұрын
Only jarange patil saheb
@DayanandRane-bi8dg
@DayanandRane-bi8dg 2 ай бұрын
सोपि आहे आरक्षण दिले तर
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 ай бұрын
सर ,अत्यंत वाईट बोलतात नाही फेकू आणी टरबूज यांना मजबूत शिव्या घालतात
@bappa7859
@bappa7859 2 ай бұрын
vidhansabhet bjp supadassf hoil . karan mhagai bekari . foda fodiche nicch rajkaran etc......... jars thamba...... janta wat pahatey......
@MohanUgale-hd6df
@MohanUgale-hd6df Ай бұрын
खरं बोलता भाऊ
@AshokJadhav-no6tt
@AshokJadhav-no6tt Ай бұрын
लवकरात लवकर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणे
@user-ex8ou8rm9x
@user-ex8ou8rm9x 2 ай бұрын
भाजपा हा ब्रामहणांचा पक्ष मग म 0:03 0:06 0:07 0:07 0:07 0:08 राठा
@kishornaik623
@kishornaik623 2 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपा शिवसेनेच्या ममदतीनेच पूढे गेली होती. त्याचे मतदार ही तुम्हालाच मतदान करीत होते म्हणून तमचे 41 खासदार आणि 1o5 आमदार निवडून येत होते .आता तेवढे निवडून आणून दाखवा.!!,
@yashwantpatil9828
@yashwantpatil9828 Ай бұрын
"Marathas Power" ha main Issu Sirji......
@user-zi9zm2ot9n
@user-zi9zm2ot9n 2 ай бұрын
💯 💯 💯 💯 💯
@yashwantpatil9828
@yashwantpatil9828 Ай бұрын
just wait for "September" 2024....
@nivrittidarekar5715
@nivrittidarekar5715 Ай бұрын
Fadtus effect.
@aloklad3046
@aloklad3046 2 ай бұрын
Mami chi gani laun prachar kela pahije ....
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 ай бұрын
कैची म्हणजे माविआची भाडोत्री तुतारु😊
@tanajinagode3386
@tanajinagode3386 2 ай бұрын
Manoj jarange patil yanchya magnya Manya kara. BJP sarkar 100/yenar.
@ashokbirje7618
@ashokbirje7618 Ай бұрын
भाजपा गिरा तो भी टांग ऊपर.
@omkarjagtap647
@omkarjagtap647 2 ай бұрын
Only maratha
@nileshjadhav2198
@nileshjadhav2198 2 ай бұрын
Are sopi kay... Competition madhech nahiye bjp
@Indian-hq7no
@Indian-hq7no Ай бұрын
Dalit ni fakt arakshan hach vichar kela asta tar , vanchit agadi che seat ale aste na ?
@audumbarevents6248
@audumbarevents6248 2 ай бұрын
खुर्चीवर बसुन पपारया मारण्या पेक्षा ग्राउंड लेवला येवुन बघा जरा मग कळतंय
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 2 ай бұрын
ग्राऊंड लेवल ला कोरोना होता आणी एअर कंडीशन मध्ये भ्रष्टाचार व कपडे काढा भोंगळे व्हा आणी जे रात्री करायचे ते दिवसा करा 😂😂😂😂आणी ते कमी पडले म्हणुन ठेकेदारी नको तिथे रस्ते पुल काॅरीडोर सिमेंट ओतणे पाईपलाईन बदलणे इथुन खाणे तिथुन खाणे मग हे अती होतय म्हटल की बलात्कार शोषण बाबा बुआ साधु महाराज सगळीकडे नंगानाच हमास इस्रायल मध्ये चालु होत तस हेच भाडखाऊ जनता पक्षाची उपल्बधता😂😂😂😂😂😂😂😂😂
@khushalgosavi2644
@khushalgosavi2644 2 ай бұрын
Kanda niryat bandi mule sarakar gele aajun sudhara nahiter vidhansabha veli aani bekkar hal h9til
@RashidShaikh-tg5py
@RashidShaikh-tg5py Ай бұрын
तप,नतटधटठण,ठनध,वथवठणणठणणनधढध,,धधध😂
@user-fe4un1gi2j
@user-fe4un1gi2j 2 ай бұрын
Maharastra wale ekbar uddhav sahab ko c m banayenge
@zeco1985
@zeco1985 2 ай бұрын
Bolta Bolta janawala.. apan doni bajune Boltoy… and interview ended. 🎉
@Indian-hq7no
@Indian-hq7no Ай бұрын
Dalit+ arakshan = voting , alse faltu vishleshan karu naka , dalit Desh vachavnyasati ladat ahe , konala kalat nasel tar vichar karun mat vyakt kara
@Indian-hq7no
@Indian-hq7no Ай бұрын
Patrakar, sarkar, paksh , sagle paksh che loka ni anki samjla nahi , dalit fakt arakshan sati ladle nahit , Desh nahi ka dalit cha ? Faltu karan deu naka , Desh rahila pahije ya sati dalit ni vote kela , kahi pan bolu naka
@manojreddy6487
@manojreddy6487 2 ай бұрын
Phadwnis sahebavar janta naraj aahe pankjatai laa takad bjp ne dili tr bjp chaa sit yetil nahitr awagad ahe.
@user-zi9zm2ot9n
@user-zi9zm2ot9n 2 ай бұрын
Bjp all out
@nileshpawar346
@nileshpawar346 2 ай бұрын
Maratha aarkshan dya pahile nahitar no matdan
@SantoshInsulkar-fc7sd
@SantoshInsulkar-fc7sd 2 ай бұрын
Are uddav chacha Matka Maharashtra
@yashwantpatil4119
@yashwantpatil4119 2 ай бұрын
Vinash kale viparit buddhi for BJP
@chhayapawar7175
@chhayapawar7175 2 ай бұрын
Maratha Aarshan mule pan tota zala
@PritShetye
@PritShetye Ай бұрын
glvl.
@amolmodi3818
@amolmodi3818 2 ай бұрын
Dhogahana sopi nahi
@manojshinde2421
@manojshinde2421 2 ай бұрын
Bjp pasta haar honar ahe vidhansabha laa
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 50 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 8 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 50 МЛН