वड्डतिवार सहेब तुम्हीतर ,सामान्य मणसाच्या मनातिल गोष्ट बोललात 👌💐🚩🇮🇳
@vishaltambe50513 күн бұрын
आदरणीय देवेंद्र साहेब हे अतिशय कार्यक्षम नेतृत्व आहे ते नक्कीच भविष्यात देशाचे नेतृत्व अतिशय उत्तम करु शाकतात त्यासाठी त्यांना शुभेच्छा 💐💐🚩🚩
@yashdesai95713 күн бұрын
साधा मुंडे चा राजीनामा घेता येत नाहीय ह्याला आणि हा देश सांभाळणार? SIT मध्ये आरोपीची माणसे ठेवलीत आणि हा देश सांभाळणार?
@subhashwaje77283 күн бұрын
ग्रेट देवा भाऊ एक मासा लावला गळाला
@GorakhDhube4 күн бұрын
वड्डेतिवार साहेबांना लवकरच देवा भाऊ आपल्या पक्षात घेतेल असंच दिसतंय खरच देवा भाऊ तुमचा नादच नाही करायचा आता तर बोल भिडु वर लवकरच यांचा विडीओ बनणार
@UmeshKadam344 күн бұрын
100% Bol bhidu
@anitaathawale75093 күн бұрын
नको नको कचरा नका घेवू देवभाऊ
@18_deviduttshanbhag_beelex214 күн бұрын
Deva bhau next pm ❤❤
@Hollowman1903 күн бұрын
🍉pm nice joke😂😂
@purushottamshimpi70533 күн бұрын
फडणवीस साहेब नक्कीच पंतप्रधान होणार यात तिळमात्र शंका नाही मनापासून शुभेच्छा 🌹🌹
@PrajwalShrirame-rl9cw3 күн бұрын
दिल्लीच्या तक्त्यावर मराठी माणसाला किंमत नाही
@Rushikeshp1232 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amritapednekar3 күн бұрын
सुपर्ब 🎉
@mahadevnagargoje56083 күн бұрын
तुम्ही साथ दया ते नकी मोदी जी चे वारसदार होतील
@AdinathjarhadPatil3 күн бұрын
व्हायलाच पाहिजेत देवा पंतप्रधान
@PrajwalShrirame-rl9cw3 күн бұрын
आदित्यनाथ योगी😂
@sudhakarchavan62173 күн бұрын
Only Dev Bhau Jay Maharashtra first ❤😊
@sharad_wagh3 сағат бұрын
एकदम बरोबर तुम्ही आमच्या मनातील विचार मांडलेत
@Shivray-s9u3 күн бұрын
विरोधी पक्षातील नेते सुध्दा फडणवीस साहेबांच कौतुक करतात.मुख्यमंत्री म्हणून खरच फडणवीस साहेब चांगल काम करत आहे तसेच पुढचे देशाचं भविष्य देवेंद्र जी फडणवीस साहेब नक्की होतील..
@anuraj_parve0014 күн бұрын
ek marathi manus deva chya rupane pradhan mantri banat asel tr changale kahi ki maharastra sathi full support😊😊
@Dinapatil-i8w3 күн бұрын
नक्कीच निरंतर विकास चालू राहण्यासाठी गरजेचे आहे
@sunilnirantar16273 күн бұрын
👍👍👍
@Englishcommu684 күн бұрын
Ha bhajap Madhe Janar 100%😂
@User-ce4zu3 сағат бұрын
खरे बोलले
@secularhumanitybasedindian77722 күн бұрын
❤deva bhau❤
@ulhhkh-k5k3 күн бұрын
हा माणूस देवाभाऊला हरबऱ्याच्या झाडावर चढविण्याचा प्रयत्न करतोय पण देवाभाऊ प्रॅक्टीकल व्यक्ती आहे.
@atishpise85154 күн бұрын
माजी वनमंत्री दिसत नाही स्टेज वर😅
@dheremayur33953 күн бұрын
Van mantri na vanwas betla aahe😅
@navnathbodake19823 күн бұрын
मध्यप्रदेशची राज्यभाषा ही १९५६ पर्यंत मराठी होती.
@yogeshdhavan15503 күн бұрын
❤❤❤
@dilipkumar11-o1t3 күн бұрын
मोदींचे varasdar Devendra झाले तर ठीक आहे हो parantu तुम्ही मात्र RG che varasdar होऊ नका bare
@demya34643 күн бұрын
योगीची भीती वाटत आहे 😂 म्हाणून फडणविसा साहेबांचा उदो उदो करत आहेत
@Motivationforfuture223 күн бұрын
पटोले आणि वड्डेटीवार दोघे मिळुन महाराष्ट्र कांग्रेस विसर्जित करणार आहे या वर्षी 😂😂😂
@PrajwalShrirame-rl9cw3 күн бұрын
विजय वडेट्टीवार जाणार नाही ते एकनिष्ठ आहेत
@GeoShubh2 күн бұрын
@@PrajwalShrirame-rl9cw Patole and Waddetiwar both are BJP agent spying in Congress. While idiot Rahul Gandhi can not understand that.
@dilippawar90992 күн бұрын
अहो योगी सारखा कणखर पंतप्रधान हवा... फडणवीस मवाळ राजकारणी
@girish32183 күн бұрын
Fakt YOGIJI dusre koni hi nahi.❤❤
@jayantdeshmukh10772 күн бұрын
राहूल बाबानी कुठ जायच साहेब.
@shoorveer12432 күн бұрын
First Yogiji then Devendraji ❤
@prakashbiraris96692 күн бұрын
फडणवीस साहेब पंतप्रधान होतीलच काळादगडावरची रेषा आहे लिहून ठेवा वाचलो जगलो तर भरडोळ्यानी बघता येणार नाही पण हातात नक्की घेईन
@vinayakpawankar50283 күн бұрын
आता तर तिन मुख्य मंत्री साहेब ची सुरुवात झाली आहे.
@sundarwarang18312 күн бұрын
आरशात पहा!
@shivajibodake76783 күн бұрын
ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब.
@raghumaske18163 күн бұрын
Next siikar
@chinmaywingkar13 күн бұрын
ते भाजपवाले बघून घेतील.
@pravinnavale33453 күн бұрын
मग जा फडणवीस बरोबर
@VikasPatil-u4w6 сағат бұрын
वडेट्टीवार साहेब तुमच्या मताशी सहमत आहे पण पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व जाती धर्माच्या नेत्यांनी मनापासून ठरवले तर निश्चितच फडणवीस साहेब पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील नितीन गडकरी यांना होता आले नाही आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रूपाने मराठी माणसाचे पंतप्रधान होतीलच ही खात्री आहे 🎉🎉🎉
@pankajjadhav22633 күн бұрын
Sagalyna davnila laun dhar kada 1 pn asa neta nahi virodhi party madhe
@panditshinde30563 күн бұрын
देशात गुजरात लॉबी आहे तोवर शक्य नाही.
@societymitra3 күн бұрын
काँग्रेस नाव भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
@santoshnarke3023 күн бұрын
🙏
@paramkumar91133 күн бұрын
Fadanvis is a good option but Yogi is a very good option 😊
@dheremayur33953 күн бұрын
Why not both Yogi and deva like atal ji and advani ji😊