खरोखरच तुम्ही देव आहेत अभिमानास्पद आहे की तुमच्या सारखे माणसं अजून आहेत
@amolgaikwad27213 жыл бұрын
Thank you sadavarate
@maheshkhambe49873 жыл бұрын
धन्यवाद सदावर्ते🙏🙏🙏
@ganapatraoshinde61733 жыл бұрын
एसटी बस कर्मचारी साठी आपण जी भूमिका मांडली आहे आपले धन्य वाद साहेब
@sunilmavali62303 жыл бұрын
आमदार खासदार यांचे पगार वाढवायचे निर्णय अर्ध्या तासात घेतात आणि नोकरदारांना मोर्चे वर मोर्चे काढून तरी निर्णय घेत नाही
@kamleshpandey8913 жыл бұрын
जीते रहो जीतते रहो भारत माता के सपूत ।। तुमाला कोटिश: अभिनन्दन ।। धन्यवाद : प्रणामश्च ।।
@marathireels4533 жыл бұрын
आज लाज वाटते की ह्या ठाकरे सरकार ला मतदान केल्याची. कोणतीही घटना घडूद्या आधी१०/१२ जणांचा बळी घ्यायचा. आणि मग मदत करायची. मग ते शेतकरी असुद्या किंवा st कामगार, सर्व सामान्य नागरिक.
@nivruttichaudhari7353 жыл бұрын
अतिउत्तम.
@panchashilaservices16343 жыл бұрын
बरोबर सर
@anilkinake19143 жыл бұрын
साहेब आपण ग्रेट आहे
@siddhantkshirsagar3 жыл бұрын
गुणरत्न सदावर्ते साहेब तुम्ही खुप Great आहात
@sadipbhagwat18323 жыл бұрын
सदावर्ते साहेब st कामगारांसाठी तुम्ही देवासमान उभे राहिलात खुप खुप धन्यवाद तमाम st कामगार कडून
@arunotavkar3 жыл бұрын
खरच आता सर्व जनतेने पण जेलभरो आंदोलन करायला पाहिजे...सारखे धमकवत आहेत आणि कारवाई आणि जेलमध्ये टाकायचा धमक्या एक दिवस सर्व जनतेने जेलभरो आंदोलन करून CM साहेबांचे मन शांत करायला पाहिजे असे वाटते.
@ranjitkolhe95363 жыл бұрын
Khup chan saheb
@madhavswami40563 жыл бұрын
Thank you sir
@kerbanarwad75933 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@somnathshanke29513 жыл бұрын
पवार साहेब कुठे आहेत कुठे गेला जाणता राजा कर्मचारी आणि शेतकरी तडफड करत आहेत शरद पवार जागे व्हा आणि न्याय द्या फायदा होईल तिकडे असतो हा शरद खान पवार
@deepakborkar25833 жыл бұрын
गरीब संप करणार्या महाराष्ट्रीयन एसटी कामगारांबरोबर आमच्या आस्था आहेत. अॅडव्होकेट सदानंद गुणवत्तेच अभिनंदन. योग्य न्यायपूर्वक भूमिका मांडल्याबद्दल
@ashishsarwade92173 жыл бұрын
राज्य सरकारने S.T. कर्मचाऱ्यांच्या मागन्या मान्य कराव्यात.
@adv.rohitkamble20823 жыл бұрын
I m also advocate but he is the greatest. I m believing he will justice you definitely. Don't worry all workers,....
@forbetterfuture24243 жыл бұрын
*हीच वेळ आहे संप करून सगळ्याच मागण्या मान्य करून घेण्याची नाहीतर परब तारीख वर तारिख देत राहील आणि ती तारीख कधीच यायचीच नाही, ह्याच आशेवर जुने कर्मचारी रिटायर्ड झालेत आणि शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करण्याचे सत्र जर कायमचं करून ठेवायचे नसेल तर आत्ताच मागण्या मान्य करून घेतल्याच पाहिजे.*
@tsc27083 жыл бұрын
Ho ekdam barobar
@sambhajimisal17203 жыл бұрын
सदावर्त बरोबर आहे
@vijaysuryavanshi45063 жыл бұрын
कामगारांच्या वतीने असा कणखर वकिल उभा असेल तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्रच्या जनतेचा संपूर्ण पाठिंबा राहील। मायबाप सरकारच कामगारांकडे दुर्लक्ष का करते ?
@sunilm95513 жыл бұрын
hya chutya vakil ahe te gamvayla lavel...
@sunilambhore57653 жыл бұрын
सदावर्ते साहेब बरोबर बोलत आहे , त्यानी S T कर्मचाऱ्यांना नाय मिळवून देणारा
@mtnikam86983 жыл бұрын
जयश्री ताई, गुणवंत सदावर्ते जयभीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय जिजाऊ
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Jai Bharat Jai Savidhan ✍️🇮🇳🤧🗣️
@shubhamsatpute46673 жыл бұрын
Jay Bhim sadawarte saheb🙏 Asch garib kamgarasati ladhat raha.. ❤️🙏
खूप अपेक्षा होती ST कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकार वर धोका दिला आता मी फसवी सरकार मतदान करणार नाही
@FFCreatorElite3 жыл бұрын
गुणरतन सदावर्ते
@gurusconstruction36273 жыл бұрын
ग्रेट स्पीच सर भारत माता की जय
@murliekumar42453 жыл бұрын
साहेबांनी जे काही न्यायालयात मांडलं त्यावरून अस स्पष्ट दिसते की या सरकारला विलीनीकरण नको म्हणुन यापुढे हे सरकार बसवायचे की नाही सत्तेत ते ठरवा कामगार मित्रांनो
@zameerchikle15113 жыл бұрын
Bjp sarkaar Shetkari 10 mahine Jhala uposhanlaa baslet te aankhi vicharale Sudha nahi lati goli kaay kaay jhale bagha he sarkaar laksh tari ghalte b. jp sarkaar tar Rajkaran karte te 5 varsh kaay kaa nahjbdile
@mahadevdhawale20073 жыл бұрын
आमदार खासदारांचा पगार,पेन्शन एका दिवसात वाढवून घेता मग एसटी कामगारांच्या मागण्या मान्य का करत नाही किती दिवस शोषण करणार एसटी कामगारांच सरकार झोपेच सोंग घेऊन गपचूप पडल आहे याना सुट्टी देवू नका
@dineshjadhav84623 жыл бұрын
ST कर्मचाऱ्यांचा विजय नक्कीच होणार करण ऍड. गुणरत्न सदावर्तेनसारखे हुशार वकील ST कर्मचाऱ्यांबरोबर आहेत.
@id23043 жыл бұрын
Good job sadavarte Sir
@dnyaneshwarcivil12403 жыл бұрын
Well done sir
@hemchandoswal19003 жыл бұрын
ह्या वसुली सरकारला समीर,आर्यन, नवाब शिवाय काहीही घेण देन नाही टोटल नापास सरकार
@prakashpawar7173 жыл бұрын
Sadavarte apan great
@dipakgiram5413 жыл бұрын
वा साहेब खरी भुमिका बजावली
@gorakshanathjagdhane3 жыл бұрын
राज्य सरकारच्या कर्मचार्यप्रमाणे ST karmcharayna सर्व facility देण्यात याव्यात
@shaila91853 жыл бұрын
Nice
@munnabhai-xu6dr3 жыл бұрын
Gunratna sadavarte la Maharashtra cha attorney general banawa
@rameshwarnachan1693 жыл бұрын
Maharashtra sathi advocate general astat
@munnabhai-xu6dr3 жыл бұрын
@@rameshwarnachan169 bhau yethe mpsc exam nahi chalali
@rameshwarnachan1693 жыл бұрын
Mpsc nahi chalali sir pn attorney general he country sathi asatat mhanun bolalo sir baki kahi nahi
@munnabhai-xu6dr3 жыл бұрын
@@rameshwarnachan169 maharastra desha,kankhar desha. Maharashtra is also country
@rameshwarnachan1693 жыл бұрын
@@munnabhai-xu6dr Ok bhau tumchya ichhe pramane karun taka mg tyana attorney general
@manojgawai89103 жыл бұрын
Great loyar one and only gunratna sadawarte
@rohitshinde3783 жыл бұрын
अजित पवार आता द्या बीन व्याजी पैसे पक्ष्यांचे आमदार चालतात, गरीब जनता नाय का
@hemchandoswal19003 жыл бұрын
श्री शरदराव पवार ह्याचे फ़ायन्सर श्री पार्थ पवार ह्यांनी महाराष्ट्र सरकारला बिन व्याजी कर्ज देण्यास श्री अजीत पवार ह्यांनी दबाव टाकावा
Ye vakil sahab to kamgaro ke hero hai ye sacche desh bhakt hai
@manojgawai89103 жыл бұрын
Great loyar
@avinashborse18933 жыл бұрын
Right 👍
@abhaysinhkale25863 жыл бұрын
वकील साहेबांनी बाजु करेक्ट मांडली.परतु सरकार कोर्टात जाऊन तारीख पे तारीख करत बसणार व आपल्या एस.टी कर्मचार्यावर अन्याय करणार.हे किती दिवस चालणार कुणाला तरी न्याय दया.राज्यसरकार व केंद्रसरकारांने सामान्य जनतेचा तमाशा करून टाकलाय.
@ankushgorivale64492 жыл бұрын
अरे स्वार्थी यात आमची जनते ची काय चूक आमचे का हाल करताय एसटी हि संस्थाच काढून टाका
@शरदपवार-फ4ट3 жыл бұрын
सदाव्रते साहेब वसूली सरकार ची कायद्याने वाट लावून टाका जय भीम
@sachinbandgar29853 жыл бұрын
Garaj ahe tumchi sir
@saurabhpadoley97383 жыл бұрын
Msrtc state government mdhe convert zalch pahije
@manojbhosale85443 жыл бұрын
वकील साहेब नेत्यांची भाषा बोलतायत
@worldsgaming13613 жыл бұрын
Sir tumhi khup changle Kam karat aahat aamhi tumchya sobat aahot
@maheshpatil-ei1qt3 жыл бұрын
एस टी महामंडळ ला सरकारी करा म्हणजे बियाणे महामंडळ महजनको सगळे सरकारी होतील सगळे महामंडळ सरकार मध्ये विलीन होतील हि योग्य सुरुवात आहे
@pranavdoke86753 жыл бұрын
कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही महाभकास आघाडी
@digambarpothdar69743 жыл бұрын
यांना घरीच पाठवून द्या
@dspp623 жыл бұрын
गुणाभाऊ येथे जातीच्या उल्लेखाचा काय संबंध ?
@yogeshpol32533 жыл бұрын
Bjp काळात पण st कर्मचारी यांनी संप केला तेव्हा कुठे गेला होता गुणरत्न, हेच्या मूळ आमचं मराठा आरक्षण मिळालं नाही
@tsc27083 жыл бұрын
Aho aarakshan thokeray uddhav aajoba pawar aajoba mule gela
@royal-zg3nw3 жыл бұрын
मी एक मराठा आहे पण भाऊ भाजपच्या काळात मराठा आरक्षण टिकल होत मराठ्यांविरोधी स्टेटमेंट बघा कुणाची?
@dwarkadhishghaisas28233 жыл бұрын
S T कामगाराना खूपच कमी पगार व सुविधा आहेत, वाटल्यास भाडे डबल टिबाल करा , शासनाची मदत महामंडळाला वाढवा, पण s t कामगार जे उन्हात , पावसात , थंडीत , खेड्यातील गरीब ते शहरी भागातील जनतेची सेवा करतात त्यांना महिन्याला 20 /25 हजार पगारावर गेली 40 वर्षे नोकरी करतात, दुसरीकडे शासकीय सेवातील शिपाई देखील स्टुलावर झोपून महिन्याला 40/50 हजार व चहापाणी पानसुपारी च्या नावाखाली हजारो छापतो आणि s t चा कामगार पावसात थंडीत रात्रभर गाडी चालवून 50 /60 प्रवाशांना शेकडो मैलावर सुखरूप सोडतो त्याला काय मिळते तर 20/25 हजार रुपयांची दक्षिणा. आपण सर्व जनतेने s t कामगारांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. सदावर्ते साहेब झिंदाबाद.
@akshaybabar49663 жыл бұрын
हाच तो ज्याने मराठा आरक्षण विरोध केलंय
@tsc27083 жыл бұрын
Sadavarte saheb S. T. kamgarana nyay dya please
@bhsakarvadvle19403 жыл бұрын
हा भाजपचा पोपट आहे वाटते
@gajananshete12203 жыл бұрын
आहेच तो पोपट
@ashokgayke52053 жыл бұрын
आरे एसटी कामगार मराठी नाही का एसटी कामगार महाराष्ट्रातील नाही का? मराठी लोकांनची बाजु घेतलेली ठाकरे सरकारला चालत नाहीत का? मग मराठी माणस फक्त मतदाना पुरतीच चालते का?
@kaustubhgadge23493 жыл бұрын
Vadavle.. ST kamgaar cha payment Tu de mag.. Msrtc kashala pahije ho.. Ghya na state govt madhe..
@sunnykirtane57723 жыл бұрын
Maratha aarakshan la pan BJP sobat fus lavun radda kela
@sunnykirtane57723 жыл бұрын
@@ashokgayke5205 Marathi janta vethis ka gharli jaat aahe
@purushottamrohakale68763 жыл бұрын
Best
@durveshdurge16303 жыл бұрын
1 no
@satishza3 жыл бұрын
सदावर्ते हा फडणवीस चा चमचा आहे
@pravinvanjare52573 жыл бұрын
En no 1 sir
@tauheedshekh15193 жыл бұрын
Only vilinikaran
@vishalshingade5683 жыл бұрын
👌👌👌💯💯💯🙏🙏🙏
@annachavan13373 жыл бұрын
He Sarkar parat nahi
@chetannalawade97663 жыл бұрын
हे आलेच का , भाजपचे एजंट
@rajendrapopat62463 жыл бұрын
Great advocate. Sir you and mam need to give free legal aid to people facing harrasment and corruption.
@Yraypgdargfg3 жыл бұрын
Ovter seriously raha.
@uma51703 жыл бұрын
Only Singgham gunawant
@dwaitastroguru51873 жыл бұрын
हा भाजपाचा करेक्ट कार्यक्रम आहे।
@edutech35783 жыл бұрын
तुझा बाप मेला तरी तु सरकार ची चाटनार एथे विषय काय सुरु लवड्या
@uttamshinde51953 жыл бұрын
यानाच मुर्ख मंत्री केल पाहिजे जय हो गु रत्ने साहेब.