सगळ्या आरोप्यांना वाचवीणेसाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत.कोण हे प्रयत्न करीत आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे
@shitalkoulage86042 күн бұрын
हे धनू करतोय
@vikasnaikwade29552 күн бұрын
लई लोकांचे सवसार उध्वस्त केले आहे पापाचा घडा नुसता भरलाच नाही तर भरून वाहू लागला होता कित्तेक लोकावर चुकी नस्तानी ३०२ गुणे दाखल केले होते कर्माची फळे भोगत रहा आत मधी जावून
@vikasnaikwade29552 күн бұрын
संतोष देशमुख चे तर जाणते च्या निदर्शनात अले आहे अशे कित्येक संतोष देशमुख घालवले असतिल ह्यनी
@abhijitpatil56192 күн бұрын
SP साहेबांनी प्रेस confrance समोर बोलावे.....तेव्हा सत्य समजू मॅडम.......🙏
@vasantkamable1592 күн бұрын
धनु भाऊ म्हणतात 'कोणाचाही नाद करा फडणवीस साहेब पण पवार साहेबाचा करु नका'... आठवण आहे का धनू भाऊ?.. हिशोब चुकता करतील देवाभाऊ आता
@tejpalkakade9542 күн бұрын
उगाच नाही २ पक्ष फोडून पवारांच चाणक्य पध घेतल भाऊ बहीण भाऊ समापवले धसाना बळ देऊन बीड मधे भाजपची सत्ता पण येईल २०२९ ला 😂
@Kingkohali-61622 күн бұрын
चुकीला माफी नाही कराड चा कार्यक्रम झालाच पाहिजे
@DnyaneshwarDeshmukh-qp7re2 күн бұрын
अटक नाही गोळ्या घाला
@AvinashMaghade-v8c2 күн бұрын
गोळ्या घातल्या की महत्वाचे पुरावा नष्ट होईल मग काय फायदा..
@twobangarside67102 күн бұрын
302 naha 😂
@ashokshinde87402 күн бұрын
बॅंकेतून पैसे काढून घेतल्यावर खाती बद करणेत आली आहे.
@vikaschandgude64492 күн бұрын
बरोबर आहे पण किती पैसे हे पण दाखवावे
@-user-9jpkthshdyekb2 күн бұрын
😂😂वाल्मिक अण्णा वाल्मिक अण्णा करणारे वाल्याचे गोचीड दिसत नाहीत 😂😂😂😂
@satishhambarde29192 күн бұрын
😂😂
@PandurangIngole-mi4cy2 күн бұрын
😂😂😂
@lostboy51602 күн бұрын
Direct encounter kara walya ch
@lostboy51602 күн бұрын
🤣🤣
@ravirajdeshmukh20872 күн бұрын
अण्णा ... ?? 😂😂😂 स्वयंघोषित समाजसेवक अण्णा हजारे कुठे गायब झाले ..?
@sharadapatwardhan75542 күн бұрын
कराड फरारच राहणार.जो पर्यंत काही नेंताचा त्याला आशीर्वाद आहे तोपर्यंत तो सापडणे कठीण आहे
@laxmansatale1392 күн бұрын
या सर्व गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे
@durgegajanan73052 күн бұрын
वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धडपड चालू आहे का अशीच शंका जनतेला पडते
@nagnathkatre22902 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली वाल्या
@AnilPatil-yh4sk2 күн бұрын
अटक केल्यावर गरीबाना रस्त्यावर फिरवतात आणि या कराडला अटक केल्याच दा वा करतात वा रे न्याय
@vV-Original2 күн бұрын
म्हणजे एन्काऊंटर फिक्स! RIP वाल्या! 😂
@SulbhaDeshmukh-hm5dc2 күн бұрын
त्याला जणतेसमोर दाखवा जनता न्याय देईल राजकारन करु नका पुन्हा असे निर्घुनकृत्य होणार नाही.संतोष देशमुखला न्याय मिळालाच पाहिजे..
@sindhujadhawale61762 күн бұрын
आरोपी कुठे आहे हे त्याच्या जवळच्या नेत्यांना माहीत आहे.पोलिसांना सुद्धा कल्पना आहे परंतू सरकार मधून दबाव असल्या कारणाने आरोपींना पकडता येत नाही.
@YogeshKhose-nf9ts2 күн бұрын
खंडणीतच नाही तर खुनात आरोपी आहे, मिडयाने विषय निट समजावुन घेतलें पाहिजे
@नॅचरोपॅथी2 күн бұрын
एन्काऊंटर झाला की मुंडे या प्रकरणातुन सुटणार
@surajkkr32802 күн бұрын
😢😮
@BhagvatNavale-r6p2 күн бұрын
फरार आहे असं पन बोलता कोर्टात हजर होईल असं पन बोलता
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट2 күн бұрын
कडक कारवाई करा कराडावर
@trimbakmalve21822 күн бұрын
अटकेचा फोटो दाखवला पाहिजे,बोगस बातमी देऊ नका,,
@kirankokate36702 күн бұрын
वाल्या कोळी. कलियूगाचा😂😂😂😂2024. 😢😅😮😊
@raghunathjondhale26432 күн бұрын
खोटी बातमी वर्तमान पत्र लावली तर यावर गुन्हा दाखल करा.
@sainathpatilpuyed91822 күн бұрын
अशी गुणेगारी प्रवृत्ती संपवली पाहिजे.....
@laxmikantkhavne44982 күн бұрын
चुकीची बातमी दाखऊ नका,sp saheb नी सांगितले आहे का हे महत्वाचे आहे
@bushanghobale55282 күн бұрын
खर माहित नसल्यास माणसानं बोलू नये
@pandurangbanskar6132 күн бұрын
वाल्मीक ला वाचवण्याचे जास्त प्रयत्न दिसत आहेत
@pavanchayal49172 күн бұрын
प्रेस घेऊन समोर SP ने सांगावे बोलबच्चन देवो नका
@rah70582 күн бұрын
बरेचसे नेते असेच आहेत जसा यांचा कार्यक्रम झाला तसा बाकीच्या नेत्याचा पण कार्यक्रम होणे गरजेचे आहे... तेव्हाच सर्वसामान्य सुरक्षित राहील...
वाल्मिकी कराड ला आता काय जेला मारायच होते तो तर गेला .न्यायालयात घेऊन जाउन काही ऊपयोग नाही .मि तर म्हणतो द्या सर्वसामान्य जणते च्या हातात
@krushnatgavade2 күн бұрын
बीड जिल्हा तापलाय नेतेमंडळी तापवला आहे गोळी घाला म्हणून गारच होते
@SomnathGhule-wq6rb2 күн бұрын
अटकपूर्व जामीन करण्यात आली.....!
@SatishJadhav-vx5mf2 күн бұрын
Rodvr dhakva
@GaneshShende-e7e2 күн бұрын
अरे ते शरद पवारांना गोर गरिबाचे खाऊन तोंड सुजलं❤❤ 70 कोटीचा अजित दादांनी घोटाळा केला त्यांना कोणी अटक करायचे❤
@ashokshinde87402 күн бұрын
दावा खरा आहे याचा पुरावा सादर करा.खोट्या बातम्या देताना थोडीशी लाज मिडीयानेही ठेवावी.
@chandrakantkate22652 күн бұрын
या नाट्यमय घडामोडींच्या आड लक्ष वेधून राजकारणात मोठी घडामोडी घडवल्या नाही म्हणजे मिळवलं 😅
@JackJack-iu2vm2 күн бұрын
लोकल पत्रकारांना सवय असते अफवा पसरवून चैनलची मार्केटींग करणे😂😂😂
@ganeshkendre86922 күн бұрын
Very nice 👍
@adinathsawase8822 күн бұрын
खोट्या बातम्या देत जाऊ नका. तपासून द्या. करून तपास लागला तर
@rjfans96612 күн бұрын
Arre yz no atach maju naka...खर्या बातमी द्या
@SandeepMalghe2 күн бұрын
कोर्टात नेला असेल तर कोर्टात कुणाला कसा दिसला नाही.. लोकांना येडे बनवायचे धंदे बंद करा
@Shivray-s9u2 күн бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री आहे कोणालाही सोडणार नाही.फडणवीस साहेब कडक कायदे आणून गुंडशाही तसेच भ्रष्टाचारी लोकांना त्यांची जागा दाखवा..
@chandrakantsonawane97142 күн бұрын
😄
@GaneshShende-e7e2 күн бұрын
जय ओबीसी❤❤❤❤
@vishal-yl8bv2 күн бұрын
Fake encounter pn hoil😂ata
@chayakotkar76082 күн бұрын
😂😂😂कराड असेल मुंडे च्या घरात😅😅😅
@jitendragawade8812 күн бұрын
Talgharat lapla asel
@GaneshShende-e7e2 күн бұрын
सगळी शाळा आहे बामणी मराठ्यांची❤❤
@Suresh-l1t5e2 күн бұрын
DALITAVR ANYAY KRU NKA BEED MADHE 🙏🙏
@sunillalwani71212 күн бұрын
Trp vadhala
@gajananpatil88272 күн бұрын
👌👌👌👌
@dhananjayanpat43212 күн бұрын
बिडचा ड काढा आणि हार घालून बघा राजकारण देवेंद्र फडणवीस यांनीच करावे गृहमंत्री तत्पर आहे काय भेटेलका न्याय
@BhausahebBhosale-c9r2 күн бұрын
लबाड बातम्या देत आहे काय
@मंगेशमगावंडे2 күн бұрын
काय बेशरम मीडिया आहे,,, माहिती नाही झाटा आणि म्हणे मले पत्ते वाटा
@bapusahebdeshmukh97282 күн бұрын
Both Munde should out from ministry,
@user-me4tk7gt1s2 күн бұрын
Dhind Kada Salychi
@RameshwarDighe-vx7br2 күн бұрын
फक्त दावा...सत्य दाखवा...तपास फक्त सुरू नका ठेवू...शक्यता...दुजोरा...फालतुगिरी नकोय...
@vinodbhalerao-yz9mo2 күн бұрын
Headlines dili valkim Ani tumhi bolta valmik jara durust kara
@pravindeshmukh31572 күн бұрын
Santosh karad kon ahe😂
@rahuldeshmukh80662 күн бұрын
कोर्टात हजर करणार आणी...जामिन लगेच मिळणार 🙏🙏🙏
@chandrakantsonawane97142 күн бұрын
निबंध?
@vinodbodke18432 күн бұрын
Anna bolte sabko kolte🔥🔥 kahi honar nahi .. thodya divsane hoil thand. Matter
@nishikapawar44602 күн бұрын
@@vinodbodke1843 tuzya aaila lavla ghoda tya aannaa ne bc khun karun lapto to bailya tuza aannna
@BankatPachbail2 күн бұрын
पेड न्युज स्थानिक वृत प्रत्र 😂😂
@madhavsarade68852 күн бұрын
G.m.m.sheta
@mahendrapawar53212 күн бұрын
Karad chya kulyt barf taka
@bharatjadhav26252 күн бұрын
सगळेच आनानाहितरगोळीघाला
@eknathkhabanrahile40242 күн бұрын
Jahirat.band.kara
@amolwahul69622 күн бұрын
Satya samor yeudya
@AJam-rs8ol2 күн бұрын
Press gheun sanga
@eknathkhabanrahile40242 күн бұрын
Kay.bolti.kort.ajun.farar.tal.el.ahe.ka.batmica
@vishnusuryvanshi24232 күн бұрын
Ye sab bakwas hai,itne din kyo nahi pakda,usne bank bal.dusri jagah par ghumaya,pakadneke bad kuch nahi hoga,sarkar hi usko bahar nikalenge.
@ankushshirsath41512 күн бұрын
Vachavanyache kam chalu asel BJP Mahayuti sarkarche
@DipakLahane-wn9li2 күн бұрын
Tumi jantyla yadat kadu nka
@DipakLahane-wn9li2 күн бұрын
Tu mi cyalan band Kara sare yech davkath aahe
@rajeshsurve5582 күн бұрын
He chanal vale supari gheun boltat yana fakt trp pahije kahi mahiti nasate fakt fhekafeki Ani blackmail karun paise khane yevadach kam
@AmolJadhav-ug3xp2 күн бұрын
सेटिंग लावून हजर केला वाटत
@user-qo4ih1li7p2 күн бұрын
फक्त खंडणी मध्ये अटक होणार असेल तर ३ ते ४ महिन्यात हायकोर्टा मधून जामीन मिळेल जर अपहरण करून मारहाण करताना ज्याला vc केला होत तो कोण आहे त्याच नाव का जाहीर करत नाही त्या व्यक्तीला खुनाच्या गुन्हात आरोपी का करत नाही??? कोण कोणाला वाचवतोय??? कोणाचा दबाव आहे पोलीस प्रशासन वर???