Santosh Deshmukhयांच्या न्यायासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा, मराठ्यांना जरांगेंचं आवाहन

  Рет қаралды 23,857

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер
@वित्तीयसाक्षरता
@वित्तीयसाक्षरता 15 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 15 сағат бұрын
T v 9 मराठी चे धन्यवाद आपण लाईव्ह मोर्चा दाखवत आहात
@SM-cu5qy
@SM-cu5qy 15 сағат бұрын
जरांगे पाटलांना माहिती मिळाली तेव्हा पाटील वैजापूर संभाजीनगर दौऱ्यावर होते , पाटील लगेच तेथे पोहचले पोलिस अधीक्षक सुट्टीवर आहे अस सांगत होते पण पाटील येताच पोलीस अधीक्षक 15 -20 मिनिटात पोहचला नंतर गुन्हा दाखल केला नाहीतर हे प्रकरण सुद्धा इतिहास जमा झाल असत.
@Sominathsir
@Sominathsir 14 сағат бұрын
मनाेज दादा ❤❤❤
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 14 сағат бұрын
प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी तालुक्याच्या ठिकाणी वारकरी सांप्रदाय सह सर्वांनी मोर्चा काढावा.
@ajaylakhe9770
@ajaylakhe9770 15 сағат бұрын
वारे पठ्ठ्या ❤❤
@pavanchayal4917
@pavanchayal4917 15 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील 🔥💪🚩
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 15 сағат бұрын
मनोज दादा यांनी बरोबर सांगितले आहे
@KalidasDange-nv6uf
@KalidasDange-nv6uf 15 сағат бұрын
कसं पाटील म्हणतिल तसं मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@sureshbavdane1500
@sureshbavdane1500 15 сағат бұрын
Great ❤
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 15 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 👍🚩👍
@mangeshgambhire6294
@mangeshgambhire6294 15 сағат бұрын
only Jarange patil
@kiran_naiknaware
@kiran_naiknaware 14 сағат бұрын
Great 👍
@Sominathsir
@Sominathsir 14 сағат бұрын
मराठा समाजाचा बुलंद आवाज। दादा
@PavanMaykar
@PavanMaykar 15 сағат бұрын
Patil 🚩🚩🚩
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 15 сағат бұрын
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!* दरम्यान यासंदर्भात जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भरभक्कम समर्थन..!!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@ganeshdeshmukh2536
@ganeshdeshmukh2536 15 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p 6 сағат бұрын
सरकार न्याय देत नसेल तर दादा तुम्ही आवाज उठवा. जातीवंत समाज तुमच्या बरोबर असेल.
@vishnuraut5114
@vishnuraut5114 10 сағат бұрын
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 14 сағат бұрын
अजमल कसाब पेक्षा ही भयानक धन्या वाल्या ची टीम.
@dattanikam9152
@dattanikam9152 15 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@sukhadevkhandagale1000
@sukhadevkhandagale1000 14 сағат бұрын
जरांगे पाटलाचं ऐका
@subhashbobhate9489
@subhashbobhate9489 15 сағат бұрын
या सगळात मुख्यमंत्री जीमेदार आहे
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 14 сағат бұрын
ऐक मराठा लाख मराठा ❤️
@sureshbavdane1500
@sureshbavdane1500 15 сағат бұрын
जरांगे साहेब 🎉
@akkkkkindian1
@akkkkkindian1 16 сағат бұрын
patil adesh dya fakt
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 15 сағат бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p 5 сағат бұрын
वाल्मिकी कराड सापडत नाही.मग तो दाऊद पेक्षा मोठा आहे का.
@tractorlavrs8416
@tractorlavrs8416 10 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा आम्ही पंढरपूरकर 🚩🚩
@krashnagore1220
@krashnagore1220 12 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय..न्याय मिळाला पाहिजे...
@vishnuraut5114
@vishnuraut5114 10 сағат бұрын
भाजप हटाव
@Mangesh19754
@Mangesh19754 14 сағат бұрын
मन्या टमरेळु ठुई 😂😂अशी याची भाषा 😂😂
@skorade491
@skorade491 15 сағат бұрын
😭😭🙏🙏
@Shantanughanwat
@Shantanughanwat 16 сағат бұрын
❤❤❤
@umangkhandare1554
@umangkhandare1554 13 сағат бұрын
कधी होणार, घटना होऊन काही दिवस उलटले..
@savitakhodake6816
@savitakhodake6816 11 сағат бұрын
या सरकारला रुग्ण मोर्चा काढून ह्या सरकारला नीट करा व
@navnathshelar7228
@navnathshelar7228 14 сағат бұрын
Correct
@govindkhedkar
@govindkhedkar 15 сағат бұрын
देशी पेवुन मोर्चा सामील होवू नये
@lalitdhuri2564
@lalitdhuri2564 15 сағат бұрын
Local stop kara ani mumbai te Morcha Ana, maghach effect padel ase vatate
@DigambarPadule-mo2ox
@DigambarPadule-mo2ox 14 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@S-rg7xk
@S-rg7xk 15 сағат бұрын
आरक्षणाच काय झालं पाटील
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 15 сағат бұрын
बाजार तर ऊठला वबीशी आरक्षणाचा..
@govindkhedkar
@govindkhedkar 15 сағат бұрын
आरे तु फक्त मराठा समाज यांच्या आयुष्याच वाटोळे केले स्वाता स्वार्थ साधण्यासाठी मोर्चा घेऊन निघतो
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 14 сағат бұрын
संपूर्ण मराठा समाज मनोज जारागे पाटील यांच्या मागे उभा आहे ❤
@kushaq1173
@kushaq1173 14 сағат бұрын
Vanjari gundgiri mule barbad jhale😢😢
@sanjaypande5380
@sanjaypande5380 15 сағат бұрын
यांना फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले सहन होत नाही
@Rock-star143
@Rock-star143 15 сағат бұрын
हो जरांगे साहेब अमेरिकेत पण तयारी केली आता जपान ला पण चालू करतोय 🤣🤣
@pandurangshinde4925
@pandurangshinde4925 15 сағат бұрын
तुझ्या मायला घेऊन जा अमेरिकेत जपानला तिथे तरारी झाल्याय
@kushaq1173
@kushaq1173 14 сағат бұрын
Juna troll ahes tula khup varshapasun olkhato
@vishalkharat4292
@vishalkharat4292 15 сағат бұрын
तुझ्या चालू आहे धंदा.लोकांचे कशाला कामे बुडवत आहे.तू चालू ठेवणार आहे
@satishjadhav4388
@satishjadhav4388 14 сағат бұрын
दादा विरोधी पक्षातील राजकारण करत नाहीत विरोधी पक्षाचे कामच आहे सरकारच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करणे यात राजकारणाचा भाग येतो कुठे
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 14 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब सावधव्हा चौथी पास साहेब तुम्हाला समजावत आहे
@SushantS-og4et
@SushantS-og4et 15 сағат бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत ना..मोर्च कसे निघत नाहीत याचीच वाट पहात होतो....2014-2019 हेच चालु होतं....
@kushaq1173
@kushaq1173 14 сағат бұрын
Tarbuj ne kadhi nyay dilay .nich to nichch
@satishjadhav4388
@satishjadhav4388 14 сағат бұрын
या प्रकरणात मुख्यमंत्री संशयास्पद वाटत आहेत त्यामुळे तपासात गती नाही एकमेकाला वाचवण्यासाठी वेळ लागत आहे
@sagarfulari5678
@sagarfulari5678 14 сағат бұрын
लोकांना काम धंदे आहेत बाबा..... तुझ्या सारखं बारामती वरुन fortunter भरून नोटा येत नाही.....सरकार, पोलीस योग्य काम करत आहेत...
@sagarfulari5678
@sagarfulari5678 14 сағат бұрын
तु कोण आहेस, पोलीस योग्य काम करत आहेत
@mahadevkumbhar8474
@mahadevkumbhar8474 15 сағат бұрын
😂😂😂
@SushantS-og4et
@SushantS-og4et 15 сағат бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेत ना..मोर्च कसे निघत नाहीत याचीच वाट पहात होतो....2014-2019 हेच चालु होतं....
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 14 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब सावधव्हा चौथी पास साहेब तुम्हाला समजावत आहे
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 14 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब सावधव्हा चौथी पास साहेब तुम्हाला समजावत आहे
@Chandrakantkekane
@Chandrakantkekane 14 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब सावधव्हा चौथी पास साहेब तुम्हाला समजावत आहे
$1 vs $500,000 Plane Ticket!
12:20
MrBeast
Рет қаралды 122 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН