...त्याच रात्री ठरला भाजपचा 'प्लॅन २०२४'?। Behind The Scenes | Prashant Dixit | EP - 2/2

  Рет қаралды 88,061

Think Bank

Think Bank

Күн бұрын

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतून कॉंग्रेस काय साध्य करणार? राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदावरून झालेला गदारोळ कॉंग्रेसमधील हायकमांडशाहीला आव्हान देणारा ठरतोय का? भाजपला मात देण्यासाठी कॉंग्रेसला काय करावं लागेल? भाजपने २०२४ ची तयारी सुरु केलीय का? अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा बारामती भेटीचा अन्वयार्थ काय?
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांची मुलाखत, भाग २...

Пікірлер: 415
@swatiabhang8706
@swatiabhang8706 2 жыл бұрын
प्रशांत सर, खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि विवेचन
@sourabhmate1411
@sourabhmate1411 2 жыл бұрын
Challenge for dynasties is needed for strengthening democracy.
@dnyaneshwarkhade6071
@dnyaneshwarkhade6071 2 жыл бұрын
स्वप्ने पाहण्याचा अधिकार सर्वाना आहे अगदी thik ला आणि विश्लेषकाला ही.
@NishadKelkar
@NishadKelkar 2 жыл бұрын
Swanubhav ka tumcha...???
@anantshinde8274
@anantshinde8274 2 жыл бұрын
हो आठ वर्षात बघितले
@manoharsapre6950
@manoharsapre6950 2 жыл бұрын
चांगली भूमिका आहे . व्यवस्थित अभ्यास आहे ..
@PrakashJadhav-qv7bh
@PrakashJadhav-qv7bh 2 жыл бұрын
(जेष्ठ) पत्र कार ... म्हणजे निर उपयोगी व्यक्ती ...
@smitapatil3607
@smitapatil3607 2 жыл бұрын
मध्यम वर्ग जर का स्वतःपुरताच विचार करत असेल तर नक्कीच मोदींवर नाराज असेल. पण आम्ही एवढे स्वार्थी नाही. देशाचं भले झाले की आज किंवा उद्या मध्यम वर्ग काही untouched राहणार नाही. We are part of the nation. So if the nation progresses, we will progress too!
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 2 жыл бұрын
Progress konta.. Gujrat madhe bano prakarnat jyana sodle ani satkar kela ha progress....
@rajendramane6153
@rajendramane6153 2 жыл бұрын
👍👍👍👍👍
@mmp7027
@mmp7027 2 жыл бұрын
सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या ह्या नवं बालकांना यात्रा, सभा, आंदोलन करायची इच्छा आता का झाली. सत्तेत असताना हे मजा मारत होते.
@happylilworld1122
@happylilworld1122 2 жыл бұрын
Very much impressed to know that preparation for 2024 was begun in 2019.. what a dedication and powerful vision.. Very good analysis of irony that opposition wants to analyse India in slow motion now through yatra
@SP-kt2ro
@SP-kt2ro 2 жыл бұрын
Congress oriented analysis
@madantonge3013
@madantonge3013 2 жыл бұрын
अजून झापड लावून बघत आहेत। हे अजून कोशातच आहेत ।
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
नमस्कार विनायकजी तसेच संदीपजी अतिशय उत्कृष्ट पध्दतीने चर्चा केली आहे. मला असे वाटते की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. तथापि तो सर्व समाजासाठी न रहाता अल्पसंख्याक समाजालाच प्राधान्य देतो ही भुमिका का बदलत नाही किंवा बिजेपि चा जो अजेंडा समान नागरी कायदा बहुपत्नि विरोध हलाला तसेच सध्या वर्तमानात सर्वात जास्त चर्चेत असणारा वक्फ बोर्ड कायदा मुस्लिम वैयक्तिक बोर्ड ई. बाबींना विरोध करून अशि विधेयक पारित करण्यास मदत केली तर पक्षाला काय नूकसान होणार. तसेच जसे बिजेपि ने काँग्रेस च्या आर्थिक धोरणांसाठी पाठिंबा दीला होता. खरतर हे सामाजीक प्रश्न सुटले तर राजकारणात आर्थिक प्रश्राला जास्त जागा मिळेल असे मला वाटते. तसेच संधाचे राष्ट्रीय मुस्लिम मंच याचे एक जबाबदार पदाधिकारी आमच्या नागपूरला आहेत. श्री विराग पाचपोर ते आसाम ई. पुर्व भारतात प्रचारक होते हा पसंमदा मुसलमान हा विषय आपण त्यांचे कडन समजावून धेवू शकतग. तसेच या साठी डॉ फैज अहमद हे यासाठी काम करतात. आपण जर सजंय दिक्षित जयपुर डॉयलाग याच्या युट्यूब चॅनेल वर शोध धेतला तर अधिक माहिती मिळेल. परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
@Vande4392
@Vande4392 2 жыл бұрын
Marathi yanicha sapvla
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
@@Vande4392 काय म्हणायचे ते कळवावे. एक तर स्पष्ट ईग्रंजी किंवा मराठी मधे लिहा. धन्यवाद
@bapuwaghmare1495
@bapuwaghmare1495 2 жыл бұрын
रस्त्यावरचा पोपट ज्योतिषी पत्रकार 🦜.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 жыл бұрын
सगळ्यात जास्त योगदान नरसिंहराव यांचं होतं,त्यांची मात्र मरणानंतरही मानहानी केली ते मध्यम वर्ग विसरेल ?
@hariomtest4058
@hariomtest4058 2 жыл бұрын
हो नरसिंहराव हेच खरे भारतास नवी दिशा देणारे समोर उभे राहण्याची सोनिया गांधी यांची हिम्मत नव्हती त्यांना मरणोत्तर दिल्लीत जागा मिळू दिली नाही पणं ह्या दीक्षित ना कौतुक गांधी घराण्याचे
@khivrajmachale1027
@khivrajmachale1027 2 жыл бұрын
त्याच नरसिंहराव यांनी उत्तर प्रदेशातुन कांग्रेस संपवली्
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 2 жыл бұрын
यांना वाटते की पोपट झोपलाय . त्याच्या हृदयाचे ठोके कधीच थांबलेत , मेलाय हे मानायलाच तयार नाहीत
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 2 жыл бұрын
परफेक
@rahulchougule9277
@rahulchougule9277 2 жыл бұрын
Khup motha gair samaj ahe. Kuthun milavata mahiti
@SJ-uj9vs
@SJ-uj9vs 2 жыл бұрын
काँग्रेसच्या पलीकडे विचार करण्याइतपत भारत परिपक्व झाला आहे.
@utkarshshinde9557
@utkarshshinde9557 2 жыл бұрын
हे महाशय म्हणतात.. "एखाद्या पक्षाला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या तर ते लोकशाहीला घातक आहे."
@saurabhdeshpande8131
@saurabhdeshpande8131 2 жыл бұрын
Kuch bhi😂😂😂😂
@ViNAY-ie9ks
@ViNAY-ie9ks 2 жыл бұрын
" अति " बहुमत मिळू नये ....असा त्याचा अर्थ आहे ...
@sa-vq5ox
@sa-vq5ox 2 жыл бұрын
राम मंदिर ३७० लष्कराच बळकटीकरण लहान लहान काम असतील तर अजून मोठं काय काम काय बेअक्कल पणा
@udaymohite1180
@udaymohite1180 2 жыл бұрын
What a anylisis..honest and unbiased!!
@sunilborde9182
@sunilborde9182 2 жыл бұрын
भाजप च्या काळात रेलवे अँक्सिडंट कमी झाले , जातिवाद कमी झाला , लोडशेडिंग बंद झाले, खाजगी क्षेत्रात नोकरी च्या भरपूर संधी निर्माण झाल्या ,बाँम्बस्फोट दंगली बंद झाल्या, भ्रष्टाचार कमी होत आहे,रस्ते खूप चांगले झाले
@omkarmohite8168
@omkarmohite8168 2 жыл бұрын
Bhava konta jagat rahoto WhatsApp topper aahes ka
@LiveAcoustic
@LiveAcoustic 2 жыл бұрын
jaatiwad kami zala?.. come again you dogshit andh bhakt🤣🤣🤣??
@ni3support24
@ni3support24 2 жыл бұрын
Pagla gayo kya gudbak...andbhakt sudhar ja ,nahi to bhuka nanga firna padega.
@prafullagosavi22
@prafullagosavi22 2 жыл бұрын
मुळात ह्यांना अपेक्षित मध्यम वर्ग जो बी जे पी ला २०० जागांवर अडचणीत आणू शकतो तो कुठला आहे ते सांगा आणि त्यांची मतदान करण्याची टक्केवारी किती ते पण सांगा ..
@nation948
@nation948 2 жыл бұрын
बी जे पी चे मतदार बी जे पी ल शिव्या देतात पण शेवटी मत बी जे पी लाच देतात
@gajanan6624
@gajanan6624 2 жыл бұрын
कारण सध्या पर्याय नाही.
@YoGZRulZ
@YoGZRulZ 2 жыл бұрын
yala pan himmat lagte, sena ani congress wale deu shaktat ka shivya?? yala mhanatat lokshahi....
@koumei1709
@koumei1709 2 жыл бұрын
@@YoGZRulZ ky joke marla rao kuthe shivi detay he mahatvacha comment section , ghari, rastyavar ki party meeting madhe lol.bjp madhe ajibat lokshahi nahi pegasus ni tumche ohone jarto amit shah. Ashwini vaishnaw cha kelela
@shriram1006
@shriram1006 2 жыл бұрын
एक तरी व्यक्ती वास्तव समजून बोलणारी आढळली बाबा.... हे वास्तव आहे... ABP माझा च्या राहुल कुलकर्णी यांनी मधली ओळ नावाचा कार्यक्रम घेतला त्यात...एका शेतकऱ्याला विचारलं असता त्यानं मोदींना दे दे शिव्या दिल्या....पण मतदान कुणाला करणार असं विचारल्यावर म्हणाला मोदींना ... आता बोला 😂😂😂
@madhup3403
@madhup3403 2 жыл бұрын
याला म्हणतात अकलेची दिवाळखोरी
@shivnathvinchur2
@shivnathvinchur2 2 жыл бұрын
राहुल गांधी निवडून येतात चांगला जोक केला 😂😂🙏
@vijayk8471
@vijayk8471 2 жыл бұрын
खर आहे त्यांना निवडून आणलं जातं!
@shivnathvinchur2
@shivnathvinchur2 2 жыл бұрын
@@vijayk8471 सर स्मृती इरानिनी एवढी इज्जत राहुल गांधी साहेबांची
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 2 жыл бұрын
😀😀😀
@raupatil874
@raupatil874 2 жыл бұрын
Fake and feku gang , Bjp hatao..... Long live democracy.
@shivnathvinchur2
@shivnathvinchur2 2 жыл бұрын
@@raupatil874 2029 paryant bjp janar nahi kiti pan try Kara Ani kahi Kara Modi la competition nahi Try your best ........
@pradyumnabarve3651
@pradyumnabarve3651 2 жыл бұрын
Chan charcha/ interview aahe. Balance vatate.
@PranayMahajan
@PranayMahajan 2 жыл бұрын
Just wait for 3 months
@shashikantmujumdar6802
@shashikantmujumdar6802 2 жыл бұрын
82 वर्षांचे ' अतिवृद्ध व परावलंबी ' शरद पवार अजुनही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाला घट्ट चिकटून आहेत.' राष्ट्रवादी पक्षात ' transformation ' कधी होणार? ' पवारेतर अध्यक्ष ' कधी निवडून येणार?
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 2 жыл бұрын
दीक्षितच पहिलं वाक्यच इमानदार पत्रकाराच्या कॅटेगरीतील आहे 😜
@vijaybhakre4011
@vijaybhakre4011 2 жыл бұрын
Good give knowledge
@dinesh675
@dinesh675 2 жыл бұрын
हो मोदी 2014 ,2019 प्रमाणे 2024 ही हरणार निकाल लागे पर्यंत.
@ujwalakale1388
@ujwalakale1388 2 жыл бұрын
Bhauji Torsekarji cha mata pramane
@dgnevasechoice8715
@dgnevasechoice8715 2 жыл бұрын
👌.. 👍... 😅
@anantshinde8274
@anantshinde8274 2 жыл бұрын
गुजरात का व्यापारी है,देश बेचने के अलावा आठ साल मे क्या किया
@ankitch1542
@ankitch1542 2 жыл бұрын
@@anantshinde8274 tumche NCP Wale Karyakatra ani nete ikde ajunhi saraas pane gareeb shetkaryanchya jamini araksheet karat ahet ikde pan laksh asu dya aplya marathi media madhe hya gosti kadhihi disnaar nahit
@dinesh675
@dinesh675 2 жыл бұрын
@@anantshinde8274 comment karnewale kaise bache😀
@vinaymokati1165
@vinaymokati1165 2 жыл бұрын
प्रशांत किशोर पेक्षाहि काकाजी होशियार दिसते
@dhanasri-i3c
@dhanasri-i3c 2 жыл бұрын
पागल वो नही है, जिसे भूत पिशाच दिखाई देते है, पागल वो है जिनको राहुल बाबा में देश का भविष्य दिखाई देता है 🤣🤣🤣
@kamleshpisal7351
@kamleshpisal7351 2 жыл бұрын
Very nice
@hemanthb9723
@hemanthb9723 2 жыл бұрын
Main problem of middle class is from senior citizen. All life savings put in banks. Banks interest rates are coming down and life has become difficult for senior citizen
@satyajitpatil4098
@satyajitpatil4098 2 жыл бұрын
He is talking sense it this moment.
@ash-ww7eh
@ash-ww7eh 2 жыл бұрын
Correct 💯
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 Жыл бұрын
आदरणीय दिक्षित सर,विनायकजी नमस्कार. यापुढे कट्टर देशप्रेमी, प्रखर राष्ट्रभक्तीचा, पाकिस्तान व चिनला वठणीवर आणणारेच सरकार येणार.
@amitmujumdar6061
@amitmujumdar6061 2 жыл бұрын
UPI system बद्दल माहिती देणारा एक Interview करा अशी विनंती
@vasantpande6771
@vasantpande6771 2 жыл бұрын
अन्यायपूर्ण विश्लेषण ।। धन्यवाद आभार ।।
@madakurdashmuk8676
@madakurdashmuk8676 2 жыл бұрын
जो तो
@siddheshswa
@siddheshswa 2 жыл бұрын
Very good analysis , Prashant sir really explained it beautifully . Would love to see more videos sir. Thanks think bank .
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 2 жыл бұрын
दोनशे काय तर साधारणपणे दोनशे ते दोनशे सत्तर जागा या भा. ज. प. निश्चित मिळतीलच.👍👍👌🏻👌🏻👌🏻
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 2 жыл бұрын
😂😂😂
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
350 + भाजपा येनार च। 24 ला।
@mullaconfucius5016
@mullaconfucius5016 2 жыл бұрын
निवडणुकीत जनतेला अधिकार आहे निवडून देण्याचे जो परियंत भाजप आणि नरेंद्र मोदी घोटाळे किंवा मोठी चूक करत नाही तो परियंत त्यांना पारियाय नाही ... जनता कोणत्या राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या लहरी स्वभावाला निवडून देत नाही .......
@vijayprabhudesai6293
@vijayprabhudesai6293 2 жыл бұрын
राहुल गांधी बद्दल खुपच आशावादी दिसतात 😂😂
@MyAkshay009
@MyAkshay009 2 жыл бұрын
किती मराठी मध्ये इंग्रजी भाषेतील शब्द.
@siddhijio1825
@siddhijio1825 2 жыл бұрын
Good analysis
@padmajoshi6743
@padmajoshi6743 2 жыл бұрын
खुप छान आणि पटेल अशी चर्चा
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw 2 жыл бұрын
Middle class upset with modi..... Mst joke mara re🤣🤣
@ganeshmore8463
@ganeshmore8463 Жыл бұрын
he pratek gharat jaun alet, hyana ghanta kahi mahit nahi.🤪🤪😜😜😜😜
@vijaymulekar6073
@vijaymulekar6073 2 жыл бұрын
दीक्षित सर, excellent analysis
@shrikantjoshi1037
@shrikantjoshi1037 2 жыл бұрын
Nicely explained.
@rajaramkale4552
@rajaramkale4552 2 жыл бұрын
You should join congress and give life line to Congress.
@maheshgj84
@maheshgj84 2 жыл бұрын
Central government has given 2.5 lac for first home buyers. Also given 5 lac for old house repairs. Very few but notable benefits.
@Anand-ex7oc
@Anand-ex7oc 2 жыл бұрын
बरोबर आहे... मिडल क्लास नाराज आहे मोदींवर पण तरी सुद्धा कांग्रेस आमच्या साठी ऑप्शन नाहीं.
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 2 жыл бұрын
He patrakar tech visarlat
@Vande4392
@Vande4392 2 жыл бұрын
Tula n mala ghal upryala
@dineshw9281
@dineshw9281 2 жыл бұрын
भारत जोडो या नावातच यात्रेचा उद्देश उघड होतोय !
@mvgodse
@mvgodse 2 жыл бұрын
Did Rahul Gandhi appointed you for this episode?
@anandjain5510
@anandjain5510 2 жыл бұрын
तुम्हींच कॉंग्रेसचे अध्यक्ष का होत नाही
@dr.sonalsahasrabudhe5278
@dr.sonalsahasrabudhe5278 2 жыл бұрын
Wow.... This person is blinded by his own misunderstanding... He's still wishing for congress to earn middle class support... and thinks middle class is upset with Modi... 😂 Adnyanat sukhi e ha Dixit bua
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
Sahsraनिर्बुद्धे ही कॉमेंट तुम्हालाच जास्त लागू होते फक्त काँग्रेसच्या जागी bjp टाका
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 jaude. Bhakt catagory ahe.
@dr.sonalsahasrabudhe5278
@dr.sonalsahasrabudhe5278 2 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 baapre.... Phaar ch manavar ghetlas ki... Jaude... Tuza mendu gulgulit gol asnar RaGa sarkha... and your surname describes it so aptly...poor you
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 2 жыл бұрын
@@dr.sonalsahasrabudhe5278 फारच मिरच्या झोम्बल्या, हो ना pori ? 😊
@dr.sonalsahasrabudhe5278
@dr.sonalsahasrabudhe5278 2 жыл бұрын
@@rajnikantgolatkar1363 😂 god gairsamaj... Pitty 😂
@dipakpadar9992
@dipakpadar9992 2 жыл бұрын
सर आपल्या देशात अल्प आणि आती अल्प उत्पन्न गटातील 60ते 70 टक्के लोक राहतात फक्त तेच मतदान करतात
@millennialmind9507
@millennialmind9507 2 жыл бұрын
Vel badalala aahe
@prakashshahane2238
@prakashshahane2238 2 жыл бұрын
Is Bharat jodo is going to be that sucessful then NCP and Shivsena and PFI will also think for similar concept.
@suniltambe1
@suniltambe1 2 жыл бұрын
,😂😂😂 दिक्षीतबुवा दिसतील त्यात झेंडा घेऊन.
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 жыл бұрын
मध्यम वर्ग आहे किती ?आणि ते मतदान करतात ,हे यांना कोणी सांगीतले ?
@tkva463
@tkva463 2 жыл бұрын
ह्याला कोणी बोलवले!
@anandkhandagale4401
@anandkhandagale4401 2 жыл бұрын
मनातलं बोललात
@rusheekaeshsg9201
@rusheekaeshsg9201 2 жыл бұрын
@@tkva463 तेच तर, ह्याला मोदी म्हणजे काय कळेलच नाही अजून!!
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 2 жыл бұрын
Madhyam varg kiti ahe te kalech... 2024 tough janarch... 5-50 janant nivdnuk hot nahi.. 😂😂
@janardanbhat6042
@janardanbhat6042 2 жыл бұрын
गरीब मतदार हा मोदींचा चाहता आहेकारण त्याला श्री मोदी हे प्रामाणिक आहे याची खात्री आहेच. !मध्यमवर्ग स्वार्थीच आहे.तो कांदे बटाटे चे भाव पाहतो तसेच चर्चा करतो ती वायफळ व मतदानाला जात नाही. दिक्षीत यांनी कधी शेताचा बांध पाहिला नसेल.
@honestdudeguru
@honestdudeguru 2 жыл бұрын
Great analysis 👍
@raghuvirt
@raghuvirt 2 жыл бұрын
राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यात.
@sandeshpawar673
@sandeshpawar673 Жыл бұрын
Tyach sadetin jilhyanch comparison kara baki maharashtra shi
@sumedhakulkarni8189
@sumedhakulkarni8189 2 жыл бұрын
मध्यम वर्ग मोदी यांच्यापासून दुरावला हे पटत नाही
@nikhildhage5770
@nikhildhage5770 2 жыл бұрын
He is traveling 3700 km . Really appreciated 🙏 ❤️ 💓
@rohitadhatrao6877
@rohitadhatrao6877 2 жыл бұрын
99 percent of it is via container, not by road, staying in 5 star ac facilities, most indians walk more thn 5 kms daily which adds upto the above total
@NishadKelkar
@NishadKelkar 2 жыл бұрын
For whom...???
@vidyadharshankarbhave2718
@vidyadharshankarbhave2718 2 жыл бұрын
बकवास
@madhavrajhans7763
@madhavrajhans7763 2 жыл бұрын
मध्यमवर्गीय यांची घरांची स्वप्न साकार झाली,रेरा कायदा आल्याने घर घेणारा निश्चिंत झाला.
@padamakernavangul7532
@padamakernavangul7532 2 жыл бұрын
काँग्रेस ला खूप काम करावं लागेल, वेळ निघुन गेली आहे
@SamsungJ-nv2hg
@SamsungJ-nv2hg 2 жыл бұрын
अभ्यास चांगला आहे साहेबानां चा पण ते काँग्रेस च्या पाठडीत तयार झालेले वाटतात
@hrishi13d
@hrishi13d 2 жыл бұрын
भारतात प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होऊन फक्त 2 Party Politics व्हावी. आणि त्यासाठी भाजप सोबत कॉँग्रेस सुद्धा तोडीस तोड असावी. पण गांधी घराणे किंवा कुठलीही घराणेशाही नको.
@dhanashri5424
@dhanashri5424 Жыл бұрын
विपक्ष शाशित एक राज्य आहे का जे विकासाच मॉडेल म्हणून विपक्ष लोकांसमोर ठेवेल.
@Spnairobi
@Spnairobi 2 жыл бұрын
इकॉनॉमिक रिफॉर्म करण्या आधी कोण सत्तेत होत
@xaviermichael1937
@xaviermichael1937 2 жыл бұрын
प्रशांत सर नमस्कार आपBJP के ग्रह मंत्री हो सकते हैं
@atulbhagwat1555
@atulbhagwat1555 2 жыл бұрын
हाच मुद्दा सगळीकडे बोलला जातो.कोरोना मधे फक्त मजूर, शेतकरी शोशीत एवढा नजरे समोर. रोग सगळ्याना सारखाच . प्रोफेशनल लोकांचा कोणीच विचार केला नाही. वकील, सीए हे लोक पण खूप होरपळला.
@santoshkolte6308
@santoshkolte6308 2 жыл бұрын
अजून किती स्वप्नरंजन करणार हो??
@kamalakar47
@kamalakar47 2 жыл бұрын
aaj madhyamvargach navin policies cha maximum upayog kartat.
@nature5161
@nature5161 2 жыл бұрын
दीक्षित सर हे संघाचे कार्यकर्ते वाटताट, भारताचार कामी झाला म्हणे."दू चकी परवाना शिकाऊ 500 र मिलत होता मोदी सरकार च्य ा अधी अता मिलतो 1000 रूपया ला" हे साध उडाहरण अहे. अता पर्यंत आवडी सरकार पडली ते आमदार कहरिडी साथि पैसा आला कुठून हा प्रश्नपद्धत शिर दडपाला
@Hikefly-05
@Hikefly-05 2 жыл бұрын
साहेबांना फार हसु येत आहे, राहुल आणि कॉंग्रेस बदल बोलताना.
@SB-mj5mo
@SB-mj5mo 2 жыл бұрын
राहुल गांधीला मोदींच्या झाटा एवढी पण अक्कल आणि अनुभव नाहीये . PM सोडा त्याची शाळेत class monitor व्हायची पण लायकी नाहीये . 😂😂😂
@pratikvarkute2600
@pratikvarkute2600 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@dr.sonalsahasrabudhe5278
@dr.sonalsahasrabudhe5278 2 жыл бұрын
😂😂😂
@yogrushi007
@yogrushi007 2 жыл бұрын
मुळात हे गांधी घराणं नाही गांधी घराण्याचा आणि ह्यांचा लांब पर्यंत संबंध नाही
@shamchikhalikar9016
@shamchikhalikar9016 2 жыл бұрын
फारच सुंदर विवेचन
@prashantnate369
@prashantnate369 2 жыл бұрын
Sir tumche mat kay ahe ?
@ravindrasalunkhe9549
@ravindrasalunkhe9549 2 жыл бұрын
Very good insights and fruitful discussion
@vijayk8471
@vijayk8471 2 жыл бұрын
चर्चे साठी मराठी शब्द योजून यावं
@vivekgadade797
@vivekgadade797 2 жыл бұрын
Great Manmohan singh
@vandanabhavsar4975
@vandanabhavsar4975 2 жыл бұрын
क्रॉग्रेसच्या काळात महागाई वाढत होतीच
@ajaypuraniksbi
@ajaypuraniksbi 2 жыл бұрын
इतर पक्ष जेंव्हा 2024 साठी विचार करत आहे तेंव्हा अर्थात आता मोदी शहा 2029 चा विचार करत आहे.
@SWAPNILPATIL-hn8ot
@SWAPNILPATIL-hn8ot 2 жыл бұрын
Adhi 2024 la tar yeu det 😂😂
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 жыл бұрын
दीक्षित 200 जागा ? कमी घेत जा।
@ankitch1542
@ankitch1542 2 жыл бұрын
Ektya UP madhech 80 paiki 65 jaga Bjp Chya ahet tar mag jara vichar kara Gujrat MP Uttarakhand HP Haryana ani North East milunach 150 chya javal jatat Bjp che MP ani he Mhantat 200 jaga var Adchanit anu shaktat
@sureshpethe
@sureshpethe 2 жыл бұрын
slow motion kasale? sagalech slow ahe , chalu dya 2024 nahi tar 2124 paryant upyog hoil ka te pahu!
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
All points are agreeable but imo, Rahul's roaming around the country can and will definitely help congress. Whoever is respresenting congress at local level can also see things are indeed moving and give them confidence instead of earlier status of Kati patang. And Rahul need not be president to do it, nor national leader. Just like rss and other bjp leaders roam the country to keep things in check and build confidence, same job Rahul appears to be doing. And as a person also it will help Rahul. Hopefully it will make him more mature. And also change his perception in common people which is based on narrative set by bjp till now.
@mandardeo3367
@mandardeo3367 2 жыл бұрын
Congress tumachi garaj asel desha chi naahi.
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 2 жыл бұрын
फ्रेंच राज्यक्रांती वेळी कुणी तरी म्हटले आहे,१०० उंदरा पेक्षा एका सिंहा चे राज्य कधीही चांगले.
@kedarkulkarnikeke5181
@kedarkulkarnikeke5181 2 жыл бұрын
Thinkless bank
@kedarkulkarnikeke5181
@kedarkulkarnikeke5181 2 жыл бұрын
Thinkless bang
@shivajibodake7678
@shivajibodake7678 2 жыл бұрын
2024 ला मोदीजी च सत्तेवर राहणार.
@awardanshuman6900
@awardanshuman6900 2 жыл бұрын
मी बालवाडीत होतो तेव्हा राहुल गांधी तरुण होते आणि आज मी 25 वर्षांचा आहे आणि अजूनही ते तरुण नेतेच आहेत आणि महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांचं पण तेच फक्त आलटून पालटून मंत्रिपद घेतात ...कधी तरुण कार्यकर्त्यांना संधी देणार कुणास ठाऊक... काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये एवढा मंत्रपद मिळालं की जेव्हा जेव्हा सत्ता असते तेव्हा ते तहहयात मंत्री असतात मग तरुणांना संधी मिळतंच नाही ..राजस्थानमध्ये पण तेच आहे गेहलोत-पायलट ...सिंधीय वाट बघून गेले बीजेपी मध्ये
@babasahebbudhwant6905
@babasahebbudhwant6905 2 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस देशात तर सोडा महाराष्ट्रात कधीही एकहाती सत्ता अणू शला नाही
@vinayakbhinge8467
@vinayakbhinge8467 2 жыл бұрын
Good Analysis ✌️👍 InShort Congress should learn from bottom of chain
@awardanshuman6900
@awardanshuman6900 2 жыл бұрын
अहो काँग्रेस चा पंतप्रधानच मुळात सार्वजनिकरित्या म्हणत होते की या देशाच्या साधनसंपत्तीवर सर्वात पहिला अल्पसंख्यांकांचा हक्क आहे ...
@mustangroy21
@mustangroy21 2 жыл бұрын
मध्यम वर्ग मोदी आणि bjp वर नाराज आहे हे १००% खरं आहे पण दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून त्यांनाच मत पडत आहेत.
@hrishi13d
@hrishi13d 2 жыл бұрын
तुम्ही podcast का नाही सुरू करत?
@ranjitpatil1627
@ranjitpatil1627 2 жыл бұрын
Congress cha chashma kaadha saaheb aata. Yaan ajun Congress kadun aasha aahe bapare.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 жыл бұрын
दीक्षित साहेब 200जागा काँग्रेससह विरोधी पक्षाला मिळाल्या तरी 344जागा भा ज पा व त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार म्हणजे आताची स्थिती जवळपास कायम राहणार, थोडक्यात भा ज पा पुन्हा सत्तेत येणार!
@radha-22
@radha-22 2 жыл бұрын
I don't see middle class not happy WITH Na Mo.
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН