Рет қаралды 163,888
नोकरी शोधणाऱ्या माणसाला नोकरी मिळणं, आणि ज्या कंपन्यांना चांगली माणसं हवी आहेत त्यांना माणसं न मिळणं, अशी परिस्थिती का आहे? भारतातल्या शिक्षणात काही त्रुटी आहेत का? पगाराची अवास्तव अपेक्षा आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरतेय का? गरज वाढल्यामुळे जास्त पगाराची नोकरी हवी असते का? आयटी क्षेत्रात गेलेल्या इतर इंजिनीअर्समुळे कोणत्या समस्या उद्भवतील? कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवं?
हेडहंटर गिरीश टिळक यांची मुलाखत, भाग १...