त्यादिवशी माझ्यासोबत नेमक काय घडलं? ऐका सविस्तर गोष्ट

  Рет қаралды 7,915

कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus

कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus

Күн бұрын

Пікірлер: 37
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 Жыл бұрын
देवा सर्वांना आरोग्य दे plz सगळयांच्या नवऱ्याना उदंड उदंड उदंड आयुष्य उत्तम उत्तम आरोग्य दे ❤❤❤plz
@PrashantPawar-ig9gq
@PrashantPawar-ig9gq Жыл бұрын
ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान। सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान॥ जातों नस्लों के बँटवारे, झूठ कहा ये तेरे द्वारे। तेरे लिए सब एक समान, सबको सन्मति दे भगवान।। महात्मा गांधीजींच आवडत भजन
@sitabhojane
@sitabhojane Ай бұрын
👶🌹🦋तुम्हाला मदत करणाऱ्या ताईला आणि त्यांच्या माणुसकीला त्रिवार सलाम🙏🙏
@neetadahibavkar8595
@neetadahibavkar8595 2 ай бұрын
तुझे नशीब बलवत्तर होते म्हणून थोडक्यात निभावले, रामेश्वराची कृपा आहे, कारण एका वेळेस दोघांना सुध्दा सांभाळायचे हे कृपेशिवाय‌ शक्य नव्हते. आता ती वेळ निघून गेली, चिंता करू नकोस, होईल व्यवस्थित. ॐ श्री नारायण ब्रम्ह
@ramgavali8162
@ramgavali8162 10 ай бұрын
आपल मन साधं सरळ आणि मोकळं आहे आपण खूप सुंदर आहात आपल्याला बघितले की मन प्रसन्न,शांत होते.
@chandravanad9024
@chandravanad9024 Жыл бұрын
खुपच वेदनादायी प्रसंग होता. आपली काळजी आपणच घ्या.
@radhikadhiwar715
@radhikadhiwar715 10 ай бұрын
साधू साधू साधू मंगल हो सबका मंगल हो 🙏🏽 खूप धीरा ची बाय गो सगळं चांगलंच होईल
@VirShri
@VirShri 9 ай бұрын
ताई तू हिम्मतवान आहेस❤
@atulvyapari4254
@atulvyapari4254 Жыл бұрын
🙏🌹🙏ईश्वराची खरंच खूप कृपा आहे, गं ताई... तुझ्यावर! तरीपण काळजी घे... यापुढे... स्वत:चीसुद्धा!... 🌹बाय माझे तुझे कौतुक तरी किती करू, मी... 🙏🌹🙏टच्. वुड्.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
फारच कठीण प्रसंग होता .पण देव नेहमी चांगल्या माणसांन बरोबर असतो आणि कोणाच्या ही रूपात येऊन मदत करतो ती मुस्लिम महिला देवानेच पाठवली होती म्हणतात न सगळयाचा देव एकच आहे. म्हणूनच ती देव आहे तो पाहतो आहे.काळजी घे सर्वाची आणि त्या देवरूपी महिलेचेही धन्यवाद
@kokanibayalmanus
@kokanibayalmanus Жыл бұрын
🙏🏻☺️
@HanuHadkarMALVANIMANUS
@HanuHadkarMALVANIMANUS 10 ай бұрын
Tai tumhi kalaji karu Naka sarv thik hoeil..God bless you
@sdalawani
@sdalawani Жыл бұрын
परमेश्वर परीक्षा बघतो ... खूप कठीण प्रसंग! आपण स्ट्रॉंग आहात आणि परमेश्वर कृपा आपल्यावर आहे !!!
@KavitkarChaitanya
@KavitkarChaitanya 10 ай бұрын
llश्री स्वामी समर्थ ll
@SatishGaikwad977
@SatishGaikwad977 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!
@tanjilanadaf1636
@tanjilanadaf1636 6 ай бұрын
Tuje vedio kharach chan astat
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 Жыл бұрын
Ajgaokar maharajanbaddal kahi mahiti asel tar sanga please 🙏 Te kadhi kadhi mumbai la pan asayche Datta maharajanchi puja karayche te Tyancha mulga kadachit doctor aahe
@tanjilanadaf1636
@tanjilanadaf1636 6 ай бұрын
@ArchitPrabhu-um7ey
@ArchitPrabhu-um7ey Жыл бұрын
Changala honar ho kalji ghya tai
@Vaishaliraut13
@Vaishaliraut13 Жыл бұрын
ताई घाबरू नकोस तु देवावर विश्वास ठेव तुझी ही ही वेळ निघुन जाईल
@kokanibayalmanus
@kokanibayalmanus Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏☺️
@vinaytirodkar4723
@vinaytirodkar4723 10 ай бұрын
Tai kalji ghya
@nikhilmule6341
@nikhilmule6341 9 ай бұрын
तुमच्या घरी ज्या म्हशी होत्या त्यांचं चारापाणी. दूध काढणे कोणी केलं.. कारण माझ्यासोबत पण अस झालं आहे
@SunilKakde-j7b
@SunilKakde-j7b 5 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@kamlesh2823
@kamlesh2823 10 ай бұрын
Kalaji ghya Tai.
@viveksarvekar8735
@viveksarvekar8735 Жыл бұрын
Ohhh so sad 😢😢😢 tc kalji ghya
@प्रसादसुषमा-मधुसूदनगावडे
@प्रसादसुषमा-मधुसूदनगावडे Жыл бұрын
Manasishwara chi krupa
@kokanibayalmanus
@kokanibayalmanus Жыл бұрын
हो 🙏
@Mi_Dodamargkar_Vlogs
@Mi_Dodamargkar_Vlogs Жыл бұрын
Prasad babuchi tabbet kashi aahe aata next video madhe dakhava tai jaml tar bhavojina pan dakhav
@प्रमोदगाडेकर
@प्रमोदगाडेकर Жыл бұрын
कळजी घ्या सर्व ठिक होईल गणपती बाप्पा आहे पाठीशी
@rajusumant3405
@rajusumant3405 Жыл бұрын
आता साहेब कसे आहेत? चांगल्या फिजिशियन आणि न्युरोलॉजी फिजिशियन यांना दाखवा... अन्यथा पुण्यात या! मि आणि माझी थोरली मुलगी याचं मेडिकल फिल्ड मध्ये कामं पुण्यात करतो. दाखवुन घेता येईल. काळजी करु नका.
@kokanibayalmanus
@kokanibayalmanus Жыл бұрын
🙏☺️ आभारी...आता ठीक आहेत ते
@rajusumant3405
@rajusumant3405 Жыл бұрын
आणि काही मदत लागलीच तरं माझा मोबाईल नंबर देऊ का? अर्थात् तुमची आणि साहेबांची इच्छा असेल तर..
@kokanibayalmanus
@kokanibayalmanus Жыл бұрын
तुम्ही एवढे म्हणालात तेच खूप झाल सर. 🙏💐🙂
@sagardesai5000
@sagardesai5000 Жыл бұрын
देव पाठीशी आहे ताई काळजी करू नका
माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय? ....🙏☺️ #viral #konkan
17:09
कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
Рет қаралды 10 М.
Their Boat Engine Fell Off
0:13
Newsflare
Рет қаралды 15 МЛН
-5+3은 뭔가요? 📚 #shorts
0:19
5 분 Tricks
Рет қаралды 13 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
आज सड्यावर केला टोपातला खरवस।कोकणातली परंपरा।@kokanibayalmanus
12:43
अश्लील प्रकार थांबणार कधी - माझ्या काही कटू आठवणी
20:28
कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
Рет қаралды 13 М.
माझ्या गावात अजूनही गावपण टिकून आहे.।kokani Bayal manus
7:11
कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
Рет қаралды 14 М.
मालवणी जेवणाची मेजवानी। कोंबडी वडे।@kokanibayalmanus
12:01
कोकणी बायलमाणूस / Kokani Bayalmanus
Рет қаралды 9 М.
आमच्या म्हशीच्या चिकाचा खरवस।village life #viral #konkan #villagelife #farming #buffalo
12:12