त्या लंकेंनी मला पाडलं त्याला उभ मातीत गाडनार, अरे बाप रे बाप विखेंनी रगडाच केलां बाबा !

  Рет қаралды 145,752

कारण राजकारण

कारण राजकारण

Күн бұрын

Пікірлер: 150
@gauravdhonde
@gauravdhonde 2 ай бұрын
फोटो मध्ये लंके म्हणतोय खर बोलतोय. सुजय दादा
@होयहिंदूच123
@होयहिंदूच123 Ай бұрын
रिल स्टार च्या नादी जे जे लागले ते सगळे पडले ओ😂
@balasahebandhale3648
@balasahebandhale3648 2 ай бұрын
याला म्हणतात सुजय विखे नाद करायचा नाही
@Ffwhitegamer-ep1ih
@Ffwhitegamer-ep1ih 24 күн бұрын
सुजय दादा ह्या वेळेस नाही येणार बाळासाहेब थोरात एकच इच्छा म्हणजे अमोल भाऊ खताळ विजयी होणार जय श्रीराम सुजय दादा शिवाय कोणीच नाही ❤❤
@santoshgaikwad4978
@santoshgaikwad4978 2 ай бұрын
जाऊ द्या साहेब पराभव मान्य करून ईमानदारी ने कामाला लागा यश मिळेल 😊
@होयहिंदूच123
@होयहिंदूच123 Ай бұрын
केलाच मान्य आणि काम सुद्धा केलं बर का, ते पण परफेक्ट
@शंकरसपकाळ-र9च
@शंकरसपकाळ-र9च 26 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊 L 😊 😊😊 😊😊P😊
@शंकरसपकाळ-र9च
@शंकरसपकाळ-र9च 26 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊 L 😊 😊😊 😊😊P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 😊😊😊😊 😊😊😊😊😊😊😊
@शंकरसपकाळ-र9च
@शंकरसपकाळ-र9च 26 күн бұрын
😊 L😊😊
@MaheshPawar8285
@MaheshPawar8285 2 ай бұрын
विकासाचा वादा सुजय दादा 💯🔥
@tusharwadekar7677
@tusharwadekar7677 2 ай бұрын
विकासाचा पक्का वादा ओन्ली ओन सुजय दादा # विखे पाटील संगमेर फिक्स आमदार...!👑✌️🫶💯
@sadashivkurhade
@sadashivkurhade 25 күн бұрын
जय श्रीराम जय हनुमान नमः पार्वती हर हर महादेव शंभो
@sudeshjondhale
@sudeshjondhale 2 ай бұрын
लाडकी बहिण आपल्या सोबत आहे.दादा
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 6 күн бұрын
ओन्ली सुजय दादा ❤❤
@pankajharde-q9b
@pankajharde-q9b 2 ай бұрын
सुजय दादा हम तुमहारे साथ हे
@lahanughuge1623
@lahanughuge1623 2 ай бұрын
अजून माज मोडला नाही तर.....
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
आता मोडला बघ 😂 कुणाचा ते तू सांग 😂😂😂😂
@rameshrupwati1101
@rameshrupwati1101 25 күн бұрын
मस्त
@kalyanjadhav-v2o
@kalyanjadhav-v2o 2 ай бұрын
सुजय दादा एक नंबर
@rajeshsarai2113
@rajeshsarai2113 2 ай бұрын
नगरचाच विकास झाला साहेब
@VitthalBhongal
@VitthalBhongal 2 ай бұрын
फिक्स आमदार सुजय दादा
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf 24 күн бұрын
लंके हा वाळू तस्कर आहे आणि तो खासदार होऊन फायदा काय झाला पारनेर तालुका दहशत दुर होणार म्हणुन आधीच मी मनापासुन प्रेम व्यक्त करायला हवे होते ते फक्त सांगा
@rohitdhumal-j7x
@rohitdhumal-j7x 2 ай бұрын
लंके तू निवडून आला त्या भागात विकासाचे कामे कर इकडे नको लक्ष देऊ
@RajendraCholke-tz8ee
@RajendraCholke-tz8ee 28 күн бұрын
विखे पाटील हक्काचे माणूस आहे रात्रंदिवस दार उघडे ठेवून गोरगरीब जनतेसाठी काम करणारे विखे गोरगरीब ाला प्रत्येक योजना लक्ष देऊन पोहचवण्यासाठी झटणारे विखे जिवाभावाची माणस विखे पाटील जिंदाबाद
@pawarashok7763
@pawarashok7763 2 ай бұрын
हकदार तर लंके होते
@sunillanke7308
@sunillanke7308 29 күн бұрын
विखे
@sanjaywable3293
@sanjaywable3293 Ай бұрын
सुजित दादा तुमचा आवाज निघाला ना
@SukhdevKutal
@SukhdevKutal 2 ай бұрын
लैच ताणीतोय लंके नी याला पाडलाच
@rajeshsarai2113
@rajeshsarai2113 2 ай бұрын
बच्चन चे पिचर सिनेमा जास्तच पाहतो दिसत
@MangeshHulawale-nz9de
@MangeshHulawale-nz9de 2 ай бұрын
विखेंना नगर शिर्डि रस्ता करता आला का काय पण बोलता राव
@sampatgarje8845
@sampatgarje8845 2 ай бұрын
Congratulations
@ashishnirmal-h9u
@ashishnirmal-h9u 2 ай бұрын
जबरदस्त दादा
@santoshshinde4750
@santoshshinde4750 2 ай бұрын
अरे सुजय तु कधी कोणाचा फोन नाही घेतला आता भाषण करून फायदा नाही
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
😂😂😂 शिर्प्या हाईस व्हय रे बाबा अजून 😂 मला वाटलं २३ तारखेला शेवट झाला काय 😂
@jalipat1510
@jalipat1510 24 күн бұрын
मन गये गुरु
@KiranKhadangale
@KiranKhadangale 2 ай бұрын
भाऊ तु फक्त राहता संबळ
@tahirdeshmukh
@tahirdeshmukh 2 ай бұрын
ओन्ली सुजय दादा
@samratkadlag8557
@samratkadlag8557 2 ай бұрын
वाघ अजून शांत आहे..... गेम तर होणार 100% पण कोणाचा होणार... बघा.... वाघ शांत आहे.. याचा अर्थ.. गेम मोठा होणार..... वाघाची ताकद एकनिष्ठ असण्याची आहे
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
😂😂😂 शिर्प्या हाईस व्हय रे बाबा अजून 😂 मला वाटलं २३ तारखेला शेवट झाला काय 😂
@balasahebbhalerao8957
@balasahebbhalerao8957 2 ай бұрын
Fix amdar sujay Dada 🎉🎉🎉🎉
@rutiksathe-f1f
@rutiksathe-f1f 2 ай бұрын
संगमनेरचा विकास फक्त विखे पाटील करू शकतात
@sunilkhule8343
@sunilkhule8343 2 ай бұрын
दमदार नेता बाळासाहेब थोरात❤❤❤❤❤❤❤❤
@VikramBankar-n6i
@VikramBankar-n6i Ай бұрын
Kay vikad kela sangamner madhe jelya. Dun gaandit hota faqt
@GaneshPawar-y4n
@GaneshPawar-y4n 2 ай бұрын
Only Sujay Dada Vikhe Patil ❤
@divyangsevahichishawarseva
@divyangsevahichishawarseva 2 ай бұрын
विखे पाटील तुम्ही मागच्या वेळेस शेवगाव पाथर्डी येथील पाणी प्रश्न सोडणार होतात एमआयडीसी आणणार होतात ते केलें नाहीं म्हणून तर शेवगाव पाथर्डी तालुक्यातील जनतेने घरी बसविले आहे
@ShivajiDarekar-b6h
@ShivajiDarekar-b6h Ай бұрын
छान
@BabulalPatel-cl9uu
@BabulalPatel-cl9uu 2 ай бұрын
असा डॉक्टर आज पर्यंत पाहिला नसेल. अश्या माणसाकडून काय संस्कार घेणार तरुण पिढी.
@santoshshinde4750
@santoshshinde4750 2 ай бұрын
थोरात साहेब म्हणजे सर्वांच काळीज साहब
@aryanpatil0978
@aryanpatil0978 2 ай бұрын
लंके म्हणतो बाळू चाल भरू आपण वाळू .
@pradeepmhetre7654
@pradeepmhetre7654 2 ай бұрын
अजून जिरली नाही वाटत
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
जिरवली 😂😂😂 कुणाची ते तू सांग
@AshokBidgar-w4v
@AshokBidgar-w4v 2 ай бұрын
संगमनेर मधे किती ताकत लावा भो थोरात साहेब च येणार
@होयहिंदूच123
@होयहिंदूच123 Ай бұрын
कसकाय मग😂
@dilipsonawane4090
@dilipsonawane4090 2 ай бұрын
Vikhe Parv......
@shreyasmore-i2q
@shreyasmore-i2q 2 ай бұрын
एका वाघाची शिकार करायला दोन मांजर एकत्र येणार
@babajipawade6472
@babajipawade6472 2 ай бұрын
विखे साहेब तुम्हाला ही भाषा शोभत नाही लईच धडपड सुरू आहे
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
शिरप्या हाईस का जिवंत 😂 व्हय र मर्दा
@baluvarkad
@baluvarkad Ай бұрын
Ata sangamner vikas honar dada ka Wada ahe
@dipakdighe5180
@dipakdighe5180 2 ай бұрын
दुधाची ताकद
@dipaklahamge
@dipaklahamge 2 ай бұрын
सुजय पर्व
@dipakbankar7444
@dipakbankar7444 Ай бұрын
राहत्यात तुम्ही तेच केल
@vilastope-p5w
@vilastope-p5w 2 ай бұрын
तुम्ही नका आम्हाला आता राजकारण नका शिकवू
@navnathandhale6421
@navnathandhale6421 2 ай бұрын
तुझं डिपॉजिट जप्त होईल नको थोरात साहेबचा नाद करू 😂
@chandrakantlahare3803
@chandrakantlahare3803 Ай бұрын
😂😂😂
@Aanonymous_AJ
@Aanonymous_AJ Ай бұрын
Ky bolla hota kela na game thorat cha 😂😂
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
😂😂😂😂😂😂 शिर्प्या हाईस व्हय रे बाबा अजून 😂 मला वाटलं २३ तारखेला शेवट झाला काय 😂
@aditambe-p9h
@aditambe-p9h 2 ай бұрын
लंकेला सांगा सुपा MIDC त दिवाळीचा बोनस वाटप चालू असन
@ashokavhad2337
@ashokavhad2337 2 ай бұрын
सुजे दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@rahulghule-j2c
@rahulghule-j2c 2 ай бұрын
लंके पारनेर बघ इकडे नको बोट दाखवू
@SagarKolekar-j3b
@SagarKolekar-j3b 2 ай бұрын
तू गप पडलाय
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj 23 күн бұрын
😂😂😂 शिर्प्या हाईस व्हय रे बाबा अजून 😂 मला वाटलं २३ तारखेला शेवट झाला काय 😂
@amolkote-r9e
@amolkote-r9e 2 ай бұрын
अबकी बर सुजय पर्व
@vedantkharde-p9z
@vedantkharde-p9z 2 ай бұрын
दादा बॉस
@shubhamchande-c3y
@shubhamchande-c3y 2 ай бұрын
डॉ.सुजय विखे भावी आमदार संगमनेर तालुका
@karansharma-b2l
@karansharma-b2l 2 ай бұрын
आभाय्सू व्यक्तिमत्व सुजय दादा
@Arun-xm1mj
@Arun-xm1mj 2 ай бұрын
लंकेने सुजय विखे ची काही का होईना पण चांगलीच जिरवली आहे
@होयहिंदूच123
@होयहिंदूच123 Ай бұрын
आता कसं वाटतंय
@AdityaThakre-s2f
@AdityaThakre-s2f 2 ай бұрын
फोटो मध्ये सरळ दिसतय थोरात साहेब किती चिंतेत आहेत ते 😀😃😄
@amolgaikwad-l8o
@amolgaikwad-l8o 2 ай бұрын
पर्वर्तन फिक्स आहे आत्ता सुजय पर्व
@UttamChechare
@UttamChechare 2 ай бұрын
80 % समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे विखे पाटील.
@vishalmote1237
@vishalmote1237 2 ай бұрын
😂😂😂😂
@haridasvaskar7805
@haridasvaskar7805 2 ай бұрын
कस वाटतंय आता गार गार 😅😅
@santoshpawar3679
@santoshpawar3679 2 ай бұрын
तिकीट भेटेल का साहेब?
@SohamKurhe
@SohamKurhe 2 ай бұрын
ओन्ली दादा सुजय पर्व
@santoshkshirsagar3726
@santoshkshirsagar3726 2 ай бұрын
laykit raha mitra... Rajkarnat har jit astech... Tumchya bapachi pend nahi ki satat satta tumchyach gharat rahil ase... Samajle ka mitra.... Har mothya manane manya kr bhava.... Ani aamdarkila ajun kay hotay te bghayla tayar raha bhava pls 🙏🏻 Hat jodun vinanti ahe tumhala... Ati tithe matich hote hi marathi mhan ahe...... Parivartan ha nisargacha niyam ahe bhai... Tenvha har kabul kar ani kuthe chuka jhalya tyavar lakshya kendrit kr pls 🙏🏻 Baki kahi pn bolu naka....
@होयहिंदूच123
@होयहिंदूच123 Ай бұрын
कसकाय मग
@kailashrawte4889
@kailashrawte4889 2 ай бұрын
निलेश लंके
@ganeshbhosle-w9t
@ganeshbhosle-w9t 2 ай бұрын
जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत विखे एकनिष्ठ
@Dnyandev.
@Dnyandev. 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@nileshgadhe-b7g
@nileshgadhe-b7g 2 ай бұрын
दादा फिक्स आमदार
@balasahebwagh883
@balasahebwagh883 2 ай бұрын
तुम्ही फक्त. घसा कोरडा करा
@Pawan-x8n
@Pawan-x8n 2 ай бұрын
निल्या अन बाळू जा भरा वाळू ... दादा आलेत आता
@amolgawade6364
@amolgawade6364 2 ай бұрын
CM thorat saheb
@suyogbhor6169
@suyogbhor6169 2 ай бұрын
Only thorat saheb❤❤
@rajendrathombare4807
@rajendrathombare4807 10 күн бұрын
Changalich thokali ....baykola hi utani padali
@ganeshkadam886
@ganeshkadam886 Ай бұрын
Are Kay Kel nahi tumhi 5 varsat
@sarveshsusare1128
@sarveshsusare1128 2 ай бұрын
जो हकदार है वही राजा बनेगा आणि हे जनता जाणते कोण बरोबर जायचे ओन्ली दादा.
@appashete-t3s
@appashete-t3s 2 ай бұрын
लंके आणि बाळू याचं वाळू ढम्पर दादा या वेळेला उल्थाव्णार 😂
@ganeshkadam886
@ganeshkadam886 Ай бұрын
Aao saheb tumhi sadha nagar Manmad road karu shakat nahi
@jayeshgund-y9n
@jayeshgund-y9n 2 ай бұрын
वाघ तो वाघ च असतो only विखे पाटील
@santoshshinde4750
@santoshshinde4750 2 ай бұрын
ह्या घोषणा तुम्ही आत्ता द्यायला लागले
@arundongare-gv8yh
@arundongare-gv8yh 2 ай бұрын
Cm. Nagar. La ans
@arundongare-gv8yh
@arundongare-gv8yh 2 ай бұрын
Arun. Dongare. Rahuri
@gahininathhulule2602
@gahininathhulule2602 2 ай бұрын
आता comment वाचून तरी निर्णय घ्या dada
@anujdeshmukh-h3h
@anujdeshmukh-h3h 2 ай бұрын
लंके थोरात दोघांचे धंदे सारखेच ये वाळू तस्करी, हप्ता वसुली
@adityagholap-p9h
@adityagholap-p9h 2 ай бұрын
राज्यात लंके आणि थोरात यांची नवीन महा आघाडी स्थापन
@samratkadlag8557
@samratkadlag8557 2 ай бұрын
तुम्ही इथं आला आमच्या तालुक्यात तुमच स्वागत आहे... 100% पण तिकडे तुमच्या मतदार संघात... केलेलं एक विकास मॉडेल दाखवा ना... ज्यावर आम्ही विस्वास ठेऊन मतदान करू शकतो कि... खड्यात गेलेलं रस्ते आणि... खड्यात घातलेले कारखाने... कि हाताततून गेलेली... शेर्डी ट्रस्ट कि,, हातातून गेलेली खासदारकि.. अरे लोकांनो जो वेक्ती 5 वर्ष खासदार होऊन पुन्हा निवडून दिल नाही... त्याचा विकास कसा असू शेकले....... अवश्य परिवर्तन हवयं... निश्चित तुम्ही त्यातील दुवा आहे... पण आज पर्यंत तुम्हाला... मतदान टाकण्या साठी... तुम्हीच सांगताय तुमचे कार्यकरते शांत आहे.... आमच्या कडचे.... ते कधी येणार आमच्या दारात आमच मत मागायला.... त्यांना कामाला लावा...मत मागायला फिरवा..... आणि आम्हाला तुमच्याकडे काही मागायचं असंल तर...आमच्या आमच्या.. भागातून कोण.. तुमचा दूत आहे ते पण दाखून द्या.... नाहीतर भामटे दूत तुमच्या पर्यंत येऊनच देणार नाही.... विस्वास कसा प्राप्त होईल मग.... समान वागणूक द्या... निश्चित... "(विजय") आपलाच आहे
@vinodnahar218
@vinodnahar218 2 ай бұрын
Grate
@Travelling_007
@Travelling_007 2 ай бұрын
Eadazavnya youtuber पैश्यासाठी लोकांना येद्यात काढणाऱ्या पोस्ट करतो का thambnail एक आणि containt एक
@BadrinathMhaske-l4s
@BadrinathMhaske-l4s 2 ай бұрын
Padla sant pad
@RajendraLende-f8r
@RajendraLende-f8r 2 ай бұрын
Thoratsaheb ammhi yede
@ravindrawaghmare9029
@ravindrawaghmare9029 2 ай бұрын
किती भी ताण
@digvijaykhule
@digvijaykhule 2 ай бұрын
लंके सांगत आहे की थोरात साहेब सुजय दादा संगमनेर मधून एक लाख मतांनी निवडून आले आहेत.
@ashokavhad2337
@ashokavhad2337 2 ай бұрын
थोरात साहेब आता आराम ल ई दिवस आमदार पद भोगले 😊😊😊😊😊😊
@ram-r3n
@ram-r3n 2 ай бұрын
पिक्चर सुरु झाला विजय दादा तुमचा होणार यात शंका नाही
@kishorsonawane-r2f
@kishorsonawane-r2f 2 ай бұрын
लंके च काय खर नाही आता
@anitanirhali2999
@anitanirhali2999 2 ай бұрын
आई जिल्हा परिषद अध्यक्ष वडिल आजोबा आमदार मामा जिल्हा परिषद सदस्य आता थांबा . दुसऱ्या कार्यकत्याल चान्स द्या
@vijaynatu3736
@vijaynatu3736 2 ай бұрын
फेका फेकी no1
@JuberShaikh-y6o
@JuberShaikh-y6o 2 ай бұрын
निलेश लंके ने पाडलं आजुन एकदा राणी ताई लंके तूला पाडणार एकदा पारनेर ला जाऊन ये एकदा
@vinodbudhwant8611
@vinodbudhwant8611 Ай бұрын
Evm मध्ये घोटाळे करता
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН