त्यांनी खोटं बोलणं बंद करावं - आम्ही खरं सांगणं थांबवू I Abhivyakti I अभिव्यक्ती

  Рет қаралды 42,148

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@sudhirsarvade1176
@sudhirsarvade1176 Жыл бұрын
अभिव्यक्ती चॅनलच्या माध्यमातून गवसलेले व परखड पण सत्य विचार मांडणारे आनंदयात्री श्री .राजेंद्र पोखरकर सर यांचे १००वा भाग प्रसारित करत असलेबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूपखूप शुभेच्छा 💐🌹💐👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sonuchavare7700
@sonuchavare7700 Жыл бұрын
खरच सर्व माझ्या मनातील बोलत आहात पोखरकर साहेब असाच हा शभरावा एपीसोड होता मी तुमचे सहा सातच एपीसोड बघीतले छान माडणी या तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@sonuchavare7700 धन्यवाद 🙏
@suchitragunjikar4682
@suchitragunjikar4682 Жыл бұрын
तुमच्यासारख्या अभ्यासू आणि सत्याचा आग्रह धरणाऱ्या आणि निष्पक्ष पणे परखड विचार मांडण्याचे धैर्य आज फार दुर्मिळ झाले आहे.तुम्ही हा जो उपक्रम सुरू केला आहे त्याला खूप शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@suchitragunjikar4682 धन्यवाद 🙏
@vinodbatunge4802
@vinodbatunge4802 10 ай бұрын
अगदी मनापासून शुभेच्छा 🙏👌
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
छान मनोगत व्यक्त केली आहे सर, आपण, बरोबर बोललात, झोपलेल्यांना, जागे करण्यासाठी, बोलत रहा, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
प्रेरणादायी विचार मांडले सर आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भिम सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Жыл бұрын
सर आपले विचार व्यक्त केले खूप छान आवडले छान भाषा शैली मी पण मचरचा आहे फळ मार्केट ला आसतो वाशी येथे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@DnyaneshwarGanjale ok.. धन्यवाद 🙏
@anjalipisal6655
@anjalipisal6655 10 ай бұрын
साहेब, माननीय दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण जणू ह्या दोन युनिव्हर्सिटीचे प्रमाण पत्र आपणांस मिळाले आहे म्हणून शिक्षण कमी झाले त्याबद्दलची खंत वाटून घेऊ नका. खूपच छान विश्लेषण करता..तेव्हा १०० एपिसोड साठी अभिनंदन.🙏💐🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏🙏🙏
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz Жыл бұрын
म्हणजे हिंदूंचा मुद्दा, आणि मतावर जगन आणि फक्त जगन... हा राजकारण्यांचा पेशा झाला आहे 🙏🙏🙏 मतदार बंधू भगिनींनो जागे व्हा. स्वराज्याचे प्रतिबिंब जय संविधान 💐🪔🪔🪔🪔🪔
@baburaoshirsat4904
@baburaoshirsat4904 Жыл бұрын
आपले विचार PHD करणाऱ्या पेक्षा आपले विचार मौल्यवान आहेत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@dhammapatheekbhartiy4336
@dhammapatheekbhartiy4336 Жыл бұрын
Agdi khar aahe ,,❤
@mangeshgamare6637
@mangeshgamare6637 Жыл бұрын
धन्यवाद सर. खूप छान आपण आपले विचार मांडले. असेच विचार मांडून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली गरज आहे. जय भीम जय भारत जय संविधान.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@mangeshgamare6637 धन्यवाद 🙏
@zenzokurita
@zenzokurita Жыл бұрын
​@@abhivyakti1965 *गांधी-हत्या पाठिंब्याचे पाच खोटी कारणे आणि वस्तुस्थिती* (भाग - १) खोटे कारण (१) : महात्मा गांधीमुळे देशाची फाळणी झाली. त्यांनी देशाची फाळणी केली. वस्तुस्थिती : १८८७-८८ साली सर सय्यद अहमद खान यांनी द्विराष्ट्रवाद मांडला, महात्मा गांधींनी नाही. १९०६ साली द्विराष्ट्रवादी मुस्लिमांनी 'ऑल इंडिया मुस्लिम लीग'ची स्थापना केली, गांधींनी नाही. १९०९ साली हिंदुवादी लोकांनी 'अखिल भारत हिंदु महासभा'ची स्थापना केली, गांधींनी नाही. लोकमान्य टिळकांनी बै. जिन्हा, मुस्लिम लीग सोबत 'लखनौ करार, १९१६' केला व २३% मुस्लिमांना ३३% प्रतिनिधीत्व दिले, गांधींनी नाही. १९२१ साली डेरा ईस्माईल खान मुस्लिम अंजुमनने मागणी केली की, "आग्रा ते पेशावर हा भाग मुस्लिम आणि आग्रा ते कन्याकुमारी हा भाग हिंदुंना द्यावा. लोकसंख्येचे स्थलांतर करावे, कत्तली नाही." ही मागणी गांधींनी केली नाही. १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी हिंदु संघटना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'ची स्थापना केली, गांधींनी नाही. १९३० साली कवी महमंद इक्बाल यांनी 'हिंदु भारत, मुस्लिम भारत' सिद्धांत मांडला, गांधींनी नाही. १९३३ साली चौधरी रहमत अली यांनी 'नाउ ऑर नेव्हर' या पत्रकात पंजाब, वायव्य सरहद प्रांत, काश्मिर, सिंध, बलुचिस्तान या भागात पाकस्तान (Pakstan) निर्मितीची मागणी केली, गांधींनी नाही. १९३७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द्विराष्ट्रवाद मान्य केला, गांधींनी नाही. १९३८-३९ मध्ये अनेक द्विराष्ट्रवादी मुस्लिमांनी ५०% वाट्याची (Parity) मागणी केली, गांधींनी नाही. १९४० साली मुस्लिम लीगने पाकिस्तान ठराव पास केला, गांधींनी नाही. १९४१ साली बंगाल, १९४३ साली सिंध व वायव्य सरहद प्रांत मध्ये हिंदु महासभेने मुस्लिम लीग सोबत युती सरकार स्थापन केले. बंगाल मध्ये कृषक प्रजा पार्टी, मुस्लिम लीग, हिंदु महासभा युती सरकार मध्ये *मुस्लिम लीग सरकार निष्ठ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी* मंत्री झाले, गांधी नाही. १९४५ साली मुस्लिम लीगने पाकिस्ताम मुद्यावर निवडणूका जिंकल्या. लीगने ७५% मुस्लिम मते मिळवली, महात्मा गांधीने नाही. १६ ऑगस्ट १९४६ रोजी कलकत्त्यात मुस्लिम लीगने पाकिस्तानसाठी दंगली सुरु केल्या, गांधींनी नाही. या दंगली पूर्व, मध्य, उत्तर, पश्चिम भारतात पसरल्या. हिंदुबहुल पूर्व पंजाब (वर्तमान पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश), पश्चिम बंगाल, आसाम (वर्तमान आसाम, मेघालय, मिझोरम) भारताला द्यावे, या अटीवर ३ जून १९४७ रोजी फाळणी मान्य केली. ब्रिटिश साम्राज्याने 'भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, १९४७'नुसार १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारताची फाळणी केली, पाकिस्तानची निर्मिती केली व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य दिले. थोडक्यात, मुस्लिम लीगने पाकिस्तानची मागणी केली, हिंदु महासभा सोबत बंगाल, सिंध, वायव्य सरहद प्रांत मध्ये सरकार स्थापन केले, पाकिस्तानसाठी दंगली केल्या. काँग्रेसने फाळणी मान्य केली, ब्रिटिशांनी भारताची फाळणी केली. (राष्ट्रीय- प्र.-२,पा.-४९ते६०. प्र.-३,पा.-६५ते७७. तीर्थयात्री -तळटीपा,अध्याय-३,पा.-१५९. अखंड भारत- प्र.-३,पा.-४६व४७. प्र.-४,पा.-७३ते८४. प्र.-११,पा.-३६३ते३६८. प्र.-१२,पा.-३९७. प्र.-१३,पा.-४१५ते४२९. प्र.-१४,पा.-४५२ते४७८. प्र.-१६,पा.-५५७व५५८. प्रतिवाद- प्रस्तावना,पा.-३०ते४२. प्र.-२,पा.-९३. प्र.-३,पा.-९९व१००, ११४ते११६. प्र.-४,पा.-१३३,१५३,१५५. प्र.-५,पा.-१६९ते१७२. प्र.-६,पा.-१८७ते१९१. प्र-७,पा.-१९९. प्र.-८,पा.-२२२,२२५. प्र.९,पा.-२३०,२३१,२५०. प्र.-१०,पा.-२५५ते२५७. प्र.-११,पा.-२८५व२८६. प्र.-१२,पा.-२९१ते२९७. Pakistan, Chap-1. Chap-7. Chap-11. Chap-12. Freedom. Chap-2. Chap-5. Chap-6. Chap-8. Chap-10. Chap-11. Chap-12. Internet) (संदर्भांची संपूर्ण नावे शेवटच्या भागात असतील.)
@jyotijadhav5665
@jyotijadhav5665 Жыл бұрын
माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मनातील भावना तुम्ही मांडत आहात. माझ्या मनातील विचार तुमच्यामार्फत व्यक्त होत आहेत याचे समाधान वाटते. पक्ष,जात, धर्म या पलिकडे जाऊन एक देश, एक माणूस म्हणून विचार करण्याची नितांत गरज आहे. तुम्ही हा आवाज आहात. अनेक सुभेच्छा!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SandipArgade-zw4wz
@SandipArgade-zw4wz Жыл бұрын
प्रवाहाविरुद्ध पण सत्याच्या बाजुची ही लढाई आहे आपली आम्हीही आपल्या बाजुने ऊभे आहोत 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 Жыл бұрын
सर, आपल्या सारख्या रोखठोक बोलणारी माणसं खूप कमी आहेत.बोलत रहा, खुप गरज आहे.🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ranjitgavandi144
@ranjitgavandi144 Жыл бұрын
अनेक वर्षांनी मनासारखं ऐकल्यासारखं वाटलं, राजकारण आत्ता लोकहितासाठी, देशहितासाठी राहिलेलं नाही, माणूस ही आपली जात खणि माणुसकी हा आपला धर्म हेच खरे ! आपणास खूप शुभेच्छा !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ranjitgavandi144
@ranjitgavandi144 Жыл бұрын
@@abhivyakti1965कुठल्यातरी विषव्रुक्षाच्या सांवलीत लोक गुदमरत आहेत,कसलीतरी घुसमट होत आहे अशा वेळी आपल्या विचारांना बळ मिळो,प्रतिसाद मिळो हीच प्रार्थना !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@ranjitgavandi144 धन्यवाद 🙏
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 Жыл бұрын
रवींद्र पोखरकर सर, असच लोकांना खरा इतिहास कळु द्या.निरंजन टकले सर,तुम्ही अशा लोकांच्या व्याखणांची लोकांना गरज आहे.जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dilipkumbhar8710
@dilipkumbhar8710 7 ай бұрын
अभ्यास तुमचाच हवा
@dilipkumbhar8710
@dilipkumbhar8710 7 ай бұрын
मस्त
@gulshanshaikh9498
@gulshanshaikh9498 Жыл бұрын
रविवारची सकाळ एक सुखद बातमी .आपण बिंधास आजच्या काळात अभिव्यक्त होत आहे. त्या बद्दल आपल खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा💐दुसर चेनल ची तयारी चालू ठेवा. आणि बिनधास्त वेक्त होत रहा👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@truptibhale8393
@truptibhale8393 Жыл бұрын
आपली मते खरी असून या खोटारड्या मनूवादी लोकांचा जो आपण पर्दाफाश करत आहात ते खरेच अभिनंदनीय आहे। धन्यवाद।आपले कार्य पुढे असेच चालू ठेवावे ही विनंती।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@nandkishorabagad7563
@nandkishorabagad7563 Жыл бұрын
आज राजीव गांधी यांचा जन्म दिवस.. सद्भावना दिवस तुमचा हा एपिसोड बघून खरोखर मन प्रसन्न झाले दादा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@SureshSirsikar
@SureshSirsikar Жыл бұрын
आपल्या दोघांची जात आणि धर्म एकच 👍😊
@abhishekchaudhari1310
@abhishekchaudhari1310 Жыл бұрын
खूप छान अगदी सुंदर,,, मनमोकळे,,,निर्भिड ,,जय महाराष्ट्र जय शिवराय
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@BRKadam-kk7ej
@BRKadam-kk7ej Жыл бұрын
आपण महाराष्ट्रात समाज परिवर्तनाची चळवळ खऱ्याखुऱ्या अर्थाने पुढे सुरू ठेवली आहे. आपला अभ्यास व पुराव्यानिशी अनेक चुकीच्या गोष्टी खोडुन काढण्याची आपली पद्धत वाखाणण्याजोगी आहे. या समाजसुधारणेच्या कार्यासाठी व खोटा व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्याला शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉 आपल्या कार्याला
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mr.trustworthy
@mr.trustworthy Жыл бұрын
@@abhivyakti1965कुठे आहेत पुरावे?
@mr.trustworthy
@mr.trustworthy Жыл бұрын
10:19 खरी चरित्रे म्हणजे कोणती? नावे सांगाल का?
@shalakajadhav5262
@shalakajadhav5262 Жыл бұрын
सर आपला अभिमान वाटतो. डोळसपणे महामानव वाचून, सत्याच्या बाजूने विचार करणारे आणि सत्याने चालणारे आपल्यासारखे माणसे आहेत. आपल्या खरेपणाला सलाम , आपल्या कार्याला सलाम. सत्यमेव जयते ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vasantvaidya6082
@vasantvaidya6082 Жыл бұрын
आज समाज जागृती करण्यासाठी आपण खरच खूप मेहनत घेत आहात असेच व्यक्त होत रहा आपला अभिमान आहे. आपले अभिनंदन
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shardamahamuni3070
@shardamahamuni3070 Жыл бұрын
अगदी खरं आहे, धर्म हा माणसा माणसात तेढ निर्माण करत नाही, हिंदू धर्म हा सर्वाना एकजूट करणारा आहे, त्या वरुन कोणी राजकारण करणे अयोग्य च! 🙏💐जय शिवराय !🙏
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 Жыл бұрын
शृजनशील व्यक्तिमत्व क्रांती करतात फक्त सहयोग गरजेचा आहे.मतभेद विसरून सर्व भारतीय आपले बांधव आहेत विचार रुजवत आहात धन्यवाद 💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shilaingle5849
@shilaingle5849 Жыл бұрын
हा खरा माहा मंत्र आहे 🌹 आम्ही सर्व भारतीय आहोत,हे जरी ध्यानात असू द्या, 🌹🌹🌹
@prashantsalve9601
@prashantsalve9601 Жыл бұрын
खोट्या लोकांची पोल खोल केलीच पाहिजे सर यांनी 9 ते 10 वर्षांत देश बऱ्या पैकी नसवला आहे तो पूर्व पदावर आणणे हे आपले कर्तव्य आहे नाही तर देशा मधे अंतर्गत गृह युद्ध झाल्या शिवाय रहाणार नाही आज जसा मणिपूर जळतोय तसे देशातील प्रत्येक राज्य जळेल आणि हे खोटे लोकं सतेवर बसतील जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@MMSonkamble358
@MMSonkamble358 Жыл бұрын
सर तुम्ही राजकारण समाजकारण आणि इतियास याच मतावर राहा ही विन्ती आहे. आणि मनमोकळे मनोगत वक्त केला वाटत नाही एक प्रोफेसर आहात 🙏🙏🙏👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@shridharwatekar-mm3mi
@shridharwatekar-mm3mi Жыл бұрын
100.एपिसोड्स पूर्ण केली त्याबद्दल तुम्हचे हार्दिक अभिनंदन,तूम्हाशी मी जूडलो तूम्हचे स्पष्ट क्रांतीकारी विचारों,अभ्यासु वृत्ति यामूळे. तुम्ही सांगितलेला आजचा परीचय,जीवनातील, घटना मनाला हालवणारी आहे.तुम्ही जो पुढें विचार करीत आहा सस्वागत्रार्थच राहील.धन्यवाद।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@manishashewale6103
@manishashewale6103 Жыл бұрын
आपले subscriber 1 लाख लवकरच पूर्ण होतील
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@nileshthakare2243
@nileshthakare2243 Жыл бұрын
सर, अतिशय प्रमाणिक आणि परखड विचार, ज्यांची आज गरज आहे. आपणास शुभेच्छा! 💐🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@satishkamble2749
@satishkamble2749 Жыл бұрын
पोखरकर सर, ज्ञान सांगण्यासाठी, जन जागृती करण्यासाठी उच्चशिक्षितच असावे असं काही नाही... आपलं शिक्षण जरी कमी असलं तरी विचार मात्र उच्च विचारसरणीचे आहेत. असेच कार्य करीत राहा... 1000 वा एपिसोड सुद्धा लवकरच बघायला मिळो, हीच सदिच्छा🌹🌹🌹
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sushant84000
@sushant84000 Жыл бұрын
अतिशय सुंदर sir आपल्या देशाची एकूणच संस्कृती हि अशीच सर्वसमावेशकच आहे पण जातीय उतरंडी वर विश्वास असणारी व मनुष्याला नीच समजणारी औलाद नव्याने तयार झाली आहे पण आपल्या सारखाची जागृत व सत्य ला साथ देणारी पिढी आहे तो प्रयन्त हा अंधार नक्की कमी होईल... आपल्या प्रयत्न ना त्रिवार नमन.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb Жыл бұрын
पोखरकर साहेब आपणास उदंड आयुष्य लाभावे म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना🙏, आपण पाखंडी, बेगडी लोकांना उघडे करत रहावे आणि सर्वांना खरं काय ते कळले पाहिजे... *अभिव्यक्ती* जोमाने चालत रहावे...शुभेच्छा💐
@sahebraoambhore7304
@sahebraoambhore7304 Жыл бұрын
खुप खुप साधुवाद सर, सुभेच्छा, आणि जय भीम ज्योति शाहु।।।।❤❤❤❤❤ मन भरूं गेलं, तुमच्या सत्य, साहसी विचाराने।।।।❤❤❤❤❤जय भिम जय भारत।।।❤❤❤❤💐💐💐👏👏👏👏👏👏🙏🙏🙏
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 Жыл бұрын
आपले विचार अतिशय खोल आणि तार्कीक व बहुजणांचे डोके ठिकाणावर आणणारे असतात...
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vinodgaikwad5302
@vinodgaikwad5302 Жыл бұрын
Hearty congratulations Sir! आमच्या शुभेच्छ्या कायम आपल्या बरोबर असतील!
@ajitshardul7807
@ajitshardul7807 Жыл бұрын
शुभेच्छा सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@anilkamble8102
@anilkamble8102 Жыл бұрын
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खरी व्याख्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहात. वाचक विचारवंत खूप आहेत परंतु आपण संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच खरी अंमलबजावणी करत आहात.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
100 💯 क्या बात है सर अभिनंदन ,,जात पंथ धर्म या पलीकडे जाऊन आपण केलेली धडपड वेगळ्या टप्यावर गेली ,, मुळात आपली विचार धारा अप्रतिम आहे,त्यामुळे आम्ही आपल्या विचारांवर प्रेम करतो, करत राहू आज सामाजिक फसवे हिंदुत्वाची बाजू घेऊन तरुणांनी डोकी फिरवली जात आहेत, पण आपण जे हिंदुत्व तरुण पिढी समोर मांडता आहात त्या बद्द्ल धन्यवाद आणि शुभेच्छा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@arunshelake8349
@arunshelake8349 Жыл бұрын
तुमचे विचार एकदम ९९%खरे आहेत.माझे आणि तुमचे विचार सारखेच आहेत. तुमचे व्हिडिओ फार आवडतात.आणखी चांगल्या व्हिडिओची वाट पाहत आहे. नाठाळांच्या पाठी मारावी काठी.हे आसेच चालू ठेवा. धन्यवाद!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@mangalgaikwad5379
@mangalgaikwad5379 Жыл бұрын
भैय्या तुम्ही खर बोलतात म्हणून तुम्हाला किती लाखाव़ुन सप्ईज मिळतिल 🎉👍🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@The_Samurai009
@The_Samurai009 Жыл бұрын
सत्य बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी सुरू केलेल्या या चळवळीला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन....आणखी भरपूर लोकांपर्यंत हे चॅनल पोचेल ही खात्री आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaypawar2755
@sanjaypawar2755 Жыл бұрын
कोणताही धर्म खोटं बोलायला शिकवत नाही. पण हे खोटे बोलणाऱ्याचा धर्म कोणता आहे. कळतं नाही.
@msparulekar
@msparulekar Жыл бұрын
मनापासून अभिनंदन सर!
@satappachougale5192
@satappachougale5192 Жыл бұрын
आपल्या शंभराव्या एपिसोड निमित्त शुभेच्छा आजच्या शिर्शकाबद्ल सुचवावेसे वाटते त्यांनी खोटं बोलणं बंद केले तरी आपण सत्य सांगण थांबवू नये. आपल्या समाजाला त्याची अत्यंत गरज आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dayanandbagade1112
@dayanandbagade1112 8 ай бұрын
वाह *शरद नथुराम पोंक्षे* असा उल्लेख मात्र अप्रतिमच.आपके साथ *मैं हूं ना* बगाडे गुरूजी ( ७३ )
@bhanudaskhandvepatil3578
@bhanudaskhandvepatil3578 Жыл бұрын
खूप मौलिक आणि मूलभूत विचार, ओघवती आणि हृदयातून आलेली भावना सर्वच अप्रतिम .. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान सर अतिशय महत्वपूर्ण सत्यपरिस्थितीपर सटीक विश्लेषण मांडलेय सर आपण Congratulations Sir 50 K Subscriber 💐💐 जय जिजाऊ जय शिवराय जय मानवता जय विज्ञान जय सत्यशोधक 🚩🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@umeshwagh8527
@umeshwagh8527 Жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती ही ज्ञानोबा, तुकोबा, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे... सध्या च्या अफवा च्या काळात तुमी सत्य पेरण्याचा प्रयत्न करत आहात ते खरंच खूप कौतुकास्पद आहे... बाप पांडुरंग...तुमाला बळ आणि यश देवो🥰🙏♥️
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pradipjawale-xx1wf
@pradipjawale-xx1wf Жыл бұрын
100 व्या एपिसोडच्या खुप खुप शुभेच्छा आज आपल्या विचारांची खुप गरज आहे असे मला वाटते ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@GautamBachhav-t7y
@GautamBachhav-t7y 7 ай бұрын
हे तुमचं प्रभोधनाचे कार्य असेच सुरु ठेवा,ज्या काही तरुणांना वाचनाची आवड नाही, त्यांना या तुमच्या उपक्रम च्या माध्यमातून इतिहास, जाणून घेयला मदतच होईल
@SSS-il8wm
@SSS-il8wm Жыл бұрын
आपले शब्द म्हणजे विचारांची मेजवानीच 😊😊
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pksshinde1935
@pksshinde1935 Жыл бұрын
आपल्या पारदर्शक , व अभ्यासपूर्ण विवेचना बद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा परमेश्र आपणास सतत अशीच ऊर्जा देत राहो.जय महाराष्ट्र ! जय भारत ,🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@cashrichmanish
@cashrichmanish Жыл бұрын
Congratulations Sir!!!! May you have more success.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Many many thanks🙏
@sandeepsule2997
@sandeepsule2997 Жыл бұрын
आपण जे बोलतायत त्याचा धनी वेगळाच दिसतोय खाल्लेल्या शीरकुर्मा आणी केक च्या मिठाला जागुनच तुमचे बोलणे आहे
@arunjoglekar827
@arunjoglekar827 Жыл бұрын
भरपूर मीठ होते.
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 Жыл бұрын
🙏🇮🇳लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या वर स्वतंत्र Episode करा सर. 100 Episode साठी शुभेच्छा 🎉🙏 जय शिव , फुले ,शाहू ,आंबेडकर .❤🇮🇳🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
नक्की करणार आहे.. धन्यवाद 🙏
@Aabapatil70
@Aabapatil70 Жыл бұрын
हो नक्की करा
@avinashpadhye4249
@avinashpadhye4249 Жыл бұрын
आपण म्हणता की बाळासाहेबांनी हिंदुत्व का अंगीकारले त्याचे कारण आपले मराठी लोकच आहेत, सर्व महाराष्ट्रातील मतदारानी जर तामिळनाडूतील मतदारां प्रमाणे सत्ता दिली असती तर हिंदुत्व स्वीकारायची वेळ आली नसती.
@Suhasini-ny8cc
@Suhasini-ny8cc Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vishnukamble9481
@vishnukamble9481 Жыл бұрын
लोकशाही वाचविण्यासाठी खरंच तुमच्यासारख्या लोकांची खूप खूप गरज आहे मी तुमच्या ज्ञानाने खरंच प्रभावित झालोय असेच लोकांना खरे सांगायची खूप गरज आहे
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Жыл бұрын
Very good work u r doing for saving Humanity ! Keep it up Sir ! 👌👍🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks a lot🙏
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 Жыл бұрын
The best wishes to you.. very nice Discussion.
@satampady675
@satampady675 Жыл бұрын
छान उपक्रम.
@sabihasayed8389
@sabihasayed8389 10 ай бұрын
Congratulations Sir & all the best wishes for your work 👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
Thanks a lot
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Жыл бұрын
❤❤🎉🎉 सर अभिनंदन.... सर मी तुम्हाला गुरुस्थानी मानतो..जरी मी तुम्हाला कधी भेटू शकेल की नाही पण...तुमचे विचार हे माझ्या अगदी मना जवळचे आहेत....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
नक्की भेटू आपण.. धन्यवाद 🙏
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Жыл бұрын
@@abhivyakti1965 कधी आळेफाट्या वर आल्यावर कळवा
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
@@vivekshinde3662 नक्की 👍
@dr.d.adesai8176
@dr.d.adesai8176 Жыл бұрын
अभिव्यक्ती आशयपूर्ण... चालू ठेवावी एक दिवस उजाडले...
@m.aijazahmad2824
@m.aijazahmad2824 Жыл бұрын
No matter your channel got less number in Quantity (of subscribers)but you are High in Quality. Diamond are very rare. Gold does not glitter like an artificial metals but still holds more value than all. I believe your efforts will not go in vain. Revolution comes slowly as spring and spread happiness all around, but the flood comes quickly and faster and creates a disaster. Im from Dubai. I watch you channel regularly.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Bhai, bahot shukriya 🙏❤️
@balasahebmore8821
@balasahebmore8821 Жыл бұрын
तुमची मत परखड आहेत पण सत्याला धरुन ठेवतात. आवाजही चांगला आहे. अभ्यास चांगला आहे, वाटत नाही तुम्ही फक्त दहावी पास आहात. बाकी पुढील काळात असेच बहरत रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vasantkbiradar6836
@vasantkbiradar6836 Жыл бұрын
आप आगे बढो हम आपके साथ है, प्राचार्य व्ही.के.बिरादार उदगीर.🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 7 ай бұрын
आपल्या सत्यशोधक विचाराचे मी नेहमीच संमत आहे
@pratikmunjewar
@pratikmunjewar Жыл бұрын
विचारधारेंबाबत पक्के हे बघून अभिमान वाटतो ❤👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद प्रतीक 🙏❤️
@amolchavan6215
@amolchavan6215 8 ай бұрын
सर तुमचे नवनविन विडीओ पाहुन व ऐकून वाचनाची आवड व गोडी लागली नविन पिडीला वाचण्यात रस नाही परंतु आपले विडीओ ऐकून खरा इतिहास कळत आहे खुप छान कार्य आहे
@manikpatil5235
@manikpatil5235 Жыл бұрын
अभिनंदन सर 🙏🙏🙏💐💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
@shubhampatil1507
@shubhampatil1507 11 ай бұрын
खुप सुंदर आणि अचूक कंटेंट असतो. माझी खुप मते बदलली, जगाकडे पाहण्याचा दष्टिकोनही बदलला... धन्यवाद!😇😇
@shriramahirrao9640
@shriramahirrao9640 Жыл бұрын
Congrats Sir for your devotion we are proud of you go ahead and God bless you🙏🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@sanjaysarode27
@sanjaysarode27 Жыл бұрын
अतिशय तळमळीनं समाजप्रबोधनाचे कार्य करता आपण!फक्त स्वतःची काळजी घ्या. ...विरोधक तालीबानी आहेत. ...!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद 🙏
@jamesT008
@jamesT008 Жыл бұрын
मी तुमचे व्हिडिओ न चुकता पहातो. तुमचे सडेतोड आणि निर्भिड विचार छान वाटतात. अभिनंदन ५०+ हजार subsriber🎉🎉 Vlog separate thewa.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Ok.. Thanks 🙏
@balajiraogacche7763
@balajiraogacche7763 Жыл бұрын
स्प्रिट कायम ठेवा. विचार उदभोदग आहेत. धन्यवाद ! जयभारत । जयभिम भाऊ !
@sunandanrao220
@sunandanrao220 Жыл бұрын
Sir your life's journey is one of the honest torchbearers of this society and nation. I have always believed that we can easily survive without religion, we can even survive without nation but we cannot survive without humanity.
@ashokkamble4512
@ashokkamble4512 Жыл бұрын
१००वा एपिसोड १०० नंबरी सोन्यासारखा! Keep it up.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
@rkbhaleraosons9683
@rkbhaleraosons9683 Жыл бұрын
अभिनंदन सरजी 💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 11 ай бұрын
रविंन्द्र जी,आपण ह्या व्हिडीओ मधे आपली ओळख स्पष्ट पणे मांडलीत ती ऐकून आपल्यात व माझ्यात ९०% साम्य वाटते.मी १९६६पासुनच शिवसेना पक्षाचा आज मिती पर्यंत पाईकआहे.आनंद दिघे बरोबर १९८२मधे तीन वेळा एका विषया बद्दल चर्चा केलली आहे,त्या वेळी शिंदेला मी आनंदआश्रमात पाहिले देखील नव्हते.धन्यवाद.
@sambhajigaikwad6184
@sambhajigaikwad6184 Жыл бұрын
Jai Bhim Jai Shivaji 🙏🙏congratulation🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@nandkumargarde7941
@nandkumargarde7941 Жыл бұрын
10 वी झाले आहात हे खर वाटत नाही. विचार चांगले आहेत. आपले presentation खुप चांगले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 Жыл бұрын
I am watching this video from previous few videos . I am really your fan . I very much like your views/ thoughts. You speak truely from heart and absolute truth and true dedicated follower of great Mahatma Gandhi. Wish you very happy , prosperous, successful future life . I am 73 years old. Our thoughts very much( 99 p.c) match. So I am proud of your past life. Cbbagal
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks Sir 🙏
@dilipsonawane6974
@dilipsonawane6974 Жыл бұрын
फारच सुंदर विशलेक्शन आजच्या काळात अशा विचारांची अत्यंत गरज आहे साहेब आम्ही तूमचया पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तूमच्या कार्याला सलाम लढत रहा आणी वाईट विचाराला गाढत रहा जय महाराष्ट्र जय संविधान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@asifahmedshaikh2098
@asifahmedshaikh2098 Жыл бұрын
सत्यमेव जयते जय हिंद🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@नमःशिवाय-द6ण
@नमःशिवाय-द6ण Жыл бұрын
मन:पूर्वक अभिनंदन. प्रबोधन उत्तमच! नव्या पिढीला संघ व भाजप भरकटवत आहे. तुम्ही सावध करताय. सत्य निडरपणे मांडताय. फार छान.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jaysingayare8491
@jaysingayare8491 Жыл бұрын
सर, खरे सांगणे असेच चालू राहू दे. मधल्या काळात खरे सांगणे बंद पडल्यामुळे न कळत आजची राजकीय आणि सामाजिक स्थिती निर्माण झाली आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
होय.. धन्यवाद 🙏
@rajeshraut1149
@rajeshraut1149 Жыл бұрын
Sir, your thinking is great.. 👍👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Many many thanks🙏
@globalstage5920
@globalstage5920 Жыл бұрын
सर आपण फार सुंदर माहिती प्रेक्षकांना देत असता आणि आपले सादरीकरण सोम्य परंतु प्रभावी आणि निष्पक्ष असते. आपले 100 वा भाग होत आहेत त्यासाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य आणि स्फूर्ती देवो.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sahebraopatil8781
@sahebraopatil8781 Жыл бұрын
Congratulation Pokharkar Saheb for uploading 100 episode and crossing 50 thousand subscribers.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@SunilPatil-jm4fk
@SunilPatil-jm4fk Жыл бұрын
सर 🙏🙏 आजच्या एपिसोड मध्ये जे तुम्ही सांगितलं किंवा आधीच्या एपिसोड मधुन जे सांगत आहात. ते आम्हाला सर्व पटत. फक्त आम्ही मित्रमंडळी आहेत. आम्ही फक्त आता जे काय घडत आहे. म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये मग ते राजकारण, समाजकारण, मनोरंजन क्षेत्र, सर्वच गोष्टींमध्ये विषमता वाढली आहे. म्हणजे समाजामध्ये अत्याचार, बलात्कार, अनेक राजकीय पुढारी, समाजसेवक, उद्योग क्षेत्रातील, अशा अनेक माणसला जीवनातील प्रत्येक गोष्टीत विषमता शिकवलं जातं किंवा आजुबाजुच वातावरण घडत आहे.रा सर्व गोष्टी तुन मला हे सांगायचं आहे की, आजही गांधी, नेहरू यांच्या बद्दल खरं का सांगितलं जात नाही? कारण त्यांनी देशाच किती नुकसान केलं आहे. त्यामुळे त्या काळापासून समाजात एवढी विषमता राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी, टिव्ही माध्यमातून, पेपर माध्यमातून रूजवत आली आहे. कारण आताचे शाहु महाराज, आंबेडकर, सुभाष चंद्र बोस, अनेक क्रांतिकारी लोकांची पुस्तक वाचली तर तुम्हाला लक्षात येईल. देशाची फाळणी कुणामुळे झाली ते? का खरं सांगत नाहीसा ते? आता २०१० मध्ये राजीव दीक्षित यांची हत्या कशी केली. कारण आम्ही कुठल्याच पक्षाला मानीत नाही? कारण आज इंटरनेट जमान्या मध्ये आणि टिव्ही व पेपरातील बातम्या तुन माणसांची प्रवृती किती खालच्या पातळीवर गेली आहे. त्यासाठी मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो? १) आज माणुस माणसाला मारण्यासाठी किती निर्दय बनत चालला आहे. शरीराचे तुकडे तुकडे करून बिनधास्त जगत आहे? २) एक अध्यक्ष एका देशाला कुठल्या प्रकारे डबघाईस आणुन त्याच माणसाला जग वाचवायला बघत आहे- श्रीलंका ३) आज २०२३ युगात आपण वावरत असुन देखील रशिया आणि युक्रेन देशांमध्ये चालू असलेलं युद्ध? या दोन देशांमध्ये एक माणूस राहत नाही. तब्बल १०० कोटी असलेल्या लोकांना कळत नाही की, आज खरं काय आणि खोटे काय? सर विचार करण्यासारखी गोष्ट आहे? आज तुमच्या पाशी ५००० वर्षांहून अधिक काळापासून काय खरं आणि काय खोटं आहे हे तुम्हाला माहीत आहे. तरीही आम्ही एवढ्या
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 Жыл бұрын
You are truely great spiritual. I would like to meet and talk to you. There is confidence in your speech because you have followed the path of truth, Gandhian / Jotiba Phule’s way of life. Wish you all the best . Cbbagal
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Sir, Thanks 🙏
@prashantlene3061
@prashantlene3061 Жыл бұрын
प्रखर ज्ञानाचा स्रोत असतो तुमचा एक एक व्हिडिओ.... खूप मोठे काम करत आहात तुम्ही.... चालू ठेवा.... आमच्या सारखे सामान्य लोक कायम तुमच्या बरोबर असतील.... सामान्य लोक पाठीशी असणे खूप गरजेचे असते....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@hkentertainment2595
@hkentertainment2595 Жыл бұрын
अगदी परखड आणि खरे विचार, जे सर्व सामान्यांना अभिप्रेत असलेले विचार. "तूम्ही खोटं बोलायचं थांबवा आम्ही खरं सांगणं थांबवू" 👌🏻👍🏻
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@farhanrazakhanofficial3043
@farhanrazakhanofficial3043 Жыл бұрын
Great speech sir
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks 🙏
@sadanandrane5885
@sadanandrane5885 Жыл бұрын
प्रथम आपल्याला शंभरव्या भागा बद्दल खूप खूप सदिच्छा !! अभिनंदन!!! आपले राजकीय सामाजिक विचार आणि मांडणी करण्याची पद्धत अतिशय चांगली आणि प्रभावी आहे. सद्याच्या परिस्थिती विशेषतः २०१४ नंतर देशात ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कोणताही सहभाग नव्हता उलट इंग्रजाना मदतच केली असे लोक बहुमताच्या जोरावर आज भारतीय राज्य घटनाच बदलायलाच निघालेत. आज देशात महाराष्ट्रात आपल्या सारखे मोजकेच प्रामाणिक आणि लढाऊ पत्रकार आहेत .तुम्हाला क्रांतीकारी सलाम !! आपल्या "अभिव्यक्ति "ची आज गरज आहे जयभिम !! लालसलाम !!!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vikassawant005
@vikassawant005 Жыл бұрын
Congratulations 💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks a lot🙏
@mr.trustworthy
@mr.trustworthy Жыл бұрын
किती जनांना वाटतं की, बाबरी पाडण व श्री. श्रीरामांच मंदिर बांधण हा विद्वांस नव्हता. झाल हे चांगल झाल. जय श्रीराम.🙏🏼
@williamkini5018
@williamkini5018 Жыл бұрын
Excellent work and your effort.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Many thanks🙏
@rajendravasantdarekar7270
@rajendravasantdarekar7270 6 ай бұрын
आपले आचरण विचार यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.सर्व साधारण जिवन जगून हे खरेखुरे समाज सुधारणा करणारे तुमच्या सारखी माणसे आणि रोखठोक विचारधारा असणारी तुमची जिवनशैली वाखणण्या सारखी आहे.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@rajuadesir7508
@rajuadesir7508 Жыл бұрын
खूपचं छान, सर. आपण फक्त पुढील व्यक्तीचा विचार येकून धर्म,जात ठरवली जाते.तुमचे विचार नव पिढीला पटण्यायोग्य आहे.कारण, आता चांगला पद्धतीने विश्लेषण करून,ते स्विकारावे की नाही हे ठरवण्याचा योग्य प्रगलब्ता काही प्रमाणात दिसून येते. तुमचे विचार जातीपातीच्या भिंती पलीकडचे आहे.या तुमच्या प्रकट विचार शैलीमुळे तुम्ही योग्य पत्रकारितेला न्याय देत आहात.❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 Жыл бұрын
Your episodes are all great. They are very frank and full of facts. You are one of my KZbin producer. Your language is very simple and understood easily. Keep it up 🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks🙏
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
धन्यवाद साहेब अतीशय विवेकपूर्ण आपले विचार आहेत. आपल्या अंतर्मनात जी संकल्पना येईल ती वास्तवात आणण्याचा जरुर प्रयत्न करावा.ज्यात सत्य आणि मानवी कल्याणाचं हित असावं लोकांना सत्य आणि वास्तव याची जाणीव व्हावी. आपले विचार कार्य आजच्या काळात खूप प्रेरक आहेत. पुढील आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Жыл бұрын
Abhinandan Saheb 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@mit368
@mit368 Жыл бұрын
We appreciate ur hard work sirji once again congratulations 🎉🎉🎉❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank you so much 🙏
@SiddharthRamteke-st4bt
@SiddharthRamteke-st4bt 10 ай бұрын
अभिव्यक्ती च राहू द्या, समाजाला तुमच्या सारख्या विचाराची गरज आहे. विचारला कोणीच संपवू शकत नाही. अभिव्यक्ती जिंदाबाद 🙏🏻🙏🏻💐💐 जयसंविधान 🙏🏻💐💐
@abhivyakti1965
@abhivyakti1965 10 ай бұрын
🙏
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 148 М.
Vampire SUCKS Human Energy 🧛🏻‍♂️🪫 (ft. @StevenHe )
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 138 МЛН