त्या विकृतांना शिवभक्त कसं म्हणावं ? I Abhivyakti I अभिव्यक्ती I

  Рет қаралды 63,115

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

त्या विकृतांना शिवभक्त कसं म्हणावं ?
आधीचा एपिसोड लिंक
• विशाळगड हिंसा - संभाजी...
#vishalgad #kolhapur #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Пікірлер: 827
@KailasKawade-yc7ye
@KailasKawade-yc7ye 2 ай бұрын
सत्य बोलण्याची डेरिंग आहे साहेब तुमच्याकडे
@newwaysbinge
@newwaysbinge 2 ай бұрын
आपल्या सारख्या विचारांच्या निर्भीड व्यक्तींची या महाराष्ट्राला खूप गरज आहे.... 🙏
@baliramsonawane3387
@baliramsonawane3387 2 ай бұрын
या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. दोषींवर कठोर कारवाई करायला पाहिजे.
@umarsaiyyad2804
@umarsaiyyad2804 2 ай бұрын
संघोट्यांनी देश पोखरलाय आणी शंढ जणता सर्व ऊघड्या डोळ्यांनी फक्त बघत बसलीये
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
एकदम बरोबर
@fiber2156
@fiber2156 2 ай бұрын
हिंदू नी पोखरला असं तुला म्हणायचं आहे बदला घेतायते
@pravinbhise7095
@pravinbhise7095 2 ай бұрын
PFI वाले तुझे baap ka
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
अतिरेकी संपलेत का ? की जिहादी थांबलेत ? दोघांनाही गोटे फक्त संघोटेच घालू शकतात.
@vikasjadhav4341
@vikasjadhav4341 2 ай бұрын
हे तुमच्या सारख्या जिहादिनी शिकवायची गरज नाही
@FunnyBacon-xw8le
@FunnyBacon-xw8le 2 ай бұрын
संभाजी महाराजांच्या उपस्थित ही अत्यंत लाजिरवाणी घटना घडते हे अत्यंत चिंताजनक आहे!
@YEDAANNA-n1z
@YEDAANNA-n1z 2 ай бұрын
kay re zatya
@chetansalunkesinger4893
@chetansalunkesinger4893 2 ай бұрын
हे सगळं निर्भिड आणि ठाम मांडणारे महाराष्ट्र वाचणारे समाज प्रबोधन करणारे आपल्यासारखे लोक फार कमी आहेत... आपल्या कार्यास सलाम 🙏🙏
@meghnabane1070
@meghnabane1070 2 ай бұрын
महाराष्ट्र पूर्ण पणे विनशाच्या वाटेवर गेला आहे ह्या भाजपाच्या राजकारणामुळे फार वाईट वाटते
@sajeedmakhamalla8904
@sajeedmakhamalla8904 2 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावण्यात बीजेपी कुठलीही कसर सोडली नाही बीजेपी चा आता सुपडा साप महाराष्ट्रातुन
@Mohan-z6b
@Mohan-z6b 2 ай бұрын
तरी पण bjp ची सात ते आठ सीट आली.v शिंदे .पवार यांची ५ सीट म्हणजे लोकांनी पूर्ण पने नाकारले का?
@meghnabane1070
@meghnabane1070 2 ай бұрын
@@Mohan-z6b पैशाच्या खेळामुळे आल्यात हे तुम्हीं नाकारू शकत नाही
@anilsarwade6550
@anilsarwade6550 2 ай бұрын
याला जबाबदार महाराष्ट्रातील मराठा समाज आहे.मराठा हा जातिवादी पन आहे.आणि सत्ता पिपासू पन आहे.
@SRRESIDENCE1959NEW
@SRRESIDENCE1959NEW 2 ай бұрын
त्या पोरींना पण लाज वाटली नाही त्यांच्या सोबत काही बरे वाईट झाले तर
@kiransutar8211
@kiransutar8211 2 ай бұрын
टरबुजा हटाव महाराष्ट्र बचाव उद्धव ठाकरे जिंदाबाद जयमहाराष्ट्र
@avesmalik6406
@avesmalik6406 2 ай бұрын
Santri Hatava... Maharashtra Vachva.... Jai Maharashtra
@shantaramshinde8442
@shantaramshinde8442 2 ай бұрын
बरोबर यांचा सरदारच सांगतो की मंगलसुत्र छिन लेंगे ,घर छिन लेंगे त्याचेच अनुकरण अनुयायी करतात.
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
रेशन छाप हडक्यांना असेच ठेवले पाहिजे
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 2 ай бұрын
निवडणुकीपूर्वी अनेक गोष्टी केल्या जातील फडणवीस च्या कावेबाज पणाला लोकांनी फसू नये काही किंमत मोजावी लागली तरी प्रचंड मताने महाविकास आघाडी निवडून द्यावे यामध्ये आपला जवळचा आमदार असा विचार सुद्धा करू नये हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत अन्यथा काळ सुखावे
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 2 ай бұрын
आपल्या महाराष्ट्राच्या वाट्याला आ टरबूज म्हंजे महाराष्ट्राची नप्रचांड हानी झाली आतातरी जागे व्हा व तरबुजला सत्तें पासून रोखा....
@urmilaamate9933
@urmilaamate9933 2 ай бұрын
गेली 10 वर्षे हेच होतंय. वाटलं होतं या वेळी केंद्रामध्ये बदल होईल आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा सुजलाम सुफल होईल पण पुन्हा गुंडांच्याच हातात सत्ता गेलीय. परमेश्वरा वाचव.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
Parmesher नाही भाऊ आपण सर्व
@sujanwadke6901
@sujanwadke6901 2 ай бұрын
😂😂😂
@MustakPathan-e2m
@MustakPathan-e2m 2 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र नसवल
@maharastramaharashtra7218
@maharastramaharashtra7218 2 ай бұрын
अहो ह्या फडतूस नपुसंकला महाराष्ट्र जनता निवडणूक वेळी नामशेष केल्या शिवाय राहणार नाही
@rameshkamble7450
@rameshkamble7450 2 ай бұрын
कारण फडणवीस हा उग्र नासका कांदा आहे.
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
फडणवीस,, नाहीं फाळणी वीस,,
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
निषेध
@mushir3037
@mushir3037 2 ай бұрын
100 takke khare aahe
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 2 ай бұрын
नवीन टीव्ही घेतल्यामुळे पहिल्यांदा तुमचा आजचा एपिसोड पाहिला सदर घटना आणि कृत्य निंदनीय आहेत. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे साहेब आमचे कोल्हापूर पहिले असे कधी नव्हते पुरोगामी कोल्हापुरात ही घटना घडली या गोष्टीचे मला फार वाईट वाटते.
@kiranhate6861
@kiranhate6861 2 ай бұрын
संगोटे प्रशासनात न्यालयात होतेच पण राजकारणात सत्तेत आल्यापासून आतिशय उन्मत झालेत त्याचाच हा परिणाम आहे तेव्हा हयाना सतेतून बाहेर केल्याशिवाय ह्यांचा माज उतरणार नाही
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 2 ай бұрын
फडण20 ला या निवडणुकीत बाहेर फेकले जाईल च.
@Preamble1950
@Preamble1950 2 ай бұрын
हे असे प्रकार झाले की लोक बोलतात, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत हेचं लोक BJP ला मतदान करतात... प्रत्येक वेळी असच होते..बघू या वेळेस काय होते तर.
@Shubhankarnarvekar132
@Shubhankarnarvekar132 2 ай бұрын
​@@Preamble1950पैशाचा पाऊस पाडतात. आणि लोकं घेऊन मतदान करतात.
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
तुझ्या बापाच्याने शक्य नाही ते भिकमाग्या रेशनछाप
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 2 ай бұрын
पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 महाराष्ट्र बरोबर देणेघेणे कशासाठी,, आपली 17 पिढी बसून खाईल,, इतके कमाविले😅😅😅😅😅😅😅😅 ❤❤ जय भीम ❤❤ जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤ याचे खरे सूत्रधार समाजासमोर आले पाहिजेत... शोक व्यक्त करतोय...
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 2 ай бұрын
फडणवीस ला बीजेपी सह पाडलं च पाहिजे ,
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
सर्व पार्टी एकत्र अलेशिवय shekey नाही नाही तर लोकसभा निवडणुकीत जे झाले ते होईल jumla
@veenachachad2591
@veenachachad2591 2 ай бұрын
Tarbujya ani full gaddar team la pan padave lagel vidhan sabha election madhye.
@hemantchakradev
@hemantchakradev 2 ай бұрын
अशक्य वाटतं रे
@urmilaamate9933
@urmilaamate9933 2 ай бұрын
साताऱ्यातील पुसेसावली येथेही अशीच घटना घडवून आणली होती. सर्व देश नासवून टाकलाय आणि महाराष्ट्राची पण वाट लावलीये यांनी. छ. शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी नाही या लोकांची
@arvindpakhle3350
@arvindpakhle3350 2 ай бұрын
नेता किती नीच असू शकतो त्याचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे फडणवीस
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
तस नव्ह नीच म्हणजे आंबेडकर
@sanjaykurane3182
@sanjaykurane3182 2 ай бұрын
Bhadkhsu ethe ambedkarancha ky sambandh ​@@Ladyfromassam
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb 2 ай бұрын
​@@Ladyfromassamtuza baap nich hraamtya 😂
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 2 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र नासवून ठेवला आहे😢
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 2 ай бұрын
*लाज वाटायला हवी आम्हाला एक माणूस म्हणून...कसला धर्म आणि जात व नेता जो आम्हाला संवेदना हिन बनवतो...संवेदना मेलेले कसली कुटुंब व्यवस्था व देश ऊभा करु शकतात.😢😢*
@GanrajyaNews-si9is
@GanrajyaNews-si9is 2 ай бұрын
सर खरोखर सम्पूर्ण महाराष्ट्र नसवाला या बीजेपी ,आणि जहाल अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनानी,कुठेतरी यांच्या मुस्क्या बंदायलाहा पहिजे,धन्यवाद
@RamakantDhawle
@RamakantDhawle 2 ай бұрын
नमस्कार सर...!! खुप दिवसांनी " फडतूस " हा शब्दप्रयोग ऐकायला मिळाला...!!! यापेक्षा कोणत्याही पत्रकारांनी असे परखड मत व्यक्त केले नाही... खरोखरच आपल्या " पुरोगामी विचाराला " प्रत्येक मानवतावादी व्यक्ती आपले अनुसरण करतोय...!!! अभिमानास्पद सर...!! जय संविधान...!!!
@RamijPathan-kc8lw
@RamijPathan-kc8lw 2 ай бұрын
पोखरकर सर खरच खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे.या राजकारण्यानि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आपला.
@MrBond916
@MrBond916 2 ай бұрын
फडणवीस यांनी पहिलेच महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तर प्रदेश केला आहे. आता मणिपूर करायचं ठरवलं आहे काय?? 😡😡😡
@vasantdhamande2401
@vasantdhamande2401 2 ай бұрын
श्री फडणवीस ला आता वोट देने बंद करा। भाजपा महाराष्ट्रतून बाहेर करा।
@asw7309
@asw7309 2 ай бұрын
श्री नाही टरबूजा
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
येस
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 ай бұрын
​@vकधीasantdhamande2401
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 2 ай бұрын
आता पाठ्यपुस्तकात प्रश्न विचारला जाईल महाराष्ट्र कोणी नासवला, किंवा गाळल्याला जागा भरा।
@Jam4030-w4h
@Jam4030-w4h 2 ай бұрын
रविद्र सर आपल्या ला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हि अल्लाह च्या दरबारी दुवा
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 2 ай бұрын
अनाजीपंताने महाराष्ट्राचे राजकारण निच पातळीवर नेऊन ठेवलय, टरबूज्याला सत्तेचा माज चढलाय.
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 2 ай бұрын
हा देश पूर्णतः विनशाच्या वाटेवर आहे.
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 2 ай бұрын
मतदान करतांना हे लक्षात ठेवाच पण आपल्या भागातील महिलांचाही प्रबोधन होणे आवश्यक आहे
@dattatrayamane3231
@dattatrayamane3231 2 ай бұрын
किळसवाणा गृहमंत्री
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 ай бұрын
बंच ऑफ थॉट्स...या गोलवलकरान्च्या पुस्तकात मुस्लिम महिला बाबत काय लिहिलंय या बाबतीत एकदा सर एक इपिसोड करावा....आता घडत असलेल्या घटनाशी निगडित आहेत का हे ही त्यातून समजेल असं वाटतं.....
@mkd2sh494
@mkd2sh494 2 ай бұрын
Tuch saang ki mg ithe
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 ай бұрын
@@mkd2sh494 Tu pustak vikat gheun vaach ki mag....
@saurabhjoshi6211
@saurabhjoshi6211 2 ай бұрын
बाबासाहेब कया म्हणाले मुस्लिम बद्दल ते पण सांगा
@suvi0suvidha
@suvi0suvidha 2 ай бұрын
@@saurabhjoshi6211 माझ्या वाचनात आले नाही....तुम्हीच संदर्भासहीत सान्गावे...पुस्तक वाचता येईल....
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb 2 ай бұрын
Ambedkar tuja mandircha bhikaryan bdal kay bolale te pan sang 😂😂 ​@@saurabhjoshi6211
@mohammadyasinsaudagar5979
@mohammadyasinsaudagar5979 2 ай бұрын
😢😢😢विकृत, क्रूर ,आणि नामर्दांच्या झुंडीत तश्याच मुली देखील होत्या ! Rss ची शिकवण आणि bjp ची अंमलबजावणी सगळ्या देशात हे रोजच्या रोज सुरू आहे १
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 ай бұрын
सत्य आहे
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
अतिक्रमण करणारे मर्द असावेत कुराणच्या व्याख्येत ? फक्त विशाळगडच नाही तर स्वीडन इंग्लंड फ्रांस जर्मनी पण हेच करतेय कारण ही डुक्कर पैदास सगळीकडे घाणच पसरवतेय
@prakashmane5027
@prakashmane5027 2 ай бұрын
Atikraman karatana laaj watat nahi ka
@RajendraPalkar-vq3jy
@RajendraPalkar-vq3jy 2 ай бұрын
कोणत्याही धर्म असो आपल्या देशात सुख समाधी ने नांदायला पाहिजे नेते मंडळी आनंदात आहे
@abdulmajidshaikh7103
@abdulmajidshaikh7103 2 ай бұрын
फडणवीस साहेब....लाज आसेल तर....तुम्ही सुद्धा एका महीले पासून जन्म घेतला आहे...एका महिलेशी लग्न केले आहे...तसेच एक मुलगी सुध्दा आहे तुम्हाला...आहे का लाज.....फक्त सत्ते साठी....मी मुसलमान आसुन जय शिवाजी... जय भवानी बोलतो...गर्व आहे की मी महाराष्ट्राचा मुसलमान ..आहे..आज सुध्दा गडाच्या पायथ्याशी गेल्यावर आंगवर काटा येतो...मी मानतो...की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजे आहेत...फडणवीस जराशी लाज आसेल तर राजकारण सोडा...पोट भरण्यासाठी. बरेच काम धंदे आहेत... जय भवानी .. जय शिवाजी...
@Mr.VaibhavKarlekar
@Mr.VaibhavKarlekar 2 ай бұрын
फडणवीस हे भिडे गुरुजीला support करतात..आणि भिडे गुरुजींनी अनेक गडकोटांची संवर्धन केले आहे तू नको सांगू लंड्या 😂😂... आधी गडावरील मशिदिंच अतिक्रमण काढायला सांग
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
घोषणा नको कृती हवी गडावरची अतिक्रमणे हटवा घोषणा नाही दिल्या तरी चालतील फडणविसने नाही सांगितले अतिक्रमण करायला ते डुप्लिकेट कुराण शिकवत
@vikasjadhav4341
@vikasjadhav4341 2 ай бұрын
तुमच्या बेगडी घोषणा घाला चुलीत सगळे गडकिल्ले अतिक्रमणाणे वेढले आहेत ते आधी खाली करा
@prakashmane5027
@prakashmane5027 2 ай бұрын
Noutanki
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 2 ай бұрын
👍👍
@varshapatil5112
@varshapatil5112 2 ай бұрын
महीलानासमोर कपडे काढणारे नराधम महाराजांचे पाईक कधीच होऊ शकत नाहीत.काय करून ठेवलाय महाराष्ट्र?
@Bordeभाऊ
@Bordeभाऊ 2 ай бұрын
महाराजांच्या नावाला बदनाम केलय 😡
@devandbhujade7714
@devandbhujade7714 2 ай бұрын
फडणवीस महाराष्ट्राची कोड आहे.
@vishalsurve6291
@vishalsurve6291 2 ай бұрын
सर्वात अगोदर #सरकारचे छाटले पाहिजे दादा.. शिवभक्तांचे अवहेलना.. असे शिवभक्त कधीच नसतात _10:22 अमानुष घटनेचा निषेध निषेध🛑🛑🛑 निषेध !
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 ай бұрын
अतिशय घृणास्पद.. संतापजनक. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩शिवरायांचा आठवावा प्रताप.... 🚩🚩🚩🚩🙏🙏
@sebastiandsouza9558
@sebastiandsouza9558 2 ай бұрын
जे काम मीडिया, विरोधी पक्षाने करायला पाहिजे ते काम तुम्ही करत आहात. खुप छान आणि परफेक्ट विश्लेषण.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 2 ай бұрын
🙏🙏🙏
@LalaPalekar
@LalaPalekar 2 ай бұрын
म्हणजे या नामर्द सरकार ने पोलीस खात्या ला पण नाम,,र्द केले आहे,,,,, असं दिसतयं,,,,, ,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,
@vilaskamble4350
@vilaskamble4350 2 ай бұрын
धन्यवाद पोखरकर सर सत्य परखडपने मांडल्या बद्दल.
@prakashsawant9365
@prakashsawant9365 2 ай бұрын
नमस्कार साहेब, मुख्य न्यायाधीश सन्माननीय लोयांच्या खुनाची योग्य रित्या चौकशी झाली असती तर अशा प्रकारे गेली दहा वर्षे महाराष्ट्रात वेगवेगळे गुन्हे घडले नसते.गृहमंत्रालयाच्या आशीर्वादानेच सर्व काही घडत आहे.आणि म्हणूनच गेली दहा वर्षे एकाच व्यक्तिजवळ गृहमंत्रालयाचा कारभार आहे.
@veenachachad2591
@veenachachad2591 2 ай бұрын
100 💯 satya ahe pan Kay karnar
@suryakantgarude265
@suryakantgarude265 2 ай бұрын
अनिल देशमुखांनी तर सरळ सरळ आरोप केलेत, इतक्या खालच्या पातळीला कशी जातात हि माणसं?
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 2 ай бұрын
जय शिवराय🌹 म्हणायचे पण विचारा शिवाय एवढे वर्ष होवुन ही शहानपना का येत नाही कोणजाणे
@arvindsawant6910
@arvindsawant6910 2 ай бұрын
या नीच कारस्थानी अनाजीपंताला आणि लाचार साथीदाराना असाच धडा शिकवावा महाराष्ट्रातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत.
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
ते तुझ्या बापाच्याने शक्य होईल का रे बैलबोट्या
@kedar6658
@kedar6658 2 ай бұрын
ते शिवभक्त असूच शकत नाही ते अंड भक्तच असतील किडे गुरूजी चे. कारण ही त्यांचीच शिकवण आहे. आणि पुर्णतः स्पॉन्सर होते सगळे...
@urmilaamate9933
@urmilaamate9933 2 ай бұрын
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी हे bjp वाले सरकार नीट चालू देणार नाहीत. मोदीची सत्ता जायला पाहिजे आधी.
@ajinkyabhujbal4035
@ajinkyabhujbal4035 2 ай бұрын
त्यासाठी मविआ ला 200+ जागा द्याव्या लागतील
@veenachachad2591
@veenachachad2591 2 ай бұрын
Barobar bollat aapan agadi satya ahe nahitar parat fodafod kartilach
@dvx6137
@dvx6137 2 ай бұрын
बरोबर महाभकास आघाडी आहे त्यांना सगळे खोटं बोलून साधता येत आणि त्यात तुमच्या सारखे लोक खोटारड्यानं साथ देणार .
@shantaramshinde8442
@shantaramshinde8442 2 ай бұрын
हे फडणवीसांच्या फार्महाऊसवर मिळतील,पण त्यानीच पुरस्कृत केलेल्याना पकडणार कसे?
@Ladyfromassam
@Ladyfromassam 2 ай бұрын
तू तिथं संडास साफ करायला आहे का ?
@Starforme-xr6sb
@Starforme-xr6sb 2 ай бұрын
Tuza baap tikde sandas saaf kartoy 😂😂 ​@@Ladyfromassam
@annasahebsawant7178
@annasahebsawant7178 2 ай бұрын
अत्यंत विदारक!
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 2 ай бұрын
महाराष्ट्र चे बिहार कडे यशस्वी वाटचाल
@pravinsuryavanshi2800
@pravinsuryavanshi2800 2 ай бұрын
सर ग्रेट विश्लेषण करता आपण जनताही विचार करते आहे योग वेळ आली की घाण जाणार महाराष्ट्र मधून
@bhagwansalunke875
@bhagwansalunke875 2 ай бұрын
सागर बंगल्यावर सुरक्षित असणार
@ravindradhepe9634
@ravindradhepe9634 2 ай бұрын
नागपूरच्या मतदारांना आवाहन आहे की त्यांनी हे बुजगावन घरी बसवाव.
@learnertech2295
@learnertech2295 2 ай бұрын
धन्यवाद सर! आपल्या सारख्या पत्रकारमुळे थोडी फार आशा आहे.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 2 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्राची पुरती वाट लावली या bjp सरकारने त्याचा फटका येत्या विधानसभेच्या निवडणुकीत नक्कीच सामान्य जनता दिल्याशिवाय राहणार नाही
@rajendrakamat4312
@rajendrakamat4312 2 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्रात मुसलमान संविधान की शरीया चे उत्तर काय देतात? हिंदू फक्त पुरोगामी की भेकड?
@RajuShikalgar-r4u
@RajuShikalgar-r4u 2 ай бұрын
साहेब मला तुमच्या तोंडून शिवाजी राजे बोलतायत असे वाटू लागले.
@saeedmaniyar4157
@saeedmaniyar4157 2 ай бұрын
महाराष्ट्राचा खरा पत्रकार.❤ सर महाराष्ट्राची जनता आपल्याला सलुट करते..आपला व्हिडिओ पाहून खरच अस वाटता की खरे म्हणणारे लोग आहे म्हणून हक्काची आवाज जिवंत आहे.
@rupayelve9853
@rupayelve9853 2 ай бұрын
पडवळ गेला असेल कोकणात गावाकडे. महाराष्ट्रातील हिंदू ना ही नवीन संस्कृती कोण शिकवतय.
@arunsawant9311
@arunsawant9311 2 ай бұрын
मनुवादी भट!आर.एस.एस.भाजप
@RS-cv7df
@RS-cv7df 2 ай бұрын
नित्या कोंबडी चोर शिवाय कोण असणार
@kutubsyed6249
@kutubsyed6249 2 ай бұрын
सर खूप आभारी निर्भिड पत्रकार आहात नाचपणा दाखवला
@dilawarkhan7781
@dilawarkhan7781 2 ай бұрын
अतिशय खेद जनक बाब आहे अशा विकृत लोकांना पाठीशी घालतात असे शिवभक्त म्हणणारे अतिरेकी लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे.
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 2 ай бұрын
सर आपल्या पत्रकारीतीला सलाम 🙏
@opgamer6913
@opgamer6913 2 ай бұрын
Very nice sir ji thanks
@umeshghardas4591
@umeshghardas4591 2 ай бұрын
शिवभक्त नाहीत वो ते संघोटे आहेत.
@jaihind8705
@jaihind8705 2 ай бұрын
तुम्ही खरे शिवभक्त आणि पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याची काम करतात
@ravindravilankar5647
@ravindravilankar5647 2 ай бұрын
धन्यवाद पोखरकरजी,आजचा ऐपिसोड ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली,ठोकून काढा,हे विशाळगड प्रकरणा आगोदरच शिजवल केल हे सिध्द होत असच वाटत आहे.
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 2 ай бұрын
RSS & BJP चा जन्मच मुळात हिंसा करण्यासाठी झाला आहे. आणि मुंजेनी प्रभावित होऊन इटलीतील मुसोलिनीकडून फॅसिझमची दीक्षा घेतली आणि पोशाख उसना घेतला. हे स्वदेशी कसे?
@gautamalatekar926
@gautamalatekar926 2 ай бұрын
हा कोल्हापूरचा आणि शिव - शाहूच्या विचाराचा पराभव आहे .
@skk-yd3qo
@skk-yd3qo 2 ай бұрын
UP zala ,JNU zala ,Delhi zala ata maharashtrat hyanchi anaitikta chAlu ahe 😢
@anisahemadsheikh6430
@anisahemadsheikh6430 2 ай бұрын
त्याला पोलीसांचा खाक्या दाखवा लागते पन पोलीस त्यांच्या सोबत आहे
@nanaware2841
@nanaware2841 2 ай бұрын
अश्या लोकांचा निषेध निषेध निषेध
@ashokshah9821
@ashokshah9821 2 ай бұрын
महाराष्ट्राचे आजचे सत्ताधीश दील्हीच्या सर्मुखत्यारानपुढे लोटांगण घालून आहेत अश्या लोकांना निर्वस्त्र करण्याचे काम आपण निर्भय पणे करत आहात त्या बद्दल धन्यवाद
@vasantdhamande2401
@vasantdhamande2401 2 ай бұрын
आता भाजपा नेत्यांना वोट देने बंद करा। महाराष्ट्रात दमदार नेते नाहीत, मोदी ने सर्व मोठे प्रोजेक्ट गुजरात मध्ये नेले म्हणून.माविआ ला समर्थन देने आवश्यक आहे। कांग्रेस पार्टी ला समर्थन देने जरूरी आहे।
@abidshaikh9374
@abidshaikh9374 2 ай бұрын
आपण आणि आपले विचार मला फार आवडले आणि त्यात कडी मात्र शंका नाही की महाराज आणि त्यांची शिस्त ही सगळ्यांसाठी एक समान होती....तसा राजा पुन्ह होणे नाही... साहेब आपल्या ल मनापासुन सलाम,, जय शिवराय
@balajichitral39
@balajichitral39 2 ай бұрын
मनोहर भिडे बरोबर ब्राह्मण किती आहेत आणि इतर जातिचे किती आहेत हे बघा
@gangadharchandramore6170
@gangadharchandramore6170 2 ай бұрын
अन्नाजी पंत मुळे असे होणारच या करिता जनता ने उठाव केला पाहिजे रवींद्र सर nice
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 2 ай бұрын
शिंदे फडणवीस पवार महाराष्ट्राला खरोखरच कारणीभूत हे आहे त माझा नेतहात कोणीकडे साहेब महाराष्ट्राला नरकात ढकल आहात ❤❤ माझं महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा ❤
@shirishjadhav926
@shirishjadhav926 2 ай бұрын
खूप संतापजनक आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा प्रवास कोणत्या दिशेने चालू आहे? याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार केला पाहिजे. राजकारण्यांकडून काही अपेक्षा नाही. जनतेनेच चांगले विचार घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे.
@jayantkulkarni195
@jayantkulkarni195 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस आता पिसाळलेला आहे त्यांची भाषा अयोग्यच❤
@SAmoyeedQ
@SAmoyeedQ 2 ай бұрын
तुमच्या बोलण्यातून परस्तीथि किती भयावह होती ते अत्ता कळत आहे,खूप संवेदनशील पणे आपण हकीकत सर्वां समोर ठेवलाय,धन्यवाद.
@sameerghogale1905
@sameerghogale1905 2 ай бұрын
शिवछत्रपती महाराज असते तर.. असला दंगा फसाद करण्याचं धारिष्ट्य सुद्धा झालं नसतं या महाराष्ट्र विघातक शक्तींना कारण असे दंगे केल्यानंतर पुढे त्यांचं महाराज काय करतील या कल्पनेनेच त्यांचा थरकाप उडाला असता.
@ishannandapurkar6082
@ishannandapurkar6082 2 ай бұрын
ह्याला जबाबदार नागपूरचा अनाजी पंत आहे,
@supriyadugade3275
@supriyadugade3275 2 ай бұрын
खरंच शरम वाटते मराठी म्हणून घेण्याची. काय चाललंय. किळस वाटते आता
@patrickfernandes9372
@patrickfernandes9372 2 ай бұрын
अशाप्रकारचं राजकारण आणि धर्मांधता निदान महाराष्ट्राने तरी अनुभवली नव्हती. ज्यांच्या राजकारणाचा पायाच मुळात धर्म आणि जातींवर आधारित आहे अशांकडून सामाजिक सौहार्दाची अपेक्षा करणं चुकीचं ठरतं. निवडणूका आल्या की अशा प्रकारांना ऊत येतो आणि सामान्य जनतेचं जगणं कठीण होऊन जातं.
@moinpatel7242
@moinpatel7242 2 ай бұрын
साहेब आम्हां साठी आपण एक ईश्वरी अवतार आहात. ईश्वरा कडे प्रार्थना आहे की आपल्या सारखी अनेक लोक ह्या जगात निर्माण कर. जय साई
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
सर आजचे विश्लेषण .... मनाला चटका लावून गेले.... हाच का पुरोगामी महाराष्ट्र .😭
@akshay104
@akshay104 2 ай бұрын
तुमचं मत चांगलं असतं हे विडिओ असेच टाकत राहा... शुभेच्छा
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 ай бұрын
तेथील मुसलीम महिलाना पॅटी काढून शमन दाखवले त्या ना अटक कराच
@Avaarya15
@Avaarya15 2 ай бұрын
नाही होणार अटक आणिक झालीच तर फडणवीस आहेच शिवाय त्यांनाच सोडवून घेत पेढे वाटून आनंद करतील सावरकर विचार प्रणित खूप खूप वाईट वाटतंय. श्री छत्रपती शिवाजीमहाराज या आता परत आणि वाघ नखे घुसली पाहीजेत ह्यांच्या छाताडात. Elections 2024 सत्तेवर चा माज आलाय .
@sameermaldar4047
@sameermaldar4047 2 ай бұрын
योग्य अभ्यास १००%
@swapnilp1651
@swapnilp1651 2 ай бұрын
लवकरच देश गृहयुद्धाच्या मगरमीठीत सापडणार आहे हे निश्चित❗🙄
@sudhirpol4427
@sudhirpol4427 2 ай бұрын
जनतेने यांना अर्ध ठोकलय अर्ध विधानसभेत ठोकतील, म्हणजे विषयच संपला .
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh 2 ай бұрын
मनोहर भिडेवर काहीच कारवाई होत नाही
@ravifinearts9705
@ravifinearts9705 2 ай бұрын
काय होणार आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य धोक्यात आहे😢
@ashokkamble4512
@ashokkamble4512 2 ай бұрын
आपले विश्लेषण आणि निष्कर्ष १०० टक्के सही आहेत.दाखवलेल्या धैर्याबद्दल अभिनंदन आणि आभार..! Keep it up.
@riyazshahkhan5158
@riyazshahkhan5158 2 ай бұрын
Sir you are a best human being and best reporter.
@dattatrayajadhav8358
@dattatrayajadhav8358 2 ай бұрын
सध्या महाराष्ट्रातली जनता शहाणी झालेली आहे हिंदू-मुस्लीम दंगे किती पेटवू देते बीजेपी वाले पेटणार नाहीत
@chandrakantbaikar9466
@chandrakantbaikar9466 2 ай бұрын
कितीही ओरड केली तरी कोणीही जागे होणार नाही, सत्तेचा गैर वापर
@PrakashPilankar-s3m
@PrakashPilankar-s3m 2 ай бұрын
ते शिवभक्त नव्हते त्यांची घोषणा जय भवानी जय शिवाजी आहे आणि शिवभक्त असं कृत्य कधी करणार नाही, जय महाराष्ट्र
@haribhaubansode26
@haribhaubansode26 2 ай бұрын
अतिशय निर्भीड व नि: पक्षपाती.विवेचन. आपले अभिनंदन
@imranbagban7647
@imranbagban7647 2 ай бұрын
मस्त विश्लेषण। अगदी प्रामाणिक आणि कोणाचाही तमा न बाळगता आपण सत्य बोलता, याचा खूप अभिमान वाटतो।
@satmegh2651
@satmegh2651 2 ай бұрын
नेत्यांची चुकी नाही मतदान करणारे निवडून देणारे जबाबदार 5आहेत
@imranbagban7647
@imranbagban7647 2 ай бұрын
सर खूप आभारी आहे। आपण नेहमी अन्यायाविरुद्ध उभे राहता।
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब. जय शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 14 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34