काकांनी ubt ला संपवण्याचं काम उत्तम paar पाडलं आहेत, कीव येते या अवस्थेची, begger has no choice काय मिळेल ते घेण्या शिवाय पर्याय नाही!
@MukeshKarwandeАй бұрын
उबाणा गटाच्या प्रत्येक प्रतिक्रियावर हिंदू मतदार त्यांच्यापासून दुर जात आहे.
@swapnapandit478Ай бұрын
परत निवडून आले तर वसूली दरमहा 100 कोटी वसूलीत अजुन किती टक्क्यांनी वाढ होईल
@yuvrajjadhav628Ай бұрын
@@swapnapandit478आता टारगेट, २००कोटींचे असेल. महिना
@Mukund01786Ай бұрын
मुस्लीम मतदार सोयीस्कर पडतात शेळ्या मेंढ्या सारखेच मशिदितून सांगितलं त्याला व्होट देणार l
@vinayakjambhekar1339Ай бұрын
काँग्रेस ने लोकसभेच्या वेळी ऊबाठा ला हरभरयाचया झाडावर चढवले आपला फायदाच फायदा करून घेतला आणि आता पार्श्वभागावर लाथ घातली .आणि ऊबाठा ला त्याची औकात दाखवली.
@satishsoman66Ай бұрын
टी बाळू चीच शिल्लक शि व शू गटास ना पाल, ना उनदीर. फक्त तुलना काकांचे शौचालय चाटून साफ करणार्या झुरळांची होवू शकते.
@mukundmote2410Ай бұрын
Ekdm sahi
@sanjaybhalerao4346Ай бұрын
😂😂😂😂😂
@sheetaldeshpande7382Ай бұрын
खरंच उवाठा नकोच . उबाठा आता आमच्या पण डोक्यात जातंय . आता भाजपाने दरात उभे सुध्दा करू नये
@pkhanoreАй бұрын
उबाठा ला आता दारात देखील उभे करू नये नाहीतर त्याची वाईट स्थिती होईल कारण अजित दादांना घेऊन मोठी चूक केली आहे
@swapnapandit478Ай бұрын
उठा निवडून आल्यास दरमहा 100 कोटी वसूलीत अजुन किती टक्क्यांनी वाढ होईल
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Vidhan Sabha Election UBATHA Harla Pahije.
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
मागे एका माजी पंतप्रधानाने विरोधी पक्षांची स्थिती भांडणाऱ्या कोंबड्यांसारखी आहे असे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच्या जाहिरातीतुन म्हटले होते.. आता त्याच्या पश्चात त्याच्या पक्षाची आणि घरकोंबडयाच्या पक्षाची स्थिती तशीच्या तशी झालेली आहे..😅😅😅..
@VijayPradhan97Ай бұрын
तुम्ही सरळ सरळ वाघाचा उंदीर करून टाकला.
@555कोव्हिडАй бұрын
वाघ कधीच नव्हता
@madhavshastri1147Ай бұрын
@@555कोव्हिड बाळासाहेबांच्या काळात खरोखर होता.
@555कोव्हिडАй бұрын
@@madhavshastri1147 कोण घरकोंबडा?? वाघ म्हणावं असे कार्यकर्ते मनसेत गेले
@yuvrajjadhav628Ай бұрын
उंदीर नाही पाल झाला 😂
@madhavshastri1147Ай бұрын
@@555कोव्हिड त्याला कोण वाघ म्हणतंय? मात्र बाळासाहेब खरोखर वाघ होते.
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Mumbai Corporation Made UBATHA ne Mojta Yenar Nahi Itaka Paisa Latla Aahe.
@mukundmote2410Ай бұрын
Ekdm sahi
@sushamanaik9997Ай бұрын
भाजपाने तर आता दारात सुद्धा उभं करू नये , नाहीतर भाजपाला अवघड जाईल.
@555कोव्हिडАй бұрын
पुन्हा घेतले तर आहेत ते मतदार पण मोठ्या प्रमाणावर कमी होतील
@BhagavatMuley-xs2ypАй бұрын
भाजपने उबाठा यांना मुळीच जवळ करू नये.
@rajangurjar2183Ай бұрын
भाजपाने नितीमत्तेला बाजूला ठेवून बरीच घाण पक्षात घेतली त्यामुळे उद्धव ठाकरें बरोबर परत जाणारच नाहीत याची शाश्वती नाही.खास करुन फडणवीस यानी भाजपाचा बट्ट्याबोळ केला.
@yuvrajjadhav628Ай бұрын
अजिबात नको त्याच्या मनातील विषारी वृती जाणार नाही
@yuvrajjadhav628Ай бұрын
अजिबात नको. //त्याच्या मनातील विषारी विचार जाणार नाहीत
@sudhirlimaye8893Ай бұрын
थोरात काँग्रेस च्या मनातले बोलले.
@nareshmondhe7070Ай бұрын
आम्ही छाती ठोकुन सांगतो आम्हच्या विदर्भात उबाठाची मते दोन टक्केही नाही ,19मधे फक्त यवतमाळ जिल्ह्यात एक दोन सिट आली होती.
@MPatil_QuotesАй бұрын
2 3 टक्के आहेत ... पण ते बुलढाणा ,अमरावती , यवतमाळ आणि वाशिम जिल्हा मधे आहे .... जे Brigedi मानसिकतेचे शिवसैनिक होते ते उबाठा कडे उरले आहेत ...बाकी सर्व एकनाथ शिंदे सोबत आहेत ... बुलढाणा , वाशिम , भिंगोली यवतमाळ जालना या भागात b- grade जयचंद जास्त आहेत
@hemantchitale1864Ай бұрын
आपलं विश्लेषण समजून घ्या व लागत प्रभाकर जीना आमच्या पण शुभेच्छा अवश्य कळवावे
@vijaykumarshah693Ай бұрын
उबाठा गट या ऐवजी राऊत सेना असे म्हणा. उबाठा हे राऊतांच्या बडबडीवर चालतात
@anantprabhu6820Ай бұрын
हा एक मविचा डाव आहे मविआ will keep BJP guessing. जनाब ऊदधवजी कुठलयाही नीच स्तरावरच जातील पण मविआ तोडणार नाहीत.
@jaihind6515Ай бұрын
आज तुमच्याकडून पेजर आणि वाॅकी-टाॅकी च्या स्फोटांबद्दल विवेचन अपेक्षित होते. वाट पाहतो.
@Pushkaraj-zl8fhАй бұрын
Matoshree 3/4/5 + Landan Madhe Big Rajwada.
@bharatihawaldar5311Ай бұрын
वाकडी शेपटी वाकडीच रहाणार .
@sushamanaik9997Ай бұрын
ती शेपटी जोरात पिरगाळली जाईल तेव्हाच कळेल .....
@bharatihawaldar5311Ай бұрын
@@sushamanaik9997 कट करणारेत.
@sushamanaik9997Ай бұрын
@@bharatihawaldar5311 👍👌
@555कोव्हिडАй бұрын
@@sushamanaik9997🤣🤣🤣🤣🤣
@pradiprane4354Ай бұрын
स्वतःच्या कर्माने गेला आहे
@pradipkulkarni9798Ай бұрын
Congress UBT la hing laun suddha vicharnar nahi
@satishpurandare3673Ай бұрын
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर उबाठा शिंदे गटात सामील होतील।
@pramodthosar266Ай бұрын
ओरीजनल खोके मिळाले तरच प्रवेश द्यावा😅
@mahendraghule1432Ай бұрын
भाजपा नी (शिंदे आणि उबाठा) गट एकत्र झाला तरी आपली भूमिका वेगळी ठेवायला लागेल... LS मध्ये लोकांनी या असल्या compromise साठी NCP घड्याळ ला वोट दिलं. ( चूक केली) परत ते ही चूक नाही करणार उबाठा साठी..
@dattatraymohite565Ай бұрын
हत्ती निघून गेला आहे फक्त शेपूट राहिले आहे ते काय राहणार आहे का 😂😂😂😂🎉🎉🎉
@pralhadgulve6724Ай бұрын
अजुन तुर यायची आहे ........
@vaibhavgodase9733Ай бұрын
अनय जोगळेकर आज झी चोवीस तास वर.
@dattudherange5052Ай бұрын
ठाकरे च्या जातीच मतदार झीरो पाईट असेल पण महाराष्ट्र तील लोकांना कोणालाही बोकांडी घेऊन पडायचं राहतं बोल कडी कोंडा की जय
@janardanbhalekar3946Ай бұрын
शेपटी तरी शाबूत आहे का।😊
@pramodthosar266Ай бұрын
उठा... बशा कराव्या लागतात वाटते बंद खोलीत झापा म्हणतील फक्त मिडिया समोर बोलु नका असे सांगावे लागते वाटते
@Balaprasad-x7fАй бұрын
अजय very best
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@GROWTHCentre-p1mАй бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻ANAYJI
@AnjaliKulkarni-y3bАй бұрын
Ajit Pawaranvar vdo kara.Tyanche nemke kay chalale ahe Mahayuti madhe.Tapdayak honar te Mahayutila.
@MPatil_QuotesАй бұрын
भाजपने बाळासाहेब थोरात यांच्या सोबत गोडी गोडी ने राहून हळूच तो गट आपल्याकडे घेऊन घ्यावा .... बाळासाहेब थोरात काँग्रेस सोबत नाराज आहेत त्यामुळे ते भाजप सोबत आरामात येतात ... 15 जागांची भरती ते करू शकतात ...
@kamlakarkulkarni791Ай бұрын
Namaskar Aajchi z varti charcha pahili
@prakashjoshi910Ай бұрын
Dear Anayji Apan ha changala Video Banawala ahe UBT la he mothech awahan ahe karan hindu matador tyanchya mage nahi va Congress tyana bhik ghalat nahi UBT la BJP darat ubhe karanar nahi tyamule paraticha Margach banda zala ahe tyamule Janata Congreesa la mate detail pan UBT la 130 amamdar nivadun Denard nahi he nakki Prakash Joshi 78
@sunitakulkarni2125Ай бұрын
नमस्कार
@anjalisabnis2998Ай бұрын
🙏🙏🙏
@sushamanaik9997Ай бұрын
काल किशोरी पेडणेकरांनी काँग्रेसला दम दिलाय म्हणे आम्ही 288 जागा लढवू म्हणून ........
@bharatihawaldar5311Ай бұрын
@@sushamanaik9997 महापोरकट!
@Kals1005Ай бұрын
😂😂😂
@nileshm1051Ай бұрын
दिया फडफड रहा है 😂😂
@AshutoshKelkar-i2bАй бұрын
An excellent analysis. UBT Sena wants BMC anyhow. However as far as NCP is concerned it was never split according to many. Is it truly fixing between the two groups? INC has always been dominant in MH - even after Emergency MH supported INC.
@Mukund01786Ай бұрын
स्वतः होवुन दिली वाजत गाजत दिल्ली ला जाऊन दिली 😂😂😂😂 विश्र्वप्रवक्त्या ची कृपा
@pramodkandale-dm8ywАй бұрын
👍👍💐💐🙏🙏🙏
@santc2678Ай бұрын
👌👌👌
@trimbakkotkar3940Ай бұрын
I don't think they are fighting they are testing each other they are all unite at right time
@surendrabarsode8959Ай бұрын
1. If MVA wins but UBT is not made CM, what is the guarantee that UBT will not create same problems he created for BJP in 2019? So finally UBT will be the CM, even if Congress get more seats than Sena UBT. 2. Minority Community will vote for Congress NCP rather than for UBT. This is also very clear after Wakf Bill issue. But UBT still holds upper hand. 2. Therefore, Congress NCP should fight together without UBT and then after elections, if required can ally with UBT to form Govt. In that case, even NCP will merge!!!
@jaibhoir571Ай бұрын
Udawa gela udat.
@travellersagar437Ай бұрын
आम्ही महाराष्ट्राचे राजकारण बघणे सोडून दिले. आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही उद्धव मधे किंवा दुसऱ्या कोणा नेत्यांमध्ये.
@sumatimungekar4296Ай бұрын
ऊबाठाची धुणी किती दिवस धूत राहणार? त्याचेपुरते ते सुखी आहेत
जर उबाठ ल मुबई तर भाजप ने दिली होती मग का युती सोडली ,सडवली 😂😅😂😅😂
@pradeeppuranik886Ай бұрын
😢 कांग्रेस थोरात पवार गट सुप्रिया
@achyutdeshpande645Ай бұрын
अनयजी, संध्याकाळी आपण एका चॅनलवर चर्चासत्रात सहभागी होतात. चॅनलच्या संपादकांचं नांव आठवत नाही. त्यांचं बोलणं सहजपणे समजतं का ? प्रेक्षकांना फार अवघड जातं.
@555कोव्हिडАй бұрын
टंबरेल आलम संपादक आहेत
@vaibhavgodase9733Ай бұрын
अनय जी, मतदारांच्या अल्पबुध्दीचा फायदा कसा घ्यायचा हे उध्दव ठाकरेंना पूर्णपणे माहीत आहे, त्यामुळेच आज पर्यंत मुबई महानगर पालिका त्यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे उध्दव ठाकरे कधीच हारू शकत नाही,
@KavitaPatil-b6dАй бұрын
मतदार वेडा नसतो , नाहीतर वाकड्या तोंडाचा पंतप्रधान झाला असता
@mukundmote2410Ай бұрын
Nahi Sara te shaky naahi
@555कोव्हिडАй бұрын
न नटवलेला शेणका आहेस 🤣
@yuvrajjadhav628Ай бұрын
25/30वर्षे मुंबई पालिका लुटली हे मान्य आहे तर 😂
@vaibhavgodase9733Ай бұрын
@@yuvrajjadhav628 मी काही चाहता नाही उध्दव ठाकरे चा , मला फक्त एव्हढेच म्हणायचे होते उध्दव ठाकरे ने कितीही वाईट काम केले तरी , अल्प बुद्धीचे मतदार त्यानांच निवडून देतील.
@pslakheАй бұрын
Orissa madhe Army Officer var zalelya krutya baddal tumhi ka Shanta ahat?
@coolkarnipvАй бұрын
भाजपाची एकूण रणनीती बघता या विधानसभेत भाजपा आणि उबाठा युती झाल्यास आश्चर्य वाटू नये..
@sunilpadwaldesai4121Ай бұрын
आता भाजपा 😂😂🎉🎉 तुम्हाला जाहीरात देवु लागले.
@vishwasvichare590Ай бұрын
Bjp chi shepati shinde gatachya hatat😢😢
@vaibhavgodase9733Ай бұрын
मला आठवतंय, प्रत्येक निवडणुकीत राजकीय विश्लेषक म्हणतात की, ही निवडणूक उध्दव ठाकरेंसाठी खूप चॅलेंजिंग आहे , आणि प्रत्येक निवडणुकीत उध्दव ठाकरे यशस्वी होतात.😂😂
@555कोव्हिडАй бұрын
घंटा यशस्वी झालेत....आयला तुम्हा शेणक्यांना वडापावात अजिनो मोटो वगैरे टाकून देतात वाटतं कल्लानगरला 🤣🤣🤣🤣🤣
@vpg16Ай бұрын
परंतु महाराष्ट्रातून काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट संपवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना महायुतीत घ्यावे असे झाले तर 100% महाराष्ट्रातून काँग्रेस व राष्ट्रवादी हद्द पार होतील
@dakshtachoudhari3616Ай бұрын
नाहीं घेणार .कारण UBT ने अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका केली आहे. तोटा होईल