Рет қаралды 84,512
उबेर ची ट्रीप घेऊन पुणे टू हैदराबाद गेलो होतो 500 km#ola #uber
ही ट्रिप उबेर ची रिझर्वेशन ट्रीप होती. 9603 ला मला दाखवली होती . आणि 11590 बिल बनवले. यामध्ये टोल एक्स्ट्रा असतो.
जाताना सीएनजी चा कुठलाही प्रॉब्लेम झाला नाही, सगळ्या ठिकाणी सीएनजी मिळाला, ही माझी महाराष्ट्र बाहेरची पहिली ट्रीप होती.
#ola #uber #oladriver #automobile #traffic #vlog #olacabdriver