मंगलाष्टके महाराष्ट्र मध्ये पहिला आवाज आणि गाण्याची चाल फक्त प्राची सुर्वे ताई खूप गोड आवाज.🙏🙏🙏🙏🙏🙏
@gorakhshingade18123 жыл бұрын
खूप छान सुंदर आति सुंदर गायिले आहे धन्यवाद माऊली
@patilpradip12699 күн бұрын
खूप छान ताई साहेब ❤️
@bharatsahare5173 жыл бұрын
नारी जन्माची पुण्याई सुख दुःखाची नवलाई कंठ दाटूनिया येई जाई सासरी ही आई अतिशय सुंदर मगंलाष्टका जी ताई खूप छान
@RakeshGarud-qe6if8 ай бұрын
बारा वर्षे झाले माझ्या लग्नाला पण मला असं वाटते आजच माझं लग्न झालं तुमचा आवाज ऐकून ताई 👌👌👌
@sadashivchate4475 Жыл бұрын
अवाजल तोड नाही खुपचं मधुर आवाज आहे
@jayeshpatil959 Жыл бұрын
आवाज पण छान आहे. आणि एक एक शब्द स्पष्ट बोलल्या ताई तुम्ही. खूपच छान.
@RGMgoatfarmmanur Жыл бұрын
महाराष्ट्रात नंबर एक आवाज आणि मंगलाष्टक म्हणण्याची ट्युनिंग मला खूप आवडले मॅडम धन्यवाद खूप छान
@yogeshghadshi96734 жыл бұрын
हिंधूधर्म विधिवत लग्नाची गोष्टच खुप न्यारी...आणि त्यात अशा आवाजाने त्या सोहळ्याला आणखीन सौंदर्य लाभत असते. खुप सुंदर आवाज ताईचा...शेवटच्या ओळी तर पुन्हा पुन्हा ऐकाव्या असं वाटत.
@patiljaydas72433 жыл бұрын
Aagri koli cha lagan cha bhari aasto special mangalashtak konta pan manus te ektana radnarch tyche mulila aathvun
@patiljaydas72433 жыл бұрын
Thanks garv aahe aagri aslycha
@dinkarshikare21153 жыл бұрын
ताई.. खरचं या ही मंगलाष्टक तुमच्या आवाजात एकल्या नंतर ....लग्न आठवत आणि मन भरून आल्यासारखं होत.. खरं सांगायचं तर डोळ्यातून पानी सुद्धा येत... खरचं ताई खूप छान गायल...
@yashwantbhilare21292 жыл бұрын
Q
@mohanchavhan34962 ай бұрын
काय आवाज आहे खुपच छान. लय भारी. मि 4-5 वेळेस ऐकले.💐💐👌👌🙏🙏🤗❤️💓❤️
@anandapawar51114 жыл бұрын
आवाजाच्या दुनियेतिल राणी 👍👌👍👌👌👌👍👌👍👌
@akashausarmal41214 жыл бұрын
V.v.nice
@Vaishu1303 жыл бұрын
खुप खूप सुंदर आवाज मनालं भिडणार जुन्या आठवणी ताज्या
@vikilrendke59663 жыл бұрын
Tx sharvni
@kanchanshinde9222 Жыл бұрын
असं वाटतं की तुझें मंगल अष्टक किती वेळा आयकावेत प्राची ,,
@kanchanshinde9222 Жыл бұрын
हा
@kanchanshinde9222 Жыл бұрын
खुप सुंदर आहे
@PravinManza-p4eАй бұрын
Oo TV TV by de by de By 6:32 @@kanchanshinde9222
@rushibhosale6974 Жыл бұрын
माझं 🤭 लग्न नाही झाले तरी सुद्धा तुमची ही मी मंगल अस्तिका ऐकतो खरच आवाज खूप तुमचा छान आहे sad आणि हिंदी सोंग ऐकण्या पेक्षा आपल मराठी ऐकवा वाटत तुमचा आवाजाणे 😍
@rupeshshende4235 ай бұрын
माझं पण नाही झालं आहे लग्न अजून तरी मी ऐकत असतो . खूप छान वाटते ऐकायला ऐकायलाच वाटते...
@kishorpawar42673 жыл бұрын
कालजाला भिडणारा असा सुंदर आवाज ताईसाहेब तूमचा आहे आभाला एवढ्या बैलपोल्याच्या शुभेच्छा सुंदर गायन
@dipaksangle4072 жыл бұрын
Great tai
@mohankolhe10883 жыл бұрын
डोळ्यांतून पाणी येते, ताई आपल्या आवाजात भावनिक जादू आहे।।अप्रतिम, आपल्याला ईश्वर खूप सदैव आनंदी ठेवो🙏🙏
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 खुप खुप सुदर आणि गोड आवाज ताई मंगल अष्टका मधले एक एक शब्द स्पष्ट आणि सुदर . .. .❤❤❤❤❤
@dhanajideshmukh97583 жыл бұрын
अप्रतिम आवाज, मला पण फार आवडते मंगलाष्टका मनायला, आणि मी जाईल त्या प्रत्येक लग्नात मनतो पण.. उस्मानाबाद... महाराष्ट्र
@kedardeshmukh51173 жыл бұрын
Ho ka
@bharatsahare5173 жыл бұрын
काळजाचं सुप झालं आरशाला रूप आलं जगण्याला पंख फुटले खूप छान आवाज जी ताई
@avinashainkar9046 Жыл бұрын
Super ❤️
@SureshTayde-jb8rj6 ай бұрын
रोज ह्या
@VaibhaviGhongade-q3bАй бұрын
Super
@hullajihullajih1873 Жыл бұрын
Tai 👌👌👌👌👌
@hemantraje3872 жыл бұрын
वा: प्राची... फारच सुरेल आवाजात म्हणतेस मंगलाष्टकां .. आणि अस्खलित पाठांतर! लग्नमंडपातलं वातावरण अधिकच मंगलमय होत असणार.... वडिलकीच्या नात्याने एक सुचवू कां.... ह्या कलेचा व्यवसाय म्हणून विचार करायला काय हरकत आहे... तुझं आयुष्य... अधिक मंगलमय होईल... शुभाशीर्वाद
@vasupatil81783 жыл бұрын
तूंच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे ताई.... 🙏👌
@mangeshlalge21092 жыл бұрын
Hgf
@shivajijagtap9022 Жыл бұрын
तोंडा...मधे...गणपती.हागंला...वाटंत
@balukhemnar7273 жыл бұрын
आता हा आवाज ऐकून मनमोहून गेल कुठं मिळन ऐकायला ताई हा आवाज
अप्रतिम गोड आवाज मन भारावुन जाते भगवान आपणास दीर्घकालीन आयुष्य देवो ही भगवंताचे चरणी मनःपूर्वक विनंती व प्रार्थना आपला पाटील सर मुक्ताईनगर जिल्हा जळगांव महाराष्ट्र
@mukundmote3643 жыл бұрын
खरोखरच आपल्या आवाजाने अंगावर शहारे येत होते ताई आपल्या आवाजाला त्रीवार वंदन मंगलाष्टक ऐकताना लतादिदिची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही असा आपला आवाज मंगलाष्टक ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहाणार नाही
@vishwanathdesai1617 Жыл бұрын
छानच
@dipeshkandi42164 жыл бұрын
प्राची सुर्वे तु य़ेणाऱ्या दिवसात खुप खुप खुप मोठी स्टार गायीका होशील.... काऴजाला भिडणारा आवाज आहे तुझा......
@vitthalkedar48324 жыл бұрын
Very nice very nice
@ganeshwaghchaure63854 жыл бұрын
U
@prachimore79464 жыл бұрын
Yes u are right prachi is my one of favourite
@minakshiarikar90414 жыл бұрын
T
@komalchapayatkar5243 жыл бұрын
@@prachimore7946 द
@dattatraykadam3243 Жыл бұрын
आज तीन वर्षे झाले, अस एक ही दिवस नाही गेला की, मी हा व्हिडिओ रोज पाहतो. खंरच खूप छान वाटत ऐकल्यावर.
@rupeshmangela96324 жыл бұрын
व्हा ताई खूप सूंदर गोड,आवाज तर आहेच आणि मंगलाष्टके मध्ये काय काय उच्चार असतो पूर्ण स्पष्ट पणे डोळ्यात पाणी आलं ऐकून
@suryebhanraoshinde87543 жыл бұрын
Qws457557506fa(*+4757350
@sanjaykandrup16453 жыл бұрын
खरंच खुप छान
@ankeshkadav56853 жыл бұрын
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
@vijayjoshi44713 жыл бұрын
Ektach radu aaal ..apratim manglastak
@sureshkadam41483 жыл бұрын
छान ताई सु़दर आवाज गोड सुरात.प्रत्येक काचे मन हेलावून प्रत्येकाच्या डोळ्यात आंनद अश्रु वाहू लागले. खूप खूप धन्यवाद.
@sailanimulla10309 ай бұрын
Wha kay awaj ahe tai tumcha 🎉🎉ya tumchya awaja ne akkha Maharashtra yeda zalay🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SACHINTHAKUR-os2dyКүн бұрын
खूप सुंदर आवाज आहे आणि खूप सुंदर गायलात तुम्ही ताई
@kirandorkar51254 жыл бұрын
आजपर्यंत एवढ्या मंगलाष्टिका ऐकल्या पण खाली मॅडम खूपच मस्त
@sonalgavhane52124 жыл бұрын
🎉शुभ मंगल सावधान हे खूप छान कंपोज केले तेवढाच ताईंचा आवाज खूप गोड आहे. मला खूप आवडलं ❤️
@Nil123khambe3 жыл бұрын
Nice ha chan sow
@ह.भ.प.जोंधळेमहाराज3 жыл бұрын
Lok nave thevttc aastaat tayanche aaykayche nahi jondhale sir akole
@vilasmhaiskar55743 жыл бұрын
Shubh Mangal Savdhan is very well composed. Tai's voice is also very sweet. I really like👌😊😘✍️🍨🍦
@samadhansurywanshi97703 жыл бұрын
ताई खुप छान अभिनंदन खुप सुंदर स्वर आपल्याला देवाने दिले ही सर्वात मोठी देणगी आहे.इश्वराची
@sureshkadam41482 жыл бұрын
प्राची ताई तुझ्या गोड आवाजाने प्रत्येकाच्याडोळ्यात आनंद अश्रू वाहू लागतात फारच सुरेख आवाज आहे फारच सुंदर आहे अप्रतिम धन्यवाद तुला शुभेच्छा .पत्रकार सुरेश कदम.
@vijaypatil.32094 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज...... लग्न मंडपातील हा १० मिनिटांचा कालावधी प्रत्येक दांपत्याचे नविन आयुष्य सुरू करतो.👌👌
@yogeshshinde24684 жыл бұрын
👌👌
@nitinkumartarte50224 жыл бұрын
अप्रतीम गाणं आवाज खूपच छान मस्त शुभ मंगल अष्टके एकदम छान असा आवाज महाराष्ट्रात आहे याचा सार्थ अभिमान आहे खुप खुप शुभेच्छा ताई. .......
@UmeshRaut-fl3wu Жыл бұрын
आदरणीय माय माऊली खुप सुंदर आवाज आहे
@DigambarDattaАй бұрын
ताईसाहेब आपला आवाज खूप सुंदर आहेखूप खूप छान आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा श्री दिगंबर गंगाराम जगताप विशेष कार्यकारी अधिकारी धानोरा ता उमरी जिल्हा नांदेड
@sachinmahajan83073 жыл бұрын
अप्रतिम आवाज़ आहे ताई तुमचा ❤️💐💐💐💐💐
@deardevdatta3 жыл бұрын
मी lockdown पासून कोणत्याही लग्नाला गेलो नव्हतो परंतु ह्या २६ तारखेला माझ्या भावाच्या लग्नात हे मंगलाष्टक पुन्हा एकदा माझ्या कानावर पडेल. 😊🥰
@rushibure36542 жыл бұрын
अंगांवर काटा येईल असे म्हटले ताई सलाम तुमच्या गायनाला,,,, 👌👌
@raosahebvalkunde8003 жыл бұрын
एकदम छान.जणू लग्नाला उभं असल्यासारखं वाट्तय.
@dilipgawale2948 Жыл бұрын
जबरदस्त आवाज आहे ताई. खरोखर अप्रतिम. संगीतसुद्धा जबरदस्त दिले आहे.
@shubham_yt_minecraft3 жыл бұрын
खुप छान खूपच छान आहे हा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले. बेस्ट ऑफ लक देवून सत्कार करतो
@samrajkavle Жыл бұрын
🎉🎉❤😅😢
@kanhudoifode92782 жыл бұрын
अतिशय सुंदर,गोड आवाजात मंगलाष्टके म्हणतात आली, ऐकून आजही डोळे पाणावले.
@pandurajput51472 жыл бұрын
माझ्या लग्नाची आठवण करून दिली तुम्ही असं वाटतं की तेच दिवस परत यावं अन् अशी मंगल अश्टका तुम्ही म्हणावी. खूप आवडलं मला
@nandkishordeulkar63354 жыл бұрын
खूप छान आवाज मंगलमय वातावरण निर्मिती ची पूर्ण अनुभूति
@Mi_Mahadkar.surajdavande934 жыл бұрын
अप्रतिम आवाज आहे, सुरेख गायन, सुंदर हातवारी, मन प्रसन्न होतो, मंगलअष्टका ऐकून,,लग्न समारंभ तुम्ही गायन करता का,,,
@kishormali8450 Жыл бұрын
प्राची सुर्वे तु येणाऱ्या दिवसांत खुप मोठी स्टार गायीका होशील...काऴजात भिडणार आवाज आहे तुझा ताई साहेब ✨👍
@namdeopatil924310 ай бұрын
लयचं आवाज मधुर ताई साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर बसली आहे 🎉🎉
@shivajimane32074 ай бұрын
दिल को छू गया आवाज
@preetipanzade40893 жыл бұрын
अप्रतिम आवाज डोळ्यात पाणी आले. आई वडील समोर आले
@khushalsonawane134 жыл бұрын
माझ्या लगनात मी तुम्हाला च बोववीन 😘😘😘😘so nice singgar
@hindumaratha43984 жыл бұрын
बोववीन हे काय बोलवीन ase pahije
@MayurBhovare2 ай бұрын
Aikun khup bhari watla He aikun swataha cha lagnachi khup excitement watat ahe ❤😊
@bhaskarbandgar88113 жыл бұрын
अप्रतीम आवाज ताई खूपच छान मनाला भिडणार आवाज आहे ताई तुझ खूपच छान👌👌👌👌👌❤❤❤
@champatkhandagale38643 жыл бұрын
औऔौ
@gulabjadhav2583 жыл бұрын
Khupach chyan1ch no singing all the best Prachi tai surve sisters very nice 👍👍
@narayanfasale83683 жыл бұрын
🚩👌🌹फारच सुंदर आवाज आहे कोकिळा ताई खरोखरच भगवंताने आपणास कोकीळेचा आवाज दिला आहे 'म्हणून मी आपणास कोकीळेची उपमा दिली आहे, आपणास मनापासून हार्दिक शुभेच्छा '🌹🍁🌺
@mukhtaroddininamdar5 ай бұрын
Dewachi den aahe Kokila aawajachi khan aahe
@shivajitodmal63122 жыл бұрын
अतिशय सुरेख आवज व डोळ्यात पाणी येते माझे पाणी वाहेचे थांबत नाही 💐💐💐💐💐💐💐💐
@nileshmhatre79285 жыл бұрын
Superb voice..... आणि खूप स्पष्ट शब्द आहेत... समजतात आणि ऐकायला खूप छान वाटतात... ह्या आधी कधीच एवढी सुंदर मंगलाष्टके ऐकली नव्हती....👍👌👍
@sudhakarnimkar11182 жыл бұрын
P
@gulabbedse58093 жыл бұрын
खुपच छान गायल ताई साहेब 🚩🚩👏👍
@ankitshahare55334 жыл бұрын
Itna super banaya apne isko ki pucho mat....mai sirf table ki music sunne ke liye ise play krta hu...osm ek number....maine kal hi isko ek shadi me suna aur iska fan ho gaya...
@bhagwatgiram9892 Жыл бұрын
ताई साहेब खुपच गोड आवाज आहे तुमचा ऐकताना अंगावर काटा येतोय लगेच ऐवढा गोड आवाज आहे तुमचा खुप छान सलाम तुमच्या कार्याला ❤
@jayeshgirigosavi16613 жыл бұрын
मन अगदी प्रसन्न झालं ताई तुझ्या मंगलाष्टका ऐकुन..😊☺️ खुपच सुंदर गायन...