उद्धवजींना कॉंग्रेस-एनसीपी सोबत जाऊ नका सांगणारे एकनाथ शिंदे | मुंबई | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 319,116

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

Пікірлер
@paragkalamkar1640
@paragkalamkar1640 Жыл бұрын
*जय सोमनाथ महादेव* के आशीर्वाद से कर्तव्यनिष्ठ पारदर्शक व्यक्तिमत्त्व *देवेंद्र सर* भविष्य मे भारत के *प्रधान मंत्री* है...!!!
@abhisonawane6759
@abhisonawane6759 Жыл бұрын
Only Devendra fadanvis......
@kakakolekar7298
@kakakolekar7298 Жыл бұрын
Great Leadership
@luxerindia.
@luxerindia. Жыл бұрын
बदला घेणे योग्य होते आती बदला घेऊन जाणीव करुन बदला शब्द आती योग्य होय गद्दारानां योग्य धडा शिकवला ..... ह्यालाच तर चाण्यक्य. किंवा गणिमी कावा म्हनतात
@eknaathghuge5343
@eknaathghuge5343 Жыл бұрын
Ek number Dada Great
@mahadevkhandve8886
@mahadevkhandve8886 Жыл бұрын
महाराष्ट्रातील हिरा.देवेंद्र फडणवीस.
@nanaparkhee9231
@nanaparkhee9231 Жыл бұрын
महाराष्ट्रची राजकारनाची अतिशय खानं करनारा मानुस
@powerzone3640
@powerzone3640 Жыл бұрын
Khup Sundar mulakat
@kailasbarahate
@kailasbarahate Жыл бұрын
अगदी योग्य तेच केलंय तुम्ही.. अभिनंदन! आयुष्यात मागे वळून पहायचं नसतं.. परंतु झालेल्या घटना, घडामोडी यातुन बोध नक्कीच घ्यायचा असतो..
@laxmanthakre3320
@laxmanthakre3320 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
@kisanmore7641
@kisanmore7641 Жыл бұрын
शिंदेनेही महाविकास आघाडी साठी प्रयत्न केले होते. म्हणजे आपण किती खोटे बोलता हे सिद्ध होते.
@satishlate3293
@satishlate3293 Жыл бұрын
शिंदेना आडिच वर्ष झोप लागलि होति नंतर जाग आल वाटतय
@ravindrabhadane5082
@ravindrabhadane5082 Жыл бұрын
शिवसेना म्हणत होते तेव्हा उपमुख्यमंत्री पद चालत नवते.आता चालले.याचा अर्थ यांनाच सोबत सेना नकोच होती.
@कंदील्याएंटरटेनमेंट
@कंदील्याएंटरटेनमेंट Жыл бұрын
फडणवीस साहेब तुम्ही खूप सुसंस्कृत नेते वाटता परंतु तुमच्या सोबत असलेल्या नेत्यांना सुसंस्कृत बनवा
@mimukeshshinde5141
@mimukeshshinde5141 Жыл бұрын
धूर्त राजकारणी
@subhashdhumal669
@subhashdhumal669 Жыл бұрын
Great leader देवेंद्र फडणवीस 👍
@balagondapatil1675
@balagondapatil1675 Жыл бұрын
मा..देवेंद्र फडणवीस एक दिलदार नेता. महाराष्ट्रातील एक अभ्यासु राजकारणी..
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Жыл бұрын
शिंदे ला Black mail केलं असणार, समृध्छी महामार्ग मधे घोटाळा झाला असणार, पंतांनी बरोबर टायमिंग साधुन फास टाकला. 🙏
@mh-50
@mh-50 Жыл бұрын
💖 you DF
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad Жыл бұрын
स्वतः स्वतःची लाल करणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
मा देवेंद्रजी फडणवीस साहेब ग्रेट खुप हुशार व्यक्तीमत्व.
@user-JBond007
@user-JBond007 Жыл бұрын
बरं झालं उद्धव नावाचा चुकीचा माणूस महाराष्ट्राच्या महत्वाच्या पदावरून खाली खेचला गेला, नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होत आला होता तो किमान थांबला. आता युतीच्या व भाजपच्या मतदारांची जबाबदारी वाढली असून MVA ला सत्तेपासून लांब ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
@newsten785
@newsten785 Жыл бұрын
Next cm uddhav saheb thackeray ch honar 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pravinkini5909
@pravinkini5909 Жыл бұрын
माणूस आपल्याच कर्माने गेला याच उत्तम उदाहरण.
@ashwinisane6082
@ashwinisane6082 Жыл бұрын
देवेंद्र जी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आहेत. संघाचे संस्कार त्यांच्या रक्तात भिनले आहेत. शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांच्या पासून त्यांनी कायमस्वरूपी लांब रहावे. असे मनापासून वाटते.
@akashraising4818
@akashraising4818 Жыл бұрын
हे स्वतः तोंडावर पडले .आणि लोक हे गद्दारी सहन करणार नाहीत . एकनाथ खडसे पंकजा मुंडे ह्या सोबत तुम्ही कोणता बदला घेतला ते पीएन सांगायला पाहिजे होते
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Жыл бұрын
2024 बॅट
@shaileshgaikwad5865
@shaileshgaikwad5865 Жыл бұрын
2016 ला सगळ्या नि बघितले होते एकनाथ शिंदे काय बोले होते
@user-sn6vx5eq6l
@user-sn6vx5eq6l Жыл бұрын
फडणवीस साहेब खूप हुशार आहात म्हणून महाराष्ट्र
@balu3345
@balu3345 Жыл бұрын
Eakchnaathdevendra is Greatest cm of MAHARASHTRA 🌹♥️👍🇮🇳
@प्रकाशमिंडे-श6फ
@प्रकाशमिंडे-श6फ Жыл бұрын
लबाड बंडखोर या आमदारांच्या माने वाटेला जिभा फार आहेत क्षणोक्षणी शब्द पलटणारे हे बंडखोर आमदार.
@nameofname8926
@nameofname8926 Жыл бұрын
१ नंबर DF
@arjunkhendke
@arjunkhendke Жыл бұрын
मग तू अजित दादा बरोबर अगोदर शपथ का घेतली होती
@akhgi277
@akhgi277 Жыл бұрын
Great representation
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Жыл бұрын
एनसीपी काॅंगरेस बरोबर जाणयास प्रयतन करणारा शिंदेच फेकुचंद फसणवीस
@vinodsonawane6562
@vinodsonawane6562 Жыл бұрын
साहेब हेच शिंदे साहेब यांनी तुम्हांला कंटाळून राजीनामा दिला होता हे पण बोला
@sangitakeni2524
@sangitakeni2524 Жыл бұрын
खोटं बोलायच आणी रेटुन बोलायचं
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 Жыл бұрын
इतकं राजकारण होऊन देखील उद्धव साहेब यांना आदराने उद्धवजी संबोधले जाते आहे या पेक्षा मनाचा मोठेपणा असु शकत नाही
@maheshshigvan6032
@maheshshigvan6032 Жыл бұрын
Only for bjp
@pandurangdhotre2126
@pandurangdhotre2126 Жыл бұрын
आधी पहाटे शपथ तुम्ही घेतली .. पाठीत खंजीर खुपसला तुम्ही आणि खोटं बोलता राव .... महागाई बेरोजगारी यावर पण बोला फडणवीस
@mangeshsalunkhe2247
@mangeshsalunkhe2247 Жыл бұрын
Great political leader.....
@balugophane
@balugophane Жыл бұрын
हा माणुस महाराष्ट्रासाठी घातक याला हटवा महाराष्ट्र वाचवा
@nghighlights.8209
@nghighlights.8209 Жыл бұрын
Only bjp
@svd4959
@svd4959 Жыл бұрын
देवेंद्रजी मग तुमच्याकडे आलेली सेना वाढणार आहे का? काय नंतर ते भाजपमध्ये विलीन करणार उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर कोवीड चालू झाला आणी त्याच्यामध्ये पण त्यांनी चांगलं काम करून दाखवल परंतु जसा क कोवीड संपला तस सरकार पाडला नंतर काम करण्याची संधी मिळाली नाही
@रमेशकाळेकाळे
@रमेशकाळेकाळे Жыл бұрын
मा उपमुख्यमंत्री साहेब जेष्ट लोकांचे नर्म विनंती करतो की आमच्या सिनियर सिटीझन चा विचार करावा
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 Жыл бұрын
राजकारणी असावा तर मा.देवेद़जी सारखा.
@frozenlove3198
@frozenlove3198 Жыл бұрын
Pakistan cha.. ikde asle nakot.. Jay shriram..
@Praashant33
@Praashant33 Жыл бұрын
True Leadership..
@mangalpande7160
@mangalpande7160 Жыл бұрын
True leader🙏🙏🙏🙏
@nitinsalunkhe1744
@nitinsalunkhe1744 Жыл бұрын
खोटं पण रेटून बोलता.. महाराष्ट्रातला कारभार संपला तुमचा
@balajigutte3827
@balajigutte3827 Жыл бұрын
अडीच वर्ष जर दिला असतास ते हे दिवस आले नसते
@swarajpadwal754
@swarajpadwal754 Жыл бұрын
फडणवीस एक नंबर खोटे बोलणारा आमदार आहे,
@amitkumar-nr9gv
@amitkumar-nr9gv Жыл бұрын
He deserves to be CM of progressive Maharashtra
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Жыл бұрын
घंटा
@niyazbodale1290
@niyazbodale1290 Жыл бұрын
Deserves to be🔔🔔🍆🍆🥕🥕🔔🔔
@arjunkhendke
@arjunkhendke Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे वाटोळे होणार
@rutikkunjir4478
@rutikkunjir4478 Жыл бұрын
🤭🤣🤣
@user-jg5nq9je8w
@user-jg5nq9je8w Жыл бұрын
MH la laagleli kid Vaalvi
@shivajisolunke3139
@shivajisolunke3139 Жыл бұрын
उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही विकास कामे चांगली करत आहेत पण देशाचा कणा व जगाचा पोशिंदा शेतकरी फार मागे पडत चालला आहे त्यामुळे शेतकरी तुमच्या वर खुप नाराज आहेत शेतकरी मुलांची लग्ने होत नाही स्वतः शेतकरी सुध्दा स्वतःच्या मुलींसाठी शेतकरी नवरा पसंत करत नाही कारण त्याला स्वतः चे जीवनातील प्रसंग आठवतात त्यामुळे तुम्ही शेतकरी मुलांना नोकरी तरी द्या नाहीतर शेतमालाला रास्त भाव अपेक्षा आहे नाहीतर सर्व रासायनिक खते व कीडनाशके बंदी करा खर्च कमी होईल आणि उत्पन्न कमी होईल बाजारात भाव पण मिळेल कारण शेत मालाला योग्य भाव मिळत नाही नाहीतर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा कौल वेगळा नक्कीच आहे कारण कापूस कांदा सोयाबीन उत्पादक खुप नाराज झाले आहेत एक शेतकरी पुत्र नांदगाव नाशिक
@rajaniwalawalkar5988
@rajaniwalawalkar5988 Жыл бұрын
तुम्हाला आठवतं नाही का?ह्याच शिन्द्यानी 2014 ला बंड पुकारले होते तुमच्या विरोधात. राजीनामा दिला होता. 2019ला युती तुम्ही तोडली, शब्द न पाळून. आणि अरेरावीची भाषा करून. खालची पातळी गाठून बदला घेतला हे खरे आहे.
@govindingale674
@govindingale674 Жыл бұрын
विदर्भ मराठवाडा खानदेश भागाचा विकास झाला पाहिजे . एवढीच अपेक्षा आहे . साहेब हे सर्व तुम्हीच करू शकता .
@devkumarkarde1119
@devkumarkarde1119 Жыл бұрын
देवेंद्र भाऊ लय हुशार पहिल्यांदा पहाटेचा शपथ दीदी देवेंद्रने केला शिवसेने सोबत ची तोडून ही जनता विसरली नाही त्यानंतर मग उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची येथे करून मुख्यमंत्री शिवसेनेचा केला पुन्हा केंद्रातल्या सरकारचा उपयोग करून एकनाथ शिंदेंना शिवसेनेतून बंड करायला सांगून पन्नास खोके देऊन मुख्यमंत्री पद दिले आणि ओरिजनल शिवसेनेचे नाव आणि चिन्ह घेतले पण आम्ही खूप हुशार आहोत उद्धवजींची निष्ठावंत शिवसैनिक
@ontherocx5209
@ontherocx5209 Жыл бұрын
सविस्तर बोलने सोप्या भाषेत , आणि सर्व सामान्य ना कळणारे
@laxmanvarpe5044
@laxmanvarpe5044 Жыл бұрын
हा खोटबोलतोय सर्व काही मलाच पाहीजे ह्यानेच मागच्या सरकार मध्ये सेना सपवण्याचे काम केले सेनेच्या मंत्यांना फार त्रास दिला देव ड
@जयश्रीराम-श4ष
@जयश्रीराम-श4ष Жыл бұрын
भावी पंतप्रधान मा देवेंद्रजी फडणवीस साहेब.
@aniketsuryawanshi7972
@aniketsuryawanshi7972 Жыл бұрын
Ed sarkar 😂
@maheshgothkhinde9722
@maheshgothkhinde9722 Жыл бұрын
Aanaji pant
@anandjoshi7077
@anandjoshi7077 Жыл бұрын
Tuzya baapach nav aahe ka
@santjanabaisansthangangakh4629
@santjanabaisansthangangakh4629 Жыл бұрын
खूप छान
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Жыл бұрын
खोटारडे पणाचा कळस म्हणजे देवेंद्र. शिंदेंनी राजीनामा भर सभेत का दिला ते का सांगत नाहीत. शिंदे स्वार्थी आणि सत्तेच्या हव्यासपोटी पळून गेला आहे
@vedantkhandare96
@vedantkhandare96 Жыл бұрын
तुम्ही फोडली शिवसेना खोके देऊन
@sumedhkhandare601
@sumedhkhandare601 Жыл бұрын
Chup re tarbujya
@bhagudhavale2881
@bhagudhavale2881 Жыл бұрын
चुकी असेल तर मोठ्या मनाने माफी मागणे या पेक्षा मनाचा मोठेपणा असु शकत नाही द ग्रेट लिडर देवेंद्रजी 🚩🚩🚩🚩🚩
@v.m134
@v.m134 Жыл бұрын
💩💩💩
@yogeshshelke307
@yogeshshelke307 Жыл бұрын
अकेला देवेंद्र सब कुछ कर सकता हैं.
@kamalkishorhambarde3260
@kamalkishorhambarde3260 Жыл бұрын
Gret CM
@govindingale674
@govindingale674 Жыл бұрын
वॉटर ग्रीड प्रकल्प वर तुम्ही काम करावे ही विनंती आहे . हा तुमचाच ड्रीम प्रोजेक्ट आहे .
@Psv3607
@Psv3607 Жыл бұрын
Perfect leadership devendra saheb
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
कोण संन्यासी कोण सैतान हे पुढच्या निवडुनिकीत समझेल
@vijaydixit2844
@vijaydixit2844 Жыл бұрын
कीती खोटे बोलता अरे काही लाज वाटू द्या शेवटी इथेच खाली चक्रवाढ व्याजा सकट भरायाचे आहे.
@anshultiwari898
@anshultiwari898 Жыл бұрын
He is intelligent politician
@amitsarate2516
@amitsarate2516 Жыл бұрын
चुकीचं केलं
@vishaldeshmukh6331
@vishaldeshmukh6331 Жыл бұрын
आपल्या पक्षाचे चांगले दिवस आले व युती तोडली होती , तेंव्हा एकनाथ रावांचा विचार नाही आला का ?
@ravirajdayama8899
@ravirajdayama8899 Жыл бұрын
Kamacha bola
@chandrakantm76
@chandrakantm76 Жыл бұрын
फडणवीस साहेब तुमची जबाबदारी काय आहे आणि काय होती हे येणारा काळच ठरवेल,सरकार स्थापने संदर्भात तळागाळापर्यंत तुमच्या अनपेक्षित कृतींवर चिखलफेक होत असली,तरी राज्यातील सुशिक्षित लोक अजूनही तुम्हाला थेट कामी अथवा निकामी ठरवत नाही ही तुमच्यासाठी जमेची बाजू आहे,आम्ही आशा करतो पुढील काळात तुमच्याकडून महाराष्ट्र योग्यरीत्या अपडेट झालेला आढळेल,शुभेच्छा🙏🙏🕉️🕉️
@anantabondre569
@anantabondre569 Жыл бұрын
आपण ग्रेट आहेत
@prakashhitange4173
@prakashhitange4173 Жыл бұрын
If someone feels Devendraji should not use the words Badla which in every sense is not that vulgar and bad word daily used and said by mva leaders and top of them is naughty raut's bad words.
@rajudounde5521
@rajudounde5521 Жыл бұрын
Good leadership
@shafisawant7223
@shafisawant7223 Жыл бұрын
Shinde ka bolle ki majha BJP madhe dam ghuttoy he shinde bollet
@vaibhavshinde73
@vaibhavshinde73 Жыл бұрын
Kon vishwas thevnar aata tumchyavar
@madukarmarne1622
@madukarmarne1622 Жыл бұрын
खोटारडा
@pankajsolanki3567
@pankajsolanki3567 Жыл бұрын
A true leader DF
@ozasandeep7911
@ozasandeep7911 Жыл бұрын
Wel done Devendra je..
@aniketnille9259
@aniketnille9259 Жыл бұрын
Ekach DF saheb
@proudtobeanindian..8888
@proudtobeanindian..8888 Жыл бұрын
Lay khote boltey rav
@prashantjadhav5146
@prashantjadhav5146 Жыл бұрын
उपमुख्यमंत्री पद असविधानक पद आहे तर आता कस तुम्ही स्विकारले हे पण तुम्ही जणते ला सांगा....
@CTigers
@CTigers Жыл бұрын
BJP doing wrong things .. तुम्ही किती पण चांगलं बोला पण लोकशाही चा अपमान केला आपण सरकार पडून
@SM-td1tm
@SM-td1tm Жыл бұрын
Election ghetana BJP sobt yuti, Ani election nntr government NCP sobat ha democracy cha aapmaan nahi ka?
@shreepatil2396
@shreepatil2396 Жыл бұрын
True leadership
@vikasthorat8515
@vikasthorat8515 Жыл бұрын
Fadnvis Saheb!!! DhadadaichA vidhrabha Neta!!! Full support from satara
@Sam-cb3ye
@Sam-cb3ye Жыл бұрын
Fektoy re
@सत्य1111
@सत्य1111 Жыл бұрын
येणारा काळ हा "महाविकास आघाडीचा" आहे.
@sachinwaghmare210
@sachinwaghmare210 Жыл бұрын
Nich
@kinglover3899
@kinglover3899 Жыл бұрын
Saaheb🚩
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Жыл бұрын
भावी पंतप्रधाश
@arjunkhendke
@arjunkhendke Жыл бұрын
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला महाराष्ट्राचे वाटोळे केले देशाचा पंतप्रधान झाला तर देशाचा करणार का
@gorakhgurav4897
@gorakhgurav4897 Жыл бұрын
तू सकाळी सकाळी तर शपथ घेतली विसरलास देवेंद्र
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 Жыл бұрын
हुशार कोल्हा भाजपला संपवूनच गप्प बसणार.
@joshidhiraj2465
@joshidhiraj2465 Жыл бұрын
भाजप आम्हाला त्रास देतय सांगणारे पण शिंदे साहेब होते…..
@extensive9000
@extensive9000 Жыл бұрын
पक्षातच किंमत राहिली नाही पक्षाने पडळकर करुन टाकलाय तुमचा😂 त्यामुळे तुम्ही काहीही बोलल तरी हसतात लोक 😂
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН