उदंड झाल्या एसआयटी... | Dinesh Kanji | SIT | Devendra Fadnavis | Eknath Shinde |

  Рет қаралды 11,661

News Danka

News Danka

Күн бұрын

#dineshkanji #devendrafadnavis #eknathshinde
महाराष्ट्रातील महायुती सरकारने पहील्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये मिळून अर्धा डझन पेक्षा जास्त एसआयटी (विशेष तपास गट) स्थापन केलेल्या आहेत. षडयंत्रांचा माग काढण्यासाठी, भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी, अशा विविध कारणांसाठी वेळोवेळी महायुती सरकारने या एसआयटीची घोषणा केली. काही एसआयटीची घोषणा तर २०२३ मध्ये कऱण्यात आलेली आहे. परंतु जुन्या नव्या एसआयटीने एखादा मामला खणून काढला, काही दिवे लावले असे काही ऐकीवात नाही.
#yogiadityanath #sudhamurthyspeech #waqfproperties #waqfcontroversy #sushantsinghrajput #bhiarpolice #uddhavthackeray #amitsattam #niteshkumar #uddhavthackeray #shivsena #mahavikasagadhi #mahayutisarkar #milindeora #narendramodi #eknathshinde #ajitpawar #mahavikasagadhi #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #rahulgandhi #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #adityathackeray #balasahebthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 128
@mahendrakokate644
@mahendrakokate644 6 күн бұрын
या लोकशाहीचा कंटाळा आला.. थोडे दिवस हुकूमशाही हवी तरच देश सुधारेल
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 6 күн бұрын
ज्या ज्या प्रकरणात राजकीय नेते आहेत त्या एस आय टी ची वाटचाल होत नाही आणि होणारही नाही..... कारण सरळ आहे आपण सारे भाऊ भाऊ....सगळे मिळून खाऊ....
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 6 күн бұрын
😢😢😢
@KingSwan-
@KingSwan- 6 күн бұрын
सगळ्यात निष्क्रिय SIT ही दिशा सालियन केस मधली आहे.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 6 күн бұрын
पुरावेच नष्ट केल्यावर सबीआय एसआयटी तरी काय करणार?
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
सर्वच प्रकरणात निष्क्रिय आहे मनसुख हिरेन पालघर साधू दिशा सुशांत इत्यादी
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
​@chitपुरावे नारायण राणे साहेबांकडे आहेत सगळे , त्यांनी ते बरोबर हस्तगत केलेत rarekhadandekar9703
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
पुरावे राणे साहेबाना माहित आहेत ​@@chitrarekhadandekar9703
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 6 күн бұрын
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे
@Alon-e5z
@Alon-e5z 6 күн бұрын
भाजपला कशासाठी निवडून दिलंय, हे ते विसरून गेलेत वाटत...जनता बघत आहे... "तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
😃😃
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 6 күн бұрын
आता फडणवीस साहेबांनी सगळ्या एस आय टी यांनी काय काय काम केले आणि त्यातून काय निष्पन्न झाले आणि कोणाला शिक्षा झाली हे शोधण्या साठी परत एक एस आय टी नेमावी आणि त्याचा कार्यकाळ 10 वर्ष ठेवावी.
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 6 күн бұрын
10 nahi 99 varsh thevavi
@sharadthite919
@sharadthite919 4 күн бұрын
छान मागणी, त्या संदर्भात सुध्दा SIT नेमावी लागेल. तसेच माजी अधिकारी वर्ग कि जो त्यांच्या मर्जीतील असतात त्यांना नेमून उपकृतू केले जाते. एका अर्थाने ती त्यांनी जी, जी हूजरीगीरी केली असते ती परतफेड.😊
@makarandarvindjoshi9581
@makarandarvindjoshi9581 6 күн бұрын
मा.फडणीस साहेंबाची प्रतिष्ठा यात धोक्यात येत आहे.
@avinashpande7745
@avinashpande7745 6 күн бұрын
प्रकरण दाबण्यासाठीच एस आय टीची स्थापना केली जाते।लोकांचं लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न असतो।
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
👍👍👍
@prakashmorde2518
@prakashmorde2518 6 күн бұрын
एस आय टि स्थापन करणे ही सरकारची पळवाट आहे जेणे करून प्रकरणांना बासणात बांधून ठेवणें सहज शक्य होतं.
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
अगदी बरोबर
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 6 күн бұрын
निष्पक्ष पत्रकारिता धन्यवाद साहेब.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 6 күн бұрын
SIT ची स्थापना बहुतेक सेटलमेंट साठीच केली जात असेल
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 6 күн бұрын
गेल्या ३ वर्षात सरकारने ७ एसआयटी नेमल्या , त्यांचा अहवाल अजून पर्यंत आला नाही म्हणून अहवाल का आला नाही ? हे तपासण्यासाठी अजून एक एसआयटी नेमली जावी .
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
😂😂🤣
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 5 күн бұрын
1993 vora committee report धूळ खात बसलं आहे कारण कुठलाही राजकारणी यांचा भाऊ बेहेन मेले नाहीं मेले ते निरापराध aam आदमी, 'तेरी भी चूप मेरी भी chup'.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 6 күн бұрын
योग्य विषय निवडला आहे. निष्कर्ष येत नसेल तर सर्व सामान्य लोकांना कायद्या बद्दल विश्वास राहणार नाही.
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
अगदी बरोबर
@vmmadge
@vmmadge 6 күн бұрын
SIT उदंड झाल्याचे पाहून मला जसपाल भट्टी यांचं एक प्रहसन आठवते. शासकीय कार्य पद्धतीवर ते उत्कृष्ट असे satire होते. एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला भेटायला नागरिक येतो. शिपाई त्याला आत सोडतो. आतमध्ये बघतो ते तिथे साहेबाच्या खुर्चीवर एक popat ठेवलेला दिसतो आणि तो कुणी काही सांगितले की लगेच "कमिटी बसवा" असे एकच वाक्य बोलत असतो. हेच फक्त बोलायचे असेल तर मग अधिकारी पाहिजे कशाला? Popat च बरा त्यापेक्षा! असे आपल्या शिंदे, फडणवीस सरकारचे झाले आहे. कुठलाही प्रश्न न्या, यांचे उत्तर एकच "SIT नेमतो"! मुख्य मंत्र्यांच्या जागी एखादी राघू मैना ची जोडी ठेवावी!
@purushottamsalvi2633
@purushottamsalvi2633 6 күн бұрын
कुणीतरी बडा विरोधी नेता यांच 'SIT ''वर दबाव निर्माण करतोय , अशी शंका वाटतेय ! आणि आपण मख्ख बसून लोणी चाटताय का ? शंकानिरसन व्हावे !
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 6 күн бұрын
अगदी योग्य विषय घेतलात.
@PRASADBAPAT-n4f
@PRASADBAPAT-n4f 6 күн бұрын
जे सरकार सचिनला भारत रत्न देते, श्री देवीला सरकारी ईतमानाने अंत्यसंस्कार करते, त्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार?
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
सचिनला भारतरत्न राहुल गांधी नी दिलं होतं
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 6 күн бұрын
काहीही होणार नाही अस वाटल कारण पुख्ता सबूत शिल्लकच नाही महायुती कडे।
@ramchandraphadke1082
@ramchandraphadke1082 6 күн бұрын
ही तर केवळ धुळ फेक आहे, काही निष्पन्न होणार नाही
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
पाच वर्षांत जर SIT ने कुठल्याच प्रकरणात तपास केला नाही तर जनता भाजपला परत मते देईल याची शाश्वती नाही
@vishwanathkatdare4157
@vishwanathkatdare4157 6 күн бұрын
सरकार खरोखर गंभीर आहे का या SIT च्या चौकशी मध्ये कि वेळ मारून नेता यावी म्हणुन त्याचा वापर करत आहे आणि SIT ने चौकशी पूर्ण केल्यावर त्याची अंमल बजावणी तरी होणार का की तो निर्णय बासनात गुंडाळला जाणार हे काहिच कळेनस झाले आहे .
@subhashdeshpande3645
@subhashdeshpande3645 6 күн бұрын
ब्रिटिश राज्यपद्धती समित्या कमित्या नेमायचे काळ अपव्यय करायचा अहवाल बासनात गुंडाळून ठेवायचा जनतेची दिशाभूल करायची.
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 6 күн бұрын
कशाचं काही होणार नाही हे लोकांना फार पूर्वीपासून माहीत आहे, तुम्ही खूप उशिरा सांगत आहेत. सर्व काही राजकारण करून सत्ता मिळवणे. जय देवेंद्र!!
@shripadbehere5645
@shripadbehere5645 6 күн бұрын
एस आय टी सरकार. एस आय टी स्थापन केल्याची फक्त घोषणा करायची,नंतर तो विषय बंद.
@vineetgokhale6168
@vineetgokhale6168 6 күн бұрын
ह्या SIT वर je नेमले जातात त्यांना किती रक्कम दिली जाते, ती दिवसावर असते का महिन्यावर. कारण जेव्हढे दिवस चाल ढकल करता येईल तेव्हढे दिवस हे प्रकरण चालू असते.
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
😂😂😂
@dipakbhide2690
@dipakbhide2690 6 күн бұрын
Kahihi honar nahi
@narendragongale8945
@narendragongale8945 6 күн бұрын
नवीन सरकार केवळ घोषणा सरकार आहे
@demya3464
@demya3464 2 күн бұрын
बरोबर
@KondiramBikkad
@KondiramBikkad 6 күн бұрын
ज्याल नेत्या आधर नाहि त्यान लोकशाहीत आन्या शोशावा लागतो हे तुमाला माहित. हे तर सामान्याच दुरभाग्य🎉🎉🎉🎉🎉
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE 6 күн бұрын
सैफ हल्ला प्रकरणात देखील SIT लावणे आवश्यक आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
यात लिलावती हॉस्पिटल पण सामील आहे
@swapnapandit478
@swapnapandit478 6 күн бұрын
पोलीस तर "खल"रक्षणाय "सद्"निग्रहणाय च आहेत
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 6 күн бұрын
ह्या एस आय टी मुळे; एक ना एक दिवस, महायुतीची विशेषतः मुख्यमंत्री - गृहमंत्री यांची विश्वासाहर्ता धोक्यात येणार.
@mansingbhoje1834
@mansingbhoje1834 6 күн бұрын
एस आय टी ची तपास निकाल जनतेला सांगितले गेले पाहिजे वेळेत तपासणी चा निकाल जाहीर झाला पाहिजे.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 6 күн бұрын
सरकारला आपण वेळेवर सूचना दिली आहे उत्तमप्रकारे
@DattatrayAnantVaze
@DattatrayAnantVaze 6 күн бұрын
जनतेला मूर्ख बनवतात
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 6 күн бұрын
राज्याचे गृहमंत्री हे कार्यक्षम हवेत तरच अशी प्रकरणे लवकर हाताळली जातील.
@mohanindap2
@mohanindap2 6 күн бұрын
You are absolutely right. And it's a very sensitive matter. Fadnavis may be chanukah as far as breaking other parties but he is a weak CM and administrator. He is getting new projects for maharashtra but it will only help outsiders to come and get jobs. Condition of roads and footpaths is very bad. Bangladeshi and Rohingiyas have captured Muslim areas. We need yogi or hemant Sarma or Nilesh Rane as CM,
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
नमस्कार दिनेश कानजी जी 🙏
@popatmusudage
@popatmusudage 6 күн бұрын
मुख्यमंत्री नितीश राणे पाहिजे. फडणवीस हे फक्त राजकारणी मुख्यमंत्री आहे.
@govinddeshpande6440
@govinddeshpande6440 6 күн бұрын
ही बाब घभीर आहे पाठ purva करावा ही अपेक्षा.
@madhutamhankar
@madhutamhankar 6 күн бұрын
अहो एस आय टि नेमण्याची आणि प्रकरण ठंड बसतयात ठेवायचे
@vasundharak8982
@vasundharak8982 6 күн бұрын
Excelent analysis.SIT should take promp and eariest action at least in the case of CM and DCM
@devidassakhare8750
@devidassakhare8750 6 күн бұрын
काही करत नाही S I.T
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 5 күн бұрын
सरकारची विश्वासार्हता नक्कीच कमी होईल.यावर देवभाऊंनी गंभीर विचार करावा नाही तर हेच बुमरॅंग प्रमाणे उलटेल.
@TheOptimist-l6g
@TheOptimist-l6g 6 күн бұрын
याचा अर्थ गृहमंत्री अकार्यक्षम आहेत..
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 6 күн бұрын
Baki काहीही घडू द्या पण ह्या सर्व गोष्टी जनतेला लवकरात लवकर कळू द्या कारण पुढील काळात म्युनिसिपल निवडणूक आहे दोषी मंडळी ना मते देता कामा नये हे खरे
@sureshsiraskar9372
@sureshsiraskar9372 6 күн бұрын
Very good video.
@sharadthite919
@sharadthite919 4 күн бұрын
SIT ची घोषणा करून सरकार त्यावेळेस लोकांना शांत करून वेळ काढुपणा करते. अशा प्रकरणात सरकारला फार काही झाकायचे असते. नंतर लोक विसरतात. अशा चौकशीचे आहवाल public domain येत नाही व तसे completions नाही. 😢
@dattamhatre1361
@dattamhatre1361 5 күн бұрын
हे सरकारच घाबरट असून, तारीख पे तारीख देणारी न्यायदेवता देखील वेळकाढू देवता झाली आहे वाटते.
@anitasane3903
@anitasane3903 6 күн бұрын
💯✔️🎯
@balataral2607
@balataral2607 6 күн бұрын
saheb kahi honar nahi
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 6 күн бұрын
तेरी भी चुप मेरी भी चुप सब हमाम में नंगे
@vineetgokhale6168
@vineetgokhale6168 6 күн бұрын
SIT वर खर्च होणारा पैसा ha जनतेचा आहे हे ध्यानात ठेवावे.
@bhargaveeghadi4212
@bhargaveeghadi4212 6 күн бұрын
ज्या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आल्या आहेत पण चौकशी पुढ सरकत नाही याचा अर्थ या प्रकारणात सरकारमधील काही लोकांचा सहभाग असू शकतो किंवा सरकार मधील काही लोकांचे हित संबंध गुंतलेले असू शकतात. अशी शंका येते
@iilj1876
@iilj1876 6 күн бұрын
Maharashtra politicians sagle Dost/Business partners ahet only election time drama kartat public la murkh banavtat
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 6 күн бұрын
श्री दिनेश कांझी साहेब , आपला धन्यवाद की आपण आणि महाप्रपंच अशा ठिकाणी प्रभू श्रीरामच्या भजनाची प्रथा बंद केली . 😂😂😂
@santoshzure2465
@santoshzure2465 6 күн бұрын
...आणि निकाल काही लागेना...😂😂😂😂 👌👌
@sunilghadi1076
@sunilghadi1076 6 күн бұрын
काही होणार नाही. ही फक्त हूल आहे. २०२२ पासून गृहमंत्री म्हणून किती भ्रष्टाचारी नेत्यांना आत टाकले, किती गुन्हेगार नेत्यांना आत टाकले.
@ShantilalHajeri
@ShantilalHajeri 6 күн бұрын
Slowly Ignored Truth SIT
@jdkshirsagar
@jdkshirsagar 6 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार कुचकामी आहे आता आम्हाला कुणीही वाली नाही राहिला हेच सत्य आहे.
@desaibandhu
@desaibandhu 6 күн бұрын
सगळं फेकूचंद आहेत 😡 काही निष्पन्न होणार नाही, व्हिडिओ ऐका, टाईमपास करा, सोडून द्या, विसरून जा 😁
@anilshinde5886
@anilshinde5886 6 күн бұрын
सगळी यंत्रणा बटिक झाली आहे व सडलेली आहे. जेव्हा सरकारी यंत्रणा सत्ताधारीच्या मर्जी वर काम करत असते, तेव्हा काही अपेक्षा करायची नसते.
@pradipvatamwar7698
@pradipvatamwar7698 6 күн бұрын
Kahihi zaal nahi. Purvi samiti sthapan karayache atta SIT. Nikal shunya. Aho CBI kahi karu shakali nahi Sushant case madhye tithe SIT kya chez hai?
@pradeepbatwal143
@pradeepbatwal143 6 күн бұрын
फडणवीस साहेब यांचे बहुतेक सौजन्यशील राजकीय व स्वभाव यांचा दुष परीणाम म्हणावा लागेल,समजत नाही का कचरत आहे,कडक निर्णय घेण्यास ? ? ?
@kedarnathkeskar8199
@kedarnathkeskar8199 6 күн бұрын
SIT अपॉइंटमेंट व delegation हे चालढकल करण्याचे special purpose machinery आहे.. असं हे सरकार अधोरेखित करत आहे
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
साहेब हे पोलिस पण ड्रग रॅकेट मध्ये आहेत , मावा आघाडीच्या वेळी
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 6 күн бұрын
SIT एक फॅशन झालेली आहे !!! जारांगेला शिंदे गटाने पण सपोर्ट केला आहे , फडणवीस ना त्रास व्हावा म्हणून , त्रासाने कंटाळून त्यांनी केंद्रांत जावं म्हणुन !!!😊
@ramakantbarhale4848
@ramakantbarhale4848 6 күн бұрын
Tapas velat Purna zala pahije v avhaval tila pahije.time limit to be fixed
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 6 күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ sit murkh bananya che natak ahey 😊 yacha kahihi upyog hote nahi jantela mad banawat ahey bjp😊
@ashishwalawalkar2928
@ashishwalawalkar2928 6 күн бұрын
Cannot agree more! Yogi is the only option!
@GAUTAMPANSARE
@GAUTAMPANSARE 6 күн бұрын
मुख्यमंत्री/गृहमंत्री यांनी गुन्हेगारांना वेळेवर शासन न करता जर त्याचं राजकारण केलं तर लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास तर उडेलच पण त्याची जबर किंमत त्यांना पुढील निवडणुकीत मोजावी लागेल.
@manojkasat4915
@manojkasat4915 6 күн бұрын
Sir can you look into mulund east regarding dharavi slum shifted at mulund east Currently in evening there is huge traffice on station road i.e. in lokmanya tilka road. Last ten year more thane 150 new towers constructed in mulund east without any planning regarding road, water , garden etc
@akshayshinde8182
@akshayshinde8182 6 күн бұрын
यामध्ये जुने जाणते नेते सामील होते..बारामतीचे..जुना जाणता...मास्टर माईंड होता..प्रवीण च्हाण..घड्यालातील क्लिप..उघड झाल्या पाहिजेत.. 🚩
@pallavichitre4957
@pallavichitre4957 5 күн бұрын
ह्याच जागी उलट परिस्तिथी असती तर UBT व SP ह्यानी देवेंद्र ना आधीच खडी फोडायला पाठवले असते दया माया बिलकुल दाखवली नसती.
@abhijeetkulkarni9452
@abhijeetkulkarni9452 6 күн бұрын
पालघर साधू हत्या कांड त्याचे पण काय झाले
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 5 күн бұрын
सर्व प्रकरणी एस आय टी चौकशी सुरु ठेवली जात आहे हे आपल्या या व्हिडिओ मुळे कळतंय.खरच या साठी मुदत दिली जाते काय? आणि अहवाल कधी कोणाला दिला जातो हे समजेल? जर गंभीर प्रकरणी कायदेशीर करवाई होत नसेल तर हा उपद्व्याप कशासाठी व कोण करते?
@ulhasmarulkar7606
@ulhasmarulkar7606 6 күн бұрын
Kahihi nishpann honar nahi yatun Ataparyant kontyahi SIT ne kahihi shodh lavlela nahi Kalapvyay karnyasathi he chalte Lok lavkar visrun jatat toparyant punha navi SIT sthapan keli jate
@ShantilalHajeri
@ShantilalHajeri 6 күн бұрын
Politics is an art of coming to power at any cost. All cases are handled with this objective.
@satishrekhi
@satishrekhi 6 күн бұрын
जरांग्या ने ८४पोलीस कर्मचारी त्यात महिला पण आंदोलन काळात जबर मारहाण केली होती सरकारी मालमत्ता खाजगी मालमत्ता नुकसान झाले आगखाउ भाषणेही केलीत दोन समाजात तेढ निर्माण करणारा दंगल घडवून आणली फडणवीस ने ना एस आय टी चौकशी सुरू केली ना जरांग्या ला शिक्षा झाली 😢
@shivajimane3281
@shivajimane3281 6 күн бұрын
Adhun madhun patrakar bhauni sarakarla smarnika dyavi. Pahave kahi nishapanna hotay ka.
@ajitdharmadhikari8959
@ajitdharmadhikari8959 5 күн бұрын
S I T आणि ज पी सी हा काळा बाजार आहे
@arunapatil1546
@arunapatil1546 6 күн бұрын
टरबूज्याला बाजू करा फ्रान्सची राज्यक्रांती हवी आहे टरबुज्याच नाव ऐकण्याची इच्छा नाही थू या मंत्रीमंडळावर😭😭😭😭
@PRASADBAPAT-n4f
@PRASADBAPAT-n4f 6 күн бұрын
टरबुज आणि फावड्याच सुटलोय फार पूर्वी पासून आहे.....बाकी सर्व धूळफेक आहे.....
@PRASADBAPAT-n4f
@PRASADBAPAT-n4f 6 күн бұрын
वाचा सोटलोट....
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 6 күн бұрын
येवढ्या SIT पैकी एकाचिही प्रगती कां दिसत नाही.मग त्याचा उपयोग काय?
@NageshKetkar
@NageshKetkar 5 күн бұрын
सर्व नाटक आहे गरजे प्रमाणे घडवतात
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН