Hezbollah Pager Attack: Lebanon मध्ये Pager अटॅकमुळे 9 जणांचा मृत्यू, 2750 लोकं जखमी नेमकी घटना काय?

  Рет қаралды 91,232

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #HezbollahPagerNews #Pagerattack
मध्य आशिया मधील अशांतता आणि सत्तास्पर्धा दिवसागणिक वाढत चालली आहे. इस्राईल हमास संघर्षात कारण नसताना घेतलेली उडी हेजबोल्लाहला महागात पडली आहे. हेजबोल्लाह हि संघटना लेबनॉन मधून operate करते आणि लेबनॉनमध्ये मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो पेजरमध्ये एकाच वेळी स्फोट झालाय. या स्फोटांच्या साखळीत ९ जणांचा मृत्यू झाला तसेच २७५०लोक जखमी आहेत आणि २०० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त al jazeera ने दिलेलं आहे.
जखमींपैकी बहुतांश हिजबुल्लाचे सदस्य आहेत हे विशेष. आता या स्फोटासाठी इस्रायलला जबाबदार धरले जात असून हे पेजर तैवानमध्ये तयार करण्यात आले होते, ज्याच्यावर इस्रायलमधून नियंत्रण केले जात होते असे म्हटलं जात आहे. नेमकी घटना काय घडली हे समजून घेऊया आणि इस्राईल कडे संशयाची सुई का जात आहे त्यावर आपण प्रकाश टाकूया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 434
@dremmy69
@dremmy69 Күн бұрын
शत्रूंचा कर्दनकाळ म्हणजे मोसाद🔥🔥🔥
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
मानलं ह्या देशाला. 🙏🙏🇮🇱🇮🇱
@indian9459
@indian9459 Күн бұрын
जर अमेरिकन हात काढला तर इजराइल एका महिन्यात हरवू शकतो शिया मुस्लिम फक्त लढत आहे. सुन्नी अमेरिकेच एकतो. पण हिजबुला जे ईस्त्राईल च्या उत्तर भाग पूर्ण खाली केला हिजबुल्ला च्या भितीने. ईराण ने जेव्हा धमकी देतो तेव्हा इजराईल डम्पर मध्ये राष्ट्रपती सोबत लपतात . सुन्नी शिया एकत्र आले पाहिजे ईराण कडे आता परमाणू आला आहे एक परमाणू पूर्ण इजराईल तबाह होऊ शकतो. आज ही आणि उद्या ही इजराईल ला माहित आहे जे मुस्लिम मेलेत त्यांची पिढी बदला घेत राहील इजराईल कधी सुखात राह शकत नाही गोर गरिबांना टारगेट करतो पण हिजबुल्ला फक्त त्यांचा सैन्यांना टारगेट करतो आम लोकांना नाही हाय फरक आहे मिडिया बिकाऊ आहेत ते इराईल चा हिरो दाखवत आहे असो सत्याचा विजय नक्कीच होईल. इराण कडे परमाणू आला आहे लवकरच समजेल
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 Күн бұрын
इस्राएलचा विषय लय हार्ड ए 😂
@Subeku
@Subeku Күн бұрын
@@krishnabhilare5370 israel kd credit ch card aahe 😆😁
@Roshan_More
@Roshan_More Күн бұрын
इस्राएल चा घरात नाही लाड पण इस्राएल चा बाहेर लय लाड आहे 😂😝
@adityachavan3139
@adityachavan3139 23 сағат бұрын
😂Israel akele me pura market udata hai
@dnyaneshwarrathod3126
@dnyaneshwarrathod3126 20 сағат бұрын
Aajubajula evadhe shatru desh astanna ektach saglyana purun urnara desh mhanje Israel..osm Yr😮😮😮
@darkenergy1128
@darkenergy1128 2 сағат бұрын
​@@Roshan_MoreAmerica ke che khupch lad ahe😂
@ramj4557
@ramj4557 Күн бұрын
आधुनिक तंत्रज्ञान आणि अपार देशभक्ती !नमस्कार इस्राएल 🇭🇳🇪🇬🇭🇳
@Hiragufakiaulad
@Hiragufakiaulad Күн бұрын
दुशमनांशी कसे लढावे तर इस्राईल कडून शिकावे. मानलं राव इस्राईलला😊 जय हिंद जय इस्राईल 🇮🇳💙🇮🇱
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Күн бұрын
☑☑☑
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Күн бұрын
💯💯👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
🎉
@indian9459
@indian9459 Күн бұрын
Me marathi maja support hizbullah
@UttamBavadhane-bo3nn
@UttamBavadhane-bo3nn Күн бұрын
😊😊😊😊😊
@abhijitmahadik3030
@abhijitmahadik3030 Күн бұрын
काही हिंदूची ' सेक्युलॅरिझम ' ची खाज मिटली की आपल्या देशाला पण इस्राईल च्या मार्गानेच जाव लागणार आहे
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 11 сағат бұрын
जय श्रीराम जय शिवराय🚩
@mr.farmer6260
@mr.farmer6260 2 сағат бұрын
Brobar bhava
@prasadchorghe17
@prasadchorghe17 Күн бұрын
एक छोटा देश 57 देशांना पुरून उरतोय. फक्त बुद्धिमता आणि देशभक्तीच्या जोरावर.
@the...devil..
@the...devil.. Күн бұрын
Bramhastra aani puspak vimanach gosti nahi sangat titha technology cha jivavar aahe mythology cha nahi ...😂🤣🤣🤣
@avadhutmore638
@avadhutmore638 Күн бұрын
​@@the...devil.. Aale aale Bhimte aale😂
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
​​​ तुमच्या "शिक्षनातच" आम्ही लोक अजून पुष्पक विमानच बघत बसतो असं भासवलं गेलं आहे. तुमच्या ह्या येड्याच्या नंदनवनातल्या विचारांमध्ये आम्ही काही बदल घडू शकतो का? 😆😆
@Khavat_rajkaran
@Khavat_rajkaran Күн бұрын
​@the...devil.. तिथे आरक्षणवर नोकरी नाही
@prasadchorghe17
@prasadchorghe17 Күн бұрын
@@the...devil.. तू कोण शास्त्रज्ञ आहेस का, कारण सर्वात पहिला अणुबॉम्ब बनवणारा ओपॅनहमर हा शास्त्रज्ञ भगवद्गीता वाचून त्याला प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे तुझं ज्ञान तुझ्या जवळ ठेव आणि समाजासाठी चांगली कामे कर.
@bapujagatap1647
@bapujagatap1647 Күн бұрын
याच पद्धतीने चिन सुद्धा घातपात घडवून आणू शकते.....त्यामुळे चायना वस्तू बॅन करायला हव्यात...
@yogahire90
@yogahire90 Күн бұрын
Ekdum barobar
@obc7523
@obc7523 20 сағат бұрын
चीन असे करणार नाही. ते व्यापारी आहेत .
@Mr..d.995
@Mr..d.995 11 сағат бұрын
​@@obc7523ts nsty bhai vel aali ki sagale kartat
@XyzZyx-c7e
@XyzZyx-c7e 11 сағат бұрын
​@@obc7523engraj pan vyaparich hote...modi shaha pan vyapari hote...satta aani dominance sathi vyaparich sarvat jast ghatak hotat...
@sagarw4197
@sagarw4197 Күн бұрын
Israel supported India in difficult times when other countries denied weapons to india.
@tusharlandge1785
@tusharlandge1785 Күн бұрын
✅✅
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Күн бұрын
इस्त्रायल छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती वापरते याच्यावरून समजते महाराज किती बुद्धिमान होते
@Dangesunny_2021
@Dangesunny_2021 21 сағат бұрын
💯😮‍💨🔱
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Күн бұрын
खुद चैन से जीते हैं नाही दुसरों को चैन से जीने देते हैं पुरी दुनिया जिहादीओं से परेशान हैं. गजब का महजब पाल रखा हैं.😮😮😮😮😅
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
😅😂😂
@indian9459
@indian9459 Күн бұрын
जर अमेरिकन हात काढला तर इजराइल एका महिन्यात हरवू शकतो शिया मुस्लिम फक्त लढत आहे. सुन्नी अमेरिकेच एकतो. पण हिजबुला जे ईस्त्राईल च्या उत्तर भाग पूर्ण खाली केला हिजबुल्ला च्या भितीने. ईराण ने जेव्हा धमकी देतो तेव्हा इजराईल डम्पर मध्ये राष्ट्रपती सोबत लपतात . सुन्नी शिया एकत्र आले पाहिजे ईराण कडे आता परमाणू आला आहे एक परमाणू पूर्ण इजराईल तबाह होऊ शकतो. आज ही आणि उद्या ही इजराईल ला माहित आहे जे मुस्लिम मेलेत त्यांची पिढी बदला घेत राहील इजराईल कधी सुखात राह शकत नाही गोर गरिबांना टारगेट करतो पण हिजबुल्ला फक्त त्यांचा सैन्यांना टारगेट करतो आम लोकांना नाही हाय फरक आहे मिडिया बिकाऊ आहेत ते इराईल चा हिरो दाखवत आहे असो सत्याचा विजय नक्कीच होईल. इराण कडे परमाणू आला आहे लवकरच समजेल
@adityachavan3139
@adityachavan3139 23 сағат бұрын
😂asmani kitab ke den hai sahab kisi din inko bhi wahi bhejegi israel
@indian9459
@indian9459 23 сағат бұрын
@@adityachavan3139 ha kya ganta aaj tak Amrica papa ka hath he abhki muslim contry sunni shia krke bete he jis din ek honge na vaha israel nyi rahega nyi america dusri baat Israeli hamesha dar dar ke rahenge q ki joh log mar he unke ane vali nasal badla legi 👍
@adityachavan3139
@adityachavan3139 23 сағат бұрын
@@indian9459 😂shia Sunni ek honge??? Kabhi nhi ho skte
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Күн бұрын
*पैटिंत फुटलेल्या पेजर मुळे HisBullah चे फक्त हिस राहीलें*
@nileshparit6261
@nileshparit6261 Күн бұрын
😂😂😂😂
@yogahire90
@yogahire90 Күн бұрын
Ektach number bhava😂😂😂
@tatya.vinchu
@tatya.vinchu Күн бұрын
आधीच अर्धा होता आता तो ही नाही 😂😂
@ashishbodanwar
@ashishbodanwar Күн бұрын
best joke bro
@nkb1579
@nkb1579 23 сағат бұрын
😂😂😂
@dattudherange5052
@dattudherange5052 Күн бұрын
याचा अर्थ मोबाईल मध्ये पण असेच स्फोट केले जाऊ शकता म्हणजे गॅझेट भविष्यात हे अणूबाब पेक्षा घातक ठरू शकतात
@UNDISCLOSEDFACT
@UNDISCLOSEDFACT Күн бұрын
Are bhau tyani adhi taiwan la jaun tyat te ek metal set kel nantr te tya company ne export kel asa vishay ahe
@ekkujadhavpatil7067
@ekkujadhavpatil7067 Күн бұрын
मग भाऊ चिन पण अस करु शकतो का
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh Күн бұрын
​@@ekkujadhavpatil7067ho chances ahet
@dattudherange5052
@dattudherange5052 Күн бұрын
@@ekkujadhavpatil7067 करू शकतो ना चीन चा नंबर एक दुश्मन भारतच नव्हे आशिया खंडात भारत सोडला तर इतर सगळे देश चीन ची खाजवीत बसतात आपले बहुतांश मोबाईल चीन कम्पनी मध्ये च तयार होऊन येता खूप अवघड आहे आपल्या साठी भविष्य काळात
@adityachavan3139
@adityachavan3139 23 сағат бұрын
​@@ekkujadhavpatil7067nahi Karu shakat. China kadhich direct yudhat utarnar nahi. Karan jr india virudh direct utarlit tr America India chya bajuna yenar mg moth yudh honar.
@Misktw
@Misktw Күн бұрын
🛑मदर्स vs इस्राईन टेकनॉलॉजि सॅल्यूट इस्राईल 🙏🇮🇱🇮🇱🇮🇱 57 देशाला ला एकटा बास 👌👌
@shouryabhosale5792
@shouryabhosale5792 Күн бұрын
उद्धऊद्दीन चे कटवे समर्थक ना लवडा भावपूर्ण ❤️❤️
@Vishal-qh9ml
@Vishal-qh9ml Күн бұрын
😂
@yogahire90
@yogahire90 Күн бұрын
Ek number bhava 😂
@sachinangre-oy4ib
@sachinangre-oy4ib 21 сағат бұрын
Mr Bhosde Laiki daahhavli mhanun dhanyawad😂😂
@Vishal-qh9ml
@Vishal-qh9ml 15 сағат бұрын
@@sachinangre-oy4ib उद्ध्या न लायकी दाखवली त्याच काय
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 11 сағат бұрын
​@@sachinangre-oy4ibmr hagre ithe hi haglat tumhi 😂😂😂
@samyta677
@samyta677 Күн бұрын
India ♥️ Israel
@satishthakare6950
@satishthakare6950 23 сағат бұрын
दोन दिवसा अगोदर आपल्या देशातील फुकटे हमास चा झंडा फडकवत होते आपल्या मिरवणुकीत ते फार वाईट वाटल . पण इस्राईल ने जे केलं ते पाहून दिल खुश हो गया बॉस 😅😅😊
@dhiraj_b
@dhiraj_b Күн бұрын
Full james bond movie wali vibe hey😂😂
@Anonymous-pl8pu
@Anonymous-pl8pu 23 сағат бұрын
Prashant Dhawan cha video bagh bhau...jast bhari vatel
@HridaysparshiMarathiKatha
@HridaysparshiMarathiKatha Күн бұрын
सगळच विचित्र आहे. काही पण होऊ शकत आजच्या दुनियेत.
@puredesi6278
@puredesi6278 Күн бұрын
Jio अदानी पण काय करू शकतात हे विचार करायला पाहीजेत पर्येक हातात चिनी मोबाईल आहेत , मोदी सरकारनी काळजी घ्यावी😢
@NK-ly3cp
@NK-ly3cp Күн бұрын
Jag chandrawar Ani pappu premi dongarawar!
@rajpatil6336
@rajpatil6336 22 сағат бұрын
😂😂
@Usr-3873rtjzqy
@Usr-3873rtjzqy Күн бұрын
इस्राएल मध्ये आरक्षण नाही... म्हणुन देशाने प्रगती केली
@manishburade1162
@manishburade1162 Күн бұрын
EWS सुदमा कोटा😂😂😂😂😂
@drneo819
@drneo819 Күн бұрын
इस्राएल मध्ये तुझ्यासारखे प्रत्येक गोष्ट आरक्षण शी जोडणारे चुतीया नाहीत म्हणून प्रगती केली असणार बहुतेक
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
@@manishburade1162 35% वाला आला😆😆😆
@rajendrakumarlondhe4357
@rajendrakumarlondhe4357 23 сағат бұрын
इस्राईल मधये जातीयवाद पाखंड वाद नाही😂😂😂😂
@user-jh2kx7li7n
@user-jh2kx7li7n 23 сағат бұрын
भिमटे नाहीत.
@salveakash3494
@salveakash3494 Күн бұрын
नाद करा... पण इस्रायलच्या सोडून... विषय हार्ड... पार्क खोलून मारली😊😊😅😮😢😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p Күн бұрын
पेजर ची काय गरज टेलिग्राम वापरायचे ना 😂😂
@thealphaN
@thealphaN Күн бұрын
telegram channels are not safe .
@sachinthorat1536
@sachinthorat1536 Күн бұрын
पेजर वापरले म्हणून आतंकवादी तरी कमी झाले
@VivekRathod8283
@VivekRathod8283 Күн бұрын
Israel bolte sabko kolte
@mandartrifaley4831
@mandartrifaley4831 Күн бұрын
इझराइलच्या मोसाद ची गोष्टच भारी
@nitishgaikwad98
@nitishgaikwad98 Күн бұрын
modiji chya birthday chi aatishbaji
@pratikpatil8811
@pratikpatil8811 Күн бұрын
Tuji bap hi
@NK-ly3cp
@NK-ly3cp Күн бұрын
Ithe pan Modi athawale ka? Khup jalate ahe watat geli 10 warsh 😂
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Күн бұрын
57 पे 1 भारी.जय भारत जय इजरायल.
@neerajwandre9158
@neerajwandre9158 Күн бұрын
बोबि च्या दुःखात आम्ही सहभागी नाही 😂😂😂
@dhruvvaidya8118
@dhruvvaidya8118 Күн бұрын
Mosad 💀💀🔥
@IceBreaker-yj1qq
@IceBreaker-yj1qq 23 сағат бұрын
ये तो इस्राइल की स्टाइल है, happy birthday Modi ji, बोलने की😅
@vilasgije5484
@vilasgije5484 Күн бұрын
Indians Understand Gita, Israel Implements Gita.
@namratajitenpatel4757
@namratajitenpatel4757 Сағат бұрын
Please don't misuse the name of gita
@vilasgije5484
@vilasgije5484 49 секунд бұрын
@@namratajitenpatel4757 can you please clarify, where have I have misused Name Bhagwad Gita.
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 Күн бұрын
कृपया आपण जे बोलता ते कृपया स्क्रीन खाली शब्द टायपिंग करा कारण दुपारी रात्री जेव्हा वेळ मिळतो आपले व्हिडीओ बघतो घरच्यांना त्रास नको म्हणून आवाज करता येत नाही. Mute ठेवावा लागतो
@alanx9777
@alanx9777 Күн бұрын
हेडफोन वापरा ना मग
@sameervmahajan
@sameervmahajan Күн бұрын
आता मराठीत पण subtitles येत आहेत. ते चालू करा. 😂
@amolkadam4158
@amolkadam4158 Күн бұрын
हेडफोन चां स्फोट झाला तर 😂
@sangram1760
@sangram1760 Күн бұрын
CC chalu aahet
@sangram1760
@sangram1760 Күн бұрын
Screen var CC var click kar
@Fundmutalmy
@Fundmutalmy Күн бұрын
पण हजारो missile सोडतानी या दहशतवाद्यांना काही वाटत नाही
@ramakant6304
@ramakant6304 Күн бұрын
आपण बनवलेले. व्हीडीओ चांगल्या माहितीवर आधारित असतात .
@abhishekpatil5740
@abhishekpatil5740 Күн бұрын
गुड जॉब इजरायल🇮🇱👍🏻
@samyta677
@samyta677 Күн бұрын
BJP and India should be learn lot's of thing's from Israel
@portesparter
@portesparter Күн бұрын
Te shikle ahet kiti tari terrorist pakistan madhe marle gele yachya agodr congress (cancer ) india yanchi 26/11 veli kay kel
@bhushanpagare7240
@bhushanpagare7240 Күн бұрын
Are yar mele pahije hote, tevdhech dharti var bhar kami
@Vishal-qh9ml
@Vishal-qh9ml Күн бұрын
200 jatet
@naredathakur6482
@naredathakur6482 Күн бұрын
एकटा माणूस एका लाख लोकांना कसा भारी पडतो याचे उत्तम उदाहरण आहे हे 😂
@ayazkhan1059
@ayazkhan1059 Күн бұрын
Tyachya maghe America Britain aahe😊😊
@vinaypawar6559
@vinaypawar6559 Күн бұрын
​@@ayazkhan1059ब्रिटन चे काय हाल झाले आहेत ह्या लोकान्ं मुले आणि अमेरिकेत मंदी चालू आहे
@NK-ly3cp
@NK-ly3cp Күн бұрын
@@ayazkhan1059 Tumhi nahi ka Palestine chya mage Save Palestine mhanun radat? 🤣 Tumcha support Kami padla watat.
@akshaypatil3280
@akshaypatil3280 Күн бұрын
​@@ayazkhan1059pathi kon ahe important nahii dum pahije to Israel mdhe ahe ...fadun takl lebnon la
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
@@ayazkhan1059 RSS च नाव घ्यायची अपेक्षा होती. पण ठीक आहे. 🙏😆
@SaiSomane
@SaiSomane Күн бұрын
Ganapati virsjan 2024 dagfek zalelya ghatnevr video banava plz 🙏🙏🙏
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 23 сағат бұрын
हा तर बाप निघला दुश्मन चा😂
@dhiraj_b
@dhiraj_b Күн бұрын
Hey islamic desh yaat pan bayka poranna pudhe kartil 100%
@dattatraymahamulkar6138
@dattatraymahamulkar6138 Күн бұрын
Sir tumach satik vishleshan asat
@dhammadeepmore6682
@dhammadeepmore6682 Күн бұрын
मंग आता has.no.bullah 😂😂😂
@ShaileshSawantDr
@ShaileshSawantDr Күн бұрын
Aagodar ardha cut hota aata purn cut jhalay😂😂😂😂😂
@shubhamchavan2258
@shubhamchavan2258 Күн бұрын
Jay Israel 🚩🚩🚩💪💪
@roger1857
@roger1857 12 сағат бұрын
आपण सदर घटनेबाबत ओपनसोर्समधुन छान माहिती संकलित केली आहे.
@swapnilnerkar8405
@swapnilnerkar8405 Күн бұрын
Ek video dnyanesh maharao ne sharad pawar samor swami samarth cha apana kela tya badal pan ek video banava.... sharad pawar kase hindu cha apaman velo veli karat aahe try badal... please request aahe 😢😢
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 57 минут бұрын
बाप का, भाई का, मां का, चाचा का सबका बदला लेगा मोसाद. - बेंजामिन नेतनन्याहू (बापू)
@pratik6033
@pratik6033 Күн бұрын
भारतात ही ह्याची गरज आहे.
@suryasurya-cr7lr
@suryasurya-cr7lr Күн бұрын
जीहाद्याना ७२ हुर चे जवळ पाठविले 😂😂😂
@anilgurde423
@anilgurde423 23 сағат бұрын
व्यक्ती नाही अतिरेकी मारले गेलेत😂😂😂
@hemantpatil8528
@hemantpatil8528 Күн бұрын
मस्त बातमी ... मजा आली .. अजून ठोकायला पाहिजे साल्यांची
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 Күн бұрын
Hi baatmi aaplya Chinmai ne mast sangitli aasti bhau. Naad khula! Israel cha naad karaicha nahi. Netanyahu bhau jomat, Hizbulla, Ayotalla, Rasgulla komat.
@kishorpawar2056
@kishorpawar2056 Күн бұрын
इजराईल योग्य कार्यक्रम करत आहे. 😂
@sujatabhadkamkar9007
@sujatabhadkamkar9007 6 сағат бұрын
Regular update video takat jaa for this situation.
@prasadhingmire8489
@prasadhingmire8489 Күн бұрын
marathi mdhe evdh informative channel aslyacha kharach abhimaan ahe. 💙💙💙
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 12 сағат бұрын
खूप छान चोख प्रत्युत्तर दिले आहे इस्राइल ने 👍 Long live Isreal ✌️
@rkstudio9130
@rkstudio9130 Күн бұрын
Israel dusmano se do kadam aage chalta hai.
@namdevkendre1130
@namdevkendre1130 Күн бұрын
सर, स्वतः च book publish करण्यासाठी काय process असते, plz video बनवा यावर Book publish करताना - कोणकोणती licence लागतात, ती मिळवण्याची process काय, पुस्तकाचे मार्केटिंग कसे करावे व कुठे करावे प्रत्येक गोष्टीसाठी साधारणत किती खर्च येतो
@utu986
@utu986 23 сағат бұрын
भारतात पण भरपूर china made mobile, आणि electronics येत... म्हणजे पुढे भारतीय लोकांवर पण अशी वेळ येऊ शकते, कारण आपले शेजारी china आणि पाकिस्तान, बांगलादेश, afghanistan आहे...
@RajuGaikwad-ug6fv
@RajuGaikwad-ug6fv Күн бұрын
आता पेजर कोण वापरतो.आताच्या पिढीतील युवावर्गाला पेजर माहीत हि नसेल..
@sidramshinde6839
@sidramshinde6839 Күн бұрын
72 हुरें मिले.
@rajpatil6336
@rajpatil6336 22 сағат бұрын
Israels birthday gift for modiji
@king-lr9dp
@king-lr9dp 47 минут бұрын
comments सेक्शन मध्ये फक्त आणि फक्त मुस्लिमद्वेष, इस्लामोफोबिया, माणुसकी मेलेली माणसं .
@kishorpatil3237
@kishorpatil3237 Күн бұрын
दिलेली माहिती फार आवडली
@MarotiSitale
@MarotiSitale Күн бұрын
याच्या साठी तर चंद्रावर घर घेऊन राहाण्याचा विचार चालू आहे.
@SK-of8fm
@SK-of8fm 7 сағат бұрын
जितुद्दिन आणि वाकडूद्दिन कुठेतरी रडत असतील यावर.
@Mr..d.995
@Mr..d.995 11 сағат бұрын
Walkie talkie , radio, pager 😂😂
@shailendraamrute1676
@shailendraamrute1676 Күн бұрын
Aata Allah khup santapla aahe to Israel la maaf karnar nahi lavkarat lavkar Israel che sar tan juda sar tan juda yo yo yo yo Haney honar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishwayatri1994
@vishwayatri1994 Күн бұрын
ola is best planner mhanare kuthe gelet!
@rajpatil6336
@rajpatil6336 22 сағат бұрын
❤❤❤Israel . एकटा देश 5७ ला पेलतो
@bhausahebbhapkar252
@bhausahebbhapkar252 6 сағат бұрын
भारताने फक्त ऐक टक्का इस्रायल काढून शिकावे
@surajkkr3280
@surajkkr3280 Күн бұрын
मोबाईल ला अति वापर टाळावा 🎉
@jayantshirsat6303
@jayantshirsat6303 Күн бұрын
आजच्या युगामध्ये पेजर कोण वापरतं ?
@_kabirsagar_
@_kabirsagar_ 7 сағат бұрын
😂अतिरेकी वापरतात😂
@vitthalzende1403
@vitthalzende1403 Күн бұрын
अजून थोड्या आवाजात बोलायचं
@drneo819
@drneo819 Күн бұрын
सर हेअर ट्रान्सप्लांट मुळे छान दिसत आहात😊
@girishwanare846
@girishwanare846 Күн бұрын
No bulla No Hoor!
@sanjayagarwal6281
@sanjayagarwal6281 Күн бұрын
Good analysis, presentation 👍
@kulkarni005
@kulkarni005 8 сағат бұрын
Sorry but - Take it as feedback or ignore it - - Your videos are getting boring day by day - Seems to be targeted for retired people. Please add some Energy, Visual Elements and efforts to make them small as possible and be precise. That keyboard Click sound transition effect irritates me a lot.
@prakashuchit15
@prakashuchit15 12 сағат бұрын
Israel सारखा आपल्या देशा लl पण तसच बनला पाहिजे israel देश स्वतचं शत्रू ला कदीच सोडत नाही
@vaibhavsaundadkar1999
@vaibhavsaundadkar1999 Күн бұрын
पुष्पा भाऊ पण Pager वापरतात😂
@pratikdharanep.d.8938
@pratikdharanep.d.8938 Күн бұрын
Yug Parivartan challay ww3 natural disasters pandemic civil war sarva kaahi honaar aahe...2025 pasun taandav suru!!! Yug parivartan end of kaliyug!!! Tayyar raha. sadhana ani meditation kara aarvanni. Dhanyawad 🙏
@maheshtemurde4791
@maheshtemurde4791 46 минут бұрын
Nice ..Khup chan .Jay shree ram .. jay hindu rashtra
@KakaBhalekar
@KakaBhalekar 23 сағат бұрын
Lebnon be like ab to kabutar bhi bharosa nahi raha 😂
@महाराष्ट्रभिडू
@महाराष्ट्रभिडू Күн бұрын
लोकांना थोडं इस्राईल जास्तच आवडतोय कारण....😊🤫
@tatya.vinchu
@tatya.vinchu Күн бұрын
कारण आपला ही प्रॉब्लेम एकच आहे
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Күн бұрын
तुम्हाला पॅलेस्टाईन आवडणायामगच जे कारण आहे तेच. 😁
@SurajKalase-z8x
@SurajKalase-z8x 2 сағат бұрын
The great information sir ❤
@samagam7933
@samagam7933 21 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉🎉🎉🎉❤
@bhushanpagare7240
@bhushanpagare7240 Күн бұрын
Kingsman movie cha scene athavla
@Timetravelindian
@Timetravelindian 20 сағат бұрын
योग्य केलं पण पुढच्या वेळी मोबाइल वापरावे❤
@youpm12
@youpm12 Күн бұрын
Wah israel. Kya baat hai.
@rahuldubla9004
@rahuldubla9004 22 сағат бұрын
Ajun Ek important PAGER cha innovation krnara pn ek Israeli aahe "Al gross" naav aahe.🇮🇳🇮🇱
@actively-passive7119
@actively-passive7119 23 сағат бұрын
India Need to learn and Be aware
@prasaddeshpande6090
@prasaddeshpande6090 Күн бұрын
Technicaly considered that the pager can't be hacked, then how these pagers can be blasted from a remote location? This is only a technical problem of the gazette.
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Күн бұрын
तुम्हाला दुःख होतंय का?
@POLYMATH24K
@POLYMATH24K Күн бұрын
pager futtu shakto trr phone ka nahi
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Күн бұрын
Pager radio wave वर चालतो, मोबाईल 2000 मेगा हर्झ्ट घ्या पुढचे wave आहेत. एकटं amplitude modulation asate tar mobile madhe frequency modulation var cahlete
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien Күн бұрын
Pan tari Chinese electric instrument vikat gheu naka
@vivekpakhale1
@vivekpakhale1 Күн бұрын
Aaplyala Israel changla kartoy hey distay. Pan China ne Mobile madhun ase kahi kele tar Bharatache kaay hoil yacha aapan vichar karnar nahit.
@kalyanmagar5216
@kalyanmagar5216 7 сағат бұрын
इन सबको 72 हूरे मिल गयी सब दुश्मनो को मिला दो ये सब देखणे से दिल खुश हुआ
@NIKHILPATIL....07
@NIKHILPATIL....07 Күн бұрын
Israel 🇮🇱 😅
@niyas8560
@niyas8560 22 сағат бұрын
Hijbollah iran hamas la namaj madhun tar wel milayala hava technology shiknyasathi Tyancha purn vishwas kalpnik allah war aahe Long live israil
@bharatiparkar7899
@bharatiparkar7899 Күн бұрын
Best israyil ya kattel kuteyana changlach zodaptoy 💪❤
@swapnilchapate
@swapnilchapate 23 сағат бұрын
तरी अजून बायो वेपन वापरले नाहीत
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 71 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 51 МЛН
The Minister's Millions I Al Jazeera Investigations
25:12
Al Jazeera English
Рет қаралды 1,4 МЛН
एक देश, एक चुनाव | One Nation, One Election
27:13
Ravish Kumar Official
Рет қаралды 186 М.