पत्रकार सम्राट, महाराष्ट्र भूषण भाऊसाहेब तोरसेकर यांचे लेख वाचा
@Dnyaneshwar-bx4mp2 күн бұрын
भिंतीवरी कालनिर्णय नसावे महाराष्ट्रात ऊबाटा नसावे
@vijaydevikar6753Күн бұрын
वागळे ला पगार दिला नाही काय 😂😅😂😮
@DnyaeshwarPatilКүн бұрын
हे विस्लेशन करता़ना निखिल वागळे यांना फार गहीवरून आलं आहे 😢
@laxmanbhosle43362 күн бұрын
आज उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्तेच शिल्लक राहिलेले नाहीत... ओरिजिनल शिवसैनिक सगळे एकनाथ शिंदे आपल्यासोबत घेऊन गेले आहेत...
@sandeeppawar-pn8sk2 күн бұрын
उध्दव ठाकरेनी 2019 साली जनतेशी शिवसैनिकाशी बाळासाहेबांशी महागध्दारी केली ती आता उध्दवनां नडली आहे
@LalitSolavКүн бұрын
चमचेगिरी दलाली कि पत्रकारिता नेमकं कळत नाही.
@tanu33332 күн бұрын
Ha manus veda aahe
@kishorvartak3819Күн бұрын
अतिशय अभ्यासू व मुद्देसूद असे विश्लेषण केले आहे.अर्थात हा आपला दांडगा अनुभव दर्शवितो.आपण म्हणतात साहेबांना मुंबईत यश मिळाले खरे आहे कारण हि मोठ्या साहेबांची मेहरबानी.परंतु हिंदूंचा विश्वासघात झाला का.
@sangramsinghsaingar925Күн бұрын
Vagle hairan zala aahe ,1 mahinya pasoon pareshan aahe😅😅,sangta hi yet nahi ,sahan hi hot nahi ,Sanjay Raut ,Sushma Andhare aani Peguin adity thakre ,hey udroddin thakre che nuksan karnare shilpkar aahet ,
@ajax-ec8kv2 күн бұрын
अरे उद्धव 😂😂😂😂😂😂
@shriramkarve6838Күн бұрын
जो पर्यंत लोकं खेटरानी याचं थोबाड फोडीत नाही तो पर्यंत हा बेवडा बराळणार.
@sandeshjagtap6273Күн бұрын
वागळे कि दुनिया एक DD दूरदर्शन वर एक मालिका होती आणि ही एक बगळॆ कि करमत कि दुनिया काय हा माणूस बोलतो याला कुठून माहिती मिळते हा काय बंगाली विद्या शिकला आहे का जनतेची दिशा भूल करून याला काय मिळते जर याला सर्व माहित आहे तर हा का ब्रळत असतो 😃😃😃😃😃🏹🚩
@jaibharatsarambalkar668721 сағат бұрын
पराभव नक्की आहे.
@nittinmoreКүн бұрын
पाकीटे बंद झाली का ?
@saidsk43712 күн бұрын
Samaj विक्री केंद्र, nidun dilele partinidhi पक्ष marfat, congress cha gulamgiri.
@LaxmanGavas-r6fКүн бұрын
सरन्यायाधीश यांनी आमदार अपात्र निर्णय नाही दिले म्हणून आज कोणीही या पक्षातून दुसरा पक्षात जातात याचा फायदा शिदेना झाला 18:22
@shriramkarve6838Күн бұрын
हेमचंद्र प्रधान की हेमचंद्र गुप्ते?
@shriramkarve6838Күн бұрын
वागळे दारू पिऊन बोलतोय असे मला वाटते.
@SAWANT-rd4zmКүн бұрын
NCP SARAD PAWAR MANDHE JANAR MAHA AGHDI
@arunanimale67422 күн бұрын
वागळे तुम्ही पार्टी बदलली का उद्धव ठाकरेच्या पाठी लागलायत 20 आमदार हे कट्टर शिवसैनिक आहेत
@sandipyeswarpe4219Күн бұрын
🚩🚩🚩🚩
@kkrock117Күн бұрын
Tiknaar nahi
@bajiraokhude5922Күн бұрын
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बरोबर खरा कार्यकर्ता आहे
@laxmanmadye13522 күн бұрын
आमदार जातील खासदार जातील सर्व सामान्य कार्यकर्ता जाणार का तर नाहीं सर्व सामान्य माणसाला मुंबईची काळजी आहे
@sandeeppawar-pn8sk2 күн бұрын
पक्षप्रमुख गेले काॅग्रेबर पण शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या शिवसेनेत धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे
@bajiraokhude5922Күн бұрын
महाराष्ट्र राज्य हा सर्व शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बरोबरच आहे हेच बघायचेय असेलच तर ईव्हिएम मशीन बंद करा आणि बॅलेट पेपर वर विलीक्षण लढवा मग समजेल व ईव्हिएम मशीन बंद झाली पाहिजे जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद जय शिवराय जय संविधान जय भारत
@shrikantpatil33221 сағат бұрын
अरे आता e v m बद्दल बोलणे बरे नाही.जनता सगळे जाणते.
@sureshpatil9754Күн бұрын
एक नंबरचा डुबलीकेट पत्रकार चाटू गिरी करणारा पत्रकार जय किसान जय जवान जय श्रीराम