Uddhav Thackeray Sabha LIVE | महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा लाईव्ह | Maharashtra Politics

  Рет қаралды 1,426,839

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

Uddhav Thackeray Sabha LIVE | महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा लाईव्ह | Maharashtra Politics
#UddhavThackeray #UddhavThackeraySabha #BarsuRefineryProject #Shivsena #MaharashtraPolitics
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 345
@SantoshSakunde-oq4ww
@SantoshSakunde-oq4ww 5 күн бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विजय असो
@mathematicsforphysics6882
@mathematicsforphysics6882 Жыл бұрын
काय म्हाईत नाही पण उद्धव ठाकरे या नावात काय रसायन दडले आहे,पण मी स्वतःला ठाकरेंची प्रत्येक सभा ऐकतो म्हंजे ऐकतो.. गद्दार ठेचायचे म्हंजे ठेचायेच 😊😊
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
बघा आमचे साहेब किती गर्दी किती पक्ष प्रवेश फक्त फक्त फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ओन्ली शिवसेना बाळासाहेब ठाकरे
@akshaykhedekar2021
@akshaykhedekar2021 Жыл бұрын
🙏🏼जय महाराष्ट्र साहेब...सामान्य लोकांचा सध्या एकच देवमाणूस आहे..... ❤️❤️❤️
@tukaramtanpure9453
@tukaramtanpure9453 Жыл бұрын
Ol K QQ em
@tukaramtanpure9453
@tukaramtanpure9453 Жыл бұрын
Myrvm
@deepaklodha2879
@deepaklodha2879 Жыл бұрын
बोअर केस उद्धव...पुढील आमदारा जेव्हा तुला जवळून पाहतील तेव्हा ते पण पळून जातील
@pravinnaik4966
@pravinnaik4966 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ग्रेट उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद रिफायनरी नकोच रद्द म्हणजे रद्द
@sachins9256
@sachins9256 Жыл бұрын
शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार एकच साहेब उद्धव साहेब🚩🚩🚩
@PrakashMore-jb9jg
@PrakashMore-jb9jg 5 ай бұрын
😂
@PrakashMore-jb9jg
@PrakashMore-jb9jg 5 ай бұрын
😊p
@PrakashMore-jb9jg
@PrakashMore-jb9jg 5 ай бұрын
❤😊
@user-lz4dw2ss7z
@user-lz4dw2ss7z 4 ай бұрын
À1
@PanjabShinde-ph4er
@PanjabShinde-ph4er 4 ай бұрын
❤​@@PrakashMore-jb9jg
@arjundongre1704
@arjundongre1704 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@popatomase9786
@popatomase9786 Жыл бұрын
Shivsena zindabad
@ashokwakhare5448
@ashokwakhare5448 Жыл бұрын
@@popatomase9786onlay uddhav balasaheb thakare shivsena
@meera7255
@meera7255 4 ай бұрын
9⁹⁹ĺ​@@popatomase9786
@user-ce6fl5hi1i
@user-ce6fl5hi1i 4 ай бұрын
09p​8🎉😊😅😅😮😮😮😢😂😢@@ashokwakhare5448
@LadensekhSekh
@LadensekhSekh 4 ай бұрын
SHiV SENA ( UDHAV) NAKKI YENAR....YENAR....
@user-jf2yo7rk7j
@user-jf2yo7rk7j Жыл бұрын
आम्हाला फक्त उद्धव ठाकरेच पाहीजे महाराष्ट्र राज्य
@erbunteyrawal1456
@erbunteyrawal1456 Жыл бұрын
Loyal Politician उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
@user-ky8xk8lu8h
@user-ky8xk8lu8h Жыл бұрын
स जठ
@user-sj7uz5yh5p
@user-sj7uz5yh5p 4 ай бұрын
अ❤
@bittertruth5632
@bittertruth5632 Жыл бұрын
माननीय उद्धवजी/आदित्य ठाकरे , मुंबई महानगर पालिका २५ वर्ष शिवसेनेच्या हातात होती, मागील वर्षीचे बजेट आहे ३६००० कोटी, ह्या वर्षाचे बजेट आहे ५१००० कोटी , आता सांगा मुंबई मधील मराठी माणसासाठी काय केल? विरार-वसई, बदलापूर ला मराठी माणूस का गेला? परप्रांतीयांच्या अनधिकृत झोपड्या कशा उभ्या राहिल्यात? अनधिकृत झोपड्या का नाही तोडल्यास, आपले नगरसेवक गप्प का राहिले? त्यांना रेशन कार्ड व इतर कागदपत्रे देणारे तुमचेच महानगर पालिकेचे अधिकारी होते ना? का नाही ठेवला त्यांच्यावर अंकुश? आपण किती इस्पितळे मुंबईमध्ये बांधलीत ? किती शाळा मराठी माणसासाठी मुंबई मध्ये बांधल्यात ? आहेत त्या इस्पितळात, शाळांमध्ये मराठी माणसासाठी काय सुविधा दिल्यास? शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजेच मराठी माणसे नव्हेत. नगरसेवकांची प्रगती म्हणजे मराठी माणसांची प्रगती नाही. आपल्या तीर्थरूप बाळासाहेब ठाकरे यांनी ४० लाख झोपडवासीयांना दिलेले वचनाचं काय झालं ? की फक्त मुख्यमंत्री बनण्याचे वचन लक्षात आहे.
@gopalramgude2336
@gopalramgude2336 Жыл бұрын
नवनीत राणा तुम्ही आमदार असून तुम्ही विचारपूर्वक भाषण करा पुरुषाचा अपमान करू नका. आमदार खासदार म्हणजे सर्वस्व नाही. जनतेचे नोकर आहेत हे विसरू नका.
@sagargiri8402
@sagargiri8402 Жыл бұрын
मातोश्री हेच माझे श्रद्धास्थान 👍
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🀄🀄🀄🀄🀄🀄🀄⛳⛳⛳🙏🏻⛳⛳
@sambhajipashte-wt2mq
@sambhajipashte-wt2mq Жыл бұрын
तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजेत कोरोनात महाराष्ट्र वाचवलात तुम्ही
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 Жыл бұрын
उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@sanjaypatil1455
@sanjaypatil1455 Жыл бұрын
जिंदाबाद जिंदाबाद स्नेहल ताई जगताप जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
@babukadam2567
@babukadam2567 Жыл бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️💪💪💪😎😎😎😎😎🙏🙏💯💯💯💯💯💯
@laxmanvartak2268
@laxmanvartak2268 Жыл бұрын
🙏🚩ताई शिवसेनेत हार्दिक स्वागत 🚩🙏
@vishalpatil5790
@vishalpatil5790 Жыл бұрын
फक्त आणि फक्त ठाकरे साहेब.. जय जिजाऊ जय शिवराय 🚩💪🔥
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 4 ай бұрын
सोलापूर जिल्हा मध्ये Bjp's100% येणार
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
राज ठाकरे साहेब 1 नंबर आहे बुसरा कोणी नाही
@nitinbhase5812
@nitinbhase5812 Жыл бұрын
आत्ता ऊद्धव साहेबांनी कँग्रस शिवसेनेत वीलीन करावी😂
@anilgaikwad5587
@anilgaikwad5587 Жыл бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩
@waghamareshivdas
@waghamareshivdas Жыл бұрын
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 💐✌️🏹
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
ताई साहेबाला उद्धव साहेबाला सांगा की आमच्या गावात लोकांवर केस झाली आहे ते एकदा करा आम्ही तुमचेच आहोत
@akashwalunj8109
@akashwalunj8109 Жыл бұрын
फक्तं उद्धव ठाकरे साहेब ❤
@SakharamBarse
@SakharamBarse 4 ай бұрын
उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब मंत्री
@user-vd7dc8ee9k
@user-vd7dc8ee9k 2 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय बाळु मामा जय मल्हार ✌🏻✌️✌️
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
एकच मराठा उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nitinbhase5812
@nitinbhase5812 Жыл бұрын
बाळासाहेबांच नाव घ्यायला लाज वाटते का यांना
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
स्नेहल ताई तुमचा अभिनंदन छान झालं तुम्ही साहेबांसोबत आल्या
@nitinbhase5812
@nitinbhase5812 Жыл бұрын
कर्जत मधी प्रीयंका गांधीला ठाकरे गटात घ्या आणी आमदाराच्या वीरोधात ऊभी करा मग समजेल कर्जतकर काय आहेत ते
@sachinkhandge7897
@sachinkhandge7897 3 ай бұрын
भावड्या टोमणे बहादुर
@ajayambedkar3760
@ajayambedkar3760 Жыл бұрын
सतरा महिन्यात मंत्रालयात किती वेळा घेलात साहेब .
@gorakhfade6273
@gorakhfade6273 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@dineshpharate7931
@dineshpharate7931 3 ай бұрын
कोकण म्हणजे ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍
@Divyakumar452
@Divyakumar452 4 ай бұрын
प्रणिती शिंदे ही लीडरशिप क्वालिटी नसलेली व्यक्ती आहे.
@deepaklodha2879
@deepaklodha2879 Жыл бұрын
लोकांचे नका सांगू..तुम्ही काय केले हे सांगा..आता लोक येडी नाही आहे..तुम्ही कोण्या किल्ल्यावर एक दगड नाही लावले..
@nasirpathan8308
@nasirpathan8308 Жыл бұрын
ताई खूप छान
@dasharathsalunkhe641
@dasharathsalunkhe641 Жыл бұрын
Jay uddhav saheb Jay Maharashtra
@umeshwagh8527
@umeshwagh8527 Жыл бұрын
मी शिवसेनेचा समर्थक कधीच न्हवतो.. आणि नाही कधी त्यांची भाषणं ऐकली पण उद्धव ठाकरे हे खरंच प्रामाणिक आणि सच्चे महाराष्ट्र प्रेमी आहेत...बाकी कोणीही काहीही म्हणू दे... पण माणूस खरा आहे... ते मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांचं प्रत्येक भाषण न चुकता ऐकतो.... चांगले विषय घेतात भाषा नीट असते आणि कोणताही खोटेपणा नसतो... छक्के पंजे नसतात... सरळ सरळ आणि समोरून.... इथून पुढे माझं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@premajagtap2368
@premajagtap2368 Жыл бұрын
शिवसेना सुषमा ताई सावरायला खूप मोठे योगदान देताय..... shushma ताई u r great
@arnavkoli9211
@arnavkoli9211 Жыл бұрын
साहेब अफजल खानाच्या कबरीला फंडिंग कोण देत होत... सांगा मग
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री होतील
@user-nd3mm6xw4c
@user-nd3mm6xw4c 10 ай бұрын
ताईंचे स्वागत जय महाराष्ट्र
@prashantbhausamarth1846
@prashantbhausamarth1846 Жыл бұрын
Uddhav thakre ni shivsena sampavli
@shrikantmogal7613
@shrikantmogal7613 Жыл бұрын
Lavdya tula gharat kuni vicharat nhi
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
मला पण बोलायची संधी द्या मराठवाडा हिंगोली जिल्हा वसमत तालुका थोरावा गाव ओरिजनल शिवसेना खानदानी बाळासाहेब ठाकरे
@tarunagurbani1373
@tarunagurbani1373 Жыл бұрын
Udhav Balasaheb Thackeray Shiv Sena n loyal companions n loyal karyakarta loyal supporter 🔥 🔥 rel people of Hindutva jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chetanchavan1980
@chetanchavan1980 Жыл бұрын
मतदार नसलेलि सेनेचे अध्यक्ष सुपारी बहाद्दर
@niteshmore5636
@niteshmore5636 Жыл бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@sanjaynanekar5673
@sanjaynanekar5673 Жыл бұрын
साहेब आपण जनतेसाठी पाठीमागे ऊभे राहणारे नेते आ हे
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 Жыл бұрын
राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे म्हणून दाखवून TV9 ची मानसिकता कळाली.
@jagnnathjagtap7617
@jagnnathjagtap7617 Жыл бұрын
🔥🚩💪🚩🔥🚩🔥 उद्धव ठाकरे जिदाबाद🚩🔥🚩🔥🚩🔥💪💪💪
@bajiraoahire6266
@bajiraoahire6266 Жыл бұрын
Jai maharashtra ekamya udhavsaheb
@pradipkanawade8566
@pradipkanawade8566 3 ай бұрын
उदधवसाहेब ठाकरे
@thevinay6194
@thevinay6194 Жыл бұрын
मी एक पेंग्विनसैनिक आहे..!!🐧🐧 जनाब उधोखान साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता….!! 🇵🇰🌙 परंतु कालचे राजसाहेबांचे भाषण हे आमच्या उधोखान साहेबांपेक्षा चांगले होते हे मान्य करतो..!!⛳️⛳️ राजसाहेबांना ऐकायला आमच्यापेक्षा जास्त गर्दी होती कारण यावेळी आमच्याकडे भाड्याने माणसे आणायला पैसे कमी पडले.. मला वडापावसुध्धा नाही मिळाला काल.. बेबी आदुने आमचे वडापावचे पैसे ढापुन लोलीपाप खाल्ला..!!
@rajendrakalaskar5175
@rajendrakalaskar5175 Жыл бұрын
काग्रेस ला अगोदर शिवी घालून घालून थकले आता काग्रेस समोर लोटांगण घालून राहिले हे सर्व प्रकार पाहून बाळासाहेब ठाकरे च्या आत्म्यास किती सुंदर वाटत असेल की दुःख याचा तर विचार करत राजे हो?
@gahinathchinchpure5316
@gahinathchinchpure5316 Жыл бұрын
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
नंबर एक ताई
@DevendraShigvan-cl1fs
@DevendraShigvan-cl1fs 4 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे आगे बढे
@sanjaypatil1455
@sanjaypatil1455 Жыл бұрын
जिंदाबाद जिंदाबाद आदित्य उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद संजय राऊत साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@amolsonwane4768
@amolsonwane4768 Жыл бұрын
Udhav saheb 🚩🚩🚩
@viralvideo22030
@viralvideo22030 Жыл бұрын
राज ठाकरे उद्धव ठाकरे 👇🏻 👇🏻 Like Subscribe
@smdigitalproduction4205
@smdigitalproduction4205 Жыл бұрын
बाई म्हणतात कि मुख्यमंत्री कसा असावा हे ठाकरेंनी दाखवून दिल 😅😂 घरकोंबडा मुख्यमंत्री कसा असतो हेच दाखवून दिल फक्त महाराष्ट्रातील जनतेला😂😅
@SachinAurade-od2lg
@SachinAurade-od2lg 5 ай бұрын
❤❤ उद्धव राजे हम तुम्हारे साथ है😊
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
12 तारखेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची जनसंवाद यात्रा आहे
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 10 ай бұрын
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवराय जय शिवसैनिक जय महाराष्ट्र
@swapnilmane7253
@swapnilmane7253 3 ай бұрын
L
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
उदव साहेब आम्ही पण शेतंकरी आहे तुम्ही काय केलं पुणे चे आहे भामा आसखेड च केलं का आणि आता बोलताय तुम्हाला किती वेळा बेठ्यच बोला
@prashanttorewar3293
@prashanttorewar3293 Жыл бұрын
Uddhav thakrey 🚩
@arunbikad
@arunbikad Жыл бұрын
स्व. बाळा साहेब सारखे वाटत नाही हे उद्धव साहेब
@user-pb4od9fw2q
@user-pb4od9fw2q 4 ай бұрын
महा विकास आघाडी ❤❤❤
@pandurangsavant7404
@pandurangsavant7404 Жыл бұрын
Sanyukta maharashtrache sixty nine hutame dilet aani maharashtra la vachvale aahe uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
@Rizy1431
@Rizy1431 Жыл бұрын
एकटा टाइगर ❤
@qawwalfaisalsayyed4360
@qawwalfaisalsayyed4360 Жыл бұрын
❤ उद्धवजी
@asaramkale4073
@asaramkale4073 3 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@anilbadekar2028
@anilbadekar2028 3 ай бұрын
जय 🚩महाराष्ट्र
@maheshjadhav8982
@maheshjadhav8982 Жыл бұрын
शिवसेनाप्रमुख ठाकरेच
@mehboobbawde.5844
@mehboobbawde.5844 4 ай бұрын
हार्दिक अभिनंदन. ✋🥀जय महाराष्ट्र🥀✋
@nitinbhase5812
@nitinbhase5812 Жыл бұрын
आनंत गीतेनां म्हणाव भरत शेट वीरोधात ऊभ करण्याला आपल्या कडे आसा ऐक पण लायकीचा माणूस नाय का बाहेरून आयात कराव लागतात😂😂
@sarthakmundhe9939
@sarthakmundhe9939 Жыл бұрын
As mahadkar i want educated mla like snehal mam
@mobeenansari1011
@mobeenansari1011 Жыл бұрын
तीन वर्षापूर्वी फडणवीस साहेब मुख्य मुख्यमंत्री होते तवा हे सगळे काम क्मोन नाही केले जितके शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर करायले आणि घोषणाबाजी कुट्टी आणि लाखो रुपयांमध्ये हो वायली शिंदे साहेब अभी गट बंधन सरकार मधी होते फडणवीस साहेब हे सा भी उत्तर विचारा
@sandeepnaik1315
@sandeepnaik1315 3 ай бұрын
अनंत गिते ना भरगोस मतांनी विजयी करा
@khalildalvi1062
@khalildalvi1062 Жыл бұрын
Shive sena uddhav thakare hi aapalya Maharashtrachi no 1 party zhali pahije Original Maharashtrian ne Maharastrat hukumat keli pahije tarach aamhala aanand hoil
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
शिंदेला त्याची जागा दाखवून देऊ
@vijaykhotkar4077
@vijaykhotkar4077 Жыл бұрын
Jaibhim Sushama Tai ❤🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞🌹🌹🌹💞🌹🌹💞💞🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@deepaklodha2879
@deepaklodha2879 Жыл бұрын
Tu जावून bol कॉंग्रेस च्या स्टेज वर कर्नाटक प्रश्ण...
@sharadchougule6519
@sharadchougule6519 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@user-hi1vb5up4m
@user-hi1vb5up4m 4 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंकणार
@bhimsainikpanditkambale4185
@bhimsainikpanditkambale4185 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी ।युती।केली। उद्धव ठाकरे साहेब तुमाला।लवकर जाब।विचारतील भीम सैनिक
@sudhakarkshirsagar6012
@sudhakarkshirsagar6012 4 ай бұрын
Sherni
@bajiraoahire6266
@bajiraoahire6266 Жыл бұрын
Only cm udhavsaheb
@dishaenterprises358
@dishaenterprises358 4 ай бұрын
नमस्कार भाषण कसं करावं हे अगोदर पाठ करायला हवे असे जाहीर करतो .
@vilasbhowad7686
@vilasbhowad7686 Жыл бұрын
Bjp तडी पार आता जय महाराष्ट्र साहेब उद्धव
@shantaramkamble4025
@shantaramkamble4025 3 ай бұрын
❤❤❤
@akshaykhedekar2021
@akshaykhedekar2021 Жыл бұрын
❤class
@deepaklodha2879
@deepaklodha2879 Жыл бұрын
पार्टी बदलू आहे ठाकरे
@balasahebgaykar7209
@balasahebgaykar7209 3 ай бұрын
Good morning my dear friends I am Otur Pune Maharashtra India by
@arnavkoli9211
@arnavkoli9211 Жыл бұрын
साहेब फटाके बंद होत नाही... आजून असं कस आदेश देता
@arunkudale2939
@arunkudale2939 Жыл бұрын
तुम्ही काय केलं ते सागा शेतकरी साती
@prathm_2409
@prathm_2409 Жыл бұрын
गावाला १५ घर भेटली तुमची लायकी दखवुन दिली हे सरकार येवून ९ १० महीने झाले काय बोलता राव तुम्ही
@user-nu9wy2bq9n
@user-nu9wy2bq9n 5 ай бұрын
छान दीदी नंबर एक
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 17 МЛН
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
दाजीनं 💕 पॉवरफुल गोळी दिली 😅#कॉमेडी
18:47
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 301 М.