Uddhav Thackeray Speech LIVE: BKC ला आलेले Muslim प्रेक्षक उद्धव ठाकरेंच्या भाषणावर काय म्हणाले?

  Рет қаралды 2,215,702

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #UddhavThackeraySpeech #BKC #Muslim
उद्धव ठाकरेंची विराट सभा मुंबईत पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भाजपा, हिंदुत्व, राज ठाकरे अशा अनेक विषयांवर सडेतोड भूमिका मांडली.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर या सभेला उपस्थित मुस्लिम लोक काय म्हणाले?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 900
@sbs3953
@sbs3953 Жыл бұрын
मी हिंदू असून मला अभिमान आहे आमच्या मुस्लिम समाजाचे, की त्यांनी उद्धव ठाकरे ह्यांना पाठींबा दिला आहे, आणि असेच त्यांच्या मागे रहा
@ddjadhav9295
@ddjadhav9295 2 ай бұрын
जनतेने बरोबर ओळखल आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणजे फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच होय.जय महाराष्ट्र
@kishorpowar9992
@kishorpowar9992 2 жыл бұрын
असा मुख्यमंत्री सर्व राज्यांत झाला पाहिजे.अशी वेळ येईल की ऊद्धवजी PM होतील
@Realtruth_309
@Realtruth_309 2 ай бұрын
आम्ही सगळे मुस्लिम ठाकरे साहेब यांच्या सोबत.....मरे पर्यंत......! जय शिवराय जय महाराष्ट्र.....! ❤❤❤❤
@anilkumawat6409
@anilkumawat6409 2 жыл бұрын
हा मुस्लिम बांधव छान बोलला.....🚩🚩🚩
@pratikdesai6476
@pratikdesai6476 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g5XPamZqgJZ2mbs
@sandeshkhilare893
@sandeshkhilare893 2 жыл бұрын
होय छान मत मांडले
@jidnyeshparab1833
@jidnyeshparab1833 2 жыл бұрын
शिवसेनेचे तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे , ढवळ्या संग पवळया बांधला वाण नाय पण गुण लागला . कॉंग्रेसने चाटुगिरी शिकवली नक्की.😁😃🤩
@mr.pankaj22
@mr.pankaj22 2 жыл бұрын
@@jidnyeshparab1833 😆😆😆
@shivleshjadhav1942
@shivleshjadhav1942 2 жыл бұрын
हा मुस्लिम बांधव छान बोलला का. ? तो मुस्लिम बांधव म्हणला आम्हाला जर कायद्याने सांगितले आसत तर आम्ही मानला आसत सर्वच न्यायलायाने सांगितलं तर ते का नाही ऐकल तुम्ही?
@nitinboshle9212
@nitinboshle9212 2 жыл бұрын
खरंच उधवजी ठाकरे साहेब सर्व धर्मीयांना आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे..
@jidnyeshparab1833
@jidnyeshparab1833 2 жыл бұрын
फक्त मराठी जनता सोडून , मराठी जनतेच्या विश्वासघात करुन सत्तेवर आलेले सरकार . खुर्चीसाठी इतकी लाचारी . मिळवले काय ? अर्धा डझन मंत्री , भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात सडतायत , तरी ना राजीनामा घेत , ना स्वतःचा राजीनामा देत . 😃😁🤩🚩🚩🚩
@shivleshjadhav1942
@shivleshjadhav1942 2 жыл бұрын
सर्व धर्मियांना नाही फक्त मुस्लिम धर्माला आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे .
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 жыл бұрын
यालाच म्हणतात नशीब एकही इलेक्शन न लढवता आदरणीय बाळासाहेबांच्या पुण्याईवर मुख्यमंत्री होण्यासाठी पण नशीबच लागतं
@p24live23
@p24live23 2 жыл бұрын
Khr aahe he
@arvindmashalkar8358
@arvindmashalkar8358 Жыл бұрын
काही दिवसांनी इथे फक्त तेच दिसतील
@pramodwalanj5389
@pramodwalanj5389 2 жыл бұрын
ग्रेट CM उद्धव ठाकरे सर ! ☺️👌👌👍
@vinitsakaria5498
@vinitsakaria5498 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
💯💯💯💯👌👌👌👌
@e.g.rathodrathoa1248
@e.g.rathodrathoa1248 Жыл бұрын
बरोबर
@user-di4ib7qs4u
@user-di4ib7qs4u 2 ай бұрын
Are konsa nasha karte ho uncle 😢..palghar ke Sadhuo ka kya ?
@hemantwarang9692
@hemantwarang9692 2 ай бұрын
​@@user-di4ib7qs4u bhaag unpadh nasal k keedey yahan se😊
@vijaykashilkar1700
@vijaykashilkar1700 2 жыл бұрын
मुस्लिम बांधवांचा विचाराचे मनापासून स्वागत! जय हिंद! जय महाराष्ट्र!
@moodylife777
@moodylife777 2 жыл бұрын
याच नेतृत्व गुणामुळे बाळासाहेबांनी राज ऐवजी उद्धव यांची निवड केली 🚩
@jivatmakolamkar3192
@jivatmakolamkar3192 2 жыл бұрын
Kiti chan netrutvahe ardha maharastr nerkat gela urlela aurengebchay thed gyaver dok thevlyaver. Bala saheb dhanya hotil .
@baapkebaapkabaap2352
@baapkebaapkabaap2352 2 жыл бұрын
Putr prem madhi aale nhitr tya chumtiya udhav la chaprashi mahnun sudha thevla nasta koni
@rangnathbankar6544
@rangnathbankar6544 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@baapkebaapkabaap2352
@baapkebaapkabaap2352 2 жыл бұрын
@@rangnathbankar6544 bs be zatya chudhav thakrey mahnje fakt chumtiya manus. Putr prema mule yachi nivad zali nhitr chapal saaf krayla pn koni viaharla nasta😂🤣
@imrannadaf7630
@imrannadaf7630 2 жыл бұрын
ऐसा मुख्यमंत्री नही देखा.. जय हो..शिवसेना
@ashokbirje7618
@ashokbirje7618 2 жыл бұрын
उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या भाषेत सौ म्य पण आहे त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदी लायक आहेत, अजून दहा वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिले तर नक्की महाराष्ट्राची प्रगती होईल. जय जय महाराष्ट्र देव त्यांना उदंड आयुष्य देवो ही अम्बे माते चरणी प्रार्थना.
@shoaibshaikh943
@shoaibshaikh943 2 ай бұрын
महाराष्ट्रयन मुस्लिम उद्धव ठाकरे साहेब ला फेवर करतो 100%
@khandarekarishma..6641
@khandarekarishma..6641 2 жыл бұрын
आपल्याला हेच हवं आहे..शांतता आणि एकता..जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
@arbaazmomin8927
@arbaazmomin8927 2 жыл бұрын
है अशे ठराविक लोक आहेत जे माहौल बिगड़वतात एकता महत्वाची आहे तुम्ही बरोबर बोललात
@9096528017
@9096528017 2 жыл бұрын
Babri padli mhanun garvane sangto aani shantatechya gosti Karta
@user-bw6vb1bg6v
@user-bw6vb1bg6v 2 жыл бұрын
@@arbaazmomin8927 धन्यवाद सकाळी भोंगा आवाज कमी केला नोटीस बजावली नंतर ...
@ajinmumbaikar396
@ajinmumbaikar396 2 жыл бұрын
Muslim Pakistan jao
@nareshsharma3972
@nareshsharma3972 2 жыл бұрын
Ha baba sachin vaze se bar aur hotel se sau crore ki vasooli karanevaale se ekta aur shanti bani rahegi. Antilia case
@psychologyfunda1609
@psychologyfunda1609 2 жыл бұрын
बराबर बोले चचा आप हिंदू मुस्लिम एक है🐅🐅🚩🚩
@arnav6613
@arnav6613 2 жыл бұрын
Amravati me dango me mandiro pe patthar feknewale ek hai
@deshpremi6911
@deshpremi6911 Жыл бұрын
म्हणूनच उमेश कोल्हे गळा महाराष्ट्रात कापला गेला त्यावेळेस उद्धव मुख्यमंत्री होते
@milinddukhande4666
@milinddukhande4666 2 ай бұрын
घरी घेऊन जा मग
@pundlikmali1887
@pundlikmali1887 2 жыл бұрын
हमरा महाराष्ट्र राज्य अबाधित राखण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मनापासून धन्यवाद साहेब जय महाराष्ट्र जय भारत
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 2 жыл бұрын
बहुत बडिया मेरे मुस्लिम भाई आपको सलाम, आपने जो कुछ बात कही ओ बिलकुल सहि हैं।
@yogeshpol3253
@yogeshpol3253 2 жыл бұрын
ही ताकद आहे उद्धव ठाकरे मध्ये मुस्लिम सुद्धा म्हणायला लागली आम्ही हिंदू आहे आम्ही मराठी आहे हे खर हिंदुत्व आहे
@kumarkamble5161
@kumarkamble5161 2 жыл бұрын
😂😂😂
@ramchandrachavan9858
@ramchandrachavan9858 2 жыл бұрын
समान नागरि कायद्या अंमलात आणण्यासाठि आणि राजघटनेतिल हिंदु कोड बिला त मुस्लिमांना सामाऊन घेण्यासाठि महाराष्टातिल आघाडि सरकारने आग्रह धरुन त्याचा पाठपुरावा करावा सर्व भारतिय त्यांना धन्यवाद। देतील
@madfox707
@madfox707 2 жыл бұрын
😆😆
@rajeshpatil2292
@rajeshpatil2292 2 жыл бұрын
जब डर लगता है या कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ ता है ता इंसान धर्म बदल लेता है औरंगजेब के समय हिंदुओ ने ऐसे ही किया ये वही हिंदू है
@ChavanAditya
@ChavanAditya 2 жыл бұрын
Vadapav bhetla tyana
@darshankworld
@darshankworld 2 жыл бұрын
सभेला आलेले मुस्लीम योग्य बोलत आहेत .
@pratikdesai6476
@pratikdesai6476 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g5XPamZqgJZ2mbs
@rupeshg.3327
@rupeshg.3327 2 жыл бұрын
आधी त्यांना मराठी बोलायला शिकवा.. दाढी पांढरी झाली तरी मराठी येत नाही.. हे कसले शिवसैनिक 😂😂
@shivampatil9688
@shivampatil9688 2 жыл бұрын
ते समोर एक बोलतात माघारी एक बोलतात एवढ प्रेम वाढवूनको महाराजांच्या काळातला मुस्लिम वेगळा होता आताच तसा नाही 🙏🙏
@hemantwarang9692
@hemantwarang9692 2 жыл бұрын
@@rupeshg.3327 Mohit kamboj ahena jahila marathi bolyala
@anantujgare7121
@anantujgare7121 2 жыл бұрын
@@shivampatil9688 हा बरोबर आहे.
@sudhirbhambure5576
@sudhirbhambure5576 Жыл бұрын
सलाम मेरे भाई सारे जहाँसे अच्छा , हिंदोस्ता हमारा
@hiteshwagh3738
@hiteshwagh3738 2 жыл бұрын
गेली अडीच वर्षे बीजेपी ने महाविकास आघाडी पुढे मुद्दामच अडचणी निर्माण केल्या तरी मुख्यमंत्री साहेब यांनी शांतपणे सामना करत मार्गक्रमण केले
@ajitsawant5549
@ajitsawant5549 2 жыл бұрын
फक्त ठाकरे सरकार जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sikandarkhatik511
@sikandarkhatik511 2 жыл бұрын
ग्रेट आणि ईमानदार मुख्यमंत्री
@vinodkale6162
@vinodkale6162 2 жыл бұрын
Khatikani shuti keli, are bapre🤩
@jidnyeshparab1833
@jidnyeshparab1833 2 жыл бұрын
😃😁🤩
@15ujwala
@15ujwala 2 жыл бұрын
That's a real man...proud of you uddhav sir🙏
@vyankatraolakal9560
@vyankatraolakal9560 2 жыл бұрын
Handling of natoriuos actions played by activists from ameravati bantibabli calmly and quietly is very much surprising.
@aamirmurthaza
@aamirmurthaza 2 жыл бұрын
Love from Tamil Nadu. Jai Uthav Thackeray Saab. I was at Pune for one year, earned lots of Marathi friends. United we stand, divided we fall. Jai Hind 🇮🇳
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Жыл бұрын
Grey udhaw thakare shivasena zindabad
@kishorsarmalkar9757
@kishorsarmalkar9757 Жыл бұрын
@@rameshrathod9600 B vi
@akshayb6862
@akshayb6862 Жыл бұрын
Thats nothing but political showoff in which people as you getting fooled... He just took his broken neck seriously nd rest maharashtra as granted
@RaigadMH06
@RaigadMH06 2 жыл бұрын
खरं म्हंटल मुस्लिम भावा नं...👌👌
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 2 жыл бұрын
हे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हनुनच ते टॉप पाच मुख्यमंत्र्यांमधे आहेत
@dashrathgawde7253
@dashrathgawde7253 Жыл бұрын
kon uddhav ahe top 5 madhe
@uttamdaruwale8359
@uttamdaruwale8359 2 жыл бұрын
Our heartfelt support to you sir Thakare ji. 👍🙏
@Ankitkorde_ak
@Ankitkorde_ak 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी आणि भारतात भारतीय म्हणून आपण आहोत मग तो कोणत्याही धर्माचा व्यक्ती असो 🤝 spread love and peace ✌️
@smitanjalibhise1916
@smitanjalibhise1916 2 жыл бұрын
उद्धव जी ठाकरे शांत आणि संयमीत नेतृत्व ,🚩🚩
@arnav6613
@arnav6613 2 жыл бұрын
Hmm औरंगजेबाची कबर पण सजली आता
@kapilmohite6306
@kapilmohite6306 2 жыл бұрын
Ti BJP chya rajyat pn... Sajli asychi ...fkt Udhav government madhe sarvnna issue krave vattat...
@divanjishinde9572
@divanjishinde9572 2 жыл бұрын
अहो आजपर्यंत आम्ही हेच पाहिले आहे ईतीहास सांगतोय ते कृर आहेत मग बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समुद्रात सोडा
@savitajadhav6801
@savitajadhav6801 2 жыл бұрын
एक शांत, संयमित नेतृत्व
@pratikdesai6476
@pratikdesai6476 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/g5XPamZqgJZ2mbs
@rajumujawar391
@rajumujawar391 2 жыл бұрын
वा छान , गरकोबडा बाहेर आला
@savitajadhav6801
@savitajadhav6801 2 жыл бұрын
@@rajumujawar391 सध्या सगळीकडे वर्क फ्रॉम होम आहे.
@deshpremi6911
@deshpremi6911 Жыл бұрын
म्हणून असं महाराष्ट्रात पालघर मध्ये साधूंची हत्या उमेश कोल्हे यांचा गळा कापला गेला उद्धव एवढा शांत आणि संयमी आहे की त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही
@yunuskhanpathan810
@yunuskhanpathan810 2 жыл бұрын
सर्वांना आपापल्या धर्माचा अभिमान पाहिजे सर्वात मोठा अभिमान म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 Ай бұрын
महाराष्ट्र महाराष्ट्र के पूरे पुरे मुस्लिम समाज जब हम पूरी साहब के साथ उद्धव जी बालासाहेब ठाकरे के ही साथ रहेंगे वादा करते हैं पूरी जिंदगी भर के हमारे लिए पार्टी बहुत अच्छी है शिवसेना मशाल जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
@margaretfernandes1113
@margaretfernandes1113 2 жыл бұрын
याला म्हणतात हिंदुत्व माणुसकी आम्ही त्यांचं आदर करतो
@shekhar.11
@shekhar.11 2 жыл бұрын
🚩🚩❤️❤️
@anishglx
@anishglx 2 жыл бұрын
This is total blasphemy! You will see day of judgement!!
@gulabshaikh6584
@gulabshaikh6584 2 жыл бұрын
Jai Maharashtra
@surajadhikari6270
@surajadhikari6270 2 жыл бұрын
छान बोललं, एकता महत्वाचे आहे 👍👍
@jivatmakolamkar3192
@jivatmakolamkar3192 2 жыл бұрын
Hya ekte mule maharastra cha vikas zala.. १०० kerod cha khepla sodum kadh La Deshmuna तुरुंगात घातला .मलिकला पण त्याची जागा दाखवली...वसुली..खून kernarya पोलीस खात्याला इनामदार बनवल ..
@kudratpathan5970
@kudratpathan5970 2 жыл бұрын
Mr udhav thakary sir is true gentleman he is on the right track God bless you sir
@sunilk_
@sunilk_ 2 жыл бұрын
No.1 CM in INDIA Shri.Uddhav Thackeray 💐💐💐💐💐
@kisanjamdar8661
@kisanjamdar8661 2 жыл бұрын
ही देश एक आहे जय महाराष्ट्र 👍👍👍
@manasichavan4961
@manasichavan4961 2 жыл бұрын
खूपच छान मुस्लिम बांधवांनमुळेच वातावरण छान राहिले त्त्यांनीच समजूतदारपणा दाखविला
@hemantyadav2795
@hemantyadav2795 Жыл бұрын
Accha kisan to ek baat batua Maharashtra navinirman sena or Kannad rakshan vedic dal or telgu deshlam party party kya hai
@Subscribekarro
@Subscribekarro 2 жыл бұрын
My personal opinion....Udhav Sir is great.... जय महाराष्ट्र
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 жыл бұрын
फार चांगले बोलले. कोठलाही प्रश्न नसताना तो उकरून काठून वातावरण खराब करण्या येत आहे.. भाजपा आघाडी वर आहे.. कोरोना काळात चालीसा आठवली नाही ..तेव्हा प्राण प्रिय होता..
@Sssssss550
@Sssssss550 2 ай бұрын
Agadi 💯 barobar
@dreamindia4792
@dreamindia4792 2 жыл бұрын
मान गये दोस्त यही है हमारा महाराष्ट्र मत आओ एनके बहकावे मे सुख शांती से जी रहा है हमारा महाराष्ट्र
@prashantjoshi849
@prashantjoshi849 2 жыл бұрын
अप्रतिम उस्फुर्त भाषण .... 👏👏👏
@DKTheArt
@DKTheArt 2 жыл бұрын
सर्व मुस्लिम बांधवांच अभिनंदन 👍 शिक्षण आणि देशभक्ती या दोनच गोष्टी आपल्या सर्वांचे व देशाची किर्ती वाढवतील.
@huzefakamshetwala7486
@huzefakamshetwala7486 2 жыл бұрын
✔️
@shaikhraziyawahid6542
@shaikhraziyawahid6542 2 жыл бұрын
amche c m saheb kharach aple kam ati uttam karat ahet. pranam sir.....
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
Barobar बोलले मुस्लिम भाई
@bharatrasve416
@bharatrasve416 2 жыл бұрын
उध्दव साहेबांनी शेतकर्यांची कर्जमाफीचं काम खूप चांगलं केलं त्याबद्दल धन्यवाद सर.
@rosygomes4239
@rosygomes4239 2 жыл бұрын
I love you CM for this. A big salute to u n your team frm me n frm thousands like me
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩ONLY CM Uddhavji Thackeray 🚩 🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@geetaraut8870
@geetaraut8870 2 жыл бұрын
बरोबर सांगितले, धन्यवाद,
@banwarilalsharma3172
@banwarilalsharma3172 2 жыл бұрын
हमारे मुसलमान भाइयो के उद्धव ठाकरेजी के बारे मे जो उद्गार हैं वे तारीफ काबिल हैं ।
@anilshirsat4406
@anilshirsat4406 2 жыл бұрын
This is positive thought of Hindutva, and this is sustainable Hindutva,which drive the whole Nation. Salute to the The Maha C.M. of Maharashtra , for his presence of mind in the contemporary situation. 🙏
@aemssw2387
@aemssw2387 2 жыл бұрын
Muslim never said sorry to Marathas Aurangjeb cha kafan was visited & celibrated
@vijaymore7724
@vijaymore7724 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@abrarfaruqi2138
@abrarfaruqi2138 2 жыл бұрын
Hon. Uddhav thakre is the best CM we ever had in Maharashtra Specially the way he tackles the Series of Challeges faced by Maharashtra in a short Span of time.
@aemssw2387
@aemssw2387 2 жыл бұрын
Muslim vistited Auragzebs kafan, Say software to marathas
@arnav6613
@arnav6613 2 жыл бұрын
Sahi hai etane kam time me Jihadi Aurangjeb ke kabar pe pahuch gaye
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 2 жыл бұрын
He aata kadl ka 🙄 aadi not kadl
@asifshaikh5574
@asifshaikh5574 Жыл бұрын
@@arnav6613 Muslim community ko jihadi bolne wale... Khud hi apne girebaan main jhankh le 2014 k baad aatankwadi tum Khud ban chuke ho
@siddheshjedhe
@siddheshjedhe 2 жыл бұрын
भविष्यातील पंतप्रधानाचा चेहरा म्हणून फक्त आणि फक्त श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@akashrathod5573
@akashrathod5573 2 жыл бұрын
जात, गोत्र अन धर्म आमचा शिवसेना -शिवसेना.. शिवसेना 🚩🚩🚩
@chandrakantwaghmare4455
@chandrakantwaghmare4455 2 жыл бұрын
देशाचा नेता असा असावा
@jayeshkarale9118
@jayeshkarale9118 2 жыл бұрын
🤣
@shrinathgunjal3616
@shrinathgunjal3616 2 жыл бұрын
उडून घे तुझ्या वर
@rajeshpatil2292
@rajeshpatil2292 2 жыл бұрын
इस नेता को अब देश में जनसंख्या नियंत्रण कानून का 3 तलाक लोगो को रोज सुबह दिनभर जबरदस्ती अजान सुनके नींद हराम होती है कान फट रहे है मोदीजी की बात माने
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 жыл бұрын
हो नक्कीच आदरणीय बाळासाहेबांचे विचार धुळीला मिळवणारा वारसदार
@kishorkhairnarmlg2684
@kishorkhairnarmlg2684 2 жыл бұрын
तुला काय गाजर कळत ज्याच्या शेजारी ही औलाद राहते त्यांनाच माहिती ही औरंगजेब ची औलाद
@user-vc7ov7mp3x
@user-vc7ov7mp3x Жыл бұрын
असला संयमी मुख्यमंत्री महाराष्ट्र ला पुन्हा लाभणार नाही बेस्ट cm Udhya Thakre 👍👍👍
@vasimsheikh548
@vasimsheikh548 2 жыл бұрын
।।जय महाराष्ट्र जय शिवराय।। The great cm of Maharashtra..
@yashwantsuntyan9591
@yashwantsuntyan9591 2 жыл бұрын
ग्रेट सीएम माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब!!👍🙏🙏
@nitingangadhare8833
@nitingangadhare8833 2 жыл бұрын
1nambar
@dranitapatil2137
@dranitapatil2137 2 жыл бұрын
I am.pround on Uddavji. Jai Maharashtra
@rixiv1424
@rixiv1424 2 жыл бұрын
🤣🤣
@jayeshkarale9118
@jayeshkarale9118 2 жыл бұрын
😂😂😂
@akashrathod5573
@akashrathod5573 2 жыл бұрын
🚩🚩
@jidnyeshparab1833
@jidnyeshparab1833 2 жыл бұрын
😃😁🤩👌
@azharshah8935
@azharshah8935 2 жыл бұрын
👍👌
@abubakarmulla9188
@abubakarmulla9188 2 ай бұрын
मै भी मुस्लिम हुं लेकिन उद्धव ठाकरे को हम बहोत मानते है
@atmaramchougule8632
@atmaramchougule8632 2 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vishalfulsundar3588
@vishalfulsundar3588 2 жыл бұрын
नुसते मुस्लिम च नाही तर दलित sc st समजातूनही सेनेला यावेळी खूप वाढता पाठिंबा आहे
@prabhakarchougule53
@prabhakarchougule53 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी भारतात हिंदु मग तो कोणत्याही जातीधर्माचा असो. जय महाराष्ट्र,👍👍👍👍👍
@Ankitkorde_ak
@Ankitkorde_ak 2 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठी, भारतात भारतीय भाऊ
@manjitsayyad3941
@manjitsayyad3941 2 жыл бұрын
आपल्याला हेच हवं आहे..शांतता आणि एकता..जय हिंद जय महाराष्ट्र
@umerashaikh4045
@umerashaikh4045 2 ай бұрын
Ek number CM uddhav thakrey jindabad ❤❤❤❤❤
@praveenshewale1309
@praveenshewale1309 2 жыл бұрын
ग्रेट भाई अगदी बरोबर
@mehtabalamsiddiqui6040
@mehtabalamsiddiqui6040 2 жыл бұрын
Great CM udhav saheb
@uaouti5590
@uaouti5590 2 жыл бұрын
"हे मराठीतच बोलले" जय महाराष्ट्र ।
@jakirmujawar7190
@jakirmujawar7190 2 жыл бұрын
हिंदु मुस्लिम एकता जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र फक्त शिवसेना च
@azimshaikh6262
@azimshaikh6262 2 жыл бұрын
Great cm ❤❤👌👌💪💪🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷
@swapniltamanekar3230
@swapniltamanekar3230 2 жыл бұрын
सुसंस्कृत, संयमी, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@sangamp6292
@sangamp6292 2 жыл бұрын
Sulemani Sena che pramukh ahe te
@pravinchavansir2446
@pravinchavansir2446 2 жыл бұрын
😝😜
@samadhanvhargar4722
@samadhanvhargar4722 2 жыл бұрын
😂😂😂
@ganeshghansawant6590
@ganeshghansawant6590 Жыл бұрын
मी आज प्रय्नत कधी शिव सेना ला ला मतदान केल नाही पण माननीय माजी.मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबा करुणा च्या काळात खुप कष्ट घेतले पण मी आज औरिनल शिव सेना ला मतदान करणार व सहकारा करायला लावणार जय शिवराय जय भिम
@pravinade
@pravinade 2 жыл бұрын
अगदी बरोबर, आम्ही सोबत आहोत
@dattatraykale2399
@dattatraykale2399 2 жыл бұрын
देश का नेता कैसा हो उद्धव जी ठाकरे जैसा हो
@riyazmulani6781
@riyazmulani6781 2 жыл бұрын
101% टक्के 30 % मुस्लिम मुबईमे शिवसेनाको मतदान करेजे बहुमतसे जीतायेगे बीजेपीको ऊनकी जगह गुजराती व्यापारीओके हाथसे महाराष्ट्रकी आन बान शान मुंबईको बचायेगे
@radhika7387
@radhika7387 2 жыл бұрын
Loool
@shivampatil9688
@shivampatil9688 2 жыл бұрын
मुंब्रा मै के बंगलादेशी उनको भी हाकलो 🤣🤣
@niranjanpawar3376
@niranjanpawar3376 2 жыл бұрын
Jai maharashtra .. sahi bole aap . 🙏💐
@vijaykashilkar1700
@vijaykashilkar1700 2 жыл бұрын
सभी मानव जाती के लिये जरुरत है जो आप सोच रहे भाई!
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी हे मुस्लिम लोक कुठे होते?
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 Ай бұрын
अब आएगा मजा क्यूं कैसा राज ठाकरे सहाब जिस पार्टी के साथ युति करते हैं वह पार्टी का सुपर साफ हो जाता है इस बार देखना राज ठाकरे साहब का आशीर्वाद में भारतीय जनता पार्टी कुछ जीरो कर दिया महाराष्ट्र में
@trisharankamble6588
@trisharankamble6588 2 жыл бұрын
मला एक कळत नाही राज ठाकरेंचं हिंदुत्व आणि भोंग्याचा विषय,अयोध्या दौरा तसेच अकबरुद्दीन ओवेसी एवढ्या वर्षयात कधीच महाराष्ट्रात आला नाही 'ह्याला आताच का यावस वाटलं , हे सर्व आत्ताच का होत आहे ?
@gunvantkhade904
@gunvantkhade904 2 жыл бұрын
Fadnvis la vichara.
@OmkarPawar-tj4bq
@OmkarPawar-tj4bq 2 жыл бұрын
@@gunvantkhade904 kahihi 😂
@huzefakamshetwala7486
@huzefakamshetwala7486 2 жыл бұрын
@@gunvantkhade904 😂😂
@Peaceful_World130
@Peaceful_World130 2 жыл бұрын
@@huzefakamshetwala7486 tu muslim ahes ka ki Parsi ahes
@naseerkhan9864
@naseerkhan9864 2 жыл бұрын
दोनही भाजपा ची भी टिम आहे
@prakashgavanda8230
@prakashgavanda8230 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र , हेच छत्रपतींचा हिंदुत्व शिवसेना पुढं घेऊन जाते ,
@arnav6613
@arnav6613 2 жыл бұрын
Aani yanchyach rajyat Aurangjeb chya samdhivar har phule vahnare chaltata
@Ssp48698
@Ssp48698 2 ай бұрын
आमचा नेता असा पाहीजे जो प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारा नाही समाजा समाजा मधे फुट पाडणारा 🔥फक्त उद्धवजी साहेब 🔥🚩जय महाराष्ट्र 🚩101%
@uzerpangarkar3537
@uzerpangarkar3537 Жыл бұрын
Muslim Hindu vll always stay together n show the world what is Islam n what is real Hindutva my dearest n nearest C M Udhavji Thakre is exact role playet of SHIVAJI Maharaj MAY ALLAH swt(ISHWAR) Bless him n His entire family + karyakarta by HIS choicest blessings n reward them to their choice {N UDAVJI THAKRE may lead the nation as a Prime Minister to the best of his choice} €€€SHIV SENA KARYAKARTA .......《ABU UZER 》 RATNAGIRI
@mahadeosalgar7996
@mahadeosalgar7996 2 жыл бұрын
Excellent sppech by udhav thackaray
@SPYRO_THE_BOI
@SPYRO_THE_BOI 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🌹🚩🚩🚩
@ahmedshaikh9814
@ahmedshaikh9814 Ай бұрын
Best CM Uddhav Bala Saheb Thakrey...Love you Sirji.phir 1 baar
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
हिंदू मुस्लिमांनी आपापल्या प्रथा पाळाव्यात पण बंधू भावाने वागले पाहिजे!देश सर्वांचा आहे!या मुस्लिम बांधवांचे अभिनंदन.मतस्वातंत्र्य सर्वांना आहे.
@surendradusane8139
@surendradusane8139 2 жыл бұрын
2024 चे प्रभावी पंतप्रधान उद्धव ठाकरे 😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@manojreddy8902
@manojreddy8902 2 жыл бұрын
Great cm..
@yogeshsapkal5621
@yogeshsapkal5621 2 жыл бұрын
अगदी बरोबर आदर सगळ्यांना द्यायला हवा तरच शांतता टिकुन राहील.
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
सच्चा मुस्लिम उध्दव साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अभिनंदन
@hiteshpoojara2611
@hiteshpoojara2611 2 жыл бұрын
Uddhav saheb zindabad
@RB_TechInfo
@RB_TechInfo 2 жыл бұрын
सध्य स्थितीत जनते चे अनेक प्रश्न असताना जनता खूप संयम राखत जीवन जगत आहेत सरकारने काही अपेक्षा पूर्ण जरी नसतील केल्या पण सर्वांना राज्यात शांती असावी ह्या साठी जनता साहेबांना कायम साथ देत आहे।
@007ashdDesai
@007ashdDesai Жыл бұрын
जय हो.......👍
@reshmabhosle3656
@reshmabhosle3656 2 жыл бұрын
अनंत काळासाठी माननीय उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री राहतील, अशी जनमानसात प्रबळ इच्छाशक्ती आहे, व परमेश्वर त्याच्या पाठी उभा आहे।
@MINETEE
@MINETEE 2 жыл бұрын
Sayami netrutva udhav thakay saheb mukhyamatri ashach paheje
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 2 жыл бұрын
Only Sivsena
@rajnishwagh8521
@rajnishwagh8521 2 жыл бұрын
👍 really truth
@malhar360
@malhar360 Жыл бұрын
प्रामाणिक नेता है उध्दव ठाकरे जी, आज के भारत को ऐसाही नेता ही चाहिए
@bhartiahire4463
@bhartiahire4463 2 жыл бұрын
Khupach Chhan .....😊😊👌👌🙏🙏
@sanjaypatil4429
@sanjaypatil4429 2 жыл бұрын
एकत्र राहू हिंदू मुस्लिम
@deepakkadam6005
@deepakkadam6005 2 жыл бұрын
खूप छान सभा झाली संयमी नेतृत्व आणि संयमी भाषण हेच नेतृत्व महाराष्ट्रला लाभले पाहिजे
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Жыл бұрын
जो या मातीत जन्माला तोच खरा मुस्लिम... परकीय नाही !! हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@dilawarsha1712
@dilawarsha1712 Жыл бұрын
मॅडम जी । जो सर्व समाजाला घेवुन चालतो तो खरा नेता असतो । जय संविधान
@Dcb04
@Dcb04 2 жыл бұрын
This is Power of Maharashtra!! Chhatrapati Shivaji Maharajancha Maharashtra ahe ha.👍🏻
@jotiramkadam9580
@jotiramkadam9580 2 жыл бұрын
बरोबर आहे
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 106 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 70 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
CM EKNATH SHINDE LIVE
Marathi Awaaj
Рет қаралды 508