Uddhav Thackeray ShivSena : Muslim Vote चा उद्धव ठाकरेंना किती फायदा होऊ शकेल?

  Рет қаралды 141,168

BBC News Marathi

BBC News Marathi

2 ай бұрын

#bbcmarathi #uddhavthackeray #shivsena #muslim #mumbai
2019 नंतर म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका अशा मतदारवर्गाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले जी आजपर्यंत कधीही प्रामुख्यानं शिवसेनेसोबत दिसली नाही.
शिवसेना हा आतापर्यंत कायम कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेचा पुरस्कर्ता असलेला पक्ष म्हणून ओळखला जात होता. विधानसभेचे काही मोजके मतदारसंघ सोडले तर मुस्लीम मतं मोठ्या संख्येने शिवसेनेला मिळत नव्हती.
परंतु आताच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. याची नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊया.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 395
@puredesi6278
@puredesi6278 2 ай бұрын
मी मुस्लिम माझे पूर्ण साथ उध्दव ठाकरे यांना आहे , फॅमिली चे २५ व्होट उध्दव ठाकरे साहेबांना आहे
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 ай бұрын
महान देशभक्ती 🇮🇳🇮🇳⛳⛳
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u 2 ай бұрын
जय हिंद भावा🎉🎉🎉
@Time2Changeurself
@Time2Changeurself 2 ай бұрын
वोट बँक साठी वापर आहे फक्त,किती मुस्लिम उमेदवार उभे केले लोकसभेला,विधानसभेला पण पाहा किती मुस्लिम उमेदवार उभे करतो ते,
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 2 ай бұрын
तुमच्या याच कट्टरतेने amhala bjp ला vote द्यायला मजबूर केलाय..... मोदी कडून घर ghya सगळ्या सुविधा घ्या वरून बोला मोदी कुठे घरून देतो आणि मत दुसऱ्यांना द्या गद्दार कौम
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 ай бұрын
@@Time2Changeurself गोदी भक्त.. लावा लावी जोरात ठेवा
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 2 ай бұрын
मुस्लिम आपलेच आहेत.. उद्धव ठाकरे यांचा विचार योग्य आहेत 🎉
@razak9729
@razak9729 2 ай бұрын
जै महाराष्ट्र दादा 🐯❤️
@kkshine8432
@kkshine8432 2 ай бұрын
बाबरी कोणी पडली 😂😂😂😂😂
@ushagahukar6150
@ushagahukar6150 2 ай бұрын
Je mullah Balasaheb na shivai ghalat aale ahet te aaple jhale 😂😂 arey gan.... Du aapla aai bahini chi izzat lootnare kadhi changle hou shaktat re??
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 ай бұрын
भाऊ आपले मनुवादी औरंगजेबाच्या बाजूला होती पण ईमानदार मुस्लीम मावळे शिवरायांच्या बाजूला आले होते
@marutishekte9014
@marutishekte9014 2 ай бұрын
​@@kkshine8432a
@tanishmohite2741
@tanishmohite2741 2 ай бұрын
सर्व मुस्लिम बांधव एकजुटीने निस्वार्थीपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी एक दिलाने उभे राहणार आहेत.
@rajendrajawali639
@rajendrajawali639 2 ай бұрын
हे तू बोला रे
@SheshraoGhyar-tp4vf
@SheshraoGhyar-tp4vf 2 ай бұрын
सर्व समाज उधवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर आहे
@kkshine8432
@kkshine8432 2 ай бұрын
आमचा नाय मराठा
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 Ай бұрын
Kahi pan. Balasaheb Thakre cha hindutva sathi muslim lokana mafi mangnare Uddhav Thakre na Marathi samajcha vote cha ek bhag midel .
@datuaher
@datuaher 2 ай бұрын
देशप्रेमी मुस्लिम बांधव चा नेहमी आदर करते . शिवसेना उध्दव ठाकरे साहेब
@swapnilpatil6393
@swapnilpatil6393 2 ай бұрын
मोदी कडून घर घेतात त्यालाच शिव्या देतात कसलं देशप्रेम तुम्ही आंधळे झालेत उभाठा साठी त्यांचं टार्गेट set आहे
@Time2Changeurself
@Time2Changeurself 2 ай бұрын
लाव रे ते जुने व्हिडिओ.किती शिव्या घालतात कळेल
@Iam_DeshBhakt
@Iam_DeshBhakt 2 ай бұрын
​@@swapnilpatil6393अंड भक्त 😂😂😂
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 ай бұрын
अन् देशद्रोही मुसलमान चा पाकिस्तान जिंदाबाद नारा देणारा मुसलमान ला काय करणारे उद्भव
@md.iliyas313
@md.iliyas313 2 ай бұрын
मी नाही फक्त अमच्या खानदान चे 50 वोट शिव सेना,, ठाकरे गट लाच देणार आहे,,,,, अमच्या इथे शिव सेना,, ठाकरे गट उमिदवार च नाव आहे,,, स्तेजित पाटील (आबा) आहे,,,,, हातकणंगले लोकसभा निवडणुकीत ,,,,, राजु शेट्टी ल vote देणार नाही 😊❤
@mayureshchougale4942
@mayureshchougale4942 2 ай бұрын
Only Aaba
@devil-tb9zw
@devil-tb9zw 2 ай бұрын
मी पण मशाल ला दिलं वडगाव
@prashantkurane9658
@prashantkurane9658 2 ай бұрын
UBT + Muslims - 60 % marathi voter's 💯 true words
@amanshaikhshaikh4179
@amanshaikhshaikh4179 2 ай бұрын
100% only uddhav Bala Saheb Thakrey
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 2 ай бұрын
Muslim vanchit sobat ahe mantat thakare mantat Muslim amchya sobat ahe je khasdar hoil te tyancha
@Time2Changeurself
@Time2Changeurself 2 ай бұрын
इतकाच पुळका आहे तर मुस्लिम उमेदवार द्या मग कळेल
@mubeensiddiqui2274
@mubeensiddiqui2274 2 ай бұрын
आमच्या कुटुंबात 100 पेक्षा जास्त मते आहेत आणि यावेळी मशाल .
@Up_bihari_bhagao-Rajya_bchao
@Up_bihari_bhagao-Rajya_bchao Ай бұрын
100 paida keles ka loksankhta jihadi
@kisanshinde2778
@kisanshinde2778 2 ай бұрын
पुरे देशमें मुस्लिम भाई समाज इंडिया आघाडीके साथ हैं. और बंबई तो पूछो मत पुरे मुस्लिम समाज शिवसेनाके निशाण मशाल लेकर उद्धवजीके साथ खडा हैं
@india3572
@india3572 2 ай бұрын
अहो मोमीन जी मराठीत बोला 😂 केवढ ते मुस्लीम तुष्टीकरण😂
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
अगदी बरोबर मित्रा जय महाराष्ट्र
@maheshshivnekar1007
@maheshshivnekar1007 2 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे हिंदुत्व जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत परंतु सर्वांना घेऊन जय महाराष्ट्र
@waqarshaikh75
@waqarshaikh75 2 ай бұрын
माझ मत उद्धव साहेबांना धनुष्य बाण परत मिळवून देण्यासाठी. जय महाराष्ट्र 🚩
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
ऐसा ही होगा inshaallah जय महाराष्ट्र
@vinayakraut7765
@vinayakraut7765 2 ай бұрын
महाराष्ट्रात परीट सामाजिक कोटीच्या घरात आहे तो पूर्णपणे उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागचे जय भवानी जय शिवाजी
@sadikkumasgi240
@sadikkumasgi240 2 ай бұрын
मुस्लिम समाज पुरा महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे 💯
@AbdulRazak-hf8qc
@AbdulRazak-hf8qc 2 ай бұрын
मराठी मुस्लीम उद्धव ठाकरे सोबत आहे
@user-jc1mn3zb7v
@user-jc1mn3zb7v 2 ай бұрын
आदरणीय शिवसेनेचे प्रमुख व कार्याध्यक्ष, माननीय, उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रात बहुमताने महाआघाडीचे खासदार जास्तीत जास्त जागा घेतील
@anandacharekar3394
@anandacharekar3394 2 ай бұрын
Mai bhi UBT ke sath. 👍👍👍🚩🚩🚩🙏
@user-wf8de6vq7g
@user-wf8de6vq7g 2 ай бұрын
मुस्लिम बांधवाना विनंती आहे की आपलं अमूल्य मत फक्त महाविकास आघांडीला द्या आपणाला महाराष्ट्र वाचवायच आहे
@lofimixpi
@lofimixpi 2 ай бұрын
हम दिलसे दुवा करते है कि उध्दव साहेब ठाकरे देश के प्रधानमंत्री बने
@examstudy7390
@examstudy7390 2 ай бұрын
ठाकरे ही शिवसेना
@abdulmabood8608
@abdulmabood8608 2 ай бұрын
जसे शिवराया सोबत मुस्लिम बांधव खंभीर पणे उभे होते तसेच ह्या वेळी उद्वव ठाकरे साहेबा बरोबर खंभीर पणे उभे राहीन। 🚩जय महाराष्ट्र 🚩 ❤❤❤
@vasantgawde7470
@vasantgawde7470 2 ай бұрын
उद्धव साहेब आगे बढे हम आपके साथ है 💐
@AmanKishtwadi
@AmanKishtwadi 2 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र सर्व समावेशक हिंदुत्व म्हणजे एकच श्रीमान उद्धवजी ठाकरे
@maharashtrakhabar9146
@maharashtrakhabar9146 2 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो🎉
@hussainsheikh8830
@hussainsheikh8830 2 ай бұрын
Jai Hind Jai Maharashtra Udhav Sahab Love You
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 ай бұрын
भारत माता की जय वंदे मातरम जय संविधान
@mohasinmujawar8668
@mohasinmujawar8668 2 ай бұрын
एक धरनिरपेक्ष योद्धा म्हणून आणि जो संविधानाचा आदर करेल असा राजा माणूस म्हणजे मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे..... दिल दिल उद्धव साहब
@YNEditzsquare
@YNEditzsquare 2 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥💯🇮🇳🚩
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 ай бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद.
@parvezadni1313
@parvezadni1313 2 ай бұрын
Only udhav saheb ❤
@BaadshahShah-dx3uj
@BaadshahShah-dx3uj 2 ай бұрын
Amhi vachan dile aahe shivsena jindabad
@sagadikhet1326
@sagadikhet1326 2 ай бұрын
यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजय देशमुख यांना संपूर्ण एकगठ्ठा मुस्लिम मत मिळाले. या मतदारसंघातून मुस्लिम मतदारांकडून १००% 2 लाख मतांचा लिड मिळनार.
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 ай бұрын
ती गरज भाजप पडली ऊध्दव ठाकरे यांच्या कडे आपण हुन पंक्ष फुटी पासुन ठाकरे च्या पाठीशी ठाम पणे उभे राहात आहे मुस्लीम बांधव जय भवानी जय शिवराय
@Stand4unity
@Stand4unity 2 ай бұрын
jai bhavani jai shivrai .... anek fek account tayar jhale aahe shivsena la padnya sathi satark rahea
@shazusayed2560
@shazusayed2560 2 ай бұрын
We stand with uddav sir jai Maharashtra
@sunilauti2078
@sunilauti2078 2 ай бұрын
सच्चा दिलदार प्रामाणिक माणूस फक्त उद्धवजी 👍🏻👌🏻🙏🏻🚩🚩
@dattarambavdane759
@dattarambavdane759 2 ай бұрын
सर्व समाजातील लोक उध्दव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे
@bashirkhan1704
@bashirkhan1704 2 ай бұрын
Maza vote only UBT❤❤❤
@totaltractor7764
@totaltractor7764 2 ай бұрын
सर्वसमावेशक हिंदुत्व तीन पिढ्यांपासून आहे ठाकरे परिवाराचे🚩🚩🚩🚩
@akhtarshaikh8486
@akhtarshaikh8486 2 ай бұрын
Mai muslim hu aur Maharashtra ke sabhi Muslim Uddhaw sahab ke saath hu. India jitega. Insha allah
@nikhilshukla4833
@nikhilshukla4833 Ай бұрын
Har Har Mahadev. Thakre shivsena UBT congress ,NCP pawar achhi seat jitegi par Delhi me BJP hi aarahi hai
@Shohebrules
@Shohebrules 2 ай бұрын
As a Muslim a fully support udhavji... Also I met many muslim people from Mumbai and other part of maharastra and all support udhav ji 100%
@bollywoodkafan4796
@bollywoodkafan4796 2 ай бұрын
All muslims are supporting Udhav Saheb, we want him to be Chief minister of Maharashtra, jai Maharashtra
@shankarsutar7806
@shankarsutar7806 2 ай бұрын
100 percent
@rameshwarkadam4149
@rameshwarkadam4149 2 ай бұрын
21 जागा पैकी 10 जागेवर फायदा होईल
@riyazshaikh2920
@riyazshaikh2920 2 ай бұрын
Purna 21 var honar
@user-fl9px8no4p
@user-fl9px8no4p 2 ай бұрын
Yes
@imranshirgave4998
@imranshirgave4998 2 ай бұрын
Only. UDDHAV THAKARE saheb Aaba MASHAL
@mdmahfuz2674
@mdmahfuz2674 2 ай бұрын
शिवाजी महाराजांचा हिंदुत्व सर्व जातींना घेवून चालणारा हिंदुत्व उध्दव ठाकरे साहेबांचा हिंदुत्व
@iceage5721
@iceage5721 2 ай бұрын
We are Muslim we are with udhav sir because udhav sir is honest and brave politicians
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 2 ай бұрын
महाराष्ट्र के मुस्लिम बहुत खुश है उधो जी बालासाहेब ठाकरे की शान में बहुत खुशी से मतदान कर उद्धव बालासाहेब ठाकरे की निशानी मशाल मशाल बहुत गूंज रही है महाराष्ट्र में कांग्रेस को बियर पुनर्जन्म हो गया मां विकास गाड़ी के तरफ का इंडिया गेट बंद नगर नई बनता कांग्रेस मुक्त भारत हो चुका था कांग्रेस मुक्त मार अष्टमी होने वाला
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 ай бұрын
किती फायदा होईल जितके गंध्दार हींदु गेले त्या हुन अधिक ईमानदार मुस्लीम मावळे संगतीत आले हेच शिवराया च्या वेळी घडल होत
@damodarvanway899
@damodarvanway899 2 ай бұрын
Right 👍
@sudarshankendre95
@sudarshankendre95 2 ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृति आहे सर्वधर्म समभाव आणि महाविकास आघाडी आपली महाराष्ट्रासाची संस्कृति जपनार आहे.
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
Next C M uddhavji inshaallah inshaallah ❤love you boss❤
@ContentKiteboarder-sz4zo
@ContentKiteboarder-sz4zo 2 ай бұрын
@Time2Changeurself
@Time2Changeurself 2 ай бұрын
मुस्लिम वोट बँक चाहिए इसको,इतना ही है तो मुस्लिम उमेदवार दे देना चाहिए लेकीन इसा नाही करेंगे
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
@@Time2Changeurself मेरे भाई चुनाव जीतने के लङा जाता है हारने के लिये नही आप पुरे दमखम के साथ ubt साहेब का साथ दिजीये mva के उम्मीदवार जीतवाकर लाईये ऊनके हाथो को मजबुत बनाईये
@Time2Changeurself
@Time2Changeurself 2 ай бұрын
@@AslamShaikh-yu1wr भाई एनको हम वोट देते है ओर यही हमे गालिया भी देते है. इससे अच्छा हम MIM, या जो भी हमारे पार्टी का है उनको ही वोट देंगे
@AslamShaikh-yu1wr
@AslamShaikh-yu1wr 2 ай бұрын
@@Time2Changeurself ठिक है मेरे भाई अगर आपको लगता हे mim को वोट देनेसे आज के हालात बदल जायेगे तो बेशक वोही करो मगर एक बात का खयाल रखो किसीभी पार्टि मे किसीभी कौमको रहनुमाई पाने के लिये कुछ कुर्बानीया देनी पङती है एक नमाज पढकर ईस दुनीया मे जन्नत हासील नही होती आपको मिम मुबारक मै और मेरे जेसै कई मुसलमान तो भाई mva के साथ है inshaallah हमारी जित होगी हमारा राज आनेपर हम आपको टिकट जरुर देगे जय महाराष्ट्र .
@milindjeet
@milindjeet 2 ай бұрын
Only Uddhav sirji
@gulabrajput6693
@gulabrajput6693 2 ай бұрын
Only shivsena udhav saheb Jay.ho
@mujeebdabir235
@mujeebdabir235 2 ай бұрын
Ham sab uddahv ki sat hai
@a.qayyumhasan8155
@a.qayyumhasan8155 2 ай бұрын
मी 25 वर्षा पासुन अणि माझे कुटुंब त्या आधी पासून शिव सेनेला वोट देत आहोत अजून देऊ महाराष्ट्रियन म्हणुन ही जबाबदारी आहे आमची.
@NadeemKhan-ey5xv
@NadeemKhan-ey5xv 2 ай бұрын
In my blood only shivshena❤❤❤❤❤❤ love from dubai to shivsena
@damodarvanway899
@damodarvanway899 2 ай бұрын
Great 👍
@lofimixpi
@lofimixpi 2 ай бұрын
उध्दव साहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी सर्व समाज बांधवांना समानतेच्या दिलेल्या वागणुकीचा अनुभव आला आणि आम्ही मुस्लिम लोकांनी त्यांना साथ देण्याची भुमीका घेतली
@downloadsongkhandagre2165
@downloadsongkhandagre2165 2 ай бұрын
फक्त आमचे उद्धव ठाकरे साहेब बस
@imranbaig121
@imranbaig121 2 ай бұрын
Aamhi Aamche 22 vote thakre shivsene la dile..#parbhani win mashal
@mahendraparab9126
@mahendraparab9126 2 ай бұрын
उध्धव.साहेब.संर्वाना.घेऊन.देश.वाच.वायला.व.देशाच.सवीधान.व.देशामधे.हुकुम.शाही.येईल.म्हणुन.संर्वाना.जवळ.करत.आहेत.उध्धव.सांहेब.योग्यतेच.करत.आहेत.बरोबरच.करत.आहेत.
@lloveindia_
@lloveindia_ 2 ай бұрын
I m Muslim but I support Uddhav Saheb
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
फक्त उध्दव जी ठाकरे सरकार ❤
@barkatrajabkar1550
@barkatrajabkar1550 2 ай бұрын
Now only and only Uddhav Saheb Sir 100 ℅ from all
@kaleemshaikh3350
@kaleemshaikh3350 2 ай бұрын
Uddhav Thackeray India Gathbandhan hum sab Muslims aap ke saath hai ....❤
@mazharalikhan9055
@mazharalikhan9055 2 ай бұрын
Aazma ke dekha ki uddhavji jaisa sachcha neta koi nahin vite keval uddhavji ko sari zindagi chahe woh jahan ho❤❤❤
@psh7677
@psh7677 2 ай бұрын
उद्धव ठाकरे एका बा चा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MJ-vi1tl
@MJ-vi1tl 2 ай бұрын
म्‍हणजे काय
@psh7677
@psh7677 2 ай бұрын
@@MJ-vi1tl वाघाचे पंजे
@MJ-vi1tl
@MJ-vi1tl 2 ай бұрын
@@psh7677 😄
@lloveindia_
@lloveindia_ 2 ай бұрын
He is a great leader , I salute Uddhav asaheb
@SunilShaha12583
@SunilShaha12583 2 ай бұрын
India जीतेगा
@tausifsiddiqui488
@tausifsiddiqui488 2 ай бұрын
is bar shive sena in mumbai.udhavethakre ji zindabad
@sanjaymazire3185
@sanjaymazire3185 2 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद मशाल
@YNEditzsquare
@YNEditzsquare 2 ай бұрын
INDIA महाविकास आघाडी 🔥💯🇮🇳
@IMRANtownship
@IMRANtownship 2 ай бұрын
Muslim + maratha = uddhav thakrey saheb next C.M 👍
@ganeshmagar8672
@ganeshmagar8672 2 ай бұрын
हिंदू मतदार देखील उद्धव ठाकरेंनाच मतदान करणार
@shashigawde4293
@shashigawde4293 Ай бұрын
मा.उद्धवजी ठाकरे हे एक हुशार राजकारणी आहेत...❤
@abhijitbhosale8999
@abhijitbhosale8999 2 ай бұрын
उद्धव ठाकरे राज धर्माचे पालन करतात
@ibrahimsurve2493
@ibrahimsurve2493 2 ай бұрын
Maza vote100% udhav sahebla
@riyazshaikh2920
@riyazshaikh2920 2 ай бұрын
Mazhe ghar natewaik mitra parivar maza area 1000 vote denar udhhav thakare na nashik raja bhau waje
@shaikhriyaz3251
@shaikhriyaz3251 2 ай бұрын
येणाऱ्या काळात पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होतील
@abchannel1347
@abchannel1347 2 ай бұрын
कुटुंबप्रमुख...... ठाकरे.
@RajuKadam11
@RajuKadam11 2 ай бұрын
मतदारांना विचारात न घेता दुसरीकडे जाणाऱ्यांना धडा शिकवा
@dineshmalage6508
@dineshmalage6508 2 ай бұрын
हो हे खरंच आहे.
@girishravulapelli4944
@girishravulapelli4944 2 ай бұрын
Shivsena udhavji balasaheb Thackeray 🚩 votes won't divide. All Marathi. Hindu and Muslim brothers will vote for shivsena udhavji balasaheb Thackeray only 🚩
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 2 ай бұрын
100%
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade 2 ай бұрын
मी मुस्लिम बांधवाना एक विनंती आहे प्लीज उद्धव साहेबाना साथ द्या कारण बीजेपी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे ३ पक्ष वाले तुमच्या सामाज्याचे नाव बदनाम करत आहे, अशा बदनाम करणाऱ्या लोकांना साथ देऊ नका
@khansarfarazkalimkhan5665
@khansarfarazkalimkhan5665 2 ай бұрын
Udhav sahebanna jahir pane Pathimba covid-19 cha kama mude Jay Maharashtra 😎
@Dilip-Patil
@Dilip-Patil 2 ай бұрын
सर्व मुस्लिम लोकांनी कॉंग्रेसला मतदान न करता उबाठाला करावं. प्रादेशिक secular पक्ष हा नेहमी चांगला असतो. उदाहरण अखिलेश ममता तेजस्वी यांनी आपलं राज्यात कॉंग्रेसची value कमी केली.
@nabilulde3219
@nabilulde3219 2 ай бұрын
Jay Maharashtra
@proudindian7568
@proudindian7568 2 ай бұрын
महाराष्ट्रच्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे काम केलं आहे कोविड मधे त्यामुळे ते सर्वांचे लोकप्रिय मुख्यमंत्री बनले आहेत...#शिवसेना_मशाल.🔥🔥🔥
@NadeemKhan-ey5xv
@NadeemKhan-ey5xv 2 ай бұрын
Specialy i will come from dubai to give vote to udhav bhav
@NadeemKhan-ey5xv
@NadeemKhan-ey5xv 2 ай бұрын
Iam maharastrian i support udhav bhav
@sanjaysat1028
@sanjaysat1028 2 ай бұрын
We support Udhavsaheb, Rahul saheb, SharadRao saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sportstar2150
@sportstar2150 2 ай бұрын
Only udhav thackery 🔥
@tahirali3982
@tahirali3982 2 ай бұрын
1000/
@puredesi6278
@puredesi6278 Ай бұрын
India गटबंधन नाही बनला तरी माझा व्होट उद्धव ठाकरे साहेबांना दिले असते ,, माझी घर ची 56 व्होट ठाकरे शिव सेना ल देणार ,, ❤❤ Love you उध्दव ठाकरे साहेब
@digambardeshmukh8742
@digambardeshmukh8742 2 ай бұрын
Great vishleshan
@tabrezshaikh59
@tabrezshaikh59 2 ай бұрын
Aamhi sadev udhev saheb sobat
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 ай бұрын
@sugatgaikwad5957
@sugatgaikwad5957 2 ай бұрын
Great man thakre
@artsbyaryan5363
@artsbyaryan5363 2 ай бұрын
Nakkich. Honar
@user-uy2er1pp7h
@user-uy2er1pp7h 2 ай бұрын
I support shiv Sena
@sadikqureshi1586
@sadikqureshi1586 2 ай бұрын
I'm with uddhav thakare
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 54 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН