Uddhav Thackeray यांच्या साठी धावून आलेला Sharad Koli दोन मतदारसंघात ताकद लावणार | Maharashtra Times

  Рет қаралды 1,511,575

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Жыл бұрын

#SharadKoli #ShahajiBapuPatil #UddhavThackeray #MaharashtraTmes
जिथे कमी तिथे आम्ही म्हणत सोलापूरच्या शरद कोळीने शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय, गद्दारांना गाडण्याची शपथही पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंसमोरच घेतली, पण सोलापूर जिल्ह्यात शरद कोळीच्या एंट्रीमुळे नवा ट्वीस्ट निर्माण होणार आहे.. नदीकाठच्या मतदारसंघांमध्ये शरद कोळीचा संपर्क चांगला आहे आणि उद्धव ठाकरेंनाही याच मतदारसंघांमध्ये शिवसेनेला बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.. सोलापूर जिल्ह्यात शहाजी बापू पाटील हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांना आव्हान देण्याची शपथच शरद कोळीने घेतलीय.. पण शरद कोळी हा सोलापूर जिल्ह्यात कुठे कुठे ठाकरेंची मदत करू शकतो आणि बंडखोरी केलेल्या आमदारांना त्याचा काय फटका बसेल तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 549
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 Жыл бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@vitthaldindulkar6048
@vitthaldindulkar6048 Жыл бұрын
एक नंबर बरोबर बोललात साहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
,,, यांनी ठाकरे यांची साथ द्यावी अशा वेळेला.... 🚩🚩
@dnyaneshwarsawantmarathisa5296
@dnyaneshwarsawantmarathisa5296 Жыл бұрын
Naki dada amdar fix
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
@@dnyaneshwarsawantmarathisa5296 आमदार नाही झाले तरी गणीत बिगडवणार जिल्ह्यातलं
@dattatraybhange3491
@dattatraybhange3491 Жыл бұрын
​@@dnyaneshwarsawantmarathisa5296ईईईई
@ankushkarande7303
@ankushkarande7303 Жыл бұрын
😅😊😊
@nitinvatte4892
@nitinvatte4892 Жыл бұрын
शंभर टक्के फायदा होईल
@ranjansarvankar6489
@ranjansarvankar6489 Жыл бұрын
Shambar-takke-fayada-hoil
@user-go1zy1ic3s
@user-go1zy1ic3s Жыл бұрын
@@ranjansarvankar6489 m
@sonajikatekar5355
@sonajikatekar5355 Жыл бұрын
शरद कोळी यांचा शिवसेनेला फायदा होईल जय महाराष्ट्र उद्धव साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
उद्धवला पहिला हा माहित तरी होता काय
@Rajkumar_122
@Rajkumar_122 Жыл бұрын
काय घंटा फरक पडत नाय लिहून देतो 😂 सांगोला तालुक्यात ऐकच आवाज आहे पाटील ✌🏻😎
@govindthore8475
@govindthore8475 Жыл бұрын
@@Rajkumar_122 kon pathil rahil aahe
@Chhatrapati_96
@Chhatrapati_96 6 ай бұрын
​@@Rajkumar_122यावेळेस अनिकेत देशुमख शहाजी पाटलाची टिच्चून डांग मारणार शहाजी पाटील चोर आहे सर्व तालुक्याने ओळखले आहे काय झाडी काय डोंगार काय हाटील जनता विसरली नाही 50 खोके एकदम ओके शहाजीला अनिकेत घरी बसवणार युवा मराठा समाज अनिकेत भैया सोबत आहे 💪🚩
@jagdishbhoir1128
@jagdishbhoir1128 6 ай бұрын
जनतेतून निवडून ये पहिले
@vikastodmal7337
@vikastodmal7337 Жыл бұрын
नक्कीच फायदा होईल धाडस👍👍👍
@harshavardhantsawant2411
@harshavardhantsawant2411 Жыл бұрын
खरोखरच फायदा होईल उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासाठी कायपण
@vmnews4089
@vmnews4089 Жыл бұрын
आता असेच लोक शिवसेना त आले पाहीजे अभिनंदन
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
नवीन भरणा उद्दव ठा क्रेला आधार बाकी काहीच नाही
@MrVaibhavpawar786
@MrVaibhavpawar786 Жыл бұрын
👌🚩
@krushnaerande8225
@krushnaerande8225 Жыл бұрын
महाराष्ट्रात भगवा टिकवायचा असेल तर असेच लोक पाहिजेत
@krushnaerande8225
@krushnaerande8225 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@krushnaerande8225
@krushnaerande8225 Жыл бұрын
मानुस वाईट नसतो परिस्थिती वाईट ठरवते एकच दादा शरद दादा
@dilipshirke9544
@dilipshirke9544 Жыл бұрын
उद्धव साहेब हे शांत आहेत, त्यामुळे त्यांना अशा माणसाचं सहकार्य घेणं गरजेचं आहे. जे बाहेर गेलेले फुदकतात त्यांना वठनिवर आण्यासाठी!!
@NEB0796
@NEB0796 Жыл бұрын
100 टक्के फायदा होणार भाजपा मध्ये किती गुन्हेगार आहेत शिंदे गटात गेलेले किती गुन्हेगार आहेत राष्ट्रवादीमध्ये किती गुन्हेगार आहेत किती जणांच्या अंगावर किती केसेस आहेत 1 टक्का पण नाहीत शरद कोळी च्या नावावरती कोर्टातून शिक्षा तर झालेली नाही ना गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तर काय झालं
@jitendrashelar298
@jitendrashelar298 Жыл бұрын
नक्कीच, जय शिवसेना
@aakasheng1901
@aakasheng1901 Жыл бұрын
100%फायदा होणार. अभिनंदन
@savitajadhv1700
@savitajadhv1700 Жыл бұрын
झालाच पाहिजे शिवसैनिक कट्यर 💯🚩
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💯💯
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 Жыл бұрын
कोळी तुम्ही साहेबाना 100% मदत करा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 Жыл бұрын
ज्यांनी संविधानावर हाथ ठेवून लोक सेवा ऐवजी चोऱ्या केल्या व त्या लपवण्यासाठी पळून गेले त्यांना धडा तर शिकवलाच पाहिजे.
@nutanjagtap7722
@nutanjagtap7722 Жыл бұрын
शरद भाऊ अभिनंदन
@suchitamalankar8856
@suchitamalankar8856 Жыл бұрын
जिंकलस भाऊ👌👌👍
@manoharkor9099
@manoharkor9099 Жыл бұрын
आपल्याला अशीच दिलदार माणसे पाहिजेत
@ravisangale5442
@ravisangale5442 Жыл бұрын
AK nambar Bhava Jay Maharashtra
@kapsevishal4787
@kapsevishal4787 Жыл бұрын
हो होईल गुन्हेगारी जरी आसला तरी ईमानी आहे गदार नाही
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
अरे कुत्रे हरामी नालयाक कुणाला पुढे जाऊन द्या
@santoshjadhav6856
@santoshjadhav6856 Жыл бұрын
आता गरज असल्या शिवसैनिकांची आहे जय महाराष्ट्र 🙏
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
आत्ता गरज भासते सेनेला असली चोरांची
@sachinpatil760
@sachinpatil760 Жыл бұрын
शिवसेनेला आज अशा लोकांची गरज आहे आणि असे लोकच पाहिजे कारण आमचे बाळासाहेब वेळ आल्यावर असेच वागणे ठेवायचे
@AKGAMER-mz2pg
@AKGAMER-mz2pg 4 ай бұрын
1:12 0:46 1:13 😅 1:14
@AKGAMER-mz2pg
@AKGAMER-mz2pg 4 ай бұрын
1:25 1:26 1:39
@AKGAMER-mz2pg
@AKGAMER-mz2pg 4 ай бұрын
2:27
@AKGAMER-mz2pg
@AKGAMER-mz2pg 4 ай бұрын
😅 2:46 2:47 2:48 2:48
@AKGAMER-mz2pg
@AKGAMER-mz2pg 4 ай бұрын
2:56 2:59 3:00 3:04
@kiranphadtare4107
@kiranphadtare4107 Жыл бұрын
जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ‌ .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@jobjob6232
@jobjob6232 Жыл бұрын
Only Uddhav sir 🏹🚩
@shreepatil25197
@shreepatil25197 Жыл бұрын
राजकरणात कोण गुंड नाहित.? सगळेच( अपवाद सोडून )सर्व च गुंड आहेत. राजकरणात हे चालत आलंय. मग कोळीच कसा वाईट?
@somnathhambirraw8690
@somnathhambirraw8690 Жыл бұрын
बोरबंर आहे
@yuvrajpatil3534
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
आज शिवसेनेला निडर कार्यकर्त्यांची गरज आहे
@mahendrathakur6871
@mahendrathakur6871 Жыл бұрын
सध्या असेच निडर कार्यकर्ते हवेत
@bhupendrarajput7206
@bhupendrarajput7206 Жыл бұрын
Welcome Saheb जय महाराष्ट्र 🚩🔥
@user-jd8kp1or1p
@user-jd8kp1or1p Жыл бұрын
कधी कधी गुनहे सुधारणा होऊ शकते मनात ठाम केले तर सधी च सोन होऊ शकतय
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 Жыл бұрын
सत्य का साथ दो... झूटे को लाथ दो... संविधान को हाथ दो... बेईमान को मात दो..🙏🙏
@nachiketlathi7683
@nachiketlathi7683 Жыл бұрын
Yes
@valmikshelke59
@valmikshelke59 Жыл бұрын
We support Uddhav Balasaheb Thakre 🚩 great bhau
@kisanasuralkar2145
@kisanasuralkar2145 Жыл бұрын
शरद दादा आता नाही पाहायचं मागे फिरून फक्त शिवसेना शिवसेना
@nandushelavale3808
@nandushelavale3808 Жыл бұрын
नक्कीच मदत होईल शिवसेने ला 🚩
@anilsawant7415
@anilsawant7415 Жыл бұрын
१ नंबर ..नेहमीच..❤❤
@sunilsawant2179
@sunilsawant2179 Жыл бұрын
एक वेळ गुंड परवडला पण शंड्ड नको.
@yogesharadhye8948
@yogesharadhye8948 Жыл бұрын
Putra hawa aisa gunda Jyachya hati Bhagawa Zenda
@mayanalawade3466
@mayanalawade3466 Жыл бұрын
लावडू गप्प बस
@sunilsawant2179
@sunilsawant2179 Жыл бұрын
@@mayanalawade3466 सोसना का.
@globalwiki5281
@globalwiki5281 Ай бұрын
Gap bass gandul
@shivajidevade1913
@shivajidevade1913 Жыл бұрын
100%फायदा होईल
@dattatraygaikwad707
@dattatraygaikwad707 Жыл бұрын
तडीपार गुंड आहे म्हणजे फायदाच फायदा वसूली होईल
@ganeshshejwal9896
@ganeshshejwal9896 Жыл бұрын
शिवसेना ठाकरे साहेब यांची शिवसेना जय महाराष्ट्र
@Ginies120
@Ginies120 Жыл бұрын
फक्त भष्टाचार आणि महिला वर अन्याय करु नयेत, लोकांची कामे करावी. दादागिरी नको. उध्दव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. उध्दव ठाकरे हे शांत आणि सत्याचा विचार करणारे आहे असे धोकेबाज नको पक्षात
@shriambadewad6943
@shriambadewad6943 Жыл бұрын
जय वाल्मीकि जय धाडस जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩 जय शिवराय
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 Жыл бұрын
धाडस. खरंच धाडस आहे. जय महाराष्ट्र
@riteshwirakibe3658
@riteshwirakibe3658 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद .
@pritikhaire6592
@pritikhaire6592 Жыл бұрын
Nakki fayda honar
@rakeshsutar8071
@rakeshsutar8071 Жыл бұрын
अशा माणसांची शिव सेनेला आहे गरज नक्की निवडून येणार
@bhausahebvaghutkar7415
@bhausahebvaghutkar7415 Жыл бұрын
१०००/ फायदा होईल
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Жыл бұрын
अभिनंदन करतो शरद कोळी... जय महाराष्ट्र
@dattuaher9591
@dattuaher9591 Жыл бұрын
शंभर टक्के फायदा होईल शिवसेनाला🏹🏹🚩🚩🚩
@ramchandraherwade8047
@ramchandraherwade8047 4 ай бұрын
फ़ायदा होईल
@akashkadam1173
@akashkadam1173 Жыл бұрын
जय महाराष्ट्र,,, साहेब 🚩🚩
@ravikantpadalwar3544
@ravikantpadalwar3544 Жыл бұрын
The kingmaker of maharashtra only udhav saheb Thakre ....
@ananadbidave3681
@ananadbidave3681 Жыл бұрын
Only uddav takhre sivsenapramukh
@naredrapatil9396
@naredrapatil9396 Жыл бұрын
100%
@arunkoli6018
@arunkoli6018 6 ай бұрын
शरद भाऊ कोळी शिवसेना प्रमुख धन्यवाद ❤❤
@user-gm9pv7mz9j
@user-gm9pv7mz9j 3 ай бұрын
१००+ नक्कीच फायदा होईल बाबा क्या जाक्कास बोलते शरद भाऊ ❤❤❤❤❤
@santoshkale7508
@santoshkale7508 Жыл бұрын
शंभर टक्के शिवसेनेला फायदा होणार आणि शहाजी बापू पडणार मग घरातूनच बोलणार काय झाडी काय डोंगर
@priteshkhambekar
@priteshkhambekar Жыл бұрын
Shiv Sena 👑🐅
@sunilmisal9519
@sunilmisal9519 Жыл бұрын
जय वाल्मिकी शिवसेना जिंदाबाद
@pralhadjadhav3290
@pralhadjadhav3290 7 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@bhausahebshinde4574
@bhausahebshinde4574 Жыл бұрын
राजकारनात गून्हे नाही आसा नेता शोधुन दाखवा आणी 1000,रू,मिळवा
@user-cy5bw4sq7q
@user-cy5bw4sq7q Ай бұрын
फायदा होणार आहे शरद भाऊचा उद्धव साहेबांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहणार
@sagarkhairnar8645
@sagarkhairnar8645 Жыл бұрын
Jay Maharashtra
@user-tc9ef1rx5x
@user-tc9ef1rx5x 8 ай бұрын
श्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
@udayhaldankar2863
@udayhaldankar2863 Жыл бұрын
Fayda hoil
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 Жыл бұрын
हेच उद्या आमदार खासदार मंत्री होतील पोलिसांना ह्यांना salute करावं लागेल
@ashoknaikwade9864
@ashoknaikwade9864 Жыл бұрын
अनेक चोर राजकारणात पुढे गेलेत मग हे तर काळेधंदेवाल्याना त्रास देऊन गरीबाना मदत केली यांना तर पुढे आणलेच पाहीजे
@pandurangjagdale3213
@pandurangjagdale3213 Жыл бұрын
आता. शपथ घेतले त्यातले धुतले तांदळाचे किती आहेत बघा नंतर टिका करा शिवसेना जींदाबाद
@ankushkashid2844
@ankushkashid2844 Жыл бұрын
धुतलेले तांदूळ सर्व जण अंधमिंधे युतीत आहेत
@shobhagarande4380
@shobhagarande4380 7 ай бұрын
W कोळी साहेबांमुळे नक्कीच शिवसेना पक्ष वाढीस लागेल साहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे साहेबांचा नेतृत्व गुण अतिशय चांगला आहे आणि अन्यायाविरुद्ध लढा त्यांनी लहानपणापासूनच दिलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच शिवसेना वाडी साहेबांचा खूप मोठा वाटा असेल
@manoharlaher3114
@manoharlaher3114 2 ай бұрын
होय शरद कोळी यांचा उद्धव साहेबाना चांगला फायदा होईल कारण ते उपनेते आहेत जय महाराष्ट्र
@rameshsanas8550
@rameshsanas8550 Жыл бұрын
Shivsena Jay
@rajuwakale6297
@rajuwakale6297 10 ай бұрын
शरद भाऊ अभिनंदन उद्धव बाळासाहेब ठाकरे
@abaraopingalwad1036
@abaraopingalwad1036 Жыл бұрын
नक्कीच फायदा होईल
@prabhakarbarve733
@prabhakarbarve733 9 ай бұрын
शिवसेनेची रांगडी तोफ शरद भाऊ
@sachininjar6337
@sachininjar6337 Жыл бұрын
शरद भाऊ जोमात_विरोधक कोमात 🚩कट्टर शिवसैनिक🚩
@statusyoutubes3278
@statusyoutubes3278 Жыл бұрын
शिव सेना शेर भाऊ 💪👌🏾👍🐅💐💪💪💪💪💪
@dnyaneshwargite4478
@dnyaneshwargite4478 Жыл бұрын
100% Parcent Faida honar jai maharashtra sahrad bahi gadarana dhada shikwa
@hemantpatil692
@hemantpatil692 Жыл бұрын
ज्या व्यक्तीवर साधी केस ही नाही तो शिवसेना चा नाहीच...... हीच खरी शिवसेना फक्त आणि फक्त जनतेसाठी आणि भगव्यासाठी....🤝🚩
@sppate5441
@sppate5441 Жыл бұрын
उद्धव साहेब खूप संयमी व्यक्तिमत्त्व आहेत ............पण मागील निवडणुकी मध्ये सामान्य जनतेने शिवसेनेला जे मतदान केले ते ह्या विचारांनी की भाजप आणि सेना युती होईल पण बघायला काही वेगळच मिळालं म्हणून बऱ्याच भागामधील जनता नाराज आहे......बघू पुढे साहेबांचा काय निर्णय येतो .... जय महराष्ट्र 🙏🙏🙏
@namdevkhade6117
@namdevkhade6117 Жыл бұрын
नकी मदत होईल 🙏🙏
@sujitbhoir6911
@sujitbhoir6911 Жыл бұрын
सगळे येतात ते फक्त जागा मिळविण्यासाठी ..ata
@dhruvgaikwad3740
@dhruvgaikwad3740 Жыл бұрын
नक्कीच होईल...ह्या भाजपा वाल्यांना आता ह्यांची भाषा कळेल...ठाकरे साहेबांच्या नादी परत लागणार नाही..संपूर्ण महाराष्ट्र बघतोय...साहेबाना भाजपा नी किती त्रास दिलाय...
@bharatkshirsagar9505
@bharatkshirsagar9505 Жыл бұрын
जास्त जास्त फायदा होणार शिवसेना बाळासाहेब ठाकरे
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 Жыл бұрын
शरद कोळी साहेब जिंदाबाद ऊदव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Жыл бұрын
कोळी यांनी शपथ नाही घेतली तरी शहाजीबापू पडणार अशी दाट शक्यता आहे कारण ते मागच्या वेळेस 800-900 मतांनी विजयी झालेत.
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
नाही फक्त600मतांनीच आले होते........
@subhash7204
@subhash7204 Жыл бұрын
Babasaheb Deshmukh Only
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
@@subhash7204 कोण आहेत हे
@sadashivulagadde
@sadashivulagadde Жыл бұрын
धन्यवाद शरद भाऊ फक्त शिवसेना जय महाराष्ट्र🏹🏹🏹🏹🏹
@jagannathjagannath9541
@jagannathjagannath9541 Жыл бұрын
100% sath dya
@surajwakure9317
@surajwakure9317 Жыл бұрын
अभिनंदन कोळी Saheb
@milindmestry6960
@milindmestry6960 Жыл бұрын
शाब्बास मित्रा योग्य वेळी तुला चांगले फळ मिळेल जय महाराष्ट्र
@user-ie9ur3zu1t
@user-ie9ur3zu1t 8 ай бұрын
❤😊 मी ड्रायव्हिंग करण्यासाठी येतो जाम मध्ये
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Жыл бұрын
जय हो शिवसेना
@sureshchauhan-et3yu
@sureshchauhan-et3yu Жыл бұрын
Uddhav..Saheb..Shiv.Sena..Only..Zindabad.
@ashokdake8890
@ashokdake8890 Жыл бұрын
Aaj kontya पार्टी madhe gunhegari lok nahit khudd देशाचे PM ni Homeminister hi ahet
@narebdragadgiwar2709
@narebdragadgiwar2709 Жыл бұрын
प्रत्येक पक्ष्यात गुन्हेगारी प्रऊती चे लोक आहेत त्याना प्रत्येक पक्ष्य इलेक्षण वेडी त्याची सहायता घ्येत असतो हि लपून राहिलेली बाब नही नि कोडी साहेब सामाजिक शेत्रात कार्यरत आहेत 🚩🚩🤜🤜जय महाराष्ट्र
@ratnadeore3987
@ratnadeore3987 Жыл бұрын
दादा तुम्ही उद्धव साहेबांना साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय
@mohankamble3939
@mohankamble3939 Жыл бұрын
कोळी साहेब तुम्ही एकच काम करा। जो गद्दार गुहावटीत बसून कविता म्हणत होता त्याला येणाऱ्या निवडणुकीत पाडायचे शहाजी पाटील ला पाडायचे
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan 3 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@ankushchilveri2315
@ankushchilveri2315 Жыл бұрын
Well done Saheb
@sagarbattise3217
@sagarbattise3217 7 ай бұрын
Kharach Jith Kami Tith Ambhi.... Khatrnak Sharad Koli ....Rajkiy Bhavishya changale distay..... Good job....🎉🎉🎉🎉
@anilshelar5470
@anilshelar5470 Жыл бұрын
कसला गुंड तो चालेल पण हे महागुंड खजिरं खुपसले ते ज्याचा खाल्लं ते विसरून गेले आणी पळाले त्या पे्क्षा हा योग्य शेवटी मराठी माणूस म्हणून तो आपलाच सुदारेल चुक कळेल आणि नक्कीच शिवसेने ला फायदा करून देणार
@ranveerghatage5483
@ranveerghatage5483 Жыл бұрын
Jay ho...Sharad bavu
@sureshpatil3698
@sureshpatil3698 Жыл бұрын
ठाकरे सेना जिंदाबाद
@sudhakarchaudhari1536
@sudhakarchaudhari1536 Жыл бұрын
JayMaharashta VeryNice
@sujatapadte6141
@sujatapadte6141 Жыл бұрын
Very nice 👍👍
@pmffgameg7137
@pmffgameg7137 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍
@dipakpiwatedk7386
@dipakpiwatedk7386 Жыл бұрын
yes भविष्यातील आमदार ' शरददादा कोण्ही
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 69 МЛН
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН