सर, माझ्या शाळेतील तिसरी, चौथीतील मुलांचे स्टूडेंट मोडूल ला शालेय रेकॉर्ड ला फक्त मुलांचे नाव लिहीले आहे त्याचे पूर्ण नाव लिहीले नाही तर काय करता येईल अपार आयडी ची माहिती भरताना चुकत आहे
@DipakValvi1984Ай бұрын
तालुक्याला MIS CO ORDINATOR आहे त्यांना हा फॉर्म भरून द्या मॅम दुरूस्ती करून देतील
@DipakValvi1984Ай бұрын
तालुक्याच्या लॉगिन ला दुरूस्ती करता येते
@vishwaspadvivishwaspadvi2102Ай бұрын
वळवी सर माझ्या शाळेतील इयत्ता पहिली च्या वर्गातील दोन स्पेलिंग मिस्टेक आहेत व एक स्पेलिंग दुरूस्त केले परतू एक बाकी आहेत तर काय करायचे
@DipakValvi1984Ай бұрын
Sir SO3 form bharun dya sir mis co ordinator yana badal karun detil sir