Very informative video , sir u explain it very properly , thank u
@Inex_Academy2 күн бұрын
Dear Narmada, Most welcome❣️🎍
@pyarishreesha224417 сағат бұрын
Sir maza eniginnering zaly ani msc physics tr bhetu shakte ka
@PriteeKale-s5d19 сағат бұрын
I have completed master's in Pharmacy Can i apply
@ashapatil11992 күн бұрын
Ncrf level म्हणजे काय...?
@Inex_Academy2 күн бұрын
Dear Asha, NCrF Level म्हणजे National Credit Framework Level. NCrF level व आपल्या Course ची Level कशी ओळखायची, त्यासंदर्भात सविस्तर माहिती video मध्ये सांगितलेली आहे. कृपया संपूर्ण video बघा, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार.
@manoharingle-y2wКүн бұрын
SC,st साठी पदवीला श्रीणीची गरज नाही. पदव्युत्तर परीक्षेला किमान ५० टक्के बी+ आहे. ओपन ला पदव्युत्तर पदवीला ५५ टक्क्यांची मर्यादा आहे.
@Inex_AcademyКүн бұрын
Dear @@manoharingle-y2w, पदवीला श्रेणीची अट आधी नव्हती. परंतु UGC च्या नवीन Criteria मध्ये पदवीची श्रेणी संदर्भात पण अट ठेवलेली आहे. नवीन Minimum eligibility criteria मध्ये UGC ने Reserved category ला किती शिथिलता द्यायची त्या संदर्भात माहिती दिलेली नाही. संबंधित राज्य शासन आणी Recruiting agency त्यावर निर्णय घेईल.
@pralhaddhaye3096Күн бұрын
Yc मधुन MA झालं असेल तर ते ग्राह्य धरण्यात येईल का
@Inex_AcademyКүн бұрын
Dear Pralhad, Yes! YCMOU मधून degree मिळवली असेल तरी चालेल.
@manoharingle-y2wКүн бұрын
पदवी बीए, बीएस्सी, बीकॉम ही पदवी ३ वर्षांची आणि एम. ए. दोन वर्षांचे ! मग यांचं काय?
@Inex_AcademyКүн бұрын
Dear @@manoharingle-y2w, BA, B. Sc., B. Com. हे UG course 03 वर्षाचे असतात. त्यामुळे MA, M. Sc., M. Com या Post Graduation degree ची NCrF Level 6.5 असणार.
@chandrashekharvaidhya9413Күн бұрын
Sir mala 49 .99 % marks ahe pg made sc category tar mh set cha form bharu shakto ka plz reply
@Inex_AcademyКүн бұрын
Dear @@chandrashekharvaidhya9413, आपण MH SET साठी eligible नाही. MH SET साठी SC candidate ला 50% किंवा त्यापेक्षा जास्त % PG मध्ये असायला पाहिजे.
@narmadabhosle28052 күн бұрын
Sir PHD asel ani UG sathi 75 %nastil tr
@Inex_AcademyКүн бұрын
Dear @@narmadabhosle2805, जर UG मध्ये 75% नसतील तर आपण फक्त PhD चा वापर करून Assistant Professor बनू शकत नाही. जर UG 03 years course आहे व 75% पेक्षा कमी marks आहेत तर Assistant Professor साठी eligible होण्यासाठी NET किंवा SET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
@narmadabhosle2805Күн бұрын
Thank u sir .
@narmadabhosle2805Күн бұрын
Sir , ug(BA) kiwa pg(MA) yapaiki eka thikani 55%peksha jast pahije ani phd mg eligible ahe
@narmadabhosle2805Күн бұрын
75%mahantat te BA,MA sathi nahi , tr te 4 years UG walyan sathi ahe .