उघडे पडले... पलटी मारली | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Sharad Pawar | Ravi Rana

  Рет қаралды 202,644

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 712
@pramodgorhe8004
@pramodgorhe8004 Жыл бұрын
25 वर्ष भाजपा बरोबर सडले पण अडीच वर्षात पक्ष घेऊन बुडाल
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
सडणारी वस्तूच सडते.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 Жыл бұрын
पंचवीस वर्षे भाजपला नडले.. आणि नडुन नडुन त्यांच्या नेत्याचा भेजा सडला..
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
यापुढे फक्त उद्धवच्या भरोशावर राज्यसभा मिळवू शकत नाही याची उशिरा झालेली जाणीव !
@shivramsohani7232
@shivramsohani7232 Жыл бұрын
संजय बाबत वारंवार कां सांगता ते कळत नाही त्याच्यावर टीका करण्या एवढा मोठा नाहीं
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
राऊत सारख्या भिकारचोट भडव्या ला जो राज्यसभा निवडणूक लढवू देईल तो स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल! भाजप सध्या आत्मघातकी निर्णय फार घेतो. नवाब मलिक,अनिल देशमुख ,छगन भुजबळ ,गजानन किर्तीकर अशा नालायक माणसांना भाजप पाठिंबा देणार असेल तर भाजप चा परंपरागत मतदार त्याला कायमचा दुरावेल!
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Maharashtrachi Man Hya Doghani Sussu V Noti ni jitki Khali ghatli ti Purejhali 😢😢😢😢
@CVPUSDEKAR
@CVPUSDEKAR Жыл бұрын
आता आयुष्यात परत एकदा पुन्हा राज्यसभेत जाण्याची अजिबातच शक्यता नाही आणि आपले राजकीय भवितव्य धोक्यात आल्याची झालेली जाणीव याला कारणीभूत आहे. 👊👊👊
@ajitrane2165
@ajitrane2165 Жыл бұрын
Ya murkhan baddal kay bolu naka
@devd582
@devd582 Жыл бұрын
संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून दिली, त्यांनी शिवसेना संपवली आता आमच्या वाट्याला जावू नये असा सज्जड दम दिला असावा.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Жыл бұрын
जो आधीच नागडा आहे (मै नंगा आदमी हूं , हे त्यांचंच वाक्य आहे) तो अजून कसा काय उघडा पडणार?
@yashwantloke2304
@yashwantloke2304 Жыл бұрын
अगदी बरोबर, तो स्वतःला नागडा असल्याचे बोलला होता. त्यामुळे त्यांना आता कायमचेच नागडे राहावे लागणार आहे.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 4 ай бұрын
ह्यो कुणाच्या पक्षात हाय नक्की
@omtheking7433
@omtheking7433 Жыл бұрын
या माणसाला बाहेर कोणी खरच ओलखत नाही हा जर उभा राहीला तर कोणीही मत देणार नाही.
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
संजय राऊत यांना जास्त महत्त्व देवू नये.
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 Жыл бұрын
Tyachya gandiwar ku6rychya lata Marin baher pheka sagle watawaran Sudarel.
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Жыл бұрын
हा राऊत एक नंबरचा 'कोडगा' आहे!
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 3 ай бұрын
माकड,😂
@ramakantremane3833
@ramakantremane3833 Жыл бұрын
राऊत साहेब हे विसरत आहेत की भीष्म हे कौरवाकडून लढत होते थोडक्यात मविआ व नविन I.N.D.I.A गट हे कौरव आहेत असे सागंत आहेत व लढाईत काय झाले हे सर्वाना माहित आहे.
@366UnSuppotedFile
@366UnSuppotedFile Жыл бұрын
Stopped DIRTY CORRUPTION IN RAJASTHAN RAHUL GANDHI 🙏
@pradeepshah279
@pradeepshah279 Жыл бұрын
हा राउत साहेब नाही 1नं चा भुंकणार कुत्र आहे.
@subhashdamle7821
@subhashdamle7821 Жыл бұрын
Point in case.
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Жыл бұрын
शंभर टक्के कौरवंच.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री कृष्ण 💐🌹🙏
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Жыл бұрын
फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू 😢😢😢😢
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Жыл бұрын
पवारांनी ह्याच्या पेकाटात चांगलीच लात मारलेली दिसते. 😊
@sudhakarkulkarni1730
@sudhakarkulkarni1730 Жыл бұрын
pekatat nahi GPL
@amolkalsekar3166
@amolkalsekar3166 Жыл бұрын
@@sudhakarkulkarni1730 😂😂😂
@pandurangrane3576
@pandurangrane3576 Жыл бұрын
कोणी कंपाऊंडर औषध देईल का पेकाटावर लावायला?
@anandpatil6150
@anandpatil6150 Жыл бұрын
संजय राऊत सारखा idiot राजकारणी महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झाला नाही. 😅😅😅
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
करंटा म्हणा साहेब
@gourijoshi4147
@gourijoshi4147 Жыл бұрын
अजून एक आहेत----त्यांचे मालक!
@gautamsanzagiri
@gautamsanzagiri Жыл бұрын
माकडाच्या हाती कोलीत दिलं तर दुसरं कांय अपेक्षित असणार..?? 🤔
@babuvijapure7384
@babuvijapure7384 Жыл бұрын
😂😂🖖
@gajanangodbole9297
@gajanangodbole9297 Жыл бұрын
अर्धवट म्हणा 😂😂
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Жыл бұрын
ही लढाई राज्याची आणि देशाची नाही. ती फक्त तुमचीच आहे.
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
तरमग यांच्याकडचा गडगंज पैसापण राज्याचा आणि देशाचा आहे बरोबर ना?
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 Жыл бұрын
पितामह शेवट पर्यंत कौरवांना साथ देत आले
@jayantgogate8101
@jayantgogate8101 Жыл бұрын
वाटतंय राऊतांचा माज उतरला आहे. एककनाथ-देवेंद्र जोडीने माज उतरवला आहे.
@balwantsonar7134
@balwantsonar7134 Жыл бұрын
संजय राऊत हा माणूस सायकिक आहे...हे मात्र खरय
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 Жыл бұрын
हा माणूस स्वतः ला काय समजतो याला फक्तं मराठी मीडिया मान देतो बाहेर याला कोणी विचारत नाही आता जर निवडणुकीला उभा राहिला तर कोणी मतदान करणार नाही
@sameerdhande9665
@sameerdhande9665 Жыл бұрын
मुळात संजय राउत हा विधान सभेच्या आमदारांच्या ( 40 गद्दारांच्या ) आशिर्वादामुळे खासदार झाला आहे. संजय राउत लोकांमधुन निवडुण आलेला नाही. संजय राउत निवडणुकीला उमेदवार म्हणुन उभा राहिला तर डिपॉझिट जप्त होईल. 🤣🤣🤣
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Жыл бұрын
आता पर्यंत कधीही जनतेतून निवडून गेलेला नाही.
@kamlakerdeshmukh2084
@kamlakerdeshmukh2084 Жыл бұрын
भाजपाचा शेंडीवाला हाकार्या
@yeshwantjoshi7534
@yeshwantjoshi7534 Жыл бұрын
संजय+उद्धव यांना निवडणुकिला उभे राहून मगच निवडणूकी बाबत बोलावे.देशाचे जउ द्दया.मुंबईतिल "दादर"प्रभाग सांभाळा, मग बोला.
@mohanphapale5178
@mohanphapale5178 Жыл бұрын
बरोबर
@ManasiSamant-y7u
@ManasiSamant-y7u Жыл бұрын
हे राऊत हे उबाठालाच लखलाभ होवोत. उबाठाला आणखीन कुठल्याही विरोधकाची जरूरच नाही.
@PramodDongre-vv4jr
@PramodDongre-vv4jr Жыл бұрын
पेकाटात लाथ पडली असेल. जास्त भुंकल की मालक सुद्धा पेकाटात घालतो.
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 Жыл бұрын
मला एक समजत नाही राज्यात देश आहे अस म्हणायच कि महाराष्ट्र भारतात नाही असे म्हणायचे? ही लढाई देशाची व राज्याची आहे.( संजय राऊत युनोचे तेजर्रार जागतीक ख्यातीचे पत्राचाळ प्रवक्ते)
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
पत्राचाळीची आणि मातोश्रीची लढाई सांभाळ आधी त्यातच अर्ध्याहून जास्त चड्डी सुटली आहे.
@Nation_first1
@Nation_first1 Жыл бұрын
सुशील जी,आपण ह्या माणसाला वारंवार का दाखवता? फक्त त्याचा आवाज ऐकवा हे सुध्दा नको वाटते.त्याला पाहिल्यावर आम्हास मळमळ होते.
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 Жыл бұрын
काय कुलकर्णी साहेब राऊत ऊघडे नाही नागडे झाले
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Жыл бұрын
😂😂😂😂
@LaxmikantKumbhar-c4i
@LaxmikantKumbhar-c4i 3 ай бұрын
तेपहिळेपासून, नंगा, नंगा, आदमी
@ravindranavre196
@ravindranavre196 Жыл бұрын
या लोकां साठी आपली‌ शक्ती वाया घालवू नये . सुशील जी नम्र विनंती.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Жыл бұрын
सुशील सर यांनी कधी कपडे घातले होते हा तर सरळ सरळ म्हणत होता की आम्ही तर नंगे आहोत आणि याने आपल्या तथाकथित मालका नाही नागडी करून सोडली आता तर नक्कीच याला आग्र्याला पाठवावे लागेल
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 Жыл бұрын
हाग्या दम भरला असणार 😂😂😂
@shrikanttubaji21
@shrikanttubaji21 Жыл бұрын
शरद पवार यांनी राऊत यांची चांगली सुंद्री केली आहे 😂
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Жыл бұрын
दे धक्का मधील सुंद्री सारखीच का. 😂😂😂
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc Жыл бұрын
Raiche tel laun sanjyachi gand marli asnar aadharwadane
@sudhirshirodkar3674
@sudhirshirodkar3674 Жыл бұрын
चांगलीच कोंडी केली आहे. कात्रीत पकडल्यासारखी.
@deshpandebalasaheb5863
@deshpandebalasaheb5863 Жыл бұрын
ऊगीच चर्चा करून त्यांना भाव देवु नका. तुमचा वेळ चांगल्या विषयावर उपयोगात आणा.हि विनंती.
@MrMangeshmalvankar
@MrMangeshmalvankar Жыл бұрын
सुशील सर....हा संज्या आज काल तुम्ही जेव्हा दाखवता किंवा ऐकवता तेंव्हा दिसतो.... नाही दाखवले तरी चालेल....
@himmatrao2020
@himmatrao2020 Жыл бұрын
निर्लज्जांना कुठली शरम, कुठला डीएनए...
@pradipvatte4225
@pradipvatte4225 Жыл бұрын
शरद पवार भिष्म तर उ बा ठा हा म्हणजे शिखंडी आहे का यांची लायकी नाही महाभारतातील पात्रांची बरोबरी करण्याची
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 Жыл бұрын
या शिशुपालाचे शंभर अपराध कधी भरायचे?
@sharadphatak1629
@sharadphatak1629 Жыл бұрын
अहो त्या दादांनी नुसत दांडक दाखवल की घालायच्या आधीच हे कुत्र कस केकटत जाइल ते पहा . मागे संभाजी नगरच्या सभेत असच दाणक घुसल्या बरोबर लगेच भाषा बदलली होती ह्या मर्तुकड्याची आणी बोलला " आता दादा येणार दादा बोलणार दादा जिंकणार" हा त्या दादांच्या घुसलेल्या दाणक्याचा परीणाम होता .
@s.bbsatyam.3440
@s.bbsatyam.3440 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंनी जिवनात तर काही केले नाही, उलट त्यांच्या वडिलांची मेहनत वाया घातली हे मात्र नक्की.
@balupawar5125
@balupawar5125 Жыл бұрын
शरद पवार यांचे कुटुंब मोठे आहे हे आत्ता माहीत झाले का बोलण्याचे अगोदर माहीत नव्हते
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
राऊत साहेब तुम्ही कधी खरे बोलले आहेत का तुमच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आपण सरड्यासारखे रंग बदलणारे आहात असे म्हणतात सगळेच नेते
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Жыл бұрын
यालाच म्हणतात "रिडिंग बिटविन दि लाईन". भाऊ आपल्याला हेच शिकवत असतात. ❤
@nitinsawale6052
@nitinsawale6052 Жыл бұрын
त्यांचे साहेब म्हणे पंतप्रधान होणार आहे...???
@sunilrege984
@sunilrege984 Жыл бұрын
रात्री हाडूक तरी टाकले असणार नाही तर पेकाटात लाथ घातली असणार 👊😿😿
@sureshpatil5604
@sureshpatil5604 Жыл бұрын
अहो शरद अजित कौटुंबिक भेट होती तर बारामतीत गोविंद बागेत का ज़ाली नाही
@chandrashekarshetty2806
@chandrashekarshetty2806 Жыл бұрын
दर वेळी हा 'नॉटी' माणूस बोलताना नाचतो किती 😳😳 !!!
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 Жыл бұрын
सूसरबाई, तुझी पाठ खुपखुप मऊ. साफ गुळगुळीत. तिच्या पाठीवर एकही खवले नाही. अशी ही संजय राऊत यांची शरदचंद्र पवार यांची भक्ती.
@Prasadk2009
@Prasadk2009 Жыл бұрын
मी यावर काॅमेंट लिहावी येव्हंडा रावत्या मोठा कधी झाला?
@audumbarthakur4213
@audumbarthakur4213 Жыл бұрын
राऊत हा वेडा झालेला माणूस आहे.
@shobhanalaghate
@shobhanalaghate Жыл бұрын
सुशीलजी तुम्ही कशाला या असल्या छचोर नौटंकी वाल्यांना वेळ देऊन स्वतःची शक्ती खर्च करता ...काही तरी तुमच्या लौकिकाला शोभेल असे ऐकवा बाबा...बास झालं हे पवार पुराण..
@renukabhawar42
@renukabhawar42 Жыл бұрын
मज्जा येते संज्या ची फजिती झाली की😂😂😂
@vinodkathale3582
@vinodkathale3582 4 ай бұрын
आभाळाला हात लावल्या सारखे बोलतात पवारांच्या आधारावरच बोलतात ग्रामपंचायत लढवावी बघू
@pramoddhamangaonkar9077
@pramoddhamangaonkar9077 Жыл бұрын
एक नंबर
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 Жыл бұрын
कशाला या माणसा साठी वेळ घालविता. याचे नांव सुद्धा घेऊ वाटत नाही.
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Жыл бұрын
सुशील सर फार आणि फारच जबरदस्त विश्लेषण केले आहे.मला माझ्या मनापासून आवडले त्यामुळे मी तुमचा खुप खुप आभारी आहे ❤❤
@atharvdeshmukh6038
@atharvdeshmukh6038 Жыл бұрын
वाजवा रे वाजवा
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Жыл бұрын
पण शरद पवार राऊना किंमत देतात का?
@PRADIEPBANDEKR
@PRADIEPBANDEKR Жыл бұрын
एका स्टेटमेंट न राहणारी लोक आहेत ही so ह्यांना एवढं seriously घ्यायची गरज नाही आणि राऊताना तर मुळीच नाही 😅
@ashokshinde3939
@ashokshinde3939 Жыл бұрын
पांडव कोण?? 😅 सांगून झाले की... . . जय हिंद... जय महाराष्ट्र
@milindbidkar3677
@milindbidkar3677 Жыл бұрын
राऊतांचे बोलणं ऐकत बसलो आहे 😢
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Жыл бұрын
याच्या तवलीत नही दाणा अन् याला बाजीराव म्हणा. तरी हा ऊताना. जयश्रीराम .
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 Жыл бұрын
राऊत साहेबांनी दुरध्वनीवरुन पवारसाहेबांना रणनीती बद्दल बरच काही मार्गदर्शन केलेलं दिसतं, सखोल. आन ते खोलपर्यत भिनलेलं दिसतं , जयश्रीराम ,
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 Жыл бұрын
विश्वप्रवक्त्याकडे खरंतर पृथ्वीचे नेतृत्व दिले पाहिजे, विष्णू परत नव्याने अवतार धारण करून येतील
@govindjamkhedkar1190
@govindjamkhedkar1190 Жыл бұрын
समजलका किती मूर्ख आहे .असा माणूस होणे नाही.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Pratyek Veli Ghatarat Tond Tondat Ghatar 🤣🤣🤣🤣
@rajannaik8723
@rajannaik8723 Жыл бұрын
पक्षाचा नेता ज्या लायकीचा असतो, त्याच औकातीची माणसं जवळ करून बेशरमपणा चालवला जातो.
@shamamadye491
@shamamadye491 Жыл бұрын
Sushilaji dhanyawad 👍 nice video👩‍👩‍👧‍👧 👍 👍
@pramodjoshi2087
@pramodjoshi2087 Жыл бұрын
ऊद्धवजी याच्यापेक्षा एखादा मांडूळ गांडूळ पाळलेला बरा !
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी Жыл бұрын
एक गांडूळ दुसऱ्या गांडुळला पाळत नसतो.
@manoorao5583
@manoorao5583 Жыл бұрын
हे असे बोलून त्यांनी कबूलच केले की ते महाभारतातले पांडव नसून कौरव आहेत.......😅😅😅😅 जय हिंद.....
@sureshgeer2801
@sureshgeer2801 Жыл бұрын
बाळासाहेबाचे अनुयायी कोणाला नेते मानतात .. कीव येते ! 😂
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Жыл бұрын
As such there is no ideology for Raut but hatred of BJP is only agenda
@arpitjagtap4169
@arpitjagtap4169 Жыл бұрын
यांची नार्को टेस्ट,आणि ब्रेनम्यापिंग व्हायला हवी सुप्रीम कोर्टाच्या अधिपत्याखाली.
@sharads.2067
@sharads.2067 Жыл бұрын
या बाबतीत निर्लज्जंम सदा दुख्खी आहे. कारण सदा माघार घ्यावी लागतेय, पाळीव प्राण्याला छडी घेऊन सिट म्हणाल्यावर गप्प बसावं लागतं इतकीच यांची किंमत आहे.
@मालवणीभंडारी
@मालवणीभंडारी Жыл бұрын
आणि छू म्हटल्यावर भुंकत राहायचे आणि बिस्कीट टाकल्यावर शेपटी हलवायची एवढेच माहीत आहे राऊत ला.
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 Жыл бұрын
​@@मालवणीभंडारी😂😂😅
@prasaddeshpande4899
@prasaddeshpande4899 Жыл бұрын
अगदि बरोबर आहे.स‌ंजय राऊत जबाबदार नेते नेते नाहित.अनेक वेळेस उघड झाले आहे.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Жыл бұрын
😂चांगलाच बडगा दाखवलेला दिसतोय!
@366UnSuppotedFile
@366UnSuppotedFile Жыл бұрын
Development of 🇮🇳 = MODIJI + DEVENDRAJI ✅️ 👍..
@manoharkulkarni1541
@manoharkulkarni1541 Жыл бұрын
हा सकाळी आठ वाजता जे बोलतो त्याच्या बरोबर उलट आठ वाजून पाच मिनिटांनी बोलेल.
@balchandrakulkarni4037
@balchandrakulkarni4037 Жыл бұрын
रस काढल्यावर उसाच् चिपाड रहाते तसे एका माणसाचे झालेय
@maheshbandal4113
@maheshbandal4113 Жыл бұрын
कोणाची तुलना कोणाशी करावी. याचं भान सर्वच राजकारणी लोकांनी ठेवावं.
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 Жыл бұрын
हेम्हणजे प्रथम शेण खायचे आणि त्याचा वास येऊ नये म्हणून सुगंधी पदार्थ खायचा.
@balkrishnaborse7357
@balkrishnaborse7357 Жыл бұрын
एक शेलपट , भगोडेना हार -तुरे देण्यासाठी संडास रोड वर बसलेला आहे - भगोड़े चे जंगी स्वागत
@yogkamal1073
@yogkamal1073 Жыл бұрын
पितामह समजून हे उद्या त्यांना बाणांवरही झोपवतील... 🤔
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 Жыл бұрын
😂😂😂
@jayashreejambhekar5842
@jayashreejambhekar5842 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@adityan1213
@adityan1213 Жыл бұрын
All oppositions are to a great extent confused and don't know how to react
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 Жыл бұрын
Jay shree Ram
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx Жыл бұрын
हा कुठुन ही निवडणूक लढत नाही, याला महाराष्ट्रातून कोणीही निवडून दिलेले नाही, याला कोणी विचारत नाही. मराठी मीडिया ने याचा जोकर बनवून ठेवला आहे.
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 Жыл бұрын
महाराष्ट्राची मेहबूबा मुफ्ती 🫣😂😂😂🚩🚩🚩🚩
@ravindradavari974
@ravindradavari974 Жыл бұрын
सुशील......यांना फारशी किंमत देवू नका.....लायकी नसलेल्या लोकांना, कोणीही,कितीही,कसेही बोलले तरी फरक पडत नाही...यांना प्रसिद्धी देवू नका.....मा.मोदीजी,मा.योगीजी,मा.गडकरीजी,मा.शहा जी,मा.रेल्वेमंत्री या पात्र,सभ्य,राष्ट्रप्रेमी लोकांना प्रसिद्धी द्या....
@sanjayshinde6919
@sanjayshinde6919 Жыл бұрын
संजय राऊत यांची वायफळ बडबड ऐकुन कटांळा आलाय यांचे चारणे हारवले आहे
@nitinasar8968
@nitinasar8968 Жыл бұрын
Sir, excellent analysis. MVA leaders are not able to know how to react on the changing situations. That's why they are not realising the changing politics and the future of their politics.
@suniltambe1
@suniltambe1 Жыл бұрын
पूर्ण एपिसोड ते ही रावत्यावर?? कधीपर्यंत चालणार हो हे???
@shitaloak4362
@shitaloak4362 Жыл бұрын
किती वेळा त्या राऊत चे बोलणे ऐकवणार आहात 🤔🤔पुन्हा पुन्हा तेच ते तेच तेच😢 तुम्ही सांगितलं तरी आम्हाला ते पटणार आहे👍 आम्ही तुम्हाला ऐकायला येतो🙏
@manjupatel1644
@manjupatel1644 Жыл бұрын
आम्ही तुम्हालाच ऐकायला येतो , हे अगदी बरोबर आहे सर
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Kababla Baher Kadlya Nanter Konavar hee Vishwas Navachi Cheez Urli Naahe Bhau Suryvanshi Joglekar Kulkarni Yha Sarvanche VDO Bagnyache Bandhach kele Interest ch Sampla 😢😢😢😢
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@manishvispute6650
@manishvispute6650 Жыл бұрын
कुठे महाभारतात ले भिष्म पितामह कुठे पवार. मग हा काय स्वतः ला महाभारतात ला संजय समजतो का ? ही तर शकुनी आणि दुर्योधन ची‌ जोडी शोभते . इतके वर्षांपासून राज्यसभेत खुर्च्या आडवुन बसले आहेत , महाराष्ट्र आणि जनतेच्या हितासाठी काही केले ना कधी बोलतांना बघीतले फक्त मिडीया वाल्यां समोर बडबड करतांना दिसतात ते पण सुरक्षीत जागा बघून . घर में तो बिल्ली भी खुदको शेर समझती है .🙏
@ashokbband6473
@ashokbband6473 Жыл бұрын
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊🤗😊🤗 dhanyawad sirshri 🎉❤
@avinashparalikar4898
@avinashparalikar4898 Жыл бұрын
ऊबाठाचे सर्व आमदार, खासदार.नेते उघडे पडतात.👌👌👌👌
@ravindrakunte77
@ravindrakunte77 Жыл бұрын
महत्व गेलेल्या माणसाला व ज्याचा रेपो रेट पुर्ण ङाऊन झाला आहे अश्या या ना घरका ना घाटका व्यक्ती ला महत्व देऊ नये या नावाचाच कंटाळा आलाय
@anilgudsoorkar8852
@anilgudsoorkar8852 Жыл бұрын
भीष्म पितामह कौरावाच्या बाजूने लढले व शरपंजरी पडले.
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb Жыл бұрын
अतिश सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण......!आहो सर शरद पवार यांचे मांजर झाले आहेत. 7:25
@sunilpandit6031
@sunilpandit6031 Жыл бұрын
राऊतांनी तुर्तास राजकीय विधाने करु नये.. वेळ जर प्रतिकुल असेल तर चांगल्या वेळेची वाट पहावी.. नाही तर आपलेच विधाना बद्दल नाचक्की ओढवुन जाते..
@ajitgadgil5927
@ajitgadgil5927 Жыл бұрын
बोलताना मिरगी आल्यासारखे झटके अंगाला देतो , डोळे , भुवया , खांदे , डोकं ( आहे का? ) उजव्या हाताचे एकबोट खाली करून हात वर खाली करुन चष्म्याच्या फ्रेमवरून बघणे ह्या गोष्टींचे सिंक्रोनायझिंग उतम आहे
@savitajade9824
@savitajade9824 Жыл бұрын
..........एकूणात काय तर, इकडूनही आणि तिकडूनही "या साहेबांची" काय जी असेल ती जागा, औकात वगैरे दाखवून दिली असणार. "आधी छूssss म्हणून आता हाssड म्हणून" .,................................🤣😂🤣😂
@adhikshinde1852
@adhikshinde1852 Жыл бұрын
Good job sir 😂😂😂😂😂
@santoshsavarkar
@santoshsavarkar Жыл бұрын
पार्श्वभागावर लत्ताप्रहार झाला असावा 😂
@pradipvatte4225
@pradipvatte4225 Жыл бұрын
सं ज्या म्हणजे . रंग बदल नारा पलटीमार सरडा आहे
@ramsutar8851
@ramsutar8851 Жыл бұрын
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे विश्लेषण खूप छान संजय राऊतांच अस झाल आहे की हाईवे वरून जर का लेनने गाड्या धावत असतील आणि अचानक समजा एखाद्या ड्राइवरचा गाडीवरील नियंत्रण सुटतो तेव्हा ती गाडी अनेक गाड्यांचं नुकसान करत . तस तर राऊतांच झालं नसेल . धन्यवाद !
@anadraoraut4856
@anadraoraut4856 Жыл бұрын
महाराष्ट्रातील निर्लज्जपणाचा पुतळा म्हणजे संजय राऊत साहेब
@girishchavan8348
@girishchavan8348 Жыл бұрын
Khare PANDAV DCM DEVENDRAJI CM SHIN
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Жыл бұрын
पितामह भीष्मांनी दूरभाष्य सीद्दी वापरून शकुनी मामाला चांगलच चेपावल्याल दिस्तय. 😂😂😂
@girishchavan8348
@girishchavan8348 Жыл бұрын
CM SHINDEJI DCM DEVENDRAJI DCM AJITJI ANI BHAGWAN SHRI KRISHNA MODIJI
@JB6364
@JB6364 Жыл бұрын
चहा बिस्कीट माध्यमांनी राऊतांचा ढोल केला आहे म्हणून येतां जाता कोणीही ढोलवर थाप मारून जातं. 🧨🥁📢
@hemantchopda4909
@hemantchopda4909 Жыл бұрын
बहुतेक जबरदस्त जमाल गोटा दुरध्वनी वरुन दिलेला दिसतोस. म्हणूनच आता आवाज सुध्दा खोल गेलाय आणि डायपर लावल्यासारखे वाटते.
@ramdasbadole6533
@ramdasbadole6533 Жыл бұрын
Fakt BJP chi site gheto
@prashantdudhe
@prashantdudhe Жыл бұрын
फट्टू नंबर १ भिष्म पितामाह चा बाण अवघड जागी बरोबर लागला वाटतो
@anil.b.kulakarnikulakarni6425
@anil.b.kulakarnikulakarni6425 Жыл бұрын
Good afternoon
پیام و حشتناک برای خامنه ای از وین
17:16