देवेंद्र फडणवीस साहेब हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात सगळ्यांना पुरून उरेल
@ushajoshi43393 ай бұрын
हेच तर खटकते की स्वतःपेक्षा राज्याचे हीत पहातात त्यामुळेच विरोधकांची वसुली कमी झाली मग जळफळाट तर होणारच. वयाचा विचारही न करता कट कारस्थाने सुरूच आहेत.
@rashmideshpande25413 ай бұрын
😮😮
@rashmideshpande25413 ай бұрын
😮
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Are you really I'll ? Mentally . 😂😂😂
@krishnashejul3 ай бұрын
आम्ही फडणवीस साहेबांच्या पाठिमागे खंबिर आहोत
@amolwaghmode25123 ай бұрын
जरांगे हा मनोविकृत आहे हे नक्की
@रमाकांतपरब3 ай бұрын
फडणविस ना शीव्या घालायच्या आणि मराठा आणि ओबीसी मधे भाडण लावाचे हा जरागे चा एक कलमी कार्यक्रम आहे जय श्री राम
@suhaskelkar31193 ай бұрын
जेसीबीचा खर्च डिझेल चा खर्च जरांगेच अत्याधुनिक हाॅसपीटल मधील स्पेशल रूमचा खर्च त्याच्या पांढऱ्याशुभ्र कपड्याचा खर्च समाजातीलच गरीब लेकरानी कीती दिवस झेलायचा
@ushajoshi43393 ай бұрын
जे पाठिंबा देत आहेत त्यांनाच हौस आहे तर कोण काय करणार.
@siddhimusicals72063 ай бұрын
खरं आहे सर आपलं. आदरणीय फडणवीस साहेबांनी गुणरत्न सदावर्ते ला जी सुरक्षा दिली आहे तिचा खर्च महिन्याला 20 लाख आहे. हा खर्च जनतेच्या आणि गोरगरिबांच्या खिशातून जात नसेल का?
@rajanikantkulkarni66033 ай бұрын
@@ushajoshi4339सगळा खर्च पवार गट आणि उठा गट करून राहिला संमजा सरकार गेलं तर हा जरंगे तोंड उघडणार नाही याचे सगळे कांड नाडी पवार गटांनी ताब्यात घेतला आहे
@DnyanuMunde19963 ай бұрын
यांना फडणवीस सोडुन दुसर काहीच दिसत नाही...यांना बारामती काकांची सत्ता आणायची आहे
@mahendrakokate6443 ай бұрын
काकांची घेतलेली सुपारी
@vaishaliupadhye27673 ай бұрын
अशिक्षित पणा आहे अती तेथे माती
@jayashreekumar40383 ай бұрын
😂😂😂😂
@BekesudhirGovind2 ай бұрын
सतरंजी उचलायची सवय आहे.
@vishwasdeshpande39733 ай бұрын
जरांगे आणि त्याच्या बोलवत्या धन्याला फडणवीस आणि ब्राह्मण द्वेषाची मुळव्याध झाली आहे जी बरी होणं❤अवघड आहे.
बरोबर अंदाज आहे तेला फडणवीस शिवाय दुसरं काही दीसत नाही.
@VasantHardikar3 ай бұрын
व्याधी बरोबरच घेऊन जाणार
@madhusudanmokashi81823 ай бұрын
जातीयवादी आहे. समाजात फूट पाडून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे.
@rdshelke663 ай бұрын
मूळव्याध बरा होऊ शकतो....?
@gajananamande42253 ай бұрын
आरे मिथुन 😂😂😂😂 छत्रपती शिवराय यांच्या समोर बसून महिलावर शिवी देनारा पहिला मराठा
@sheetalsangole28403 ай бұрын
सगळंच विचित्र आहे वागणं आणि बोलणं. मराठा असं विचित्र कसा काय वागू शकतो???
@tulshiramkudkar56273 ай бұрын
हा कुणबी आहे
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Are you really I'll ? Mentally .😂😂😂😂 .aapan kon aapli samaz kiti ?
@shivajialvekar63913 ай бұрын
शरद गेल्या शिवाय महाराष्ट्र शांत होत नाही..
@UserX78903 ай бұрын
खरंय
@dilipdesai47613 ай бұрын
बरोबर तेवढी हींम्मत व अक्कल कोणात नाही हे नक्की
@hearttouchingbeats39013 ай бұрын
Like modi , shaha , fadanvis ? Andhbhakt right , 😂😂😂😂😂
@ravindrapatole55933 ай бұрын
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रसाठी महानायक आहेत देव माणूस आहे पावरांना पुरून उरणार लोक त्याच्या मागे लोक आहेत 🎉🎉
@vishwasdeshpande39733 ай бұрын
याला औषध म्हणून बहुतेक गांजा आणि भांग तर देत नाहीत ना कारण हा बरळतोय तर तसाच.
@tlruser723 ай бұрын
😂
@sheetalsangole28403 ай бұрын
😄😄
@ranjitlalpardeshi78353 ай бұрын
फडणवीस साहेब एकही गुन्ह्याची केस मागे घेऊ नका पोलिस कर्मचारी याच्यावर दगडफेक करून वर गुन्हे का मागे घ्यायचे?
@prashantsalgaonkar80363 ай бұрын
जरांगे आपली खरोखर ताकद आहे. तर विधानसभा निवडणुकीत उभे राहून निवडून दाखवा. आपली लायकी तपासणी वेळ आली आहे 😡
@sharadphatak30233 ай бұрын
यांच्या कडे दुर्लक्ष केले जावे.
@sushamaapte72683 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@mukundjoshi24793 ай бұрын
सुशीलजी कंटाळलो आम्ही आता लोकांच्या मुर्खपणाला
@sheetalsangole28403 ай бұрын
खरंय.
@adnyat3 ай бұрын
असल्या थुकरट माणसाला डोक्यावर घेणारा समाज नक्कीच मनोविकृत आहे
@Ps..India20243 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही..हळू हळू समाजातील बऱ्याच घटकांना हे जाणवू लागले आहे.. जरांगेनी मराठा समाजाचे नुकसान केले की मराठा समाज जाणून बुजून मिठाची गुळणी धरून बसला आहे आणि स्वतःच इतर समाजापासून तुटतो आहे हे काहीं कळत नाही
@nileshpashte55063 ай бұрын
ह्या गावठी मिथुन
@sun20743 ай бұрын
ह्याला पाठिंबा देणारे ९६ कुळी मराठे नाहीत हे सर्व कुणबी आहेत जे आतापर्यंत स्वतःला मराठा म्हणत होते अस्सल ९६ कुळी मराठा स्वताला कुणबी कधीच म्हणून घेणार नाही आणि बाकीचे आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत ते सर्वांना माहिती आहे
@Ps..India20243 ай бұрын
@@sun2074 96 कुळी पण strategically शांत का आहे मग??
@Anantdeshpande-kr8vr3 ай бұрын
म्हणून म्हणतो यांच्या पासून दूरच रहा
@suhaskarkare78883 ай бұрын
याच्यासाठी फडणवीस कशाला पाहिजे. एकटा गुण रत्न सदावर्ते यांचा बाजार उठवणार.
ह्याच्या कुठल्याही आरोपाला गृहमंत्री फडणवीस यांनी उत्तर देत बसणे म्हणजे त्या आरोपांची सारवासारव केल्यासारखे वाटते म्हणून कुठल्याही आरोपाला उत्तर न देणे हा उत्तम पर्याय आहे.
@shivrajsalgar75813 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत हुशार आहेत लोकांना पोट दुखणं झाले आहे हाती चलते है बाकी सर्व
@ravikantpatil28413 ай бұрын
Only bjp zindabad
@sharad_wagh3 ай бұрын
खर म्हणजे इतका विट आला आहे या विषयावर गप्पा करण्याची इच्छाच होत नाही
@sureshmohite95633 ай бұрын
महाराष्ट्राचे सर्व मत जरांगे साहेबांना तर उभे करा की 288 बकबक करून काय फायदा जय श्रीराम
@gajananamande42253 ай бұрын
😂😂😂😂
@dattatrayajadhav31663 ай бұрын
देवा भाऊ योग्य मार्गाने जात आहेत, आम्हाला पुर्ण विश्वास आहे.जो बारामती ला नडला त्याच्या समोर जरांगे म्हणजे.... किडामुंगीकडे लक्ष देवू नये फडणवीसांनी.
@pracheesardesai41493 ай бұрын
मोरचूद जगातून नाहीसे झाल्याशिवाय हे सगळ थांबणार नाही.
@alligator75713 ай бұрын
Morchud ko bhavpurn shraddhanjali
@pramodkarandikar87323 ай бұрын
देवेंद्र जी समर्थ आहेत.
@bhairavnathmali93263 ай бұрын
आरक्षणाचा मुद्दा वगळून फडणवीस यांच्या बद्दलच बोलत असतात जरंगे पाटील. पणं मराठा समाजाचे नेते किती प्रयत्नवादी आहेत का या बद्दल शब्दही बोलत नाहीत
@sandhyashahapurkar57683 ай бұрын
जरांगेची बुद्धीची झेप अगदीच सुमार आहे. पण त्यांच्या आडून फडणवीससाहेबांना उपद्रव देण्यात आपला पैसा, वेळ आणि धूर्त कावेबाज नितीचा अवलंब कोण करीत आहे हे सकल महाराष्ट्राला माहित आहे.
@shrikantjoshi13703 ай бұрын
बोटचेप्या माणूस आहे शरद पवारचा चमचा ! हा नेता म्हणे !🤙
@vaibhavagate17133 ай бұрын
जरांगे ला जुलाब व्हायला लागले तरी म्हणेल हा फडणवीसांचा डाव आहे, आणि मला मारण्याचा डाव आहे 😂
@ravindrakunte773 ай бұрын
जळफळाट जुलाब 😂😂😂😂😂😂
@HariGawli1433 ай бұрын
हागताना पण फडणवीस दिसतात या पागल ला
@s.g.k33383 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@babasahebwaghule64933 ай бұрын
😂
@antypg54863 ай бұрын
😂😂
@yogitajadhavar70193 ай бұрын
जरांगे आता अतिचं करतोय आता अति तिथं माती नाही झाली म्हणजे बरं
@RanjanaMulay3 ай бұрын
या जरांग्याचा माज फारच वाढलाय. इतका अहंकारी पुढारी आजवर कोणी पाहिला नाही
@san_17053 ай бұрын
रंजना मुळे शब्द संभाळून
@yadavN.M.21733 ай бұрын
तो कसला पुढारी, एटनछाप पोपटराव, पवार ची ऊर्जा त्याला अहंकार चिकटवून टाकते
@rameshrane33963 ай бұрын
शब्द संभाळून जरांग्याला बोलायला सांगा. काकांचा पाळीव.
@dattatrayajadhav31663 ай бұрын
@@RanjanaMulay पुढारी????
@sandeepkulkarni37903 ай бұрын
हा कसला पुढारी.. हा तर काकांचा बोलका पोपट...😂😂
@dipakkhetre31583 ай бұрын
पवार साहेब आखरी डाव खेळत असून ते किती खतरनाक असन ते सागता येत नाही
@chandrakantkamble94233 ай бұрын
एवढं संस्कार हीन खालच्या पातळीवर बोलणारा असंस्कृत विचारहीन मराठा नेता धन्य आहे समाज.
@sheetalsangole28403 ай бұрын
खूपच भरकटत चालला आहे हा तथाकथित मराठा नेता!!!!
@tulshiramkudkar56273 ай бұрын
मराठा नाही कुणबी नेता
@yogitajadhavar70193 ай бұрын
महारांजान बद्दल तर बोलूचं नये जरांगे ने महाराज शिव्या नव्हते देत बाबा
@pankajkale40653 ай бұрын
पण konachay aaya bahinivar lathicharge karT navhate
@suryakantnipanikar14013 ай бұрын
जारांगेचे लाड खूप झाले पुरे झाले हे नाटक. ह्यामुळे आरक्षण मिळणार नही.
@sharadphatak16293 ай бұрын
१००% ह्या जरांग्याला सर्वतोपरी काकांचा मामूचा वैचारीक आणी आर्थिक पाठींबा आहेच त्याशिवाय हा एवढी मिजास करूच शकणार नाही .
@rajaramkale45523 ай бұрын
हा गावठी मिथुन काय समाजतो स्वताला जे कोणाच्याही मनात नसेल तसले आरोप करतो, याचे एकच कारण आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीपर्यंत स्वाताला चर्चेत ठेवायच आणि काकांना मदत करायची यासाठी हा आव आणतोय नाही तर हा कोण बायडेन आहे काय❓ याला संपवायला. जय हिंद🙏🙏🙏
@anaghabapat83503 ай бұрын
संय्यमी जीवन बाणता सहज,स्वामी म्हणे तूज योग सिध्दी.फडणवीस साहेब यांना 🙏
@milindlele74583 ай бұрын
ह्या तिरिमिरी मन्याला देवेंद्र ह्यांनी जोरदार उत्तर देणे अपेक्षित आहे. या मन्याची अरेरावी वाढत चालली आहे. याच्या झूंडीच्या गुंडगिरीला चेचावेच लागेल.
@vilasgavhane12093 ай бұрын
यांच्या बोलण्याचा आणि यांच्या शिक्षणाचा संबंध असू शकतो. तसेच यांना चर्चेत राहण्याचे व्यसन लागलेय. हे कॅमेरे विधानसभा निवडणुकीपर्यंतच आहेत.
@AnantLad-gk6ld3 ай бұрын
Great DCM Devendra ji i respect sir
@bharatdukre22963 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील ऊप मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस ऐक मेव नेते आहेत त्याना कोणीही टार्गेट करु नये
@hrk32123 ай бұрын
Jarangela swapnat pan Fadanvisach distat.
@kamalbaikamble47133 ай бұрын
इतिहासात असे वाचले होते की कुणाला तरी कुणी पाण्यात दिसायचं म्हणे आता जळी स्थळी पाषाणी दिवसा रात्री फडणवीस दिसतात
@sheetalsangole28403 ай бұрын
😂😂😂✅✅✅
@vinayakmurudkar18303 ай бұрын
जेव्हा एखादी खोटी गोष्ट सुद्धा दहा वेळा सांगितली जाते तेव्हा ती खरी आहे अशी लोकांची खात्री होते
@surendrakelkar55753 ай бұрын
तोच तर उद्योग साहेबांच्या आशीर्वादाने चालू आहे.
@suchetadhamane16593 ай бұрын
अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे, सुशीलजी. नेहमीच बरळत असल्यामुळे दुर्लक्ष केलं तर सगळे देवेंद्र फडणवीस साहेब बोटचेपे धोरण स्वीकारत आहेत असे समजतात. कधीतरी हिसका दाखवला पाहिजे. योग्य विश्लेषण. धन्यवाद
@SmitaSahasrabuddhe3 ай бұрын
या मीडिया वर बहिष्कार घालायला पाहिजे.नको त्या माणसांचे स्तोम माजवतात .आणि ज्या positive गोष्टींना प्रसिद्धी द्यायला पाहिजे तिथे दुर्लक्ष करतात. म्हणूनच आजकाल मराठी न्यूज चॅनल तरुण वर्ग बघायचे टाळतो.
@RanjanaMulay3 ай бұрын
या मॅटर मध्ये माझा काही दोष. तू कोण ठरवणार तू दोषी आहेस की नाही ते कोर्ट ठरवेल. हा वाट्टेल ते बेछूट आरोप करतो, त्यामुळे आता फडणवीसांनी याच्यावर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे
@sheetalsangole28403 ай бұрын
सहमत.
@ravindrabhamre48033 ай бұрын
जरागे अडानचट ठोकळा तर आहेच , साहेबांच बुजगावण .
@maharudrapatil60533 ай бұрын
हे सर्व का झालय याच कारण सरकारन व अनेक राजकारण्यानी या माणसाला अति महत्व दिल्याने व न्यायाधीश सारख्या व्यक्तीना याला भेटीत पाठवून आपल्या पायावर कुर्हाड घालून घेतली आहे.
@yuvrajjadhav6283 ай бұрын
मावा आघाड़ी चे नाव च ghet नाही मुख्यमंत्री शिंदे साहेब,, आरक्षण वरूण शिव्या द्यायच्या देवेंद्र फडणवीस ना 😂
@shashinkorlekar13863 ай бұрын
वाटेतले खोटे आरोप करत असतील तर पुरावे मागावे नाहीतर केस का करत नाही
@manikc40823 ай бұрын
हा शरद पवार राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे
@jayantnitsure93963 ай бұрын
देवेंद्र असे नाहीतच.आणी समजा करायच असत तर डास मारायला किती वेळ .
@vijaypunase61443 ай бұрын
दादा, एकदम बरोबर.एखांद्या दिवसी एखांदा देवेंद्रजी चा समर्थकच रागाच्या भरात याला उडवेल.
@siddhimusicals72063 ай бұрын
बरोबर ना दादा.मग सुशील जीं चा आजचा विषय हाच आहे ना.
@vithalmohite66613 ай бұрын
Man hani case shree Devendra Sir yani दाखल करावी
@anaghabapat83503 ай бұрын
फडणवीसांना तेवढाच उद्योग नाहीये.😂
@sheetalsangole28403 ай бұрын
अगदी बरोबर.
@anaghabapat83503 ай бұрын
@@sheetalsangole2840 🙏
@Sudarshan1093 ай бұрын
याला सारखे विचार करून सारखे सारखे भास होत राहतात. एकीव माहिती असे शेवटी म्हणतो.
@vasantchoudhary81503 ай бұрын
आम्ही फडणवीस सोबत ,❤❤❤❤❤
@prashantmondhe73713 ай бұрын
निसर्ग जिवंत असेपर्यंत साथ सत्या लाच देईल
@vasantraokulkarni76523 ай бұрын
शरद पवार ने 23 मार्च 1994 कसा जबरदस्त डाव टाकला आणि मराठा समाजा चे मिळाले ले आरक्षण ओबीसी ला दिले तुतारी ने 50 वर्षा पासुन मराठा समाजा च्या विरोधात डाव टाक त आले आहेत पण काय करावे तुतारी मराठा समाजा ची फार लाडकी आहे मराठा समाजा चा येक ही माणूस तुतारी बद्दल काहीच बोलत नाही कमाल आहे
@prakashbudhwant44223 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏🙏🚩🚩
@swaminathanbalasubramanian70703 ай бұрын
sri Devendra is a straightforward person....and the best statesman in the country
मराठा समाजाला जरांगे शुद्ध फसवतोय..हे लोकांना कळते पण वळत नाही ..कारण आरक्षण हा अतिशय भावनिक मुद्दा आहे .गोरगरिब मराठा समाजाल आशा आहे आरक्षणाची..पण कोणत्याही सरकारच्या हातात नाही हे सत्य समाज स्विकारायला तयार नाही 😮
@rameshshinde31483 ай бұрын
व्वा सुशील जी.. क्रमवार सांगितले, त्या बद्दल धन्यवाद.
@pradeepdeshpande10083 ай бұрын
आपण इतर वाहिन्या प्रमाणे हा भाग केला आहे. हे असे म्हणाले व ते असे म्हणाले असे नको त्या मुळे नको तो माणूस प्रसिद्धी झोतात येतो.
@ushabhagwat59213 ай бұрын
Jay shree Ram
@rekhabomblay67043 ай бұрын
जरांगे कडे दुर्लक्ष केले पाहिजे आपणच लोकानी
@suhaskelkar31193 ай бұрын
सगळया गोष्टी जरांगगेला रात्रीच कशा समजतात आणी याला माहीती कोण पुरवतो हा म्हणतो की सरकारी अधिकारी याला माहीती पुरवतात हेही शोधल पाहीजे
@sushil.phanse19543 ай бұрын
यात संदेश काय द्यायचं आहे का कळत नाही अर्धवट वाटतो
@shivajialvekar63913 ай бұрын
फडणवीस साहेब.. ग्रेट लिडर..
@shirishpatil74433 ай бұрын
जरांगे हे अजिर्ण झाले की, फडणवीस ब्राड "एरंडेल तेल" डोस घेतो आणि तो डोस घेतली की तो सैरभैर होतो. आणि त्याला जुलाब होतात. जुलाब बंद झाले कि उपोषण सुरू आणि मग आरोप मग एरंडेल डोस अस हे वर्षांपासून सुरु आहे. आणि आता तो सैराट झाला आहे.
@vijayadhokale15723 ай бұрын
फडणवीसांइतका शांत, डोक्यावर बर्फ ठेवून प्रत्येक वेळी योग्य वागणारा,बोलणारा माणूस दुसरा कोणी नाही. जरागे तु आयुष्यभर वाट बघत बस,तरी फडणवीस तुझ्याबद्दल एक शब्द काढणार नाहीत.
@arunpareek76603 ай бұрын
Devendra Fadanvis is the Best👍💯👍💯👍💯 CM of Maharashtra.
@shrikantarole44913 ай бұрын
मुंबईत दोन समुद्र आहेत एक अरबी व दुसरा शांत सागर देवेंद्र फडणवीस
@ganeshhodshil63193 ай бұрын
आजची उध्दव ठाकरे ची स्टेटमेंट बघा
@jayshreedeshpande69123 ай бұрын
मनोरुग्णाला उपचाराची गरज दिसते.
@kalpanasaindane59533 ай бұрын
अंतरवाली सराटी मध्ये केस करताना लय नाहीये का त्याची कटिंग केले नाही
@psjoshi9993 ай бұрын
मर्कट, दारू, विंचू, सुभाषित 😂
@shivajithale49073 ай бұрын
जरांगे पाटील योग्य नेता बाकी सर्व त्याच्या विरोधात उभे आहे
@ravindrakunte773 ай бұрын
जरांगे पिसाळलेलं -- आहे
@sainathshinde60023 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@balasahebsatpute7203 ай бұрын
एकदा जरांगे ची नार्को टेस्ट करा. सगळं चित्र स्पष्ट होईल.
@sureshdhole-zj4fj3 ай бұрын
Ha veda honar
@indranathmante66443 ай бұрын
आम्ही फडणवीस यांच्या बाजूचे आहे
@sanjaypande53803 ай бұрын
फडणवीस साहेब जिंदाबाद
@ashokchaphekar97963 ай бұрын
सर्व जागांवर तुमचे उमेदवार उभे करा.मग बघा तुम्हाला कोण व्होट देतात.
@PravinPatil-kp9fj3 ай бұрын
काकांने डोक्यावरून हात काढून घेतला आहे म्हणून हा सटपटला आहे
@ashokmaralikar5863 ай бұрын
बारामतीचे करामती चेच काम
@shirishkulkarni99823 ай бұрын
हे चांगले स्क्रिप्ट लेखक होऊ शकतात. काय एकेक भन्नाट आयडिया आहेत त्यांच्या कडे
@pralhadsonar873 ай бұрын
मनात येईल ते बकल म्हणजे आंदोलन यशस्वी होईल ही ह्या बाहुल्याची खात्री आहे ,पण आंदोलन योग्य असेल तर जरांगा ची गरज च नाही केवढा मोठा समाज, किती मराठा मुख्य मंत्री ,अनेक मराठा मंत्री कैक वर्षापासून कार्यरत आहेत त्यात काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,bjp ह्या सर्वच पक्षात मराठा समाजाचे आमदार,मंत्री,मुख्यमंत्री झाले आहेत यांनी योग्य भूमिका घेतली आहे याच्या म्हणणे प्रमाणे त्यांनी का कार्यवाही केली नाही आपल्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून त्यानी हा प्रश्न काईक वर्ष पूर्वीच तडीस नेला असता .
@Sudarshan1093 ай бұрын
SIT लावा सगळे बाहेर येईल.
@sagarharak3 ай бұрын
आम्हीपण देवेंद्र साहेब बरोबर आहेत
@pandurangkhedekar42743 ай бұрын
सुशीलजी, जमीन थोडी मऊ लागली की ढोपराने सुद्धा खणायचा प्रयत्न जरांगे करीत आहेत. प्रत्येक वेळी नवीन मागणी करीत आहेत. भविष्य चांगलेच कळले जरांगेंना!
@pradipdhaigude78143 ай бұрын
जरांग्या याच्या डोक्यात हवा गेली ती तो स्वतः शिवाजी महाराज किंवा संभाजी राजे सारखं समजतोय इतिहासात काही घटना घडल्या त्या घटना पण याच्या बाबतीत होत आहेत अशा भासवत आहे आणि स्वतः शिवाजी महाराज असल्या सारखे वागत आहे .देवेंद्र फडणवीस यांना आणाजी पंत या भूमिकेत दाखवत आहे .
@shitaloak43623 ай бұрын
अहो पण या माणसाच्या बोलण्यावर काही उपाय आहे की नाही🤔 एवढ्या माणसांना नाचवतो तो 😮राजकारणी लोक करतात काय
@bharatihawaldar53113 ай бұрын
खूप मोकळीक दिली.दुसर्या कोणत्याही नेत्याने हे सहन केले नसते.देवेंद्रजींच्या समर्थकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!
@shashank2553 ай бұрын
Kabar kay karnar,moglai ahe ka
@sunetra59603 ай бұрын
फडणवीसात दम नाही
@vijaypunase61443 ай бұрын
@@sunetra5960जरा सबर करो. हा जरांगे फडणविसच्या पायाला लागलेल्या मातीचीही बरोबरी करु शकत नाही.
@sunilbhalerao62103 ай бұрын
कोरता पेक्षा कोणी मोठे नसते. Media समोर बोलणे सोपे आहे तेच करीत आहेत