Рет қаралды 977,120
उकडीचे मोदक ही महाराष्ट्रातील कोकण भागाची खासियत। गणेशोत्सवात उकडीच्या मोदकांचं महत्व विशेष। या विडिओ मध्ये उकडीचे मोदक बनवण्याची डिटेल रेसिपी दाखवण्यात आली आहे. Ukadiche Modak is a specialty of Konkan region of Maharashtra. This is specially made during Ganesh Festival. In this video the detail recipe of making steamed modak is shown.