बापटांनी आता राजकारणी लोकांना घटना विषयक सल्ले देण्याऐवजी आधी ज्युनिअर डिव्हिजन कोर्टात स्वतःची ब्रीफे घेऊन प्रॅक्टिस सुरू करावी. प्रॅक्टिस मध्ये बसताना बसवावे, आणि नंतरच मोफत चा सल्ला देण्याचे काम करावे. तो घरबसल्या नोटा मोजणाऱ्या मुख्यमंत्र्याला अनेक दिवस आशा लागली होती.
@achyut_gore4 күн бұрын
राष्ट्रपति राजवटीचा प्रश्नच उद्भवत नाही कारण उद्याच 24 तारखेला महायुती सरकार स्थापन करणार आहे...
@swapnilpingale52344 күн бұрын
उद्या मोठा दिवस. राहुल सर जोप येईना बहुतेक 😄😄😄😍
@deshpande192 күн бұрын
ह्यांचे कोणतेच अंदाज आणि सल्ले बरोबर नसतात.
@amolpawar2109Күн бұрын
सगळं उलट घडत आहे आज २६ राजीनामा दिला काळजीवाहू मुख्यमंत्री झाले.२ डिसेंबर ला नविन मुख्यमंत्री
@piyushatole42904 күн бұрын
सिंदखेडराजा येथे महायुती चे घड्याळ & धनुष्यबाण दोघे ही उभे होते,आघाडी & अपक्ष वेगळे.घड्याळ निवडून आली.अश्या देखाव्यांच्या युती मुळे जनतेचे नुकसान नाही का ?
@ajayshinde71324 күн бұрын
Mahayuti sarkar sthapan karel. 💯
@umeshsonawane36732 күн бұрын
Ulhas bavalat. 😂 pal bully
@Laksh-wedhiКүн бұрын
राहुलजी, तुम्ही एक हुशार पत्रकार आहात पण तुमच्या चॅनेलवर घंटातज्ज्ञ कशाला आणता? या आधीच ऊल्हास त्यात फाल्गुन मास ला काय काय कळतं? त्याने कुठल्या कोर्टात वकीली केलीय! 😂😂😂😂😂😂