अत्यंत सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
@चव्हाणशारदानरसिंगचव्हाण Жыл бұрын
Sundarmahitidadadhanyawad
@sagargaikwad0207 Жыл бұрын
खूप दिवसांपासून वाट पाहत होतो तुमच्या व्हिडिओज ची.. खूप खूप धन्यवाद!!!
@sanjeevpatil4346 Жыл бұрын
समरभूमी उंबरखिंड चा ऐतिहासिक माहिती पूर्ण व्हिडीओ बघून समाधान लाभले, खूप उशिराने आपण व्हिडीओ प्रसृत केला , अखेर आम्हाला बघायला मिळाला। आपले खूप आभार।। जय श्री छत्रपती व त्यांचे सेनावीर मावळे यांचा विजय सदा असो।।
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
धन्यवाद 🙏🚩
@prasadpote5871 Жыл бұрын
How to reach there
@सह्याद्रीच्यागडवाटा Жыл бұрын
खोपोली पाली मार्गावर.. तुक्साई गावाजवळून डावीकडे वळून 7-8 किमी नंतर आहे उंबरखिंड