No video

UNCUT नांदेड : आधी शरद पवार यांचा मुका, मग केशवराव धोंडगे यांची सडकून टीका

  Рет қаралды 554,366

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Пікірлер: 215
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 8 ай бұрын
जबरदस्त...🙏
@ashay2193
@ashay2193 Жыл бұрын
मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ.!असा नेता पुन्हा होने नाही!केशवराव आज आपल्यात नाहीत,याची खंत वाटते.भावपूर्ण श्रद्धांजली!!
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 4 жыл бұрын
शेतकरी कामगार संघटनेची चळवळ शरद पवारांनी पूर्णतः संपवून टाकली.... आता जनता दल, समाजवादी व शेतकरी कामगार संघटना, कम्युनिस्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत औषधालासुद्धा सापडत नाहीत... ही शरद पवारांची मेहेरबानी... 😃😃
@pramodajadhav8304
@pramodajadhav8304 Жыл бұрын
भाई केशवराव धोंडगे ❤
@prashantchavan9719
@prashantchavan9719 Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@rameshpathare8780
@rameshpathare8780 3 жыл бұрын
याला म्हणतात सुसंस्कृत नेते नाही तर आजचे पुढारी (नेते नाही) एकमेकांना खालच्या पातळीवर जाऊन टिका करणे,
@abhipatil6077
@abhipatil6077 5 жыл бұрын
एक पवार बाकी सब गवार. धोंगडे साहेब यांनी महाराष्ट्राला शिक्षित केले.
@shyambhangare4397
@shyambhangare4397 Жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@Avibhegade
@Avibhegade 7 жыл бұрын
मजेशीर. ... ..गमतीदार
@balwant5094
@balwant5094 7 жыл бұрын
बुलंद वाघ केशवराव साहेब
@savitashinde947
@savitashinde947 5 жыл бұрын
मी ब. मी
@pandurangmohite1041
@pandurangmohite1041 3 жыл бұрын
आपले विचार मला फार आवडते
@namdeoshinde8009
@namdeoshinde8009 4 жыл бұрын
केशवराव धोंडगे शेतकरी कामगार पक्षाचे वाघ.
@ashishdivekar7641
@ashishdivekar7641 4 жыл бұрын
शे का प ची मुलूखमैदानी तोफ... केशवरावांचं नावं ऐकलं होतं , आज भाषण ऐकून अभिमान वाटतोय की, मी शे का प चा कार्यकर्ता आहे.
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 4 жыл бұрын
अहो...हा केशव शंकर धोंडगे निव्वळ नंबर १.चा लुच्या अन् सोंगाड्या आहे............!
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
@@r.bgaikwad1553 आणि तू 100 नंबरचा खुच्छा.
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 3 жыл бұрын
@@sundarpatil1446 त्याच्या संस्थेत नोकरी ला असशील म्हणून तुला झोंबल.................
@aishadixit3508
@aishadixit3508 Жыл бұрын
Ek parkhad vyatimatva...nirmal aatma..शरद पवार यांच्या जागी जर है मुख्य मंत्री झाले असते तर महाराष्ट्राचे भाग्य समृद्ध बनले असते....Gods are also cunningly biased towards the evil...
@abdulmujib289
@abdulmujib289 Жыл бұрын
Swabhimani leader.He never compromise for any ministry during his 5 times MLA and once MP.His every demand for development in his constituency agreed but opposite the Location where he demanded like sugar factory,dams,airport,etc.
@rahulkhaire3147
@rahulkhaire3147 Жыл бұрын
मी मी😮 हे भ जी जी 7😅😮
@bhagwanpatil2953
@bhagwanpatil2953 Жыл бұрын
छान भाषण
@shivajishinde3549
@shivajishinde3549 Жыл бұрын
काय बोलतो बघा म्हणे याला पंत प्रधान करा.अरे हा कधी बिना कुबडीचा महाराष्ट्रात उभा राहू शकत नाही.त्याला हा म्हातारा पंत प्रधान करायला निघाला.
@himeshbm7
@himeshbm7 7 жыл бұрын
je kahi bolale, ek number
@gautamjadhav2490
@gautamjadhav2490 2 жыл бұрын
हा
@user-pw3yv5ou9n
@user-pw3yv5ou9n 5 жыл бұрын
मी महाराष्ट्र रहिवासी असून पुणे येथील आहे पण तुमचे भाषण ऐकले आणि अभिमान वाटला साहेब. मराठवाड़यात अशी बुलंद आवाज असेल तर सर्वाना अभिमान सारखी बाब आहे . या वयात हा आवाज साहेब . महाराष्ट्र तुमच्या नेतृत्व शोधण्यास चुकला साहेब . तुम्हाला संधि दिली असती तर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या मातीचे सोने केले असते .
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 4 жыл бұрын
Wah
@iamanewyoutuber1278
@iamanewyoutuber1278 7 жыл бұрын
at the age of 95.. great speech
@swarsadhanasangeetvidyalay1812
@swarsadhanasangeetvidyalay1812 4 жыл бұрын
Very nice Abhinandan
@kavitarupwate6947
@kavitarupwate6947 6 жыл бұрын
Nice
@dr.navnathgore2900
@dr.navnathgore2900 Жыл бұрын
सडेतोड
@shreeja-edu.tech.travel2694
@shreeja-edu.tech.travel2694 7 жыл бұрын
जय क्रांती ।।। मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ
@shivkumardangepatil6326
@shivkumardangepatil6326 6 жыл бұрын
great Speech Dhondage saheb
@AkshayHirgude
@AkshayHirgude 7 жыл бұрын
एखाद्या 20शी च्या तरुणाला लाजवेल असा बुलंद आवाज..... तोही 95 वर्षी hat's of sir
@rajwaghmare7468
@rajwaghmare7468 5 жыл бұрын
Akshay Hirgude पन त्यांनी आंबेडकरांविरूध्द वाईट शब्द बाेलून त्यांनी आपल्यात किती जातीयता ठसुन भरली हे आंबेडकरानां माननारा जनतेला दाखवून दिली.
@shubham.chavan9906
@shubham.chavan9906 5 жыл бұрын
@@rajwaghmare7468 ह्यात जातीयवादी कोणता शब्द वापरला त्यांनी तो दाखवून दे, त्यांच्या विधानाचा विरोध मी पण करतो पण उठ सुठ ज्याला त्याला जातीयवादी म्हणायचे, ऍट्रॉसिटी टाकायची, ही कुठली लक्षण
@fhatsehedshort
@fhatsehedshort 5 жыл бұрын
+Raj Waghmare Jo bund se gai vi hawoud se nahi ati keshv rav
@abhipatil6077
@abhipatil6077 5 жыл бұрын
@@rajwaghmare7468 आणि तुम्ही करता तो जातीयवाद नाही काय?
@purushottamborkhade728
@purushottamborkhade728 Жыл бұрын
0
@amoljadhav4403
@amoljadhav4403 7 жыл бұрын
dr . keshavrao dhondge greate person
@RanjeetJadhav3103
@RanjeetJadhav3103 7 жыл бұрын
ek no. great !! super ..keshavrao..
@Abhishek3145
@Abhishek3145 7 жыл бұрын
Wow
@amrutbhandari5314
@amrutbhandari5314 3 жыл бұрын
Va dhondage saheb
@gajanandate8799
@gajanandate8799 4 жыл бұрын
जातीवर कुणीही घसरू नये, बाकी सर्व काही रोखठोक.
@ckamble4831
@ckamble4831 Жыл бұрын
बहुजनाचा सत्यानाश ब्राह्मणनिर्मित जातीनेच केला आहे आणि होत आहे. त्यावर खरतर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊन जाती निर्मुलन केल्या पाहिजेत त्याशिवाय इथल्या समश्या मिटणार नाहीत परंतु आपणास त्यावर बोलूही देत नाही.... जातीचे बळी ठरलेल्याचं दुःख दाते साहेब आपणास कळणे शक्य नाही. म्हणून वामनदादा कर्डक म्हणतात, गर्भवतीच्या गर्भ कळा त्या वांझेला काय ठाव....
@bhagwanpatil2953
@bhagwanpatil2953 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@madhukarwaghmare2913
@madhukarwaghmare2913 Жыл бұрын
नालायकांना पटनारच नाही
@chandrashekhargarje6799
@chandrashekhargarje6799 3 жыл бұрын
💪💪💪
@rameshshinde1574
@rameshshinde1574 2 жыл бұрын
छान अभ्यास पुर्ण भाषण केलत सलाम तुमच्या वकृत्वा ला सत्य तेच बोलला त आपला अभिमान वाटल ला साहेबांनी केलेल्या कामाच जनतेत माडन्याचे आजुन कोनीच काम करत नाही आपण बोलत रहा पुर्ण महाराष्ट्रात आपण बोलल पाहिजे छान
@user-xh3wh4qv9g
@user-xh3wh4qv9g 4 жыл бұрын
तुमच्या शब्दात इतिहास समजला,आन उमजला सुद्धा. तुम्हीं बोलायला पाहिजे, तुमच्या भाषणाचा आभिमान, आन हया वयात भाषण त्याचा स्वाभिमान ✍️🙏🙏🙏🙏
@user-pw3yv5ou9n
@user-pw3yv5ou9n 5 жыл бұрын
सन्माणीय मा.केशवराव साहेब तुमचा आदर्श आणि विचार जर सर्व राजकारणी लोकांनी घेतले तर नक्कीच बदल घडेल . सर्व तरुण लोकांना अभिमान वाटेल तुमचा साहेब . मा.शरद पवार साहेब यांच्या बद्दल जी खरे बोलला ते कधीच कोणी बोलू शकत नाही . धर्मनिरपेक्ष आणि समाज कारण आणि स्वाभिमानी मिसाल आहे तुम्ही साहेब .
@kamblelaxman2447
@kamblelaxman2447 5 жыл бұрын
Make Kahi cukle Ka sar sorry
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 4 жыл бұрын
निव्वळ सोंगाड्या अन् लुच्या माणूस आहे धोडग्या..!
@sskdeshmukh
@sskdeshmukh 7 жыл бұрын
छान! केशवराव...... इतिहास समजला... 💐💐💐💐💐💐💐
@arunbhosiker7425
@arunbhosiker7425 6 жыл бұрын
sandip deshmukh
@ckamble4831
@ckamble4831 Жыл бұрын
भाषण एकदम महत्वपूर्ण आहे परंतु याचा सर्व बहुजनांनी बोध घेऊन वाटचाल करणे काळाची गरज आहे.
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 6 ай бұрын
मोजक्या शेलक्या शब्दात समस्त पवार साहेब मांडलेत धन्य आहात तुम्ही राज्य शास्त्राचा आधुनिक महाराष्ट्र चा आणि त्यातील नेत्यांन चा अभ्यास करणाऱ्या मुलानं साठी अतिशय आदर्श भाषण पण ते न म्हणता व्याख्यान म्हणावं अशी बोध वाणी गुरु वाणी च
@govindpandhare7845
@govindpandhare7845 2 жыл бұрын
साहेबांचे विधानसभेतील भाषण दाखवा
@prashantshewale434
@prashantshewale434 4 жыл бұрын
केशवराव धोंडगे हे असे आमदार होते की ते जेव्हा विधानसभेत भाषण करायचे तेव्हा सगळे आमदार उपस्थित राहत आजवर धोंडगे यांच्या सारख अभ्यासू भाषण कोणीच करत नाही त्यांचे हे रेकॉर्ड कोणी आजवर तोडू शकले नाही
@adwaitastroguru4233
@adwaitastroguru4233 5 жыл бұрын
केशवराव धोंडगे म्हनजे अभ्यासु व्यक्तीमत्व।95 वर्षाचा अनुभव म्हनजे काही कमी नाही
@sadanandmuktawar4920
@sadanandmuktawar4920 7 жыл бұрын
great sir... Govt should take certain step to develop marathwada ,beacuse it going through so my many crises like water ,road infrastrure,literacy, unemlopyment ,there is no IT park, only beacuse of this dirty poltics. CM Devendra noting do for marathwada they want develope only nagpur city. I solute u sir, u gave great speech......!!
@ChetanSDeshmukh
@ChetanSDeshmukh 7 жыл бұрын
Sadanand Muktawar great comment bhai...
@greygrey9628
@greygrey9628 7 жыл бұрын
Sadanand Muktawar @you are right ,but you forgot to blame every CM that has ruled our state for what is happening in marathwada
@sanjaychavan472
@sanjaychavan472 Жыл бұрын
ईतरावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतःहा महाराष्ट्रासाठी काय केल हे सांगा .
@pramodkulkarni890
@pramodkulkarni890 5 жыл бұрын
Keshav saheb 100% khari goshta aahe
@dattadhotre5603
@dattadhotre5603 7 жыл бұрын
jabardhast bhashan
@vijayjogdand7298
@vijayjogdand7298 6 жыл бұрын
mi
@sahyadrimedia6009
@sahyadrimedia6009 7 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@shankargore5794
@shankargore5794 Жыл бұрын
मन्याड खोऱ्यातील जय क्रांती
@avinashoutofmit
@avinashoutofmit Жыл бұрын
यासाठी शेकाप हवी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanghanvat1261
@jeevanghanvat1261 7 жыл бұрын
bhardar vyktimatwaa
@vitthalawate1945
@vitthalawate1945 7 жыл бұрын
great speaking
@dnyaneshwarbhamare9836
@dnyaneshwarbhamare9836 3 жыл бұрын
एक उत्कृष्ट अनुभवी राजकीय आणि प्रसंगावधान असलेला वक्ता
@user-pw3yv5ou9n
@user-pw3yv5ou9n 5 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही संविधान चे कामगार बोलले तर सर्व दलित आक्रोश करत आहे पण त्यांची ती चूक नाही ते बाबासाहेब यांचा आदर करतात पण तुम्ही खरे बोलत आहे तुमच्या सडेतोड ला तोड नाही . तुम्ही सत्य बोलत आहे.
@kamblelaxman2447
@kamblelaxman2447 5 жыл бұрын
Are jAtu he savidan Baba sahebache ahe ya savidanavar desh chalto
@user-pw3yv5ou9n
@user-pw3yv5ou9n 5 жыл бұрын
Kamble Laxman डॉ.बाबासाहेब यांचा मी आदर करतो आणि देश पण त्यांच्या सहित सर्व महापुरुष यांचा आदर करणे आपले कर्तव्य आहे . पण तुमच्या वर जास्त प्रभाव आहे डॉ.बाबासाहेब यांचा पण त्यांचे विचार आणि आदर्श दिसून येत नाही हे तुमच्या कमेन्ट वरुण दिसून आले . समजून घेऊन बोलत जा साहेब . जय भिम
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 4 жыл бұрын
@@user-pw3yv5ou9n अहो...डुबे गुरुजी ह्या सोंगाड्या अन् लुच्या केशव शंकर धोंडगे ला थोडसं शहाणपण शिकवायला पाहिजे..! तुमच्या वरच त्याचा प्रभाव पडलेला दिसतोय..!
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
अनुभव असलेले नेते खुप शुभेच्छा धोंडगे साहेब 🥀
@juyhdrjhyfdr2845
@juyhdrjhyfdr2845 5 жыл бұрын
In INDIA politics means just Entertainment... no discussion on social problem because of this stupid laughing people.
@sunildhuri7088
@sunildhuri7088 Жыл бұрын
अर्धी लाकड मसणात गेलेल्या सगळ्याच नेत्यांना घरी बसवले पाहिजे
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Жыл бұрын
बिन पाण्याची केली की हो
@subhashghodke2786
@subhashghodke2786 Жыл бұрын
खूप हुशार नेता
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Жыл бұрын
छान वक्तृत्व पण जातीवादी भाषा खुप वाइट परिस्थिती महाराष्ट्राची
@bhanudasmore7528
@bhanudasmore7528 5 жыл бұрын
nice
@vitthalawate1945
@vitthalawate1945 7 жыл бұрын
great janta Raja
@sunilkajolkar7689
@sunilkajolkar7689 Жыл бұрын
Vidharbh siha manje keshavrav dhondge
@marutipawale3546
@marutipawale3546 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐
@riteshsangole9188
@riteshsangole9188 5 жыл бұрын
Abhi patil, jatiywadi manje kase he samjaun sang..
@jayshriram2375
@jayshriram2375 5 жыл бұрын
Very nice
@machhindrakale5316
@machhindrakale5316 3 жыл бұрын
I Like Nete
@ravirajkapse5122
@ravirajkapse5122 3 жыл бұрын
No 1 aadrniy kesevrao dogde साहेब
@rameshshelkepatil7752
@rameshshelkepatil7752 7 жыл бұрын
Bedhadak Dr. saheb..
@rameshwarsharma1960
@rameshwarsharma1960 Жыл бұрын
12mati mhananaje Barbara budhi Walla bara lau cha
@madhukatborse1841
@madhukatborse1841 Жыл бұрын
एकनिष्ठ खंदा राजकीय नेता
@kiranthokal
@kiranthokal 7 жыл бұрын
Dhondage saheb ...tumhi bolala ek.....loksata valyanni...ghetala dusarach...saheban baddal bolalela sangitala.......fadanvis badddal kay bolale he nai sangitale..????......vikat ghetala distoy paper hyani...
@nandkishorbaswante3470
@nandkishorbaswante3470 7 жыл бұрын
manyadcha wagh..
@parmeshordingre9033
@parmeshordingre9033 7 жыл бұрын
kiran thokal t
@anantdhuri6761
@anantdhuri6761 6 жыл бұрын
kiran thokal ऋज्ञ
@gauravpatil8610
@gauravpatil8610 7 жыл бұрын
Janata raja
@chetanjadhav3478
@chetanjadhav3478 5 жыл бұрын
Kiti arop krtal re pawar sahebanwr , ek tri prove krun dakhwa re 😊😊🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
प्रूफ ठेवलाच नाही मुल्लाने.
@amolkusumwad1995
@amolkusumwad1995 7 жыл бұрын
me keshavrao cha fan zalo
@shanjarbharaskar7804
@shanjarbharaskar7804 4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे आदरणीय पवार साहेब हे खरच पंतप्रधान झाले पाहिजेत आणि होणार अभिनंदन आपण एक रास्त मागणी केले बदल नेवासा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक शुभेच्छा मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
@kisanraut9342
@kisanraut9342 3 жыл бұрын
वाट पहा
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Жыл бұрын
शेनकुट गेली आता मसणात.
@bhaskarpatilkalne3148
@bhaskarpatilkalne3148 4 жыл бұрын
काका नं. एक.
@murlidharrakh4173
@murlidharrakh4173 4 жыл бұрын
स्वाभिमानी नेतृत्व, खरा राजधर्म.
@nitingire7248
@nitingire7248 7 жыл бұрын
manydcha wagh
@r.bgaikwad1553
@r.bgaikwad1553 4 жыл бұрын
ह्या... केशव शंकर धोंडगे ला.. नांदेड जिल्ह्यातील लोक..." सोंगाड्या अन् गारुडी " म्हणून सुद्धा ओळखतात.......................!
@chuntumhare2554
@chuntumhare2554 Жыл бұрын
शरद पवारांच्या कडे क्षमता होती परंतु त्यांनी कुरवड्या केल्या खूप शेतकऱ्याची वाट लावली आणि म्हणून त्यांच्यावर आज ही वेळ आलेली आहे
@RONY-st3en
@RONY-st3en 5 жыл бұрын
Mhatara bhanjalay
@RONY-st3en
@RONY-st3en 5 жыл бұрын
Babasaheban baddal bolayachi
@RONY-st3en
@RONY-st3en 5 жыл бұрын
Babasahebana karagir mhanato tyachi layaki tari aahe ka
@sakharamzungure9120
@sakharamzungure9120 4 жыл бұрын
Nakali gandicya
@RONY-st3en
@RONY-st3en 5 жыл бұрын
Aare babasahebanche map kadhatos jyane aamhala manus mhanun jaganyacha adhikar dila theradya
@patilsunil6906
@patilsunil6906 7 жыл бұрын
hjjj😆
@yatishtikone7032
@yatishtikone7032 7 жыл бұрын
खरच जर पवार साहेब पतप्रधान झाले असते तर मोदि पेक्षा चागला देश सुधरवला असता
@adityadivekar966
@adityadivekar966 6 жыл бұрын
yatish tikone
@shrikantbapat4054
@shrikantbapat4054 6 жыл бұрын
yatish ti konte zeetivi
@amitshete1132
@amitshete1132 6 жыл бұрын
Gu kha gu
@vaibhavk008
@vaibhavk008 6 жыл бұрын
Desh sudharla asta ka nahi mahit nahi? pan tuzha majbut fayda zhala asta mhanun tu chamcha giri kartoy itki ase vatat
@garuda3812
@garuda3812 5 жыл бұрын
Tuzya aaich bhok ,krushimantri zala tevha ky upatali..
@sbhaulbhau4428
@sbhaulbhau4428 5 жыл бұрын
शेट्ट 🖕🖕🖕🖕
@sudhirpatil8325
@sudhirpatil8325 3 жыл бұрын
, , हो। पवार। कृषीमंत्री।असताना शेतकऱ्याला ।खूप। मदत। केली। आठवत। अ से। लना
@Ms-tb2gg
@Ms-tb2gg 4 жыл бұрын
Marathwada bina shart Maharashtra madhe samil zala
@sudhir911
@sudhir911 2 жыл бұрын
What is the secret of his 102? What life style he follows? Let us learn too. 🙏🏽👏🏽👌
@namdevgaikwad9419
@namdevgaikwad9419 3 жыл бұрын
कंधारची तोफ, माझ्या मित्राचे वडील स्पष्टवक्ते धोंडगे साहेब
@bspw358
@bspw358 5 жыл бұрын
Keshav Dhonde ha ak nambarcha murkh ahe
@sundarpatil1446
@sundarpatil1446 3 жыл бұрын
आणि तू 100 नंबरचा आहेस होय ना? हा एककध्याला मूर्ख म्हणणे जातीयवाद नाही का.
@mandirmurtigumbajnirmata7360
@mandirmurtigumbajnirmata7360 Жыл бұрын
Ha dhed ahe
@dadagaikawad1010
@dadagaikawad1010 2 жыл бұрын
शरद पवार माझं देवक भारत भारत के माझा काळीज;काळ इज
@user-gp5rp8mq3v
@user-gp5rp8mq3v 5 жыл бұрын
Hech mhtar namard distay
@mandirmurtigumbajnirmata7360
@mandirmurtigumbajnirmata7360 Жыл бұрын
Chaka tri tumhi lok ahat je,70varshapasun aarakshan lattat
@arushpatil1343
@arushpatil1343 4 жыл бұрын
Part time pass karayala thik rahe ha mahatara yache rojo ek vidio taka
@ajaygagunrde5359
@ajaygagunrde5359 5 жыл бұрын
dhondge shaant basaa aata navin nettruvaachi garaj aahe
@deepakmaske4825
@deepakmaske4825 5 жыл бұрын
छक्का आहे तु बोलु नको
@mandirmurtigumbajnirmata7360
@mandirmurtigumbajnirmata7360 Жыл бұрын
Vichar tujhya aaya na to dalitana lugde devun chodat hota
@saijadhav1341
@saijadhav1341 4 жыл бұрын
पवार साहेब
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 72 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 5 МЛН
Sharad Pawar - Part - II -  Ep.02
26:13
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 70 М.
Sharad Pawar - Part - I -  Ep.01
55:09
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 942 М.
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН