Very refreshing and peaceful location. Your voice over makes it more engaging Somnathji. Keep up the amazing work. 🙌❤️
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you so much Wandering Minds 😊
@dharmarajsongire8573 жыл бұрын
*\0
@neelimajoshi63223 жыл бұрын
@@SomnathNagawade त
@Snehalis_mehandi3 жыл бұрын
Very very nice n peaceful
@AmetraGhag3 жыл бұрын
❤️
@sanjaykupale29593 жыл бұрын
मी आज पर्यत भरपुर युथ टुयुबवर व्हीडीओ पाहिले पण अापल्यासारखे चिञण व सादरीकरण पहिले नाही आवडले आपल्या पुढिल सादरीकऱणास शुभेच्छा
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@ranganathbhujbal24273 жыл бұрын
कोकणातील अवर्णनीय निसर्ग खजिना पाहून खूप आनंद झाला.तुम्हाला पुढील वीडीओसाठी शुभेच्छां
@sachinsamant82463 жыл бұрын
देखण्या परिसराचं अतिशय देखणं चित्रण! कोंडुरा म्हटलं, कि प्रथम खानोलकर आठवतात. तुम्ही त्यांची यथायोग्य आठवण काढलीत, यासाठी मनापासून धन्यवाद. जाता-जाता गुणगुणलेलं गीतसुद्धा अगदी चपखल. खानोलकरांनी तुम्हाला स्वर्गातून नक्कीच दुआ दिल्या असणार!
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद😊😊
@ashwinikamthe39933 жыл бұрын
सोमनाथ नागवडे सर आणि फॅमिलीकडून अजून एक पर्यटनाचा मराठमोळा नजराणा!👌👌धन्यवाद!
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks 🙏🏻
@prashantgadge78563 жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ खूप अप्रतिम आहेत. मी सर्व व्हिडिओ पाहून झालेत. प्रत्येक वेळी नवनवीन व्हिडिओ ची वाट पाहात असतो.
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार 😊
@hemantworlikar80813 жыл бұрын
Ha saagari kinara, ola sugandh wara! Khup chhan!
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@YogitaBugad8 ай бұрын
खूप सुंदर किनारा आहे मन समाधान झाले
@ravindrapotdar59103 жыл бұрын
हिरवीगार गद॔ झाडी, स्वच्छ व मऊशार रेती, नितळ समुद्रकिनारा, शांत आसमंत, नारळाची बाग, मंदिर व लाटांची गाज सारचं कसं डोळ्याचं पारणं फेडणारं. कोडुंरा एक अप्रतिम समुद्रकिनारा. फारच सुरेख व सुंदर.👌👌
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!!
@mandavaze3813 жыл бұрын
अप्रतिम चित्रण घरबसल्या कोकण बघितले धन्यवाद शिवाय साहित्यआची ओळख झाली
@ExplorewithNishant20112 жыл бұрын
Speech less... जीवना कडे एका नव्या पहीलूने पहायला लावणारा हा व्हिडिओ आहे .खरच खुप छान
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनःपुर्वक आभार 🤗🙏🏻
@prakashkumbhar6943 жыл бұрын
खुपच छान चिञीकरन, मस्तच व्हिडिओ, खुप छान माहिती. सोमनाथ दादा.
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@dattatraypawar81153 жыл бұрын
वाङमय, निसर्ग यांचा विलोभनीय संगम म्हणजे हा video 📹, चित्ताकर्षक निसर्ग दृश्य, मोहक पार्श्वसंगीत... Excellent....
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद 😊
@rajudake47723 жыл бұрын
कोंडुरा बीच... खरोखर सुंदर आहे.. तुम्ही देखील त्याला सुंदर रंगवलं. यामुळे मन लगेच म्हणाले आपण जाऊच.. मी व माझे मित्र दर वर्षी.. मुरुड -जंजिरा येथे जात असतो. याठिकाणीही सुंदर बीच आहे. याठिकाणी माणसं खूप प्रेमळ आहे. खूप काळजी घेतात येथील माणसं... आपलं समजून...
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!
@Dhiraj-ni1gj3 жыл бұрын
Kharanch far sundar photography ..... Tumche anek videos me pahilet ani Tya video mule mi daravarshi ekdatari kokanat jato Hya varshi khavne beach va aspascha parisar pahanyasathi yojana keleli aahe
@rajaniyashod31703 жыл бұрын
खूप सुंदर आहे हे सर्व. अगदी शांत स्वर्गीय.शब्दात न सांगता येणारे.अप्रतिम 👌👌👍👍
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार !!
@santoshgujar26353 жыл бұрын
सुंदर कोकण माझं कोकण, आपलं कोकण. खुप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर...!!
@SomnathNagawade3 жыл бұрын
आपले मनापासून आभार सर
@pravinkumarkamble2613 жыл бұрын
इतका सुंदर आणि साध्या सोप्या भाषण मध्ये तुम्ही सर्व समुद्रकिनारे निसर्ग एक्सप्लोर करता. खूपच भारी वाटतं. तुमचे व्हिडिओ बघून आम्ही एकदा देवबागला मालवण निवती बीच जाऊन आलो. धन्यवाद सर खुप छान व्हिडिओ शूटींग करतात तुम्ही.
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@monikathoke92883 жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण,आणि वर्णन,तसेच सुंदर beach.Corona gela ki nakki jau.
@kdb10493 жыл бұрын
फारच सुंदर फोटोग्राफी.. आणि माहिती सुद्धा
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks
@rakeshtambe38093 жыл бұрын
Superb Cinematography. Khup chan mahiti and unexplored konkan dakhavnyasathi
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!!
@ushapitre68843 жыл бұрын
अप्रतिम 👍👌👌👌 अगदी खडकां पासून समुद्र , आकाश ,नदी तसेच पुण्यापासूनचे अंतर , हॉटेल्स सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळाली . धन्यवाद भाऊ 👍
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@AsmitaArvind-m8g Жыл бұрын
आम्ही पंधरा दिवसापुर्वी पाहुन आलो खरच खूप सुंदर आहे कोंडुरा बिच
@sanjaykambli76613 жыл бұрын
आम्ही कोकणस्थ असूनही आम्हाला कधी एवढं बारकाईनं कोकण बघताच आलं नाही...आपले मनःपूर्वक धन्यवाद. आल्यामुळेच माझा कोकण कीनारा पुन्हा नव्याने बघण्याची संधी मला लाभली. 😍👌✌👍
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@suhasgawde96663 жыл бұрын
फारच सुंदर सादरीकरण, पाहून जावेसे वाटते हे या व्हिडिओचे यश....ग्रेट
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@nehadhar91413 жыл бұрын
फारच सुंदर परिसराची ओळख करून दिलीत. तसेच वर्णनही नेमके, ओघवते आणि रसाळ आहे. खुप धन्यवाद 👍👍🙏
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@yogeshmanjrekar8171 Жыл бұрын
Buetiful beach......And video clearity and voice clearity superb
@satishvarne15693 жыл бұрын
कोंडुरा बिच एकदम मस्त सुपर सोमनाथजी आपल्या कडुन माहिती मिळते 💐💐👍👌
Khup chan chitrikaran kelay.samudra khup aavadla naganath.tuze chitrikaran afalatun aahe.abhinandan tuze.asech video pathav samhala.thanks once again.love you.by.
@veenasharadaacreativeduo64963 жыл бұрын
फार फार सुंदर 👌👌👌👌अप्रतिम,खूपच छान वाटलं इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून,मी समुद्राला नदी मिळालेली मी कधी पहिली नव्हती,ते इथं बघता आलं,आता प्रत्यक्षात बघण्याचा योग्य लवकर यावा,धन्यवाद😊🙏
@bhaveshparab48123 жыл бұрын
भावा... अत्यंत सुंदर प्रेक्षणीय Video बनवला आहेस तू त्या साठी तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद ❤️🙏
@YogitaBugad8 ай бұрын
आतापर्यंत सगळ्यात मस्त व्हिडिओ
@SomnathNagawade8 ай бұрын
आपले मनापासून आभार
@suhasinisonar62783 жыл бұрын
अतिशय सुंदर घर बसल्या बीचचे दर्शन
@deepakshelake33823 жыл бұрын
आपल्याला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचनालयाने पुरस्कार देऊन गौरवले त्या बद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या अनेक व्हिडीओ मधून तुम्ही कोकण, सह्याद्री, समुद्र किनारे, लेणी,किल्ले, विविध प्रकारची पर्यटन स्थळे अतिशय सुंदर पद्धतीने दाखवत आहात त्या बद्दल तुमचे आभार. तुमच्या व्हिडिओ मुळे पूर्वी पाहिलेली पर्यटन स्थळे अधिक सुंदर वाटत आहेत. पर्यटनाची नव्याने प्रेरणा मिळत आहे. तुमचे चित्रीकरण, सादरीकरण, वर्णन, पार्श्वसंगीत मनात नवीनच उमेद निर्माण करते.तुमच्या पुढील व्हिडीओ साठी शुभेच्छा.
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@nirmalakalyankar65323 жыл бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर कोडुरा बीच, आम्ही सर्व जण लाँकडाऊन संपले की नक्की त्या निसर्गरम्य परिसर भेट देणारच 👌👌👌👍
@sachindafale64603 жыл бұрын
खुप छान बीच आहे
@drnkshinde91853 жыл бұрын
Very excellent
@pushpashedge20143 жыл бұрын
फारच सुंदर निसर्ग सौंदर्य
@anantbujade97663 жыл бұрын
खूपच सुंदर वाटला कोकणचा परिसर आम्ही नक्कीच पाहू
@vaibhavindia78493 жыл бұрын
खरंच आपल अस्सल..फॉरेन तर इथेच आहे. ❤🇮🇳 असा अप्रतीम कोंडूरा बीच 👌आंम्हास दाखवल्याबद्दल आपले पुनश्च आभार 🙏❤❤❤🙏
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@neetapadwal99303 жыл бұрын
खूपच सुंदर बीच शूटिंग खूपच मस्त
@virendramahale39663 жыл бұрын
छान सरजी ,तुमचे व्हिडीओ पाहिल्यावर कोकणातील निसर्ग जगासमोर आणता आहेत त्याबद्दल तुमचे शतशः आभार ,सरजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ, पोशाख, चालिरिती ,विविध धर्माविषयी माहिती, तुमच्या नजरेने(कँमेराने)दाखवले तर अतिऊत्तम ,तर कधी येता आहेत आमच्या नासिक ला
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासुन आभार. लवकरच 😊
@virendramahale39663 жыл бұрын
@@SomnathNagawade फोन करा ,येण्या अगोदर 9422768042 (महाले सर ,सटाणा (बागलाण)
@shailendrasawant60273 жыл бұрын
God gifted u special gift from him.. Fabulous nature painting done for u only... Beautiful &colourful&happiness time..
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you 😊
@suhasbarhe97133 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ बघून असे वाटते की आम्ही प्रत्यक्ष तिथे फिरत आहे... कारण लॉकडाऊन मध्ये बाहेर फिरण्या पेक्षा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहणे खूप पसंत करतो...ते बघून आम्हाला वेगळीच ऊर्जा मिळते... खूप छान सर...🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@nagnathdhire87903 жыл бұрын
मन प्रसन्न झाला व्हीडिओ पाहून खूप सूंदर हा व्हिडिओ जबरदस्त
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार 😊
@travelwithsupriyayogesh3 жыл бұрын
तुमच्यामुळे आम्हाला कोकणातील बीच व इतर पर्यटन ठिकाणांची माहिती मिळते.
@ajaypatil47903 жыл бұрын
अप्रतिम ,सुरेख वर्णन
@nivaslokhande2513 жыл бұрын
अतिशय सुंदर खानोलकरांनी अवैद्य नाटक याच ठिकाणी लिहिले
@sachingaikwad72293 жыл бұрын
हा विडिओ पाहायला सुंदर तर आहे पण त्यापेक्षा हेडफोन लावून डोळे झाकून संगीत ऐकायला पण छान आहे एक प्रकारे स्वता अनुभवता येतो चा आनंद मिळतो धन्यवाद तुमचा मेहनत कष्ट आवड तुमचा वेळ तुमचे खूप कौतुक तुम्हाला भेटायची इच्छा आहे पण तेय पेक्षा तुम्ही दार शनिवारी आम्हाला भेटता याचा खूप आनंद आहे
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@sunilbidaye4583 жыл бұрын
छान वर्णन आणि अप्रतिम वर्णन... मीसुद्धा एक युट्यूबर आहे. मला आपल्या सारखे फिरावे लोकांना नविन नविन कोकणातील निसर्ग सौंदर्य लोकांच्या समोर आणावे आणि कोकणाला आणि कोकणी माणसाला समृद्ध करावे... असे वाटते जे तुम्ही पहिल्या पासूनच करत आहात धन्यवाद!... 👍
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!
@rajendraghogare93883 жыл бұрын
वा...ह...काय चित्रण आहे...! त्याच बरोबर साहित्यिक माहिती पण..!! कोंकण म्हणजे... कोंकण।
@preetikocharekar15933 жыл бұрын
मला सागरकीनारा खूप आवडतो. मन प्रसन्न झाले 👍👍
@preetikocharekar15933 жыл бұрын
मी पण कोकणातीलच आहे पण गेली तीस वर्षे जाणे झाले नाही पण तुम्ही वर्णन केल्याचे पाहून कोकणात जाऊन आल्यासारखं vattey👌मी देवगड हापूस आंब्यांचे गाव 👌👌😋😋😋😋
@aparnapatil77383 жыл бұрын
खुपच सुंदर । निसर्ग व आपले सादरीकरण पण.
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks
@rajeshnannavare40033 жыл бұрын
Very nice music in back ground and narrative talk.
@wasimbaig20793 жыл бұрын
Hya chhotya oholaat lahan mase khup dekhnyaa layak aahet... ❤
@neeladesai53253 жыл бұрын
अप्रतिम सुंदर निसर्ग रम्य. धन्यवाद
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks
@vinayakdorage6073 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य ...अप्रतिम माहिती ...👌👍
@yogitashappyworld56983 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@jitudeshmukh15213 жыл бұрын
विडिओ बघूनच मन एकदम शांत आणि प्रसन झाले. Thank u fòr sharing this wonderful experience of kokan🙏🙏
@tanveerkazi935214 күн бұрын
Absolutely ✅ Our country is Great 👌
@dilipdeshpande89333 жыл бұрын
अप्रतिम. 👌 स्वच्छ पाणी, निसर्ग सुंदर , रमणीय समुद्र किनारा. व्हिडिओ सुद्धा छान.
@chandamanjrekar59023 жыл бұрын
आपले सादरीकरण आणि चित्रीकरण सुंदर आहे.
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@virajjoshi67073 жыл бұрын
खुप सुंदर चित्रीकरण 👌👌 बघुन अस वाटत की आत्ताच निभाव. अप्रतिम
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@vinitadhamankar22733 жыл бұрын
Khup chaan aahe beach n presentation is excellent
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@janardhandeshmukh12363 жыл бұрын
सोमनाथ दादा आपले छायाचित्रण व निवेदण बॉलिवुड च्या चित्रपटासारखेच आहे . .. . आपले कोकण कॅलीफोर्निया ( टी शर्ट👍 ) पेक्षा सुंदर आहे .. प्रत्यक्ष कोंढूरा बिच ला जावून आल्याचा फिल आला ... Very nice... thanks S. bhau..👌👌🙏🙏🌹🌷💐🌺
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!!
@chitrapatankar66323 жыл бұрын
सिंधुदुर्गातील आरवली चा सागरतीर्थ समुद्र किनारा पण खूप सुंदर आहे. तो एकदा कव्हर करावा.
@SomnathNagawade3 жыл бұрын
नक्की करू !!
@ravindradavane66893 жыл бұрын
जमिनीवरील स्वर्ग आतापर्यंत निसर्गरम्या वातावरण कधी पाहिला नाही 👌👌👌👌👌🙏🙏🌹
@minalmapuskar9513 жыл бұрын
अप्रतिम👌 नि:शब्द करणारं निसर्ग सौंदर्य. आपले खूप खूप आभार या कोरोना च्या आणि वैशाख वणव्याच्या झळांमध्ये डोळ्यांना आणि मनाला मिळालेली निसर्गरम्य अशी नीतांत सुंदर भेट घरबसल्या घडवल्या बद्दल धन्यवाद. असंच बरंच काही जे निसर्गाच्या कुशित दडलंय ते आमच्या पर्यंत पोहोचविता यावं म्हणून खुप शुभेच्छा 👍👏👌
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@abhijeetgosavi16183 жыл бұрын
Ekdum bhavya divya ase Darshan fakt tumhich deu shakta..
@SomnathNagawade3 жыл бұрын
thanks
@aditikulkarni24813 жыл бұрын
खूप सुंदर ग्रेट 👌👌👍👏🏻👏🏻
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार 😊
@premlaldeshmukh38853 жыл бұрын
अगदी छान माहिती आहे आणि निसर्ग पण
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@biswabratadatta932 жыл бұрын
I really like the way you describe about a tourist spot. You are my favorite Marathi KZbinr.
@SomnathNagawade2 жыл бұрын
मनापासून आभार धन्यवाद
@savitadhamgaye2763 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य
@AmetraGhag3 жыл бұрын
such stunning beauty in this video dada.............amazing.............❤️
@satyawanshelke11523 жыл бұрын
Condura beach natural environmental beautiful in the world ❤️❤️❤️👍👍💐💐🙏👍
@srushtichavan9503 жыл бұрын
खुप छान beach आहेत दोन्ही पण . Thanks Somnath sir आम्ही पण नेहमी beaches ना जात असतो ,मला तर beach फारच आवडतात.आम्ही नक्की जाऊ ह्या दोन्ही beach ना.
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार
@reueldaniels51403 жыл бұрын
Your work is very good 👏🏻 thanks for the good information and the way it is presented Best wishes 👍
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank You
@Sushantdk3 жыл бұрын
Mast beach Kondura cha....chan video as usual
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you 😊
@sonalichitnis21473 жыл бұрын
Apratim, khup chhan aahe beach n other places
@deeptiwalunjkar49003 жыл бұрын
अप्रतिम शूटिंग. तुमच्यामुळे निरनिराळे समुद्रकिनारे बघायला मिळतात. मनापासून धन्यवाद... तुम्ही असेच फिरत रहा मजेत राहा आणि आम्हाला नवनवीन माहिती देत रहा... Drone shooting bhari.. Will visit after lockdown
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद मनापासून आभार
@yuvrajshree3 жыл бұрын
Very beautiful. I never heard of this beach. We can also join in next trip.
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you
@pandurangbhanushali79083 жыл бұрын
नितांतसुंदर निसर्ग कोंडुरात याचे चित्रण आलेले आहे. धन्यवाद. डाॅ.पांडुरंग भानुशाली. परदेशातील समुद्रकिनारा अनुभूत झाला.
@SomnathNagawade3 жыл бұрын
मनापासून आभार 🤗
@GreyMatterWorks3 жыл бұрын
Your video quality has improved 10x ... it’s becoming at par with global travel videos ... love your passion for Konkan ... you have now gone to level 2 .... keep pushing and remember level 3 needs English dubbing bcos of global subscribers... I am sure you know that ... all the best
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you so much for your valuable suggestions.
@indiccentristrational97553 жыл бұрын
@@SomnathNagawade Please add English dubbing as well. To start with you can add english/hindi subtitle. U deserve to be a global you tuber.
@anilbibikar8127 Жыл бұрын
As always , excellent narration and background music.!!!
@SomnathNagawade Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@rajkiranjadhav363 жыл бұрын
Wonderful video... you are same like us.. as we too like to explore remote places.. coz they are the only once which are beautiful places....
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks a lot 😊
@amitsukhi3 жыл бұрын
Khup Chan video.. As always.. When you shoot beaches there is always a serene feeling..
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you for your kind comment.
@yogeshpuranik803 жыл бұрын
Wow amazing place and amazing shoot nehemi sarkha sir..
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank you Yogeshji 😊
@laxmankubal92163 жыл бұрын
कोंकण म्हणजे स्वर्गात डोकावून पाहणारी छोटीशी खिडकी... या कोंकण आपलाच आसा...🙏🙏🙏
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद
@23purvashedge7d33 жыл бұрын
Somnath, tumchya najretun ghadvleli hi konduryachi safar ,apratim,adwitiya,avismarniy
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद !!!
@pramodnaikele42863 жыл бұрын
खुप सुंदर चित्रीकरण व सादरीकरण
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shailendrasawant60273 жыл бұрын
Happiness for ever &ever... Thanks sir travel with happy journey ..
@prassangarje82303 жыл бұрын
The picturesque sites and your poetic narration keeps me engaged till the end of videos. A big fan of yours. Keep making such amazing videos!! 😊
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thank You so much 😊
@sudamchiplunkar42663 жыл бұрын
अतिशय सुंदर बीच आहे
@sandipbansode10343 жыл бұрын
खूपच छान चित्रण आणि माहिती
@SomnathNagawade3 жыл бұрын
thanjs
@hanumantshedage56993 жыл бұрын
वा खुप सुंदर , आणी आवाज ही. एकला नव्हता कधी.
@sumeetbhavnani72793 жыл бұрын
Namaskar Somnath Dada, both the Beaches are Beautiful. Nature at it's Best. "Konkan Aplaa Surg Ahith". What a Wonderful View of the Waves, Greenery and Sunset. You and Your Family TC
@SomnathNagawade3 жыл бұрын
Thanks 🙏🏻
@manojkadam76973 жыл бұрын
video starting ek number and background music super sir
@SomnathNagawade3 жыл бұрын
Ok thank you
@manoharkokane80133 жыл бұрын
खुप छान सुंदर वीडियो आहे.
@SomnathNagawade3 жыл бұрын
धन्यवाद आपले मनापासून आभार
@smitakadam26903 жыл бұрын
Kharch amcho kokan khup ch sundar aahe. Dhanyawad
@manojadhav18743 жыл бұрын
खुप खुप सुंदर व्हिडिओ सोमनाथ सर तुमचा आवाज खुप सुंदर आहे
@SomnathNagawade3 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@dnyaneshorrodge46663 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सर ☝️☝️☝️☝️☝️👌👌👌👌
@ganeshimperia81343 жыл бұрын
अप्रतिम शूटिंग केले आहे! Lockdown नंतर नक्कीच प्लॅनिंग करु 👍