उन्हाळी कांदा नियोजन | कांदा रोप वाटीका संपूर्ण माहिती | krushi varta channel

  Рет қаралды 1,163

KRUSHI VARTA CHANNEL

KRUSHI VARTA CHANNEL

Күн бұрын

कांदा रोपवाटिका संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कांदा बीज रोपवाटिका कशी तयार करावी कांदा बीज एकरी किती लागते कांदा बिजासाठी जमीन मशागत कशी असावी संपूर्ण नियोजन व्हिडिओमध्ये आहे.
कांदा रोपवाटिका नियोजन,
कांदा रोपवाटिका कशी तयार करावी,
कांदा बीज नियोजन,
कांदा संपूर्ण नियोजन,
Krushi varta channel,

Пікірлер: 6
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 5 күн бұрын
लय भारी भाऊ धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
@ganeshpalave8209
@ganeshpalave8209 4 күн бұрын
Bhau tumhi magil varshi panchaganga girnar gold vaprae hote tya baddal thodi mahiti dya
@shahrukhtamboli2798
@shahrukhtamboli2798 5 күн бұрын
भाऊ पंचगंगा रॉयल पिंक कसे आहे थोडी माहिती द्या
@annabhakare
@annabhakare 5 күн бұрын
इतके दिवस कुठे गायब होता. खूप पाऊस सांगतात 9 ऑक्टोबर ते 14 आम्ही रोप टाकायला थांबणार आहे.
@कृषीसमर्थ
@कृषीसमर्थ 5 күн бұрын
आता संपूर्ण नियोजन द्या सर तुमच्या सारखे नियोजन कोणी देत नाही.खुप दिवसांनी व्हिडिओ दिला आपण
@कृषिदर्शन-प1ण
@कृषिदर्शन-प1ण 5 күн бұрын
नमस्कार
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17