Рет қаралды 956,818
हरभऱ्याचे भट्टी पेक्षा भारी फुटाणे/ marathi recipe phutane
phutane recipe in marathi,
#फुटाणेरेसिपीमराठी
#recipeinmarathi
#phutanekaisebanatehai
#marathirecipe
#फुटाणेकसेबनवायचे #kalachana #bhunachana #kalachanarecipe
recipe, marathi recipe, phutane recipe in marathi,
उन्हाळ्यामध्ये बनवा हरभऱ्या पासून फुटाणे .
शेतातील हरभऱ्या पासून बनवा भट्टी पेक्षा भारी फुटाने.
फुटाणे हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच वजन वाढीसाठी सर्दी-खोकला झाला असेल तर, फुटाणे आवडीने खातात. तसेच तोंडाला चव येत नसेल तरीसुद्धा फुटाणे खाल्ल्याने अगदी तोंडाला चव सुद्धा छान येते.