खुप छान आहे तर ही योजना पहिला आमदार खासदार आणि न्यायाधिश यांना लागू करावी. आणि त्यांची Old pension scheme बंद करावी... गंडवा गंडवी चा बाजार लावायला फक्त
@UttamDeshmukh-gf5uq4 ай бұрын
जुनी पेंशन द्यावी Nps आणि उपस्थित या योजना मद्ये बनवाबनवी आहे
@shubham-oh4ki4 ай бұрын
सगळ्यांची पेन्शन बंद करावी, पगारी अर्ध्या कराव्या.
@9593-y3x4 ай бұрын
आमदार व खासदारांना पण २५ वर्षे झाल्यावर पेन्शन द्या मग
@RajeshDeshmukh-zb4rm4 ай бұрын
जी लोक ops देतील त्यांनाच जिंकून देऊ
@bharatsonawane7413 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत राज्य सरकारने जुनीच पेन्शन द्यायला पाहिजे राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजना काही कामाचे नाही सरकारने महाराष्ट्र सरकारने 1982 84 ची पेन्शन द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये कर्मचारी खुश आहेत जुनी पेन्शन खूप छान आहे त्यात कर्मचाऱ्यांचा चांगला फायदा आहे नवीन पेन्शन कोणालाच नको आहे ताई तुम्ही खूप छान माहिती दिलीत तुमच्या मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई
@9593-y3x4 ай бұрын
१० टक्के गडप करून त्यातून emi ver देणार आहे
@chayasabae21444 ай бұрын
अरे मोदी परवा परमी करत आहे या राज्यांमधील देशामध्ये सुद्धा मोदींना मतदान यापुढे मिळू शकत नाही महाराष्ट्रामध्ये
@bharatsonawane7414 ай бұрын
पूजा ताई खूप छान माहिती दिलीत तुम्ही 2005 च्या अगोदर ची जुनी पेन्शन द्यायला पाहिजे जुनी पेन्शन कधी पण चांगली
@SubhashAde-rz7ko4 ай бұрын
ओ पी एस पाहिजे फक्त
@avinashnimbalkar36214 ай бұрын
Ops द्यावी hich आमची मागणी आहे 🙏🏻
@sandeepdhakare94693 ай бұрын
हि योजना जर चांगली आहे तर सर्व प्रथम लोकप्रतिनिधीला लागू करा
@chandrashekherjoshi70894 ай бұрын
मुख्यमंत्री साहेबांनी प्राव्हेट कंपनी तील पेन्शनर लोकांसाठी अशा प्रकारची पेन्शन द्यावी अशी त्यांना विनंती करीत आहोत जय महाराष्ट्र
@sanjaykumar-uz1bw4 ай бұрын
जुनी बाटलीत नवीन दारू😂
@marathiyogeshpatil96504 ай бұрын
😂
@vikaskale14854 ай бұрын
जुनीच पेन्शन योजना देऊन टाकावी.....
@9593-y3x4 ай бұрын
काहीच फायदा नाही. उलट हे करच्याऱ्यांच 10/ टक्के घडप करणार आहे. फक्त ओल्ड ops pention पाहिजे
@khalilsheikh5349Ай бұрын
Sarkar badlane wali hai OPS only
@shankardhande58084 ай бұрын
10% अणि 18% व त्यावरील व्याज जमा झालेला सर्व पैसा सरकार घेणार आहे.UPS मध्ये अणि कर्मचाऱ्याला कायदेnar तर 50% payments अणि मृत्यू झाल्यास गेल सर्व old पेंशन मधे 10% अणि व्याज मिळत होत
@santoshrane16984 ай бұрын
We want only ops. Chalo shirdi 15 September la
@rajendradevkatte89744 ай бұрын
Only ops
@avinashnimbalkar36214 ай бұрын
Ups nahi ops chahiye... 🙏🏻
@RK-xs4th4 ай бұрын
MH madhe 20 year seva kelyavar ups pension lagu hoil... Ase lokmat madhe alay... He khar ahe ka.. Please doubt clear kara..
सरकारकडून कर्मचाऱ्यांना लालसर गाजर दाखविण्यात आल. फक्त POS...
@shivrajbawane17153 ай бұрын
युनिफाईड पेन्शन स्कीम ही आमदार खासदारांना सुद्धा लागू करावी..
@shrikantbansode13894 ай бұрын
कर्मचाऱ्याला भिक मागायला लावणारी योजना NPS & UPS
@sunilaher88584 ай бұрын
म्हणजे दोन्ही योजना सारख्याच आहे हह 😂😂
@oak.20244 ай бұрын
OPS only Original baki sarv Banwabanwi Ahe
@VRTANPURE4 ай бұрын
असंतोष अजून वाढला.
@galaxyartshubcreativity.ed67374 ай бұрын
आगीतून निघाला आणि फुफाटात पडला अशी अवस्था NPS व UPS
@chandrakantpawar66604 ай бұрын
सरकारी कर्मचारी तुमचा आयुषभर बैल हाय का तुमचं कायद्ययाप्रमाणे वागतो तो
@rajendragajbe90964 ай бұрын
Vote for ops
@KiranKate-h6q4 ай бұрын
ही पेंसेन योजना नुकसानीची आहे
@santoshchavan78384 ай бұрын
जुनी पेन्शन सर्व कामगारांना देण्यात यावी....
@Er.RahulDarade4 ай бұрын
15 वर्ष सेवा झाल्यावर किती पेंशन
@dipakkhandare26904 ай бұрын
Vote for only old pention scheme ✊
@9593-y3x4 ай бұрын
स्वीकार नाही फक्त ops
@rahultiple87804 ай бұрын
Private employees are only to pay tax . They are not paying any taxes to govt
@babasahebgund4134 ай бұрын
काही फायदा होणार नाही.. ही फक्त बनवाबनवी आहे.
@shaikhmaheboob86714 ай бұрын
Ops
@shivrajbawane17153 ай бұрын
अरे मी तर विसरलोच होतो न्यायाधीशांना सुद्धा म्हणजे लागू करावी कनिष्ठ चा नायदिष ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना सुद्धा ती लागू करावी
@DamodarKalekar-ce6br4 ай бұрын
यूपीएस देने पेक्षा जुनी च पेंनसन वाढवून देण्याची कृपा करावी हि नम्र विनंती आहे. कारण हि पेंनसन जुन्याच पेंनसन प्रमाणे आहे. म्हणून.
@rajendrajawali6394 күн бұрын
फालतू गोष्टींवर अवलंबून असतात आणि त्यांना अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले
@galaxyartshubcreativity.ed67374 ай бұрын
फक्त जुनी पेन्शन योजना द्या
@mangeshbsonawane244 ай бұрын
कर्मचाऱ्यांचा फायदा 🍌🍌
@chandrakantnimbalkar73314 ай бұрын
जुनी पेन्शन योजना सुरू करावी
@chandrakantnimbalkar73314 ай бұрын
24 तासाच्या आत Upsलागू करून सरकारने पेन्शन योजनेचा किती अभ्यास केला हेसमजते
@shashikantmhatre62864 ай бұрын
UPS ला जरी मंजुरी केंद्र सरकारने दिली असली तरी ही योजना लागू करायचा अधिकार वेतन आयोगाला आहे. 2026 ला आठवा वेतन आयोग गठीत होईल त्या वेळी पे कमीशन तो लागू करेल. म्हणजेच 2027 जून येणार
@avinashgade20034 ай бұрын
VERY NICE. . UPS.
@panditmunde32194 ай бұрын
Karmacharila uliu banati ka ups lagu karun
@vishalpagare91464 ай бұрын
जे सरकार चालवता त अस्या कर्मचाऱ्या ना सुद्धा हि UPS पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत 🙏
@oak.20244 ай бұрын
25 yrs Aamdar asel tyalach pension dya mag
@sandeepdhakare94693 ай бұрын
सर्व अटी असल्यामुळे काही फायद्याची नाही.
@chandrakantpawar66604 ай бұрын
60 वर्षाचा निर्णय काय आहे की
@SK-xo4hy4 ай бұрын
Power of compounding mein 10 % basic + DA hi 30 saal mein Whole pension ke barabar hoga . Fir govt ne kya diya Ghanta 😅😅
@ashokgolhar3434 ай бұрын
OPS is better.
@premrajdeore96284 ай бұрын
Avashyak Tej aahe Botal Badal keli aahe
@sujeetrajpoot21834 ай бұрын
बाकी राहू दे महाराष्ट्रत NPS व UPS योजना कोण त्या हुकूम शहाने लादली त्या हुकूम शहाचे नाव सांगा
@RiyazKhan-yq2zo4 ай бұрын
Retirementment age 60 warsh karene wale the uska kya hua? Ajit dada pawar jab tak witt mantari hai,it is impossible.
@shrikantdoghousesimmbamyli22454 ай бұрын
काही फायदा होणार नाही
@latifshaikh7324 ай бұрын
फक्त बना बनकी अन बक आहे
@shivrajbawane17153 ай бұрын
असंच आहे ना आपला तो बाब्या लोकांचा कार्टून..
@sheikh74424 ай бұрын
Only OPS lava
@ChhayaRaskar-c9y3 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब OPS देयला तयार आहेत, आम्ही त्यांनाच मत देणार शिंदे, फडणवीसला मनाव तुमच्याकडेच राहू द्या UPS
@rameshpawar44004 ай бұрын
Madam please explain about employee pension scheme of 1995 in this scheme house retired pensioner in involved that pension amount still not increase that injustice madam so please tell what to do.
@latifshaikh7324 ай бұрын
बनवाबनवी
@SurprisedLemur-ho8gs4 ай бұрын
सरकार फसवत आहे 0:45
@ladvaijnath62564 ай бұрын
निम सरकारी कर्मचाऱ्यांचा काय त्यांची पेन्शन कधी वाढणार
@sudhirpatil60894 ай бұрын
We don't want ups but epfo rs ७५००+da shindeji who are fighting at jantarmantar since last eight years but modiji and you are not considering our pensions increased but you are now involved in ladki bahen yogan and given her but you don't have money to your govt then where is our epfo funds gone ? If you didnot implement this month then your wicket is going to uprooted from c.m. post .because of we are fed up with your govt as wellas modi .all are telling lier but only getting promises no implementing yet.
@pallavithakre696617 күн бұрын
Ops
@shivharlalwande25693 ай бұрын
Only ops.
@ashokdige63484 ай бұрын
Eps पेन्शनर्सनी आत्महत्या करायची?
@girishh24914 ай бұрын
Will the state gov own its responsibility foe semi n quasi gov read employees? How can any gov can be so insensitive to just demands of its own but quasigov employees? Do the present gov think it is possible for a pension bearer to carry a month on rs 2000 pm pension?The senior citizens are really disturbed.
@Subodh22073 ай бұрын
भीक नको, हक्क पाहिजे, VOTS फॉर old pention 1982/84 जशी आहे तशी नो nps,gps,ups Aage aage dekho Kya honga
@rahultiple87804 ай бұрын
Private karmachari cha kai hoil
@latifshaikh7324 ай бұрын
Mpadhejmarakmvapailnarky🎉
@maheshlad37854 ай бұрын
जे भेटत आहे ते घ्या ना...... सरकारला किती लुटाल.... एक तर जेव्हा सर्व्हिस ल होता तेव्हा जनतेला लुटला .. कारण सरकारी सर्व्हिस वळे 60% ते 70% लाचखोर असतात... हे एक खरे सत्य आहे...त्यामुळे आता सरकार जे देत आहे.....त्या वर पण प्रॉब्लेम......
@mahadeoeknathsuryawanshi42453 ай бұрын
बस
@charanjadhao19594 ай бұрын
सरकार नी योग्य निनर्य समजुन घेतल
@Dipak109914 ай бұрын
यांना pf सारखी पेन्शन द्या, महिना ₹ २०००
@dineshkashyap66444 ай бұрын
सरकारी कर्मचारी ना पेंशन नका देऊ कारण खाजगी कर्मचारी ना निवृत्त झाल्यावर पेंशन मिळत नाही तरीही ते जगतातच ना मग सरकारी कर्मचारी ना पेंशन का ?
@kaustubh30844 ай бұрын
Barobar ahe
@LakhandhenduteLakhandhedute4 ай бұрын
नैहाटी बकवास निर्णय आहे
@Songs0914 ай бұрын
फसवी योजना आहे
@vishalpagare91464 ай бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांना का UPS पेन्शन योजना जे कर्मचारी घाम गाळतात त्याला UPS सुविद्या का