@@parmarthshravan1smsya nivadnukit pn sangtat ka tumhi
@mahendrathakur20892 ай бұрын
श्री समर्था ड्यूटी मुळे एक वेळीच उपासना होत आहे तीच दोन वेळेची करून घ्यावी जय सदगुरू श्री स्वामी समर्था ❤❤❤❤
@radhikadevkate86178 ай бұрын
जय सद्गुरू. उपासनेचा गूह्यार्थ आणि महत्त्व किती सखोल, सार्थ आणि सहजपणे सोदाहरण सांगितला आहे! उपासानेबाबतच्या सर्व प्रश्नांचे समूळ निरसन आपण केले. समर्थ सद्गुरूंची भक्ती आपल्या सरस मार्गदर्शनाने आमच्या मनात अशीच वृद्धिंगत होवो आणि अखेरच्या श्वासपर्यंत आपले निरुपण, मार्गदर्शन श्रवण करण्यास लाभो आणि आम्हकडून निष्काम श्रीसेवा, दास्यभक्ती घडो हिच समर्थ सद्गुरूंचरणी प्रार्थना. जय सद्गुरू.
@suvarnapuranik64566 ай бұрын
जय गुरूदेव दत्त,उपासना द्दृढ करण्यास आपले निरूपण अतिशय उपयुक्त ठरतयं,मनाच्या शक्तीला बळ देणार आहे. शतशत प्रणाम
@aparnaapte358 ай бұрын
॥जय जय रघुवीर समर्थ ॥ खरोखर उपासनेचे किती महत्व आहे हे आजच्या या निरूपणातून जास्त कळले.धन्यवाद 🎉
@vishalm92128 ай бұрын
परमार्थ श्रवण म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. आपल्याला मनपूर्वक वंदन सर
@aashasavale42428 ай бұрын
स्वामी समर्थ सारामृत पारायण केले करते आहे. माझ्या वाचायला लागल्या पासून माझ्यात खूप बदल झाला आहे खूप राग यायचा. जसे पारायण करते आहे तसे कमी कमी होत चालला आहे मी आता खूप खूश आहे शांत आहे असेच कायम रहावे व तब्येत छान रहावी एवढेच समर्थांना प्रार्थना आहे. सद्गुरू आपला आवाज व सांगण्याची शैली छान आहे. ऐकत राहावे असे वाटते. धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🏵️🏵️🏵️🏵️
@suvarnajadhav93298 ай бұрын
समर्थ कृपेने मी खूप सुखी आणि समाधानी आहे जय जय रघुवीर समर्थ
@karunasharma88228 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤ खूपखूप धन्यवाद सतगुरु मणाला खूप समाधान वटले धन्यवाद सतगुरु ❤
@manikpotadar99283 ай бұрын
Om Shri guru Dattatrey Shripad Shri Vallabhai 🎉
@KalpanaDeshmukh-mn4xj7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू ❤ माऊली प्रत्येक आठवड्याला श्रवण उत्तम मीळत माझ्या लक्षात राहतं नाही चीतन मनन करता येत नाही मनात सतत वाईट विचार येतात नामस्मरण होतं नाही मला उत्तम विचार द्या अखंड नामस्मरण करून घ्या आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@snehakulkarni-61098 ай бұрын
जय. जय. रघुवीर समर्थ जय सदगुरू. 🙏🙏🌹🌹
@VaishaliGurav-j7l7 ай бұрын
सर तुमचे निरूपण खूप छान आहे त्यातून खूप प्रेरणा मिळते,.
जय जय रघुवीर समर्थ जय श्री सद्गुरू आई आपल्या कुपेन सर्व काही आहे पण आपला मुलगा रोज आफीसवरून येताना रोज दारू पिऊन येतो आपने त्या लाल उत्तम मार्ग दाखवा आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@amitshelke46967 ай бұрын
खूप छान अस निरुपण होत मनाला अतिशय समाधान मिळाले जय जय रघुवीर समर्थ 🙏श्रीराम समर्थ 🙏जय सदगुरू🙏
@BharatJadhav-eh6wv8 ай бұрын
जय हरी, जय सदगुरू माऊली 👏👏👏👏👏
@dipikathakre16748 ай бұрын
!! श्री राम समर्थ!! !!जय जय रघुवीर समर्थ!!
@AlkaPatil-gc9ne8 ай бұрын
, समर्थ कुपने मी खूप खूप खुश आहे कारण समर्थांनी मी जे मागितलं ते मला भरभरून दिले मी स्मर्थाचिखूप ऋणी राहीन जय जय रघुवीर समर्थ
@pallavikamble95028 ай бұрын
समथ तुम्ही दोन वेळा ची उपसा घडते पण कधी तर एक वेळ होते पण समथ साध्या खूप टेंशन आहे जे कोणात कडे बोलत येत नाही म्हणून मी तुमच्या शी बोलत असते तरी पण आज नाही तर उदय पुण होणार पण समथ खूप वेळ निघून चाली उठ एक टेंशन कमी होत नाही तर दुसर्या तर आहे हे सगळे गोष्ट ला समोर जाणची थकत नाही मी खुप खचून चाले आहे म्हणून तर तुमच्या पसी रोज प्रथा न करते कारण तुमच्या वर खूप विसावा आहे पण समथ मला बैठकी ला जायला मिळत नाही म्हणून माझ निवेद पुण होत नाही न पण मी मना पासुन तुमची सेवा घडवे हीच इच्छा नेहमी करते जय जय रघुवीर समर्थ
@AlkaGavali-hb4eb7 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ खूपच उत्तम निरूपण आहे
@Roshanirajput-z3j7 ай бұрын
Jay sadguru samartha hadas tumacha charnan cha dasaahe jayjay raghuvir samarth
@swapnilpatil30478 ай бұрын
JAY SADGURU. ..sampu de ga moh manicha wasna sutavi ho..janm ubha charni chya vit deva vhavi ho...kalas nako soniya cha payri milavi ho...mazi sadguru may mazi sadguru may.....
@manikpotadar99283 ай бұрын
We carry on Upasana forever. 🎉
@asmitabandagale24322 ай бұрын
श्री राम समर्थ
@manikpotadar99283 ай бұрын
You do Upasana every day for peace of mind.🙏
@geetamohitkar47858 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ महाराज 🌹🙏 उपासना कशी करावी.गुरुजी ते सांगा.🙏
समर्थ दोन्ही टाईम उपसणा करून घेता पण मन इकडे तिकडे भटकते त्याला समर्थ मन लावून द्यावे जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ
@manikpotadar99283 ай бұрын
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha.🙏
@salonighadigavkar70178 ай бұрын
Jay sadguru 🙏🙏🙏
@aartiruke41218 ай бұрын
समर्थ कृपेने नित्य नियमीत श्रवण घडत आहे पण समर्था माझी ऐक वेळ उपासना होत आहे दोन्ही वेळेची उपासना समर्थांनी करून घ्यावी ही विनंती🙏
@rohinideshmukh3988 ай бұрын
महाराज खुप सुंदर विवेचन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद स्वामीजी ❤❤
@manishayadav63708 ай бұрын
@@rohinideshmukh398❤❤❤😂
@jayshrihabbu27638 ай бұрын
जय जय रघुविर समर्थ🙏👌
@savitaghone40237 ай бұрын
जय सद्गुरु 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
@sonupatil94827 ай бұрын
Same
@kavitabhagvathn41218 ай бұрын
Sir tumhi Khup chaan margadarshan kele dhanyvad🙏Shree swami samarth🌷
@manikpotadar99283 ай бұрын
Om namo gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman majhe sa ashtangi 🙏
@manikpotadar99283 ай бұрын
Sat karm has a good fruit .With help of sat karm we spend our life.Life becomes successful due to sat karm. 🙏
@PallaviPatil-k1z5 ай бұрын
❤जय जय रघुवीर समर्थ ❤
@ShouryaKadam-o2q2 ай бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤
@nirmalapardeshi86798 ай бұрын
❤❤Jay Sadguru ❤❤❤❤❤❤Om Shri Guru Dattatreya Shripad Shri Valaybhay Namh:❤❤Om namo Bhagwate Vasudevay :❤❤❤❤❤❤
@PitambarMali-t6h8 ай бұрын
❤❤jai sadguru sriram samartha
@sagarsavant51017 ай бұрын
Jay jay raguvir samratha🙏
@laxmiwaykul70568 ай бұрын
जय जय सद्गुरू. काही कानातले उपासना खंडित झाली होती. तुमचं निरूपण ऐकून. मी आजपासून सद्गुरू कृपेने सुरू करून घ्यावी हे सद्गुरू चरणी नम्र निवेदन. जय सद्गुरू. निवेदनाची पूर्तता व्हावी ही नम्र निवेदन 🙏🙏🙏🙏🙏
@ShankarPabale-rs8xl6 ай бұрын
जय जय गरुदेव दत्त
@revannathgawade77335 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:❤
@NarendraMahale-kj3lvАй бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी आई संकटात न बाहेर काढा स्वामी संकटातून बाहेर काढा
@VinodPatil-g4l8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@SudhaThakur-v2w8 ай бұрын
Jay Sadguru Shree Ram Samarth
@bapugaikar16617 ай бұрын
जय जय गुरुदेव दत्त 🎉🎉🎉🎉🎉
@aarvishpraghane7140Ай бұрын
समर्थ आपल्या चरणी प्रार्थना आहे निवेदन आहे या देहाकडून पास्ता झालेली नाही आहे कधीपासून खंड पडलेला आहे या देहातून रोज उपासना करून घ्या हेच या देहाचे निवेदन आहे जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@dineshkharpade62758 ай бұрын
Shree Swami Samarth
@HemaliShah-t8d6 ай бұрын
Jay Sadguru🎉🎉
@sangeetagire8508 ай бұрын
Shri swami samarth 🌹🙏🌹
@VijayaShinde-gd4pu8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️❤️
@manikpotadar99283 ай бұрын
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha .🎉
@bharatipawar2538 ай бұрын
🙏🙏Jay SadGuru 🙏🌷Om Shri Guru Dattatreya Shripad Shri Valaybhay Namh 🌹🙏💐Om Namo Bhagwte VasuDevay Namo🌷🙏🙏🙏🌹
@manoharpatil60668 ай бұрын
धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ आवडले
@yashlavhare94948 ай бұрын
।।जय सदगुरू।।🙏🙏
@karunatalatule45 ай бұрын
Shree gurudev datt
@tukarampatil4168 ай бұрын
Jai shree ram samarth
@manikpotadar99283 ай бұрын
Anjani chya suta tula Rama che vadan ek mukha ne bola Shri jai jai Hanuman 🙏
@shashikantpatil96728 ай бұрын
सर तुमचं निरूपण खूप छान आहे😊
@manikpotadar99283 ай бұрын
Om dram Dattatrey namaha.🎉
@rinkipardeshi40618 ай бұрын
Jay sadguru mauli 🙏🏻🌺
@namratadesai215824 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय सदगुरू
@rahulkuveskar21448 ай бұрын
जय सद्गुरु
@skswap52218 ай бұрын
तुम चे निरुपम छान🙏🙏🙏🙏🙏
@reshmamali90628 ай бұрын
खुप छान जय जय रघुवीर समर्थ
@PramodKamble-tc3qv7 ай бұрын
Jai Jai Raghuveer Samantha.
@manglajainkar35838 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@anilghadge72838 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤❤❤
@mirajadhav36317 ай бұрын
समर्थ क्रपेणे मला पुणर जन्म मिळाला जय सदगुरू 3:17
@dsumit4u5 ай бұрын
मलाही🙏🏻
@mprovlogs22388 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🌺🙏
@PopatGaikwad-fu5ev8 ай бұрын
जय सदगुरू ❤❤❤❤❤
@kishortayade16249 күн бұрын
Jay sadguru
@sangitabonde44488 ай бұрын
❤जय सदगुरू 🎉
@nandarajdev77597 ай бұрын
आई🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌹🍎👌👌👌
@SurekhaJagtap-wr5ex8 ай бұрын
जय सदगुरु खुप छान
@manikpotadar99283 ай бұрын
Nirupan will creat a presence in your self!🙏
@nandagayakwad64877 ай бұрын
Jaysadguhru
@kapilkuber39318 ай бұрын
नमस्कार जय श्रीराम नाही तरी खरच या जीवनात काय खरं आहे प्रपंच खोटाच आहे देवाच्या स्मरणात आनंद समाधान आहे
@adinathjadhav82338 ай бұрын
जय सद्गुरु 🙏
@RavindraDeore-j6i8 ай бұрын
जय. सतगुरू
@nandinikshirsaga8 ай бұрын
Jai sadguru
@vimalminde89928 ай бұрын
Jai sadguru Mauli
@sujataharmalkar5653Ай бұрын
Shri swami samrth 🍎ami dogi Ek to aei mulgi mi tila khup samja val maja kahi samjayche samj majya kadun pryan kelai 🎉